जा जगाला सांग जा बाप माझा भीमराव || Sushma Devi || Live Performance || New भीम गीत 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 มิ.ย. 2024
  • जा जगाला सांग जा बाप माझा भीमराव || Sushma Devi || Live Performance || New भीम गीत 2024
    song details:-
    song:- ja jagala sang jaa baap maja bhimrao
    singer:- sushma devi
    live bhim geet 2024
    contact:- shekhar shinde. 97669 80606
    🎶🎶 THANKS FOR WATCHING 🎶🎶
    LIKE || SHARE || COMMENT || AND || SUBSCRIBE
    #shekharshindeofficail #sushmadevi
    #sushmadevilive #sushmadevinewsong
  • เพลง

ความคิดเห็น • 7

  • @शिवाजकांबळेशाहीर
    @शिवाजकांबळेशाहीर 29 วันที่ผ่านมา +6

    बे मिसाल चळवळीचा बाबासाहेबांचा आवाज 100% 1000% एक लाख टक्के खरंच बाबासाहेबांच्या चळवळीचा आवाज परंतु वयाच्या मानाने ठीक आहे

  • @Babandipakeofficial
    @Babandipakeofficial 28 วันที่ผ่านมา +3

    हे गित मी खूप ऐकतो खूप चाल संगीत छान आहे आवाज एक नंबर सुषमा ताईचा

  • @aniketubale-hj5tb
    @aniketubale-hj5tb 28 วันที่ผ่านมา +2

    भाऊ अजुन अपलोड करा विडिओ, संदेश जगताप यांचा

  • @Amolshinde2025
    @Amolshinde2025 28 วันที่ผ่านมา +1

    1 scale varti gayla pahije hot🙏🏻baki song chan ahe.👌🏻

  • @murligaikwad5043
    @murligaikwad5043 29 วันที่ผ่านมา +4

    हा आवाज कुठतरी हरवला होता. आता या अवजाला समाजानी जपल पाहिजे नाहीतर, आता समजलं असेल सर्व समाज बांधवांना

    • @Bhagyashree_1239
      @Bhagyashree_1239 20 วันที่ผ่านมา

      सुषमादेविला इतके पन समजून घ्यावे समाजाने हाथ जोडून 🙏🏻🙏🏻 विनंती करते ,या आवाजाचा गोळ आनंद आपन घेतो पन आज ती उपाशी पोटी दिवस काढती आहे ,😢😢🙁 याची खंत् वाटते 🤔🤔
      यावर्षी प्रोग्राम नसल्यामुळे खुप कठिन दिवस ती काढती आहे, समाजाने तिच्याकडे लक्ष दिले पाहिजे...🙏🏻🙏🏻

  • @RinkuBhawar
    @RinkuBhawar 29 วันที่ผ่านมา +1

    Sarthak khairnar video upload kar