Wardha | मोदींच्या सभेत आलेल्या महिला क़ाय म्हणाल्या जरा ऐका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 25

  • @SanjayAtakare-nh9kh
    @SanjayAtakare-nh9kh หลายเดือนก่อน +2

    आमची सरकारला एकच विनंती आहे गावाकडील लोकांना गोरगरीब लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून द्यावा आम्हाला घरकुल येत नाही आमच्याकडे जगण्याचे साधन नाही आम्ही स्वतः कमाई करून जगतो हे ठीक आहे पण आमच्या आतापर्यंतचे सरकारी योजना पोहोचतच नाही ग्रामपंचायतीला सांगत नाही पंचायत समिती आणि सांगत नाही सगळ्या योजना सावकाराच्या घरी जातात गरिबाला काही मिळत नाही सरकारने गावाकडील लोकांकडे लक्ष द्यावे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव द्यावा धन्यवाद प्रीती संजय अतकरे गाव पर सोडा पोस्ट हमदापूर तहसील समुद्रपूर जिल्हा वर्धा

  • @Kambale3115
    @Kambale3115 หลายเดือนก่อน +13

    भष्टाचार आळा बसला नाही,तरुणांना रोजगार नाही, महागाई वाढली आहे, मोदी साहेब शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे,१५००रूपये नको, आमच्या हाताला काम द्या, शेतमालाला योग्य भाव द्या, घामाचे दाम पाहिजे,

  • @ShailendraShriman-jc2ql
    @ShailendraShriman-jc2ql หลายเดือนก่อน +10

    ओन्ली मनोज पाटील जिंदाबाद BJP hatav des bachav fadanvis fail graumantri राजीनामा देणे

  • @SanjayAtakare-nh9kh
    @SanjayAtakare-nh9kh หลายเดือนก่อน

    सरकारने गरिबांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून द्यावा प्रीती संजय अतकरे गाव पर सोडा पोस्ट हमदापुर

  • @heenask8736
    @heenask8736 หลายเดือนก่อน +1

    चागल बोलै ताई

  • @ShivajiJadhav-sg5gn
    @ShivajiJadhav-sg5gn หลายเดือนก่อน +6

    पत्रकार बंधु आपल्या घरच्यांना लाडक्या बहीनीचे पैसे आले का

  • @ShailendraShriman-jc2ql
    @ShailendraShriman-jc2ql หลายเดือนก่อน +2

    Ak maratha lak maratha jidabad manoj patil jidabad BJP hatav des bachav fadanvis कोटे नेऊन ठेवला देश माजा शिवाजी महाराज की जय

  • @downloadsongkhandagre2165
    @downloadsongkhandagre2165 หลายเดือนก่อน

    आमच्या आया सोयाबीन की लागत नही निघुन रहली ए चा साथी बीजेपी हटाओ किसान बचाओ

  • @mukeshbhoyar6903
    @mukeshbhoyar6903 หลายเดือนก่อน +8

    Modi Hattao Desh Bachao

  • @santoshmunjewar3867
    @santoshmunjewar3867 หลายเดือนก่อน +1

    Thanks jaybhim

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 หลายเดือนก่อน +1

    Only Manoj dada ❤

  • @PradhnyaBodakhe
    @PradhnyaBodakhe หลายเดือนก่อน

    येवढी तर अक्कल आहे ताई तुला तरी तु मोदीं च्या सभेत 300रोजानी आली

  • @YogeshPatil-ff7nc
    @YogeshPatil-ff7nc หลายเดือนก่อน

    Je.shivn class shikle nahihet tyana pan vishwakarma from bharayla calel ka sar

  • @kartikgamer3851
    @kartikgamer3851 หลายเดือนก่อน +1

    मुला,मुलींना सरकारी नोकरी पाहिजे असेल तर स्पर्धा परीक्षा चा अभ्यास करावयास सांगा,मेरिट मध्ये आले नंतर १००टक्के नोकरी लागणार.मेहनत केल्या नंतर सरकारी नोकरी लागते.

  • @anjansmemane5038
    @anjansmemane5038 หลายเดือนก่อน +1

    nahi aale

  • @santoshwagh1921
    @santoshwagh1921 หลายเดือนก่อน

    Bau wajvi peksha gardi jast zali aani patkarna nako te vichrtata

  • @rajendrakarale3595
    @rajendrakarale3595 หลายเดือนก่อน +1

    👎👎

  • @rchakole3548
    @rchakole3548 หลายเดือนก่อน +1

    Bharat sarkar zindabad

  • @KhoK-tl1wb
    @KhoK-tl1wb หลายเดือนก่อน +1

    Only modi

  • @rajendrakarale3595
    @rajendrakarale3595 หลายเดือนก่อน +1

    हे तुमची मुलं मुली शिकलेच नसेल तर काम कुठून मिळणार आहे का जरा विचार करून बोला आता

  • @ShailendraShriman-jc2ql
    @ShailendraShriman-jc2ql หลายเดือนก่อน +1

    Ak maratha lak maratha jidabad manoj patil jidabad BJP hatav des bachav fadanvis कोटे नेऊन ठेवला देश माजा शिवाजी महाराज की जय