Venkatesh Foundation
Venkatesh Foundation
  • 57
  • 78 450
बाळूचा चहा (गांधी मैदान).नाव तसं बाळासाहेब पण सगळे त्यांना प्रेमाने बाळूच म्हणतात
बाळूचा चहा (गांधी मैदान).
नाव तसं बाळासाहेब पण सगळे त्यांना प्रेमाने बाळूच म्हणतात.
"सुख म्हणजे नक्की काय असतं" हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर एकदा तरी तुम्ही नगरच्या बाळूचा चहा प्यायलाच हवा.
बाळासाहेब वीर यांचा अनेक वर्षांपासून हा चहाचा व्यवसाय सुरू आहे. ते अतिशय आनंदाने, उत्साहाने आणि आपुलकीने माणसे जोडत हा व्यवसाय करतात.
रोज सकाळी ५:३० ते ११:३० च्या दरम्यान इथे अनेक चहाप्रेमी मस्त फक्कड चहा पिण्यासाठी जमतात. हा बाळूच्या चहाचा कट्टा म्हणजे अनेकांच्या जीवनाचा रोजचा भागच बनलेला आहे.
त्यांचा "जम्बो चहा", "क्वार्टर चहा" आणि "नाईंटी चहा" या नावांनी चहा प्रसिद्ध आहे.
"चाय पे चर्चा" करत नगरकरांच्या दिवसाची सुरुवात हा चहा पिऊनच होते.
असा हा टपरीवरचा भन्नाट चहा म्हणजे खरंच सुख आहे.
पत्ता- लक्ष्मी कारंजा चौक, गांधी मैदान, ऐक्य मंदिर शेजारी, अ.नगर
नगरच्या गोष्टी…
#nagar #nagarstories #नगरच्या_गोष्टी #ahilyanagar #ahmednagar #tea #tealover
@venkatesh_foundation
มุมมอง: 45

