गदिमा आणि बाबूजीं आपणा सर्वांना हे बघून आणि ऐकून भरभरून शाबासकीची थाप देत असतील. यात शंका नाही. सर्वांचे शब्दोच्चार बाबूजीं यांना अपेक्षित असे. अप्रतिम
तेजस्विनी, मेधा, मंदार आणि सर तुमच्या महाप्रकल्प गीत रामायणाच्या पुढील टप्प्यासाठी अनेकानेक शुभेच्छा...हा सुरेल प्रवास असाच अविरत यशस्वी चालू राहो ही मनोकामना...खुपच सुंदर सादरीकरण. 🙏
Great melodious singing of Ram bhajan,, involved, emotional,,depicting Bhavam .
Thank you 😊 🙏
शिवधनुष्य खुप सुन्दर पेलले आहे कान तृप्त.खूप खूप आनंद झाला, अभिमान, अभिवादन, abhinandan
धन्यवाद ☺️🙏
तुम्हा सगळ्यांच खूप कौतुक आहे या उत्कृष्ट सांघिक गाण्यासाठी आणि कल्पनेसाठी
धन्यवाद ☺️🙏 Thank you 😊
खुप छान व सुरेल साथ..... जय श्रीराम.... खुप खुप दिव्य व भरीव कार्य करणाऱ्याचा योग मिळाला आहे. वाह वाह क्या बात है
धन्यवाद ☺️🙏
गदिमा आणि बाबूजीं आपणा सर्वांना हे बघून आणि ऐकून भरभरून शाबासकीची थाप देत असतील. यात शंका नाही. सर्वांचे शब्दोच्चार बाबूजीं यांना अपेक्षित असे. अप्रतिम
धन्यवाद ☺️🙏 Thank you 😊
कौतुकास्पद. खूपच सुंदर 🌷
धन्यवाद ☺️🙏 Thank you 😊
Wonderful
Thank you
Khupach chaan ...kudos to you all.
धन्यवाद ☺️🙏
Wonderful presentation .!well sung and full of Bhava and depth.Well done Dr. Medha Li
aye and her friends
Radha Sreekumar
Thank you 🙏
सुंदर सादरीकरण ! 👍👍🌷🌷
धन्यवाद ☺️🙏 Thank you 😊
Amazing
Thank you 😊
तेजस्विनी, मेधा, मंदार आणि सर तुमच्या महाप्रकल्प गीत रामायणाच्या पुढील टप्प्यासाठी अनेकानेक शुभेच्छा...हा सुरेल प्रवास असाच अविरत यशस्वी चालू राहो ही मनोकामना...खुपच सुंदर सादरीकरण. 🙏
धन्यवाद ☺️🙏 Thank you 😊
Badiya Medha
Thank you!