Lokvikas MH news
Lokvikas MH news
  • 76
  • 49 247
महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेना युनियन कामोठेशाखेचे उद्घाटन युनियन अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या हस्ते
महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेना युनियन कामोठेशाखेचे उद्घाटन युनियन अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या हस्ते
มุมมอง: 52

วีดีโอ

संकष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांचा १५ व्या शाखेचा उद्घाटन सोहळा कळंबोली येथे संपन्न झाला
มุมมอง 218วันที่ผ่านมา
संकष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांचा १५ व्या शाखेचा उद्घाटन सोहळा कळंबोली येथे संपन्न झाला
विभाग प्रमुख महेश गुरव यांच्या हस्ते स्वराज्य माऊली गोविंदापथकाच्या टी-शर्ट याचे अनावरण करण्यात आले
มุมมอง 22414 วันที่ผ่านมา
विभाग प्रमु महेश गुरव यांच्या हस्ते स्वराज्य माऊली गोविंदापथकाच्या टी-शर्ट याचे अनावरण करण्यात आले
जुई गावात पिढ्यानी पिढ्या चालत असणारी प्रथा म्हणजे गोकुळ अष्टमी सप्ताह मोठया उत्सवात साजरा.
มุมมอง 27614 วันที่ผ่านมา
जुई गावात पिढ्यानी पिढ्या चालत असणारी प्रथा म्हणजे गोकुळ अष्टमी सप्ताह मोठया उत्सवात साजरा.
एकता कॅटलिस्ट या संस्थेच्या माध्यमातून मंगळागौर स्पर्धा आयोजित अध्यक्षा श्रुती म्हात्रे
มุมมอง 6714 วันที่ผ่านมา
एकता कॅटलिस्ट या संस्थेच्या माध्यमातून मंगळागौर स्पर्धा आयोजित अध्यक्षा श्रुती म्हात्रे
पनवेल महानगरपालिकेतील नौपाडा गावातील रस्त्याचे काम अतिशय खराब केली शे का प माजी नगरसेवक प्रमोद भगत
มุมมอง 27814 วันที่ผ่านมา
पनवेल महानगरपालिकेतील नौपाडा गावातील रस्त्याचे काम अतिशय खराब केली शे का प माजी नगरसेवक प्रमोद भगत
वावंजे गावचे शेतकरी नामदेव गोंधळी यांची श्री कृष्णा अवतार घेऊन ८ वी पत्रकार परिषद
มุมมอง 9514 วันที่ผ่านมา
वावंजे गावचे शेतकरी नामदेव गोंधळी यांची श्री कृष्णा अवतार घेऊन ८ वी पत्रकार परिषद
कळंबोली सर्कल येथे सकाळी ७:३० वाजता केमिकलने भरलेला टँकर आणि ट्रक यांची धडक केमिकल रस्त्यावर
มุมมอง 21721 วันที่ผ่านมา
कळंबोली सर्कल येथे सकाळी ७:३० वाजता केमिकलने भरलेला टँकर आणि ट्रक यांची धडक केमिकल रस्त्यावर
७८ वा स्वातंत्र्य दिवस ग्रामपंचायत खारपाडा रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला
มุมมอง 49821 วันที่ผ่านมา
७८ वा स्वातंत्र्य दिवस ग्रामपंचायत खारपाडा रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला
11 ऑगस्ट रोजी नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र प्रदान सोहळा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पनवेल
มุมมอง 3221 วันที่ผ่านมา
11 ऑगस्ट रोजी नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र प्रदान सोहळा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पनवेल
९ ऑगस्ट रोजी पनवेल येथे आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
มุมมอง 3928 วันที่ผ่านมา
९ ऑगस्ट रोजी पनवेल येथे आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
शिरढोण गावच्या सरपंच वैशाली भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त जि.परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वही वाटप
มุมมอง 125หลายเดือนก่อน
शिरढोण गावच्या सरपंच वैशाली भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त जि.परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वही वाटप
यशश्री शिंदे अक्षता म्हात्रे यांच्यान्यायासाठी मनसे तालुकाध्यक्ष रामदास पाटील यांचा तहसीलवर मोर्चा
มุมมอง 1.3Kหลายเดือนก่อน
यशश्री शिंदे अक्षता म्हात्रे यांच्यान्यायासाठी मनसे तालुकाध्यक्ष रामदास पाटील यांचा तहसीलवर मोर्चा
धर्मवीर कामगार सेना व आजाद समाज पार्टी यांची कळंबोली येथील श्री बालाजी इंटरनॅशनल स्कूल वर धडक
มุมมอง 1.8Kหลายเดือนก่อน