วีดีโอ

अनोखे मग्ज कलेक्शन पहायला नक्की या!
มุมมอง 721 วันที่ผ่านมา
अनोखे मग्ज कलेक्शन पहायला नक्की या! नगरचे ख्यातनाम चित्रकार, शिल्पकार श्री. प्रमोद कांबळे सरांचा अनोखा छंद म्हणजे मग्ज कलेक्शन. त्यांच्या आर्ट गॅलरीमध्ये देश विदेशातील वेगवेगळ्या आकाराचे व धातूंचे अप्रतिम मग्ज इथे पाहायला मिळतात. तर काही मग्ज सरांच्या कलानिर्मितीतून साकार झालेले आहे. हे मग्ज कलेक्शन पाहताना आपल्यालाही एक वेगळाच कलात्मक अनुभव मिळतो. आवर्जून भेट द्या. कलात्मक आनंद मिळवा..! पत्ता ...
भन्नाट "भेरूनाथ पावभाजी & पुलाव"...
มุมมอง 59หลายเดือนก่อน
भन्नाट "भेरूनाथ पावभाजी & पुलाव"... प्रेमाने खाऊ घालण्याची आवड असली की कोणत्याही पदार्थाची चव लज्जतदार होते. अशीच लज्जतदार चव असणारी चितळे रोडवरची फेमस पावभाजी म्हणजे भेरूनाथ पावभाजी & पुलाव. इथे एकदा पावभाजी खाल्ली की मन अगदी तृप्त होते. रोज रात्री ७ नंतर इथे खवय्यांची पावभाजी आणि पुलावचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी जमते. तुम्हीही एकदा नक्की खाऊन पहा!! भेरूनाथ पावभाजी & पुलाव! Location - अहमदनगर ज...
जगप्रसिद्ध चित्रकार शिल्पकार श्री. प्रमोद कांबळे आपल्या कलेला सलाम!!
มุมมอง 43หลายเดือนก่อน
जगप्रसिद्ध चित्रकार शिल्पकार श्री. प्रमोद कांबळे हे विविध अनोख्या, भव्य आणि लक्षवेधी कलाकृतींच्या निर्मितीतून आपल्या नगरचे नाव सर्वदूर पोहोचवत आहेत. देशातले अनेकानेक प्रतिष्ठेचे आणि मानाचे पुरस्कार त्यांनी आजवर प्राप्त केले आहेत. आपल्या कलेला सलाम!! 🙏 Follow for more stories @nagarstories नगरच्या गोष्टी… #nagar #nagarstories #नगरच्या_गोष्टी #ahilyanagar #ahmednagar #artist #arts #artgallery #pr...
आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा…
มุมมอง 203 หลายเดือนก่อน
आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा… आपले आरोग्य आणि मन:शांती टिकवण्यासाठी योग अत्यंत आवश्यक आहे. योग केवळ एक व्यायाम नाही, तर निरोगी जीवन जगण्याची एक कला आहे, ज्यामुळे शरीर आणि मन एकत्र येतात. आजच्या तणावपूर्ण जीवनात योगाचे महत्त्व अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट्य ठेऊन आज योग दिन साजरा करण्यात आला. आज 10 व्या जागतिक योग दिना निमित्त बोधेगाव येथे व्यंकटेश फाउंडेशन, श्री शिवाजी हाय...
महिला दिनानिमित्त व्यंकटेश फाउंडेशन ने होम मिनिस्टर - खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन
มุมมอง 1616 หลายเดือนก่อน
ती आली, तिनं पाहिलं, ती खेळली, ती हसली आणि ती जिंकली.... रोजचे काम, टेन्शन, स्वयंपाक, मुलं, सर्व जबाबदाऱ्या यांना जरा वेळ विसरून मनमुराद आनंद लुटण्यासाठी आज च्या व्यंकटेश फाउंडेशन आयोजित *होम मिनिस्टर खेळ पैठणीचा* या कार्यक्रमामधील स्पर्धेत डान्स, नाटक, रॅम्प वॉक मध्ये सर्व महिला वर्ग सहभागी झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा इतका होता की काहींच्या डोळ्यात आपोआप आनंद अश्रू आले. त्यांच्या चेह...
आजच्या महिला दिनानिमित्त व्यंकटेश फाउंडेशन ने होम मिनिस्टर - खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन.
มุมมอง 3006 หลายเดือนก่อน
ती आली, तिनं पाहिलं, ती खेळली, ती हसली आणि ती जिंकली.... रोजचे काम, टेन्शन, स्वयंपाक, मुलं, सर्व जबाबदाऱ्या यांना जरा वेळ विसरून मनमुराद आनंद लुटण्यासाठी आज च्या व्यंकटेश फाउंडेशन आयोजित *होम मिनिस्टर खेळ पैठणीचा* या कार्यक्रमामधील स्पर्धेत डान्स, नाटक, रॅम्प वॉक मध्ये सर्व महिला वर्ग सहभागी झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा इतका होता की काहींच्या डोळ्यात आपोआप आनंद अश्रू आले. त्यांच्या चेह...
गरमध्ये संपन्न झालेल्या "रंगत संगत" या मैफिलीतली काही क्षणचित्रे...
มุมมอง 256 หลายเดือนก่อน
गरमध्ये संपन्न झालेल्या "रंगत संगत" या मैफिलीतली काही क्षणचित्रे... व्यंकटेश फाऊंडेशन आणि अहमदनगर स्टोरीज् आयोजित “रंगत संगत” गाठोडं... कविता, गझल, गप्पांचं..! @venkatesh_foundation @ahmednagar_stories @design_addict_dnyanesh_shinde @trekkamp @chintamani_art_gallery_ @keskaromkar_ @nakshtratara @me_haripriyaaaaa @snehal.bhujadi @artist_dnyanesh
व्यंकटेश मल्टीस्टेट ने दिले विद्यार्थ्यांना बँकेच्या कामकाजाचे धडे
มุมมอง 1039 หลายเดือนก่อน
व्यंकटेश मल्टीस्टेट ने दिले विद्यार्थ्यांना बँकेच्या कामकाजाचे धडे
#बँकिंगची_ओळख व्यंकटेश फाउंडेशनच्या आर्थिक साक्षरता अभियानाची Zee 24 तास ने घेतली दखल
มุมมอง 2199 หลายเดือนก่อน
#बँकिंगची_ओळ व्यंकटेश फाउंडेशनच्या आर्थिक साक्षरता अभियानाची Zee 24 तास ने घेतली दखल
वसुबारस गाय पूजन कार्यक्रम I Venkatesh Foundation I
มุมมอง 8479 หลายเดือนก่อน
वसुबारस गाय पूजन कार्यक्रम I Venkatesh Foundation I
मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिविर
มุมมอง 3610 หลายเดือนก่อน
मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिविर
गणेश शिंदे यांचे प्रेरणादायी विचार
มุมมอง 7710 หลายเดือนก่อน
गणेश शिंदे यांचे प्रेरणादायी विचार
गणेश शिंदे यांचे प्रेरणादायी विचार I Venkatesh Foundation I
มุมมอง 18010 หลายเดือนก่อน
गणेश शिंदे यांचे प्रेरणादायी विचार I Venkatesh Foundation I
गणेश शिंदे यांचे प्रेरणादायी विचार
มุมมอง 8610 หลายเดือนก่อน
गणेश शिंदे यांचे प्रेरणादायी विचार
Venkatesh Foundation Eye Check-Up Camp: Bringing Vision to Life
มุมมอง 40ปีที่แล้ว
Venkatesh Foundation Eye Check-Up Camp: Bringing Vision to Life
Support cows I The Venkatesh Foundation I
มุมมอง 159ปีที่แล้ว
Support cows I The Venkatesh Foundation I
जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन | Venkatesh Foundation
มุมมอง 8Kปีที่แล้ว
जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन | Venkatesh Foundation
Krishna Sikh | Venkatesh Foundation | Ganesh Shinde
มุมมอง 2.5Kปีที่แล้ว
Krishna Sikh | Venkatesh Foundation | Ganesh Shinde
Krishna Sikh | Venkatesh Foundation | Ganesh Shinde
มุมมอง 12Kปีที่แล้ว
Krishna Sikh | Venkatesh Foundation | Ganesh Shinde
Krishna Sikh | Venkatesh Foundation | Ganesh Shinde
มุมมอง 9Kปีที่แล้ว
Krishna Sikh | Venkatesh Foundation | Ganesh Shinde
निष्ठा असावी मावळ्यांसारखी | Venkatesh Foundation | Ganesh Shinde
มุมมอง 13Kปีที่แล้ว

