Chhava Movie Trailer Controversy : संभाजी महाराज लेझीम खेळतानाची दृश्यं डिलीट करणार कारण...
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- #BBCMarathi
छत्रपती संभाजी महाराजांवरी छावा या कादंबरीवर आधारित छावा चित्रपटातील काही दृश्यांवरून वाद होतोय. ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळत असतानाच्या दृश्यांमुळे काही लोकांनी आक्षेप घेतला. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली.
___________
तुमची इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर निवडण्यासाठी या लिंकवर मत द्या - www.bbc.com/ma...
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
हिंदवी स्वराज्य " यावर कोणी काहीच बोलत नाहीये
Nahi bolele yogy aahe nahi tr movie release pn hoycha nahi 1669 movie kiti varshyani release zalay mahite na mg kashya la boltoy
इतिहासाला समोर ठेवून पिक्चर काढणं वेगळं
आणि
कादंबरीतून संभाजी महाराजांबद्दल इतिहास वाचून पिक्चर बनवणे हे वेगळे.
इतिहास वाचून पिक्चर काढला असता तर खूप बरं झालं असतं. ना की कादंबरी वाचून.
Good that they are deleting scene of dancing. Vicky Kaushal has nailed it👏👏. This movie could be a big hit.
डायरेक्टर चा छ. संभाजी महाराज यांच्या नृत्याबद्दल कल्पना विलास चांगला असला तरी शिवनीती व बुधभूषन या ग्रंथात राजाचे कर्तव्य स्पष्ट केली आहेत. त्यामध्ये विलासी कृत्यापासून राजाने लांब थांबावे असे स्पष्ट केलेले आहे.
शंभूराजे यांचं व्यक्तिमत्व अष्टपैलू होत
अरे आधी scene तर पहाचा पूर्ण किती मंद आहेत आपले लोक शप्पत रे म्हणून industry मध्ये आपला शुर इतिहास दाखवत नाही आणि लिहून घ्या असच जर आपले लोक वागत राहिले तर आपल्या इतिहासावर सिनेमेच बनणार नाही काय लोक आहे ते देवा 🤦🏻 जय शिवराय ❤
मराठी दिग्दर्शक असे कसे वागू शकतात
यान्ना अभिनय साठी महाराष्ट्राचे कलाकार भेटले नाही का?
😂😂😂 Kai rao avghd ahe tuz
Maharashtra superstar Swapnil Joshi la ghyayala pahije Hot na 😂😂are
@@AshishLokhande मराठी माणूस मराठी माणसालाच पुढे जाऊ देत नाही म्हणूनच यांना मराठी कलाकार भेटले नाही. आणि म्हणूनच मराठी कलाकारांचे एवढं धाडस होत नाही. ते आज लक्ष्मण उतेकर सरांनी केला आहे.
@@IvansKonohins-z6o tyana aata paryant fakt lavkush,aani krushna ch channgla kela aahe
South industry kadun kahi shikhal phaije,aaj Bollywood chi pn phatli aahe, Aapn ka Bollywood cha nava na radat aaho,sagad kahi aahe maharastra madhe mang aapn ka mangh rahto,he vichar kele pahije
Direct orne nit itihas vachayla hava hota.yamule itihasache vidupikaran hote.te raje hote tyaveli dansvalyanxha vegla department hote yana mahit navte ka?
टीका करणार्या भुरट्या लोकानी संभाजी महाराज साठी काय केलंय????