धर्मवीर कामगार सेना व आजाद समाज पार्टी यांची कळंबोली येथील श्री बालाजी इंटरनॅशनल स्कूल वर धडक
कळंबोली शहर MSCB कर्मचाऱ्यांचा सत्कार शिवसेना तालुकाप्रमुख विश्वास पेटकर यांच्या वतीने करण्यात आला
มุมมอง 57หลายเดือนก่อน
कळंबोली शहर MSCB कर्मचाऱ्यांचा सत्कार शिवसेना तालुकाप्रमु विश्वास पेटकर यांच्या वतीने करण्यात आला
विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी शेतकरी कामगार पक्षाचा 77 वा वर्धापनदिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
มุมมอง 71หลายเดือนก่อน
विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी शेतकरी कामगार पक्षाचा 77 वा वर्धापनदिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
शेतकरी कामगार पक्षाचा 77 वर्धापन दिन एक ऑगस्ट जासई येथे संपन्न होणार
มุมมอง 237หลายเดือนก่อน
शेतकरी कामगार पक्षाचा 77 वर्धापन दिन एक ऑगस्ट जासई येथे संपन्न होणार
जागतिक आदिवासी दिनानिमित्त मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांनी उपस्थित राहावे मा. सरपंच डी.बी म्हात्रे
มุมมอง 157หลายเดือนก่อน
जागतिक आदिवासी दिनानिमित्त मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांनी उपस्थित राहावे मा. सरपंच डी.बी म्हात्रे
नवी मुंबई महानगरपालिका येथे शिव जनरल कामगार सेना युनिटचे नाम फलकाचे उद्घाटन
มุมมอง 291หลายเดือนก่อน
नवी मुंबई महानगरपालिका येथे शिव जनरल कामगार सेना युनिटचे नाम फलकाचे उद्घाटन
विलास फडके यांच्या वाढदिवसानिमित्त विहिघरयेथे नागरिकांसाठी आरोग्य शिबीर व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन
มุมมอง 114หลายเดือนก่อน
विलास फडके यांच्या वाढदिवसानिमित्त विहिघरयेथे नागरिकांसाठी आरोग्य शिबीर व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन
भारतीय जनता पार्टीचे महासचिव महाराष्ट्र प्रदेश विक्रांत पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळा
มุมมอง 419หลายเดือนก่อน
भारतीय जनता पार्टीचे महासचिव महाराष्ट्र प्रदेश विक्रांत पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळा
27 गाव प्रकल्प बाधित कृती समितीच्या वतीने सिडकोच्या निषेधार्थ जलसमाधी आंदोलन
มุมมอง 97หลายเดือนก่อน
27 गाव प्रकल्प बाधित कृती समितीच्या वतीने सिडकोच्या निषेधार्थ जलसमाधी आंदोलन
दिव्यांगांचे हक्क सन्मानाची लढाई अध्यक्ष बीजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरुद्ध आक्रोश मोर्चा
มุมมอง 1202 หลายเดือนก่อน
दिव्यांगांचे हक्क सन्मानाची लढाई अध्यक्ष बीजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरुद्ध आक्रोश मोर्चा
कळंबोली येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
มุมมอง 3052 หลายเดือนก่อน
कळंबोली येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299वीजयंती सोहळा मोठ्या उत्साहात होणार अध्यक्ष सतीश धायगुडे
มุมมอง 2122 หลายเดือนก่อน
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299वीजयंती सोहळा मोठ्या उत्साहात होणार अध्यक्ष सतीश धायगुडे
कळंबोली मध्ये नागरिकांना पाणीटंचाईचा मोठा फटका शिवसेनेतर्फे सिडको अधिकाऱ्यांना दिला मोर्चाचा इशारा
มุมมอง 2042 หลายเดือนก่อน
कळंबोली मध्ये नागरिकांना पाणीटंचाईचा मोठा फटका शिवसेनेतर्फे सिडको अधिकाऱ्यांना दिला मोर्चाचा इशारा
डॉ राजरत्न आंबेडकर आणि जगदीश भाई गायकवाड यांच्या निवास्थानी कौटुंबिक भेट
มุมมอง 27K2 หลายเดือนก่อน
डॉ राजरत्न आंबेडकर आणि जगदीश भाई गायकवाड यांच्या निवास्थानी कौटुंबिक भेट
सिद्धांत सामाजिक शैक्षणिकसंस्था पनवेल यांच्यामार्फत रा जि प शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य
มุมมอง 752 หลายเดือนก่อน
सिद्धांत सामाजिक शैक्षणिकसंस्था पनवेल यांच्यामार्फत रा जि प शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य
पनवेल येथे वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
มุมมอง 402 หลายเดือนก่อน
पनवेल येथे वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

