![vaishnavi athalye](/img/default-banner.jpg)
- 24
- 132 880
vaishnavi athalye
India
เข้าร่วมเมื่อ 30 พ.ค. 2010
Hii 😍😍
😍
This chhannel is music lover
I hope you enjoy for all videos
😍
😍
I hope you are like and subscribers and sheare
😍😍
😍
This chhannel is music lover
I hope you enjoy for all videos
😍
😍
I hope you are like and subscribers and sheare
😍😍
Mahesh Kale | Parabramha Bheti Lagi |
परब्रम्ह भेटी लागी धरेवरी आले
सूर सूर चैतन्याचा रोमरोम झाले
वेद वेदनांचे गाती पुरे हा प्रवास
अगा आनंदाचे गाणे फुटे पहाटेस
चांदणे फुलांच्या फुलारून आले
तुझा श्वास माझा ध्यास नुरे दुजे काही
तुझी भक्ती माझी मुक्ती भरे दिशा दाही
विश्व आत्मरूपी अवघे एकरूप झाले
गीत - किशोर पाठक
संगीत - पं.जितेंद्र अभिषेकी
स्वराविष्कार - पं.जितेंद्र अभिषेकी
सूर सूर चैतन्याचा रोमरोम झाले
वेद वेदनांचे गाती पुरे हा प्रवास
अगा आनंदाचे गाणे फुटे पहाटेस
चांदणे फुलांच्या फुलारून आले
तुझा श्वास माझा ध्यास नुरे दुजे काही
तुझी भक्ती माझी मुक्ती भरे दिशा दाही
विश्व आत्मरूपी अवघे एकरूप झाले
गीत - किशोर पाठक
संगीत - पं.जितेंद्र अभिषेकी
स्वराविष्कार - पं.जितेंद्र अभिषेकी
มุมมอง: 146
วีดีโอ
वद जाऊ कुणाला शरण | संपदा माने | sur nava dhyas nava|
มุมมอง 1.6Kปีที่แล้ว
वद जाऊ कुणाला शरण गं? वद जाऊ कुणाला शरण गं? वद जाऊ कुणाला शरण गं? वद जाऊ कुणाला शरण? वद जाऊ कुणाला शरण? वद जाऊ कुणाला शरण गं? वद जाऊ कुणाला शरण? वद जाउं कुणाला शरण? करील जो हरण संकटाचें करील जो हरण संकटाचें अगं, मी धरिन चरण त्याचे अगं सखये वद जाउं कुणाला शरण? वद जाउं कुणाला शरण? बहु आप्त बंधु बांधवां बहु आप्त बंधु बांधवां प्रार्थिलें कथुनि दुः मनिंचें प्रार्थिलें कथुनि दुः मनिंचें प्रार्थिलें क...
Swarali Joshi | Sur Nava Dhyas Nava| विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१
มุมมอง 959ปีที่แล้ว
सांवळें सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयीं माझे आणीक कांहीं इच्छा आम्हा नाहीं चाड तुझें नाम गोड तुझें नाम गोड पांडुरंगा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥ आइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ॥२॥ कोणा ही जिवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वरपूजनाचे ॥३॥ तुका म्हणे एका देहाचे अवयव । सु दुः जीव भोग पावे ॥४॥ अर्थ हे जग विष्णुमय आहे, वैष्णव हा एकच धर्म सर्वत्र आहे, माणसाम...
नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचला दाम | कल्याणी गायकवाड | sur nava dhyas nava |
มุมมอง 6Kปีที่แล้ว
नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचला दाम नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचला दाम विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम ॥धृ.॥ कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी जन्मभरीच्या श्वासाइतुके, मोजियले हरी नाम ॥१॥ बाळ गुराखी यमुनेवरचा, गुलाम काळा संता घरचा हाच तुक्याचा विठठल आणि दासाचा श्रीराम ॥२॥ जितुके मालक, तितकी नावे, हृदये जितकी याची गावे कुणी न ओळखी तरीही याला, दिन अनाथ अनाम ॥३॥ गीतकार :...
Kalyani gaikwad | Dhav ghali aai | sur nava dhyas nava
มุมมอง 945ปีที่แล้ว
धांव घालीं माझें आईं । आतां पाहतेसी काईं ॥१॥ धीर नाहीं माझे पोटीं । जालें वियोगें हिंपुटीं ॥२॥ करावें सीतळ । बहु जाली हळहळ ॥३॥ तुका म्हणे डोईं । कधीं ठेवीन हे पायीं
छत आकाशाचे आपुल्या | संपदा माने |
มุมมอง 20Kปีที่แล้ว
छत आकाशाचे आपुल्या गीत - किशोर पाठक संगीत - पं जितेंद्र अभिषेकी स्वर - अजितकुमार कडकडे नाटक - कधीतरी कोठेतरी गायिका - संपदा माने तबला - प्रसाद पाध्ये ऑर्गन - निरंजन लेले
Utkarsh Wankhede | Saee Joshi | Sur Nava Dhyas Nava Chote Surveer |
มุมมอง 570ปีที่แล้ว
Utkarsh Wankhede | Saee Joshi | Sur Nava Dhyas Nava Chote Surveer |
स्वये श्री राम प्रभू ऐकती | उत्कर्ष वानखेडे | सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर |
มุมมอง 458ปีที่แล้ว
स्वये श्री राम प्रभू ऐकती | उत्कर्ष वानखेडे | सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर |
Utkarsh Wankhede | Sur Nava Dhyas Nava Chote Surveer |
มุมมอง 516ปีที่แล้ว
Utkarsh Wankhede | Sur Nava Dhyas Nava Chote Surveer Thanks For Watching The Video 🙏🏻🙏🏻 please like and subscribe the chhannel 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Mahesh kala | दत्त नामाचा करुनी गजर |
มุมมอง 479ปีที่แล้ว
Mahesh kala | दत्त नामाचा करुनी गजर | Thanks for watching the video like and subscribe the chhannel
कैवल्यच्या चांदण्याला भुकेला चकोर | mahesh kale | live concert
มุมมอง 4.4Kปีที่แล้ว
कैवल्यच्या चांदण्याला भुकेला चकोर | mahesh kale | live concert | mahesh kale song mahesh kale bhajan mahesh kale live mahesh kale abhang mahesh kale rahul deshpande mahesh kale rahul deshpande live mahesh kale rahul deshpande jugal bandi mahesh kale rahul deshpande jugalbandi Pandit Jitendra Abhisheki Suresh Wadkar Sudhir Phadke Mahesh Kale Ajit Kadkade Bhajan Ajit Kadkade Live Bhajan Pandit Aj...
केव्हा तरी पहाटे | mahesh kale | live concert
มุมมอง 6Kปีที่แล้ว
केव्हा तरी पहाटे | mahesh kale | live concert
mahesh kale | आम्हा नकळे ज्ञान | live concert
มุมมอง 8Kปีที่แล้ว
mahesh kale | आम्हा नकळे ज्ञान | live concert
mahesh kale | maze jeevan gana | Ratnagiri |
มุมมอง 187ปีที่แล้ว
mahesh kale | maze jeevan gana | Ratnagiri |
Sagun Sampanna Pandharichya Raya | Sant Namdev | Abhang | Mahesh Kale | सगुण संपन्न | संत नामदेव
มุมมอง 16K2 ปีที่แล้ว
Sagun Sampanna Pandharichya Raya | Sant Namdev | Abhang | Mahesh Kale | सगुण संपन्न | संत नामदेव
Divya Svatantrya Ravi | mahesh kale | natya sangeet
มุมมอง 4.1K2 ปีที่แล้ว
Divya Svatantrya Ravi | mahesh kale | natya sangeet
तिघेही तोडीसतोड ❤👌🌹🌹🙏🙏👍
🎉Good voice keep it up God bless u.
Apratim....
खूपचछान
फारच छान 👌👌👌👌👌
Farch chan I lk
अप्रतिम गायले आहे सेम अजित कडकडे
👌👌👌👌👌👍👍👍👍♥️♥️♥️♥️♥️♥️
अप्रतिम आवाज अगदी नावा प्रमाणे संपदा. सुर ताल अति सुंदर आणि गोड मनाला तृप्त करणारे.
Very nice
आपण कोल्हापूरचा कलेचा वारसा पुढे चालवत आहे याचा मी कोल्हापूरकर म्हणून तुमचा अभिमान वाटतो. मी तुमची गाणी रोज ऐकतो. अतिशय सुमधुर गोड आवाज आहे.
अतिशय छान गाता
खूप अप्रतिम ! मला खूप आवडले. धन्यवाद संपदा ताई.
दिमा पान्डे, खूप छान. नमस्कार.
खरंच अगदी... फार सुंदर गायलंय....🙏🙏
खूप सुंदर आवाज
खूपच छान अशाच गात रहा अनेक अनेक आशीर्वाद
सुंदर
🙏🏻🙏🏻🥰🥰
प्रभु प्रगटला आता हसला..., ही भैरवी सादर करा प्लीज.....
अतिशय दुर्मिळ
स्वरसंपदा छान मस्तच गातेस, मी अजित कडकडे यांच खुप वेळा ऐकले पण तुझपण छान झाले एकदम गोड वाटते मी मध्यमा पूर्ण केले आहे.तुझ् हातांचा हालचाली मनमोहक वाटतात.
साथसंगत उत्तम
सुंदर
Apratim.kan trupt
फारच छान आवाज!!!!! दमदार तान आणि खूप गोडवा आहे आवाजात. मनापासून कौतुक!!!!
वाह.... छान.....पुन्हा पुन्हा ऐकले......अजित कडकडे यांची आठवण आली
अप्रतिम
Sampada you are really great . Within a very short period you are reached to the highest level . I am proud of u .
जय हो ताई वा 🙏🙏पुणे
Hi nava pramane tuzya kade gane manaychi moti sampada devane tula dili aahe ase mala vatate very good n Best from Goa D A Barve 🌹🙏
वाह फार सुन्दर!!
वाह संपदा तुझा आवाज सुंदर आणि गोड आहे. खूप आवडला तुझा आवाज. कान आणि मन तृप्त झाले. God bless you.
सुंदर गायले 🌹🙏👍👌संपदाताई
सुंदर,नाविन्यपूर्ण
उत्कृष्ट स्वर संगीत क्षेत्रात उत्तम प्रगती होवो
Listening to this melodious natya sangeet by a female artist...lovely 😍😍😍😍
❤जबरदस्त अप्रतिम 🎉
❤️🙏🙏
जितेंद्र अभिषेकींचा फार मोठा आविष्कार.....!!! अजितदादा, साई बॅंकर, वासुदेव चंद्रचूड यांनी उचित न्याय दिला होता...... 🙏🙏🙏
❤❤🎉🎉. Khup chan bala
इतके सुंदर विश्लेषण....उपमा देऊन संत नामदेवांनी आणि तुमच्या स्वरांनी जो पांडुरंग दाखविला..... त्याला तोड नाही....❤
सुंदर 🙏🏻 💐 ❤
गोड आवाज आणि उत्कृष्ट ताला-स्वरात गाईलेल नाट्यगीत,साथ संगत ही त्याच ताकतीची होती.म्हणून हे गीत खूप आवडलं!
वा ह,! वां ह!!
Apratim Apratim kitihi vela aikale tari samadhanach samadhanach avajachi daivi denagi Salam Sampadatai
V. Good
सुंदर . संपदा जी दाद देतो मनापासून
अप्रतीम... 👏👏👏💐
Wah kya baat he.