मंदार भारदे यांचा जीवनाचा प्रवास खुप छान आहे. मराठी माणूससाची उंच भरारी निश्र्चितच प्रेरनादाई ठरणारी आहे.या प्रेरनेचा जीवन जगताना खुप फायदा होणार आहे. धन्यवाद....!
मंदार सर खुप छान प्रवास आहे नक्कीच तुमच मार्गदर्शन आताच्या पिढीला प्रेरणा देईल तुमच्यासारखे मंदार नक्कीच तयार होतील यात कोणतीही शंका नाही तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏
वाह सर......किती प्रेरणादायी प्रवास लेखक ते थेट कंपनीचा मालक एखाद्या मराठी मानुस विमान कंपनीचा मालक कंपनी चालु करण्यासाठी जुहु विमानतळावरुन 8 वेळा हकलुन देऊन ही वेगळ्या मार्ग वापरुन माहिती मिळवण .कोण काय म्हणत यापेक्षा मी काय करतोय जे मी ठरवले आहे ते होण हे खर अश असत काम मिळाल नसल तरी आज न उद्या मिळेल हा विश्वास प्रेरणा देणारा आहे . अंका मधिल ब्रीद वाक्य ठेवण कारणअंकाचा दुसरा अर्थ नसतो किती सुंदर....जंगलात विमानातुन बीज टाकुन डोंगरावर झाड लावण्याची इच्छा ! आपल्याला कोण काय म्हणत या पेक्षा आपल्या ला हसतील आणि निघून जातील हा विचार करुन जे नव करण्याची इच्छा होईल तेव्हा विश्वासाने करा हिमतीने करा पडाल पण पुन्हा ऊठता येत हे लक्षात ठेवा! खुपच प्रेरणा दायी प्रवास आहे.खुप धन्यावाद सर.....
वा सर एक लेखक ते विमान एयर एविएशन कंपनी चा मालक हा खुपच प्रेरणा दायी असा प्रवास आहे. एक मराठी माणुस मोठा उद्योजक होन, विमान कंपनीचा मालक होन ही आमच्यासाठी खुपच अभिमानाची गोष्ट आहे. तुमच्या निसर्गाप्रतिच्या कल्पना, एयर एंबुलेंस ही कल्पना खुपच सुंदर आहेत. आणि एक खुपच महत्वाची गोष्ट जी तुम्ही म्हनलात की लोक काय म्हनतिल याचा विचार करायचा नाही, खरच लोक त्यांच काही म्हनन्याच काम करत असतिल तर मग आपन अापल काही करण्याच काम का थांबवाव ते आपन केल पाहीजे. सर तुम्ही यशाची खुपच सुंदर व्याख्या सांगीतलित , की यश काय असत एखाद्या वेळी कोनतीही एखादी गोष्ट करायची अस वाटत आणि आपन ती करतो ते यश असत म्हणजे जीवनाच्या अानेक टप्प्यांत आपण यशस्वी होत असतो हा सकारात्मक विचार मनाला खूप प्रेरणा देतो.
Majha asa mat aahe ki ha stereotype apan band karaila hava ki Marathi manus business karu shakat nahi. Madhya yugatil sarvat mothe arthatadnya Maharashtrat houn gele :- Chattrapati Shivaji Maharaj. Tyamule apan aapla inferiority complex sampavla aata tar bara hoyil. P.S :- Me Maharashtra madhe rahnara ek Marwadi Manus aahe
मंदार भारदे यांचा जीवनाचा प्रवास खुप छान आहे. मराठी माणूससाची उंच भरारी निश्र्चितच प्रेरनादाई ठरणारी आहे.या प्रेरनेचा जीवन जगताना खुप फायदा होणार आहे. धन्यवाद....!
मंदार सर खुप छान प्रवास आहे नक्कीच तुमच मार्गदर्शन आताच्या पिढीला प्रेरणा देईल
तुमच्यासारखे मंदार नक्कीच तयार होतील यात कोणतीही शंका नाही
तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏
💐💐 अप्रतिम असा त्याचा जीवन प्रवास त्यांनी सांगितले झीरो ते शिखर हे मला फार आवडले या मराठी माणसाला पुढच्या प्रवासा साठी कोटी कोटी शुभेच्छा 💐💐👍
जेथे जेथे मराठी माणूस आहे तेथे तेथे हा व्हिडीओ पोहचला पाहिजे !
Excellent..!!!! आनंद सर तुमचे मनापासून आभार,तुम्ही अशा कत्रुत्ववान लोकांना आमच्या समोर आणता आणि अक्षरशः भाराऊन जायला होतं.
सर तुमचा आम्हाला अभिमान वाटतो !💐💐💐
निःशब्द!
वाह सर......किती प्रेरणादायी प्रवास
लेखक ते थेट कंपनीचा मालक एखाद्या मराठी मानुस विमान कंपनीचा मालक कंपनी चालु करण्यासाठी जुहु विमानतळावरुन 8 वेळा हकलुन देऊन ही वेगळ्या मार्ग वापरुन माहिती मिळवण .कोण काय म्हणत यापेक्षा मी काय करतोय जे मी ठरवले आहे ते होण हे खर अश असत काम मिळाल नसल तरी आज न उद्या मिळेल हा विश्वास प्रेरणा देणारा आहे .