ความคิดเห็น

  • @sanjaymisal9499
    @sanjaymisal9499 13 วันที่ผ่านมา

    महेश एक नंबर..... ग्रेट काम

  • @sushalgowari3078
    @sushalgowari3078 16 วันที่ผ่านมา

    गावदेवी माते की जय 🙏

  • @bapugaikwad679
    @bapugaikwad679 18 วันที่ผ่านมา

    निर्लज्जपणाचा कळस गाठला यांनी

  • @anilkumardhuldhule6463
    @anilkumardhuldhule6463 20 วันที่ผ่านมา

    राजरत्न म्हणजे सावत्र रत्न😂

  • @ManojMeshram-t1f
    @ManojMeshram-t1f 22 วันที่ผ่านมา

    Is cheleko kiska hat hai Y Buddhist log samjate hai Is ko fakna padega

  • @PiyushPatil-rq1pt
    @PiyushPatil-rq1pt 24 วันที่ผ่านมา

    Nice ❤

  • @SushilGharat
    @SushilGharat 24 วันที่ผ่านมา

    खुप छान ❤

  • @marutiubale6522
    @marutiubale6522 25 วันที่ผ่านมา

    राजरत्न, आंबेडकर, साहेब, तुम्ही, चुकीच्या,लोका, सोबत, आहात, त्या,मुळे, तुम्हालासुद्धा, लोक, तसेच,समजतिल,व, तुमच्या वर, विश्वास, ठेवणार नाही,

  • @vasantzine6219
    @vasantzine6219 27 วันที่ผ่านมา

    हा मानुस बाबासाहेब आंबेडकर यांच्या परीवारातील नाही हे खरं आहे थु,, थु,,, थु,, थु,,

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb หลายเดือนก่อน

    तुमी महाविकास अग गाडीसोबत जावा बगा तुमी खाजदार होताकीनायते

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb หลายเดือนก่อน

    राजरत्न आंबेडकर चांगळा माणूस आहे सुपारी बाज धोकेबाज नाही दिलेला सेबद पाळणारा माणूस आहे आणि खरे बाबासाहेबांचे वारस दार शोभतत नाहीतर बाकीचे हिकडून सुपारी भेटली कि तिकडे तिकडून सुपारी भेटली कि हिकडे 😅

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb หลายเดือนก่อน

    राजरत्न आंबेडकर सते माणूस आहे येणाऱ्या काळात ते खाजदार नकी होतील त्यांनी महा विकास आग गाडी सोबत गेल पाहिजे

  • @user-pm9tk2ee8i
    @user-pm9tk2ee8i หลายเดือนก่อน

    तु आंबेडकर नाव लाऊ नको तुझी लायेकी नाही

  • @Sy-vv4ro
    @Sy-vv4ro หลายเดือนก่อน

    अन्याय😂😂

  • @vandeopalaspagar7126
    @vandeopalaspagar7126 หลายเดือนก่อน

    sapkal

  • @archanajumde2491
    @archanajumde2491 หลายเดือนก่อน

    नवीन पक्ष तर तयार करणार नाहीत ना आपल्या लोकसंख्येच्या मानाने नेतेच जास्त तयार झाले

  • @prashanttalagaonkar8480
    @prashanttalagaonkar8480 หลายเดือนก่อน

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बोलण्याची राजरत्न आंबेडकर यांची लायकी नाही

