abhijitranaware
abhijitranaware
  • 32
  • 20 038
'ओळख' एकांकिका वाचन विजय तेंडुलकर@kavyankur
नव-नाट्याचे प्रणेते श्री. विजय तेंडुलकर यांची घाशीराम कोतवाल, सखाराम बाईंडर, कमला, गिधाडे ही आणि अशी अनेक नाटके प्रसिद्ध आहेतच, त्याचसोबत त्यांनी मूर्त स्वरूपात आणलेल्या कित्येक एकांकिकाही अत्यंत लोकप्रिय आहेत.
एकांकिकेच्या सादरीकरणाचे तंत्र आणि त्याचा उत्तम आशय अशा दोन्हींची सांगड त्यांनी अत्यंत बेमालूमपणे केलेली असल्याने त्या दोन गोष्टी वेगवेगळ्या न राहता एकजिनसी होऊन जातात.
वाचनातून दृश्य होणाऱ्या या दर्जेदार एकांकिकेचे वाचन प्रस्तुत करण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला आहे. त्याचा श्रोत्यांनी आस्वाद घ्यावा. आपल्या प्रतिक्रिया - सूचना comments section मध्ये जरूर कळवाव्यात.
आपला कृपाभिलाषी
काव्यांकुर
टीप - सदर एकांकिकेचे सर्व हक्क लेखक आणि प्रकाशक यांचेकडे अबाधित आहेत. काव्यांकुर यावर कोणताही हक्क किंवा दावा प्रस्थापित करत नाही.
🚫 Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
#मराठीकथावाचन #shankarpatil #kathakathan #audio_books_in_marathi_free
#vijaytendulkar #olakh #sakharambinder #ghashiramkotwal #kamala #oneactplay #ekankika #drama #natak #marathi
#marathi #कथा #कथावाचन #कादंबरी #कादंबरीवाचन #गोष्ट #गोष्टी #बोधकथा #मराठीकादंबरीवाचन #साहित्य #मराठी #मराठीकथावाचन #मराठीकथाकथन #मराठीकथा
#kathakathan #marathikavita #marathikavya #marathikavyavachan #vindakarandikar #mangeshpadgaonkar #anandyadav #marutichitampalli
#gakulkarni #katha #marathi
#रणजित_देसाई #shankarpatil #goshti #audiobooks #story #ऑडिओबुक्स #ग्रामीण_कथा #vyankateshmadgulkar
#Audio_books_in_marathi_free
#Audiobooksmarathi
#Marathiaudiobooks
#MotivationalbooksinMarathi
#Marathiaudiobooksyoutube
पीडीए ( प्रोग्रेसीव ड्रॅमेटिक असोसिएशन, पुणे) च्या तालमीतून तयार झालेल्या आनंददादा अलकुंटे #anandalkunte आणि मुक्ता गपचूप #muktagapchup यांचा कसदार अभिनय आणि प्रदीपदादा वैदय #pradeepvaidya यांची कथेला जिवंत करणारी प्रकाशयोजना आणि ध्वनीसंयोजन असे या एकांकिकेचे दमदार सादरीकरण अनेक स्पर्धांमधून झाले. त्याचा प्रत्यक्ष घेतलेला अनुभव केवळ अविस्मरणीयच!
มุมมอง: 1 077

