Karsed la challi asel एखाद्या वेळेस कारण कोकणातील गाडी एवढी खाली नसतेच कधी गणपती मध्ये तर जागा पकडायला लोकं karsed ला जाऊन जागा पकडतात एवढ्या फुल असतात गाड्या आणि हे karshed ला जाताना गाडी दाखवत असतील
हि व्हिडिओ 2 वर्ष जुनी आहे आणि तेव्हा हि गाडी नुकतीच चालू झालेली. तसेंच या व्हिडिओ मध्ये कोठेच गणपतीच्या वेळेला चालवली जाणारी गाडी असा उल्लेख नाही आहे कृपया गैरसमज करून घेऊ नये.
ठाण्याला किती वाजता पकडली LTT साठी
आता ही गाडी सुरु आहे का
Karsed la challi asel एखाद्या वेळेस कारण कोकणातील गाडी एवढी खाली नसतेच कधी गणपती मध्ये तर जागा पकडायला लोकं karsed ला जाऊन जागा पकडतात एवढ्या फुल असतात गाड्या आणि हे karshed ला जाताना गाडी दाखवत असतील
हि व्हिडिओ 2 वर्ष जुनी आहे आणि तेव्हा हि गाडी नुकतीच चालू झालेली. तसेंच या व्हिडिओ मध्ये कोठेच गणपतीच्या वेळेला चालवली जाणारी गाडी असा उल्लेख नाही आहे कृपया गैरसमज करून घेऊ नये.
Yetana kontya divshi aste video mst
SAME DAY 12.30la sutte madgaon varun
6 te 10 tas late
हो बरोबर बोललात आपण अश्या ट्रेनचा काहीच फायदा होत नाही 😂😂😂😂😂
Thane madhe returns la basu shakto ka
हो
@@kokanimanusanibarachkahi2107 bhai ya train cha bharosa nahi re......koni jau nako....manala vatel tevda vel thambate....
Timing cha bharosa nahi
हा ते आहेच
Aaho ti gadi खूपच लेट पोचते म्हणून त्यात कोण प्रवास नाय करत 😂😂😂😂 मग ह्यांना बरच झालं व्हिडिओ बनवायला पण लेट पोचनाऱ्या ट्रेनचा काहीच फायदा नाही😂😂😂😂
Kunal थांबते का?
नाही
6 .6 tas late