धमाल गवळण,आदेश हरेकर बुवा.वादन श्री.शाम देवरुखकर माऊली.लोकल ट्रेन भजन.त्रिमुर्ती सेवा प्रा.भजन मंडळ.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2023
- नमस्कार मंडळी आपले आमच्या छंद हरी भजनाचा या यूट्यूब चैनल मध्ये स्वागत आहे.नवनवीन अभंग गजर गवळणी भारुड ऐकण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करा. त्रिमूर्ती सेवा रेल्वे प्रासादिक भजन मंडळ डोंबिवली. 🙏🙏🚩🚩
- เพลง
एक्क्क्च नंबर...दादांनू...👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🌷💐💐💐💐💐
1 no kadak buva
आदेश बुवा आणि सहकारी खुपच सुंदर
एकच नंबर बुवा
सुंदर गायली गवळण बुवा 👌👌
Tnx ❤
Kadak ❤
सुंदर.....🙏👍
नादखुळा
जबरदस्त आदू
लय भारी मित्रा आदेश
Khup chan
खूप छान गायलं आवाज पण छान आहे 😊
👌👌मस्त बुवा
खूप छान माऊली
नमस्कार मंडळी आपल्या प्रतिक्रिया कमेंट द्वारे नक्की कळवा.🙏🙏🚩🚩
खुप छान मावली ❤
खूपच छान 👌
सुंदर
Lay bhari
व्वा आदेश बुवा झकास 👍👍👍
भुवा एक नंबर 🎉❤❤👌
Bhari buva maja aaali🌷👍
👌bhava 🙏 राधे राधे 🙏
❤🎉🎉🎉🎉
वा बुवा जबरदस्त
chal ak apratim buva akdum kaduk
1 no kadak
खुप सुंदर असेच चालू राहिले पाहीजेत हरी भजन
Lihun patava
Very good
💐💐💐💐👌👌👌
सरांचा आवाज खूप छान आहे पण तुम्ही जो sound effect जो टाकलंय ना तो खुप वाईट आहे.त्यामुळे भजनाची ती गोडी नाही चाखता येत आहे.मी तुमचे अपलोड केलेले खुप भजन ऐकतोय पण हे सांगायचे होते.please असे effect टाकू नका.जी गोडी आहे ती तशीच रहुद्यात.
काजल नयनी कुकू कपाळी केसात वेणी मालली
खरी मजा तर विजय बुवाची आहे नुसता खुदलवतोय😂
गवळण एकदम भारी पण बुवा कपाली नाही कपाळी तुमचा ळ मोठा प्रॉब्लेम आहे ऐकायला जरा बरोबर वाटत नाही