วีดีโอ

'सायकल' व्यंकटेश माडगूळकर कथावाचन@kavyankur
มุมมอง 41021 วันที่ผ่านมา
व्यंकटेश माडगूळकर लिखित ' जांभळाचे दिवस' या कथासंग्रहातील ' सायकल' या कथेचे वाचन सादर प्रस्तुत केले आहे. या वाचनाचा श्रोत्यांनी आस्वाद घ्यावा. आपल्या प्रतिक्रिया सूचना comments section मध्ये जरूर कळवाव्यात. आपला कृपाभिलाषी काव्यांकुर टीप - सदर कथेचे सर्व हक्क लेखक आणि प्रकाशक यांचेकडे अबाधित आहेत. काव्यांकुर यावर कोणताही हक्क किंवा दावा प्रस्थापित करत नाही. 🚫 Copyright Disclaimer Under Section ...
'खेळखंडोबा' शंकर पाटील कथाकथन@kavyankur
มุมมอง 14K21 วันที่ผ่านมา
'खेळखंडोबा' लेखक- शंकर पाटील ' बंधारा' या कथासंग्रहातील 'खेळखंडोबा' ही कथा गावच्या मातीशी नातं घट्ट असलेल्या अस्सल मासलेदार पात्रांची आहे. सदर कथावाचनाचा नम्र प्रयत्न कसा वाटला हे श्रोत्यांनी आपल्या प्रतिक्रिया/ सूचनांद्वारे comments section मध्ये जरूर कळवावे. आपला कृपाभिलाषी काव्यांकुर टीप - सदर कथेचे सर्व हक्क लेखक आणि प्रकाशक यांचेकडे अबाधित आहेत. काव्यांकुर यावर कोणताही हक्क किंवा दावा प्रस...
कथावाचन 'शाळा' व्यंकटेश माडगूळकर @kavyankur
มุมมอง 1.1Kหลายเดือนก่อน
'शाळा' या कथेद्वारे व्यंकटेश माडगूळकर अगदी सहजपणे एका छोट्या खेड्यातील शाळकरी मुलांच्या निरागस विश्वात वाचकाला अलगद घेवून जातात. ग्रामीण जीवन निसर्गासोबत आपसूकच इतके समरस आहे की 'निसर्ग हाच खरा सर्वोत्तम शिक्षक' असा शहरी कागदी विचार वाचकाच्या गळी उतरवायचा ही कथा अजिबात प्रयत्न करत नाही. कुठलाही अभिनिवेश न राखता आपणही दिनूसोबत चिखलात हात माखून घेतो, ओढ्याच्या पाण्यात चंदेरी मासोळीमागे धावतो, अंग...
कथावाचन 'पलीकडचा प्रकाश' भाग ५ @kavyankur
มุมมอง 145หลายเดือนก่อน
Note: This is a fan made reading without any formal permissions. If ever any objection is received from the writer or the publisher I undertake to immediately remove the content. नोव्हेंबर २०२४ च्या ' मौज' दिवाळी अंकात प्रकाशित आणि महेश सोवनी लिखित कथा ' पलीकडचा प्रकाश' सध्याच्या आय टी युगातील भांबावलेल्या नायकाचा स्व शोधाचा प्रवास चित्रित करते. अतिशय ओघवत्या तसेच दृश्यमान भाषेतून कथानायकाचे भा...
कथावाचन 'पलीकडचा प्रकाश' भाग ४ @kavyankur
มุมมอง 305หลายเดือนก่อน
Note: This is a fan made reading without any formal permissions. If ever any objection is received from the writer or the publisher I undertake to immediately remove the content. नोव्हेंबर २०२४ च्या ' मौज' दिवाळी अंकात प्रकाशित आणि महेश सोवनी लिखित कथा ' पलीकडचा प्रकाश' सध्याच्या आय टी युगातील भांबावलेल्या नायकाचा स्व शोधाचा प्रवास चित्रित करते. अतिशय ओघवत्या तसेच दृश्यमान भाषेतून कथानायकाचे भा...
'पलीकडचा प्रकाश' भाग ३ @kavyankur
มุมมอง 182หลายเดือนก่อน
Note: This is a fan made reading without any formal permissions. If ever any objection is received from the writer or the publisher I undertake to immediately remove the content. नोव्हेंबर २०२४ च्या ' मौज' दिवाळी अंकात प्रकाशित आणि महेश सोवनी लिखित कथा ' पलीकडचा प्रकाश' सध्याच्या आय टी युगातील भांबावलेल्या नायकाचा स्व शोधाचा प्रवास चित्रित करते. अतिशय ओघवत्या तसेच दृश्यमान भाषेतून कथानायकाचे भा...
'पलीकडचा प्रकाश' भाग दुसरा कथावाचन @kavyankur
มุมมอง 300หลายเดือนก่อน
Note: This is a fan made reading without any formal permissions. If ever any objection is received from the writer or the publisher I undertake to immediately remove the content. नोव्हेंबर २०२४ च्या ' मौज' दिवाळी अंकात प्रकाशित आणि महेश सोवनी लिखित कथा ' पलीकडचा प्रकाश' सध्याच्या आय टी युगातील भांबावलेल्या नायकाचा स्व शोधाचा प्रवास चित्रित करते. अतिशय ओघवत्या तसेच दृश्यमान भाषेतून कथानायकाचे भा...
'पलीकडचा प्रकाश' कथावाचन @kavyankur
มุมมอง 277หลายเดือนก่อน