अंका मधिल ब्रीद वाक्य ठेवण कारणअंकाचा दुसरा अर्थ नसतो किती सुंदर....जंगलात विमानातुन बीज टाकुन डोंगरावर झाड लावण्याची इच्छा !
आपल्याला कोण काय म्हणत या पेक्षा आपल्या ला हसतील आणि निघून जातील हा विचार करुन जे नव करण्याची इच्छा होईल तेव्हा विश्वासाने करा हिमतीने करा पडाल पण पुन्हा ऊठता येत हे लक्षात ठेवा! खुपच प्रेरणा दायी प्रवास आहे.खुप धन्यावाद सर.....
अप्रतिम. Most inspirational journey. Great vision &daring
खरंच खूप छान वाटलं सर तुमचे संभाषण ऐकून खरंच विचारानं मधे खूप बळ आले. ❤🙏🙏
बहुमत गाथा दुबवत गाथा लिहिणारा एकटाच असतो
Love you lots MAB
Love you swaym
वा सर एक लेखक ते विमान एयर एविएशन कंपनी चा मालक हा खुपच प्रेरणा दायी असा प्रवास आहे. एक मराठी माणुस मोठा उद्योजक होन, विमान कंपनीचा मालक होन ही आमच्यासाठी खुपच अभिमानाची गोष्ट आहे. तुमच्या निसर्गाप्रतिच्या कल्पना, एयर एंबुलेंस ही कल्पना खुपच सुंदर आहेत. आणि एक खुपच महत्वाची गोष्ट जी तुम्ही म्हनलात की लोक काय म्हनतिल याचा विचार करायचा नाही, खरच लोक त्यांच काही म्हनन्याच काम करत असतिल तर मग आपन अापल काही करण्याच काम का थांबवाव ते आपन केल पाहीजे. सर तुम्ही यशाची खुपच सुंदर व्याख्या सांगीतलित , की यश काय असत एखाद्या वेळी कोनतीही एखादी गोष्ट करायची अस वाटत आणि आपन ती करतो ते यश असत म्हणजे जीवनाच्या अानेक टप्प्यांत आपण यशस्वी होत असतो हा सकारात्मक विचार मनाला खूप प्रेरणा देतो.
The Great story sir ❤
खूपच चांगली आणि प्रेरणादायी मुलाखत .
It's a Great Story.
Totally Speechless.
Avishvasniy vatava aasa pravas...khup chan aani prenadayi...
खूप खूप आभार
खरच आपल्यामुळे आम्हाला असे विचार ऐकायला मिळतात
हा जो प्रवास त्यानीं केला positive thinking chya joraver
शब्दच नाहित सर मला बोलायला अप्रतीम सर अभिनंदन💐💐💐🙏🙏🙏
Chaan vatal❤
Proud of marathi माणूस mandar sir 🙏🙏🙏🙏
जबरदस्त मार्गदर्शन अगदी माझ्या मणातले
Great 👍
Great sir... I am proud of you...🎉🎉🎉❤
मी पुढच्या पाच वर्षात अश्या व्यासपीठावर दिसेन...
Great.. inspiring 👌👍👍
अप्रतिम
मराठी माणूस काहीच करू शकत नाही ही आपली मानसिकता आहे प्लिज विसरून जा हे की आणि अभिमानाने सांगू नका की मराठी माणूस व्यवसाय करत नाही😞
Super Hero.. We r proud of u
Apratim.
आती सुंदर
Tumhi great Aahat!!! Awestruck by your interview!!!
Very nice very excellent
This man is awesome...
Very very good & motivational
simply superb
Sr bhtuch tumla
Nice sir
Great
Great
अप्रतिम सर
Great sir
Proud of you
जय जिजाऊ
Wah sir
Great Inspiration sir
वीर म्हात्रे
Great boss
Very nice
मोटीवेशन म्हणजे काय ,जे काही आपण करतोय ते का करतोय हे माहीत आसने
हि शेवटी जी कविता सादर केली गेली "लोग हैं" या कविते चे कवी कोण कोणास ठाऊक आहे का ?
🙏🙏🙏🙏🙏🙏
Aviation business set झाल्यानंतर त्या पूर्वीच्या स्वप्नातल्या वारीची documentary आणि ते घाटातलं दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद केलं की राहून गेलं ?
Great man
A high flyer with his feet grounded .
👌👌👌
मंदार भारदे..... बाळासाहेब भारद्यांचे कोण?
नातू
Goat farming to owner of aviation company
तुमच्याशी संपर्क कसा करायचा...जॉय ट्रिप/सह्याद्री ट्रिप साठी
MAB AVIATION SERVICES. please search on google
Seed bombing afrikan country made chalu ahe magchy 20 years pasun
Sir mi movie lihate piz support me
Majha asa mat aahe ki ha stereotype apan band karaila hava ki Marathi manus business karu shakat nahi.
Madhya yugatil sarvat mothe arthatadnya Maharashtrat houn gele :- Chattrapati Shivaji Maharaj.
Tyamule apan aapla inferiority complex sampavla aata tar bara hoyil.
P.S :- Me Maharashtra madhe rahnara ek Marwadi Manus aahe
Are baba vimanacha shodacha punycha lokanai lavlay
&
👌👌👌
Great