มุมมอง 1.8Kปีที่แล้ว
निष्ठा असावी मावळ्यांसारखी | Venkatesh Foundation | Ganesh Shinde
निष्ठा असावी मावळ्यांसारखी | Venkatesh Foundation | Ganesh Shinde
มุมมอง 2.3Kปีที่แล้ว
निष्ठा असावी मावळ्यांसारखी | Venkatesh Foundation | Ganesh Shinde
निष्ठा असावी मावळ्यांसारखी | Venkatesh Foundation | Ganesh Shinde
มุมมอง 1.5Kปีที่แล้ว
निष्ठा असावी मावळ्यांसारखी | Venkatesh Foundation | Ganesh Shinde
निष्ठा असावी मावळ्यांसारखी | Venkatesh Foundation | Ganesh Shinde
มุมมอง 1.9K2 ปีที่แล้ว
निष्ठा असावी मावळ्यांसारखी | Venkatesh Foundation | Ganesh Shinde
निष्ठा असावी मावळ्यांसारखी | Venkatesh Foundation | Ganesh Shinde
มุมมอง 7K2 ปีที่แล้ว
निष्ठा असावी मावळ्यांसारखी | Venkatesh Foundation | Ganesh Shinde
Elon Musk motivation | Business Book Library | Biz Nation | Venkatesh Foundation
มุมมอง 753 ปีที่แล้ว
Elon Musk motivation | Business Book Library | Biz Nation | Venkatesh Foundation
Udyog Kranti | Helping Businesses To Grow | Venkatesh Foundation
มุมมอง 4743 ปีที่แล้ว
Udyog Kranti | Helping Businesses To Grow | Venkatesh Foundation