Note: This is a fan made reading without any formal permissions. If ever any objection is received from the writer or the publisher I undertake to immediately remove the content. नोव्हेंबर २०२४ च्या ' मौज' दिवाळी अंकात प्रकाशित आणि महेश सोवनी लिखित कथा ' पलीकडचा प्रकाश' सध्याच्या आय टी युगातील भांबावलेल्या नायकाचा स्व शोधाचा प्रवास चित्रित करते. अतिशय ओघवत्या तसेच दृश्यमान भाषेतून कथानायकाचे भा...
सब घोडे बारा टक्के
มุมมอง 5254 ปีที่แล้ว
Hello subscribers, From the unfathomable ocean of Marathi literature, bringing to you some sparkling jewels which will not just catch your eye but will make you reach the unexplored depths of your soul. Come, let's take a plunge! 'Sab Ghode Bara Takke' - poem by 'Vinda Karandikar' The presented writings are the property of the owner of the respective rights.
आकाशाचे वजन भयंकर
มุมมอง 754 ปีที่แล้ว
Hello subscribers, From the unfathomable ocean of Marathi literature, bringing to you some sparkling jewels which will not just catch your eye but will make you reach the unexplored depths of your soul. Come, let's take a plunge! 'Akashache Vajan Bhayankar' - poem by 'Vinda Karandikar' The presented writings are the property of the owner of the respective rights. आकाशाचे वजन भयंकर: समीक्षा आत्म...
शपथ तुला
มุมมอง 514 ปีที่แล้ว
Hello subscribers, From the unfathomable ocean of Marathi literature, bringing to you some sparkling jewels which will not just catch your eye but will make you reach the unexplored depths of your soul. Come, let's take a plunge! 'Shapath Tula' - poem by 'Vinda Karandikar' The presented writings are the property of the owner of the respective rights.
उंट
มุมมอง 444 ปีที่แล้ว
Hello subscribers, From the unfathomable ocean of Marathi literature, bringing to you some sparkling jewels which will not just catch your eye but will make you reach the unexplored depths of your soul. Come, let's take a plunge! 'unt' - poem by 'Vinda Karandikar' The presented writings are the property of the owner of the respective rights.
माझे मला आठवले
มุมมอง 564 ปีที่แล้ว
Hello subscribers, From the unfathomable ocean of Marathi literature, bringing to you some sparkling jewels which will not just catch your eye but will make you reach the unexplored depths of your soul. Come, let's take a plunge! 'Maze Mala Athavale' - poem by 'Vinda Karandikar' The presented writings are the property of the owner of the respective rights.
अजुनी ना जखम बुजे
มุมมอง 444 ปีที่แล้ว
Hello subscribers, From the unfathomable ocean of Marathi literature, bringing to you some sparkling jewels which will not just catch your eye but will make you reach the unexplored depths of your soul. Come, let's take a plunge! 'Ajuni Na Jakham Buje' - poem by 'Vinda Karandikar' The presented writings are the property of the owner of the respective rights.
माझ्या मना बन दगड
มุมมอง 1094 ปีที่แล้ว
माझ्या मना बन दगड
तेच ते edited
มุมมอง 874 ปีที่แล้ว
तेच ते edited
असेच होते म्हणायचे तर
มุมมอง 1614 ปีที่แล้ว
असेच होते म्हणायचे तर
उपयोग काय त्याचा
มุมมอง 2844 ปีที่แล้ว
उपयोग काय त्याचा
त्याला तयारी पाहिजे
มุมมอง 3474 ปีที่แล้ว
त्याला तयारी पाहिजे
कसा मी कळेना
มุมมอง 1124 ปีที่แล้ว
कसा मी कळेना
आकाशाचे वजन भयंकर
มุมมอง 214 ปีที่แล้ว
आकाशाचे वजन भयंकर
किलबिललेले उजाडताना
มุมมอง 274 ปีที่แล้ว
किलबिललेले उजाडताना
खडक फोडतो अपुले डोळे
มุมมอง 174 ปีที่แล้ว
खडक फोडतो अपुले डोळे
चिंधी
มุมมอง 264 ปีที่แล้ว
चिंधी
अजुनी ना जखम बुजे
มุมมอง 254 ปีที่แล้ว
अजुनी ना जखम बुजे
तसेच घुमते शुभ्र कबूतर
มุมมอง 594 ปีที่แล้ว
तसेच घुमते शुभ्र कबूतर
उंट
มุมมอง 914 ปีที่แล้ว
उंट
शपथ तुला
มุมมอง 384 ปีที่แล้ว
शपथ तुला
माझ्या मना बन दगड
มุมมอง 664 ปีที่แล้ว
माझ्या मना बन दगड