  • @prashanttalagaonkar8480
    @prashanttalagaonkar8480 หลายเดือนก่อน

    वंचीत बहुजन आघाडी

  • @nitinp2054
    @nitinp2054 หลายเดือนก่อน

    लाल सलाम

  • @adgaming7417
    @adgaming7417 หลายเดือนก่อน

    Gaikawad chukicha manus ahe pan raj ratna nahi bank ubhi keli aani ata university honar ahe baher desha madhy pan aaply vichar mandtat

  • @anilingale8056
    @anilingale8056 หลายเดือนก่อน

    मग आता पर्यंत तर तु पांच वेळेस आमदार झाला असतां जगु

  • @anilingale8056
    @anilingale8056 หลายเดือนก่อน

    तुला बाळासाहेब आंबेडकर यांचं नांव घेण्याची अवकात नाही जगु

  • @sumeetpatekar2822
    @sumeetpatekar2822 หลายเดือนก่อน

    parmeshar रणशूर आपल्या अंगावर varr झेलत आंबेडकर घराण्यासाठी आणि आपन जगदीश गायकवाड सोबत आहत ,आदर्श नेता mahaun amhi कुणाकडे pahav

  • @sandipjadhavemailcomsandip7887
    @sandipjadhavemailcomsandip7887 หลายเดือนก่อน

    मार खाल्ला तरी डागाची भाषा करतो 😂

  • @user-tz9fn3tc7b
    @user-tz9fn3tc7b หลายเดือนก่อน

    माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर माननीय राजरत्न आंबेडकर साहेब हे बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू पणतू आहेत हे लक्षात घेऊन आपल्या घराण्याचा इतिहास पाहून घराण्याचे चार शिह आहेत ते माननीय भीमराव आंबेडकर .माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर. माननीय राजरत्न आंबेडकर.माननीय आनंदराज आंबेडकर यांनी बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्या नावाला कोणताही आपल्या कडून नकळत गालबोट लागणार नाही हे लक्षात घेऊन काही मत भेद असतील ते बाजूला ठेवून चवघानी कमीतकमी एक होऊन एक पक्ष घेऊन येणाऱ्या विधान सभा निवडणूक लढवावी अशी समाजाची अपेक्षा असेल यात शंका नाही आपल्या कडून अश्या निर्णयाचे स्वागत करण्यास सरा समाज एक होईल आणि आपल्या पक्षाचा जना धार लोकप्रियता वाढत जाईल हे नाकारता येत नाही कोणाचेही सरकार असले तरी आपल्या सहकार्य शिवाय सतेत येणार नाही याची जाणीव होईल अशी परिस्थिती निर्माण होईल हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे

  • @user-ew4jr9xt2c
    @user-ew4jr9xt2c หลายเดือนก่อน

    कोणय हे

  • @shardasawant6350
    @shardasawant6350 หลายเดือนก่อน

    जगदीश दादा तुम्ही बीजेपी सोबत आहेत ना

  • @shardasawant6350
    @shardasawant6350 หลายเดือนก่อน

    जगदीश गायकवाड आपण दीक्षाभूमी ची के अवस्था आहे त्या बद्दल का काहीच बोलत नाही आहेत राजकीय उपयोग दीक्षाभूमी साठी करा ना लोक उपोषणाला बसलेत याच तुम्हाला काही घेणेदेणे आहे की नाही

  • @ajitkamble-n4m
    @ajitkamble-n4m หลายเดือนก่อน

    राजरत्न कोणाबरोबर ही फीरू राजरत्नला समाज योग्य जागा दाखवेलच.

  • @user-nh7jz2cm3g
    @user-nh7jz2cm3g หลายเดือนก่อน

    इज्जतदार माणसाची भेट घेतली असती तर समजू शकलो असतो.

  • @user-nh7jz2cm3g
    @user-nh7jz2cm3g หลายเดือนก่อน

    जगदीश गायकवाड़ सारख्या नीच, हलकट,निर्लज्ज,भड़खाऊ,बेइज्जत माणसाची भेट घेणारे राजरत्न आंबेडकर तुमची लायकी काय ते दिसून येते.आंबेडकर घरण्याबद्दल अतिशय घाणेरड़ व्यक्तव्य करणाऱ्या माणसाची भेट घेणं शोबत नाही तुम्हाला.

  • @premdasmeshram3358
    @premdasmeshram3358 หลายเดือนก่อน

    खर्या आजोबाचं नाव सांगा रे

  • @user-ue3ou3qy8b
    @user-ue3ou3qy8b หลายเดือนก่อน

    बरोबर आहे साहेब जय भीम महाराष्ट्र ❤❤❤❤

  • @meenapawar3520
    @meenapawar3520 หลายเดือนก่อน

    तथागत गौतम बुध्दानी आंगोलीमाल सारख्या दरोडे खोराला माणूस बनवले कारण त्यानी द्वेष केला नाही तर प्रेमाने जिंकले डॉ बाबासाहेब आंबेकराचे तर कितीतरी समाजाचा लोकांनी द्वेष केला होता म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी काय त्याच्या साठी कार्य केले नाही का कारण जी मोठया मनाची माणसे कोणाचा द्वेष करत नाही तर मोठया मनाने माफ करतात तीच माणसे पुढे मोठी होतात आदरणीय डॉ राजरत्न आंबेडकर साहेब तर तथागत बुध्दाचे आणि डॉ बाबासाहेब आंबेकराचे कार्य पुढे नेत आहेत आम्हाला नाही वाटत डॉ राजरत्न साहेब आयोग्य आहेत म्हणून त्याचा निर्णय योग्यच आहे 🙏🙏🙏जय भिम नमोबुध्दाय 💐💐💐💐

  • @shaileshjadhav6973
    @shaileshjadhav6973 หลายเดือนก่อน

    Ha Rajratna Ambedkar Pagal zale aahet ka?? Hya mansala bhetayala jaun Rajratna Ambedkar chi khari olkh samjali aata.

  • @vijayingle6632
    @vijayingle6632 หลายเดือนก่อน

    राजरत्न जेवढी तुमची इज्जत होती तेवढी तुम्ही गमावून बसलात

  • @AshaAdhav-hx6zk
    @AshaAdhav-hx6zk หลายเดือนก่อน

    हे दूसरे राज ठाकरे

  • @shivamkamble2598
    @shivamkamble2598 หลายเดือนก่อน

    मला यांच्या बोलणा्यावरून हे लक्षात आलं कि राजकारणत पाठीमागे कोण चुकीचं कोण बरोबर हे बघण्यापेक्षा जे झालं ते विसरून जावा एकमेकांचा राग, द्वेष, मत्सर, तिरस्कार सोडून दया आणि समाजासाठी एकत्र या आणि आपल्या समाजाची पावर हि देशाच्या संसदेत राहायला पाहिजे होत ते नाही आणि आम्ही ते पाठवणार आहोत महाराष्ट्र विधानसभा मध्ये आपल्या समाजाची पावर समाजाचे चांगले प्रतिनिधित्व पाठवून दाखवली पाहिजे आणि समाजाची प्रगती कशी करता येईल हेच उदिष्ट आहे त्यासाठी मा. राजरत्न आंबेडकर साहेब समाजाचे सगळे च नेते , कार्यकर्ते , संघटना एकत्र करतील असं वाटत आहे भविष्यकाळामध्ये..... 2024 लोकसभा निवडणुकीत मा. बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी स्वतः न उभारता..... असं का म्हणतोय कि मा. शरद चंद्र जी पवार साहेब आणि मा. उद्धव जी ठाकरे साहेब स्वतः उभारत नाहीत ते प्रतिनिधी उभा करतात निवडून पाठवतात पण साहेब जे सांगतील तेच प्रतिनिधी करतात ऐकतात तसं मा बाळासाहेब आंबेडकर साहेब नी केल पाहिजे जेव्हा पक्षावर मंत्री पद घेण्याची वेळ येईल तेव्हा मा. बाळासाहेब आंबेडकर साहेबानी सहा महिण्याच्या आत जर मंत्री पद संसदेमधील असेल तर राज्यसभेवर आणि जर मंत्रीपद राज्य विधी मंडळातील असेल तर विधानपरिषदेवर निवडून यायचं आणि समाजाची सेवा करता येईल असं मला वाटत.... मा. सुजात दादा आंबेडकर साहेब आणि समाजाचे प्रतिनिधी 6 जागेवर उभा करून पाठवले पाहिजे होते हे प्रतिनिधी पाठवत असताना महाविकास आघाडी सोबत युती करून पाठवायला पाहिजे होते युती न करता सुप्रिया ताई सुळे यांना बारामती मध्ये पाठिबा देतात अजून नागपूर मध्ये असं काही लोकप्रतिनिधी ना पाठिंबा देतात मग निवडणुकीत युती करत नाहीत साहेब असं का करतात कि युती न केल्या मुळे समाजाचं नुकसान होत आहे संसदेमध्ये आंबेडकरी जनतेचे प्रतिनिधी असलेचं पाहिजे समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी असं माझं मत आहे.....

  • @balajisuryatale3023
    @balajisuryatale3023 หลายเดือนก่อน

    अरे नकट्या तुला बाळासाहेब आंबेडकराचे नाव घ्यायचा अधिकार नाही . तुला पनवेलचा भाग सोडलाता कुत्रही ओळखत नाही .

  • @prakashkamble2095
    @prakashkamble2095 หลายเดือนก่อน

    खरं तर राजरत्न आणि त्यांच्या फॅमिलीचा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत काहीच योगदान कुठेही लिखित अथवा चळवळीत दिसत नाही.पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दलच नव्ह तर आंबेडकर या नावाला आयमाय वरून घाण शिविगाळ करणार्यांना सोबत.पण यांना घेऊन काय तुम्ही आंबेडकर या नावाने समाजातील लोकांना भावनिक करून काहीही साध्य करू शकत नाही.असो.पण आपला आरपिआय,बामसेफ, बहुजन मुक्ती पार्टी नंतर भारतीय बौद्ध महासभा आणि आता... पुन्हा हा प्रयोग लोक काय वेडी नाहीत 😂

  • @ANILROKADE-qx8sv
    @ANILROKADE-qx8sv หลายเดือนก่อน

    आता भाई लोकं आंबेडकर चळवळ राबवणार...

  • @akkinjadhav7744
    @akkinjadhav7744 หลายเดือนก่อน

    शहानिशा करून गेले नाहीत बहुतेक राजरत्न साहेब किमान आता तरी अशा समाज कंटकांपासून दुरावा ठेवा नाही तर काही दिवसात बहुजन दलीत हा खतरे मे हे असं ऐकायला येवु लागेल

  • @user-mw2ys1gz1o
    @user-mw2ys1gz1o หลายเดือนก่อน

    शिव जनरल कामगार सेनेचा विजय असो

  • @prakashkamble8694
    @prakashkamble8694 หลายเดือนก่อน

    Only VBA

  • @prakashkamble8694
    @prakashkamble8694 หลายเดือนก่อน

    Only one Balasaheb ambedkar saheb

  • @amolujagare5031
    @amolujagare5031 หลายเดือนก่อน

    खुप छान बोलले राजरत्न आंबेडकर साहेब...साहेब सत्य नेहमी कडुच असते🙏🙏

  • @bhimraodandge8694
    @bhimraodandge8694 หลายเดือนก่อน

    हे काही मनाला पटत नाही. बाळासाहेब आंबेडकर यांना शिव्या देणारया माणसाबरोबर भेट हि चुकीचे वाटते. चळवळ थांबलेली नाही. काहीतरी चुकीचे वाटते.

  • @sureshdhainje2848
    @sureshdhainje2848 หลายเดือนก่อน

    बाबा साहेब आंबेडकर, यांचा परिवारास, शिव्या देणरा,जगा, गायकवाड,याचा,घरि, जाऊंन, प्रकाश आंबेडकराना वाईट, बोलने राजरत्न,,सपकाळ, ऊर्फ आंबेडकर यना,शोभत,नाहि, भाजपाने,सुपरि, दिल्ली,आसेल,आनेथा,ऐक,दलाल,दुसर्यास,मिळतो,

  • @bhushanmane556
    @bhushanmane556 หลายเดือนก่อน

    Rajratan he babasaheb ambedkar yanchya gharatil nhi ahet..

  • @nandkumarjadhav3226
    @nandkumarjadhav3226 หลายเดือนก่อน

    बदल ही काळाची गरज आहे.