ความคิดเห็น

  • @SwarajShindeOfficial
    @SwarajShindeOfficial หลายเดือนก่อน

    खूप प्रसन्न वाटले खूप छान सर

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 5 หลายเดือนก่อน

    तेच तेच डायलॉग तेच तेच संभाषण जाणवते

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 6 หลายเดือนก่อน

    जीवन जगण्याचे जगातील एकमेव तत्वज्ञान म्हणजे "श्री मद्भगवतगीता "❤

  • @IshwarisVlogRecipes
    @IshwarisVlogRecipes 7 หลายเดือนก่อน

    👌👌👌🙏

  • @AkashGadekar-s7n
    @AkashGadekar-s7n 7 หลายเดือนก่อน

    Nice

  • @jogindarsinghgulati7640
    @jogindarsinghgulati7640 8 หลายเดือนก่อน

    Sangit madhe aawaaz dabla gela

  • @aashwinirathod
    @aashwinirathod 9 หลายเดือนก่อน

    Hi

  • @sarikamagdum
    @sarikamagdum 9 หลายเดือนก่อน

  • @kailasshelke7261
    @kailasshelke7261 10 หลายเดือนก่อน

    Great thought Ganesh Sir

  • @VaishaliMane-wi8ih
    @VaishaliMane-wi8ih 10 หลายเดือนก่อน

    👌

  • @PandurangMusale-rq6eq
    @PandurangMusale-rq6eq ปีที่แล้ว

    महाराज त्यांना धीरूभाई अंबानी मदत केली पैशाची

  • @kshitija215
    @kshitija215 ปีที่แล้ว

    Right 👍 Nakkich kahitari shikuya

  • @archanaangre5355
    @archanaangre5355 ปีที่แล้ว

    १नंबर

  • @dhanashrisalve
    @dhanashrisalve ปีที่แล้ว

    Sir तुमची एक कविता शाळेत असताना ऐकलेली होती..काय सांगू राणी मला गाव सुटेना...ती एकदा video मध्ये सादर करावी..पूर्ण आठवत नाही...परंतु खूप सुंदर कविता होती ती🙏💐

  • @labtech8215
    @labtech8215 ปีที่แล้ว

    Great

  • @ashishingawalepatil638
    @ashishingawalepatil638 ปีที่แล้ว

    ❤️

  • @Sarja_sambhaji_maharaj
    @Sarja_sambhaji_maharaj ปีที่แล้ว

    खूप छान गणेश दादा !!!

  • @pravinmagadum311
    @pravinmagadum311 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @ajaybhosale5871
    @ajaybhosale5871 ปีที่แล้ว

    खूप छान...

  • @KavitaFashionInnovation
    @KavitaFashionInnovation 2 ปีที่แล้ว

    Very good 👍

  • @k.sunilmoon
    @k.sunilmoon 2 ปีที่แล้ว

    👌🏻👌🏻🙏🏻💐

  • @santoshsakhare4881
    @santoshsakhare4881 2 ปีที่แล้ว

    Very nice

  • @Zaveriyakhan444
    @Zaveriyakhan444 2 ปีที่แล้ว

    व्यंकटेश फाउंडेशन नक्कीच एक लोकचळवळ झाल्याचं जाणवतं आहे.... आज मागील एका तपापासून उद्योग जगतासह, आर्थिक, सामाजिक व महिलांविषयक असे भरीव कार्य आपण करत आहात.... आज उद्योग क्रांतीच्या स्वरूपात आपण छोट्या मोठ्या उद्योगांनाही पाठबळ देताय हे बघून आनंद झाला.... मार्गदर्शन व व्यवसाय साक्षरता यांसाठी आव काहीतरी करताय अन त्यात आपलं टार्गेट महाराष्ट्राची तमाम जनता आहे.... नक्कीच ही चळवळ सर्वव्यापी होईल अशी अपेक्षा करतो... 💐💐💐💐💐

  • @artigadge4890
    @artigadge4890 2 ปีที่แล้ว

    Wa khup chan project

  • @suniljadhav2431
    @suniljadhav2431 2 ปีที่แล้ว

    छान वाटले सर माहिती अत्यंत चांगल्या प्रकारे आपलं नियोजन चालू आहे उद्योग फाउंडेशन अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहे विविध व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन आपण करत आहात

  • @narayanparmar593
    @narayanparmar593 2 ปีที่แล้ว

    Very Nice

  • @amitparmar2872
    @amitparmar2872 2 ปีที่แล้ว

    👍👍

  • @KavitaFashionInnovation
    @KavitaFashionInnovation 2 ปีที่แล้ว

    Khupch chan 👍🙏

  • @IshwarisVlogRecipes
    @IshwarisVlogRecipes 2 ปีที่แล้ว

    Khup Chan 👌👍

  • @bhausahebdaspute4646
    @bhausahebdaspute4646 2 ปีที่แล้ว

    👍👍👌👌💐💐

  • @PrakashUmbare
    @PrakashUmbare 3 ปีที่แล้ว

    Very well explained 👍🏻👍🏻

  • @bharatsalunke6522
    @bharatsalunke6522 3 ปีที่แล้ว

    आदरणीय शिंदे सर व जगाच्या नकाशावर हिवरेबाजारचे नाव करणारे आदरणीय पवार साहेब उद्योग अर्थ क्रांती घडवून आणुन ग्रामीण भागात मोठे उद्योग उभारले पाहिजेत या हेतुने उभा केलेली चळवळ आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहिल . श्रमिक बळीराजा शेतकरी गट पौळाचीवाडी ता.गेवराई

  • @surajraut7332
    @surajraut7332 3 ปีที่แล้ว

    खुपच भारी शिंदे सर तुमच्या सारख्या मंडळींना बघुन तरुणांना खरच प्रेरणा भेटणार 🙏

  • @rameshwarmasure534
    @rameshwarmasure534 4 ปีที่แล้ว

    👌👌☝☝