ความคิดเห็น

  • @omkarbhosale3822
    @omkarbhosale3822 2 วันที่ผ่านมา

    Very fluent😊😊

    • @kavyankur
      @kavyankur 2 วันที่ผ่านมา

      Thanks! 👍🏻

  • @smitarananaware5663
    @smitarananaware5663 9 วันที่ผ่านมา

    ह्रदय स्पर्शि कथा. खुप छान वाचन . धन्यवाद

  • @mrunalinibondre7233
    @mrunalinibondre7233 10 วันที่ผ่านมา

    खुप छान 👌

    • @kavyankur
      @kavyankur 9 วันที่ผ่านมา

      कथेतच (एकांकिकेत) ते आहे. बाहेरून त्यावर कुठलाही मुलामा चढवण्याची गरजच नाही. धन्यवाद!

  • @surekhakimbhune7753
    @surekhakimbhune7753 10 วันที่ผ่านมา

    कम़ाल .........

    • @kavyankur
      @kavyankur 10 วันที่ผ่านมา

      धन्यवाद!

  • @varshasovani3917
    @varshasovani3917 11 วันที่ผ่านมา

    Cycle, hi Shree Vyankatesh Maadgulkar, yaanchi katha chhan, bhaavanene othambleli katha, vaachan surekh.kathecha shevat tar , faarach surekh, manaala patnaara.

    • @kavyankur
      @kavyankur 11 วันที่ผ่านมา

      Emotions on a roller coaster ride...

  • @varshasovani3917
    @varshasovani3917 11 วันที่ผ่านมา

    Olakha, hi Shree Vijay Tendulkar yaanchi, akaankikaa, lekhan aani vaachan donihi aavadale.vaataavaran. Nirmitee hi chhan aahe. Train che aavaaz ullekhaneey.

    • @kavyankur
      @kavyankur 11 วันที่ผ่านมา

      धन्यवाद!

    • @priyankagosavi6669
      @priyankagosavi6669 10 วันที่ผ่านมา

      छान वाटले खूप दिवसांनी मी असे कथा वाचन ऐकत आहे

  • @Kavygandh_
    @Kavygandh_ 11 วันที่ผ่านมา

    अप्रतिम कथावाचन 👌👌

    • @kavyankur
      @kavyankur 11 วันที่ผ่านมา

      धन्यवाद!

  • @jayashrimahishi6449
    @jayashrimahishi6449 15 วันที่ผ่านมา

    तुम्ही खूप छान वाचन करू शकता खूप खूप शुभेच्छा

    • @kavyankur
      @kavyankur 15 วันที่ผ่านมา

      धन्यवाद!

  • @sampadawalavalkar6013
    @sampadawalavalkar6013 18 วันที่ผ่านมา

    कथावाचन ऊत्तम... ..

    • @kavyankur
      @kavyankur 18 วันที่ผ่านมา

      धन्यवाद!

  • @kishorpawar5511
    @kishorpawar5511 20 วันที่ผ่านมา

    👍

  • @Rais0509
    @Rais0509 20 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤ 👌👌👌👌👌

