Baby food recipes 6 months| बाळाला वजनदार,बुद्धिमान बनवण्यासाठी 7 पौष्टीक पदार्थ| 6 महिने बळाचा आहार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 34

  • @poojaberde4893
    @poojaberde4893 ปีที่แล้ว +1

    Hi madam,
    Maze bal 6 month che zale ahe...7 va month chalu ahe...tar tumhi sangitali dudhachi poli deu shakte ka aata?pls reply me

  • @madhurijangam3045
    @madhurijangam3045 ปีที่แล้ว

    Madam mazi mulgi 9 month chi ah tila nachni satva paus ani thandi mdhe dili tar chalel ka???

  • @shivanandpanchlinge5137
    @shivanandpanchlinge5137 3 ปีที่แล้ว +2

    छान आहे

  • @swatighuge5572
    @swatighuge5572 ปีที่แล้ว +1

    ताई थंडी मध्ये ऍपल दिल्यावर सर्दी होणार नाही का

  • @akshayambi2351
    @akshayambi2351 3 ปีที่แล้ว +3

    थंडी च्या दिवसात सफरचंद चा रस चालेल का

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  3 ปีที่แล้ว +1

      हो देऊ शकता,

  • @स्वादसुग्रास
    @स्वादसुग्रास 3 ปีที่แล้ว +1

    Maz baal 7 month ch ahe tr chocolate powder vaparl tr chalel ka ....??Ani konti chocolate powder vapraychi??? Plz ans..

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  3 ปีที่แล้ว +1

      हो थोड्या प्रमाणात अणि कधी कधी देऊ शकतो. कॅटबरी ची कोको पावडर

    • @स्वादसुग्रास
      @स्वादसुग्रास 3 ปีที่แล้ว

      @@SujanSangopan ok thanks for reply ☺️

  • @sayalinikam4831
    @sayalinikam4831 ปีที่แล้ว

    Mam batatyachya Khir mdhe gara kasla ghatala aahe

  • @ramdassalunke9667
    @ramdassalunke9667 ปีที่แล้ว +1

    maji mulgi 6 month ci ahe juys dila tar chalel ka

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  ปีที่แล้ว

      आहार चालू करून व्यवस्तीत पचन होत असेल तर देऊ शकतो

  • @sagarranjne8826
    @sagarranjne8826 ปีที่แล้ว

    गाईच dhud Dil tr चालेल का

  • @vrushalikowale1189
    @vrushalikowale1189 2 ปีที่แล้ว +2

    Maj bal 9 month ch ahe to khup masti krto .. त्यामुळे त्याचं weight tewdh वाढत नाहीये.. त्याचं weight 8 kg ahe .. Kay karayla pahije

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  2 ปีที่แล้ว

      बाळ किती खात आहे त्यापेक्षा किती पौष्टिक खात आहे याकडे लक्ष द्या. आहारातील पदार्थ तूप, गूळ, फळे, ड्रायफ्रूट, दुधाचे पदार्थ, नॉन व्हेज, वापरून जास्तीत जास्त चविष्ट आणि पौष्टिक बनवा. बाळाने छान झोपले पाहिजे याकडे लक्ष दय, बळाला पैष्टीक आहार आणि पुरेशी झोप मिळाली की बाळ ऍक्टिव्ह असेल सोबतच बाळाचं वजन छान वाढते. आपल्या चॅनेल वर बाळासाठी पौष्टिक चविष्ट भरपूर रेसिपी आहेत

  • @pallaviyadav1511
    @pallaviyadav1511 8 หลายเดือนก่อน +1

    ताई माझी मुलगी आता 6 व महिना लागलाय तिला नाचणी खीर देऊ शकते का

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  8 หลายเดือนก่อน

      सुरुवातीचा आहार म्हणून नाही पण आहार चालू करून व्यवस्तीत खाता येत असेल,पचन होत असेल तर देऊ शकतो

  • @manishakale6413
    @manishakale6413 2 ปีที่แล้ว +1

    ताई माझ बाळ ९ महिण्याचा झाला आहे तर बाळाला दुध चपाती दिली तर चालेण का ??

  • @rutujajamdade4364
    @rutujajamdade4364 3 ปีที่แล้ว +1

    Mam balala chila kelyavr tya barobr sos kechap den sef aahe ka tyane sardi khokla hou shakto ka

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  3 ปีที่แล้ว

      हो देऊ शकतो, पण हे पदार्थ चांगले ब्रँड, आणि व्यवस्तीत बनवलेले असावे किंवा घरीच बनवून द्या. सर्दी खोकला असे त्रास होत नाहीत

    • @rutujajamdade4364
      @rutujajamdade4364 3 ปีที่แล้ว

      @@SujanSangopan thanks

  • @jayshrywakchaure5671
    @jayshrywakchaure5671 3 ปีที่แล้ว +1

    6 monhine chya balala khaskhas chi khir deu shakati ka

  • @nighottejal6381
    @nighottejal6381 3 ปีที่แล้ว +1

    ताई दूध पोळी ने बाळाला गॅस चा त्रास नाही होत का ,माझ बाळ 1 वर्षाच आहे त्याला देऊ शकते का

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  3 ปีที่แล้ว

      हो देऊ शकतो कोणता त्रास होत नाही

  • @nighottejal6381
    @nighottejal6381 3 ปีที่แล้ว +1

    ताई खडे मसाला मुळे बाळाला ऍसिडिटी किंवा जळजळ चा त्रास नाहीं होत का ,बाळ 1 वर्ष च आहे

  • @rutujajamdade4364
    @rutujajamdade4364 3 ปีที่แล้ว +1

    Balala sardi aslyas nachani dyavi ka kadhi dyavi

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  3 ปีที่แล้ว

      नाचणी थंड असते त्यामुळे देणं टाळा.

  • @rameshsagat9540
    @rameshsagat9540 2 ปีที่แล้ว +1

    माझा मुलगा 7महिन्याचा आहे त्याला केळी.सफरचंद .चिकू मिक्स जुस करून दिलं तर चालेल का

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  2 ปีที่แล้ว

      हो खाण्याच्या वेळी तयार करून देऊ शकता, बाळाची भूक आणि किती खाऊ शकतो त्या प्रमाणे