  • @kavyankur
    @kavyankur 22 วันที่ผ่านมา

    या कथेबद्दलचे काही मजेशीर संदर्भ- १. व्यंकटेश माडगूळकरांचे बंधू, प्रसिद्ध कवी- गीतकार ग.दि. माडगूळकर यांचे घर आजही मुंबई-पुणे हायवे, वाकडेवाडी, पुणे इथे आहे. माझे स्वतःचे बालपण शेतकी कॉलेज, वाकडेवाडी, पुणे येथे गेले असल्याने कथेतील स्थळ-काळाचे वर्णन माझ्यासाठी अस्सल नॉस्टाल्जिया आहे. तुमच्या बालपणीच्या कोणत्या आठवणी या कथेने जाग्या केल्या, comments मध्ये नक्की सांगा! 2. २००५ साली पुण्यातल्या एका कॉलेजच्या पोरांनी या कथेला एकांकिकेचे स्वरूप दिले. या एकांकिकेने पुण्यातली प्रतिष्ठित 'पुरुषोत्तम करंडक' ही आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा तुफान गाजवली. या आणि नंतर अनेक स्पर्धांमधून सर्वोत्तम अभिनय आणि दिग्दर्शनासाठी बक्षिसे मिळवली. त्या पोरांनी आज फक्त मराठीच नाही तर हिंदी मनोरंजनविश्वातही आपली छाप उमटवली आहे. वयाच्या सतरा-अठराव्या वर्षी आपल्या कलागुणांची चुणूक दाखवणारे आपले लाडके, 'सायकल' एकांकिकेत 'काळे मास्तर' साकारणारा #अमेय_वाघ आणि 'राम' च्या भूमिकेत तसेच एकांकिकेचा दिग्दर्शक #निपुण_धर्माधिकारी बोनस: सायकल एकांकिकेची झलक पहा आणि आठवणी ऐका खुद्द अमेय वाघच्या तोंडून... th-cam.com/video/eEdOG-JROSs/w-d-xo.htmlsi=qMwHpZKjisEBJDvc #nipundharmadhikari1857 #nipundharmadhikari #Wagh cha Swag #ameywagh #भाडिपा

  • @sureshdharmadhikari8536
    @sureshdharmadhikari8536 22 วันที่ผ่านมา

    मला धडा होता

    • @kavyankur
      @kavyankur 22 วันที่ผ่านมา

      बालभारती इयत्ता सहावी

    • @shreeawadhootgurupeetham1591
      @shreeawadhootgurupeetham1591 22 วันที่ผ่านมา

      मलाही

  • @Dk77955
    @Dk77955 23 วันที่ผ่านมา

    6th standard la ha lesson hota amhala

    • @kavyankur
      @kavyankur 23 วันที่ผ่านมา

      होय, आठवतोय की! अगदी त्यातल्या चित्रांसकट!

  • @nandumarke1851
    @nandumarke1851 24 วันที่ผ่านมา

    Patypustkatdhadahotashalet

  • @VijaychandraKulkarni-bg1if
    @VijaychandraKulkarni-bg1if 24 วันที่ผ่านมา

    कथा जरी काल्पनिक असली तरी 1950 ते 70 च्या दरम्यानचे ग्रामीण जीवन कसे होते ते लेखकाने पुढे उभे केले . असे निर्व्याज निखळ दिवस कदाचीत पुढे आले नाहीत.

    • @kavyankur
      @kavyankur 24 วันที่ผ่านมา

      मराठी साहित्याची ही एक खासियत आहे, प्रत्येक लेखकाची स्वतःची विशिष्ट धाटणी आहे. त्याच्या लेखनशैलीबरहुकूम वाचकही त्याने केलेल्या वातावरणनिर्मितीशी समरस होऊन जातात. या कथेतला शंकर पाटलांचा खट्याळ, इरसाल गाव, पुलंच्या कथेत निरागस निरुपद्रवी विनोद फुलवतो, व्यंकटेश माडगूळकर याच गावच्या साध्याभोळ्या माणसांना केंद्रस्थानी ठेवतात. जी. एं. चे गाव गूढ चमत्कृतीपूर्ण भासते, तर आनंद यादव - दया पवारांच्या गावी असलेला संघर्ष तितक्याच तीव्रतेने आपणांस भिडतो. प्रत्येक लेखक वाचकाला त्याच्या चष्म्याने स्वनिर्मित जग दाखवतो. ज्या कोणा वाचकाचा नंबर जुळला, तो चष्मा, त्याचा स्वतःचा होऊन गेला!

    • @VijaychandraKulkarni-bg1if
      @VijaychandraKulkarni-bg1if 24 วันที่ผ่านมา

      @@kavyankur छान प्रतिक्रिया. ज्याचा कुणाचा नंबर जुळला तो त्याचा चष्मा.....👍

    • @kavyankur
      @kavyankur 24 วันที่ผ่านมา

      धन्यवाद!

  • @pushplataranaware4607
    @pushplataranaware4607 27 วันที่ผ่านมา

    शंकर पाटीलाच्या इरसाल ग्रामीण कथा फार ठसकेबाज, वाचन ही ग्रामीण ठस्कात झाले.

    • @kavyankur
      @kavyankur 27 วันที่ผ่านมา

      धन्यवाद!

  • @savecobblestonefan5072
    @savecobblestonefan5072 27 วันที่ผ่านมา

    ग्रामीण बाज असणारी कथा . सुंदर

    • @kavyankur
      @kavyankur 27 วันที่ผ่านมา

      धन्यवाद!

  • @aparnadatey7514
    @aparnadatey7514 หลายเดือนก่อน

    Very good story

    • @kavyankur
      @kavyankur หลายเดือนก่อน

      Thanks 👍

  • @geetagovardhan6139
    @geetagovardhan6139 หลายเดือนก่อน

    खूप छान

    • @kavyankur
      @kavyankur หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @mohannayakwadibhahutbadiya3691
    @mohannayakwadibhahutbadiya3691 หลายเดือนก่อน

    आनंद यात्रा.

    • @kavyankur
      @kavyankur หลายเดือนก่อน

      धन्यवाद!

  • @pushplataranaware4607
    @pushplataranaware4607 หลายเดือนก่อน

    जीवनातील खरे वास्तव.

  • @milndgolwadekar7618
    @milndgolwadekar7618 หลายเดือนก่อน

    अप्रतिम

    • @kavyankur
      @kavyankur หลายเดือนก่อน

      धन्यवाद!

  • @nandapawar8261
    @nandapawar8261 หลายเดือนก่อน

    ध्यानधारणेमुळे चमत्कारांची अनुभूती येते व साधकाला त्यामुळे हुरूप येऊ शकतो हे या कथेतून सूचित होते. कथेचे वाचन अत्यंत उत्तमरित्या केलेले आहे.

  • @pushplataranaware4607
    @pushplataranaware4607 หลายเดือนก่อน

    खूप सुरेख वाचन, हृदयाला भिडणारे.

  • @seemaranaware
    @seemaranaware 4 ปีที่แล้ว

    लय भारी !!!

  • @kavyankur
    @kavyankur 4 ปีที่แล้ว

    नमस्कार, देशात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकींनंतर १९५२ साली कविवर्य विंदा करंदीकरांनी लिहिलेली हि कविता 'सब घोडे बारा टक्के'. ते या कवितेला एक दुर्दैवी कविता म्हणत. एखादी प्रासंगिक कविता तेवढ्याच प्रसंगापुरती जिवंत राहते आणि कालांतराने तिचे संदर्भ पुसट होत जातात. या कवितेमधून व्यक्त केलेली त्यावेळच्या राजकीय परिस्थिबद्दलची उद्विग्नता आजही देशातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये जिवंत आहे. ज्या दिवशी हि कविता इतिहासजमा होईल, तो देशासाठी सुदिन ठरेल! #kavyankur, #vinda karandikar, #sab ghode bara takke

  • @aishwaryaerande5190
    @aishwaryaerande5190 4 ปีที่แล้ว

    It's very nice👍

  • @ashwiniadhav3014
    @ashwiniadhav3014 4 ปีที่แล้ว

    वाह!

  • @rohitrandhir4961
    @rohitrandhir4961 4 ปีที่แล้ว

    Best...👌

  • @aniruddhakarhadkar3477
    @aniruddhakarhadkar3477 4 ปีที่แล้ว

    Can you tell the meaning also or put it in the description.

    • @kavyankur
      @kavyankur 4 ปีที่แล้ว

      This very powerful poem by Vinda Karndikar takes its form using various similes and several metaphors. I've tried explaining the undercurrents of this poem as per my understanding. Please find it in the description.

    • @aniruddhakarhadkar3477
      @aniruddhakarhadkar3477 4 ปีที่แล้ว

      @@kavyankur Thank you very much ! Now understood everything 😄 Kudos to the good work 👍 Waiting for more Gems. Can you also upload poems of Grace ?

    • @kavyankur
      @kavyankur 4 ปีที่แล้ว

      @@aniruddhakarhadkar3477 Grace definitely in top few names on my list😊

  • @rohitrandhir4961
    @rohitrandhir4961 4 ปีที่แล้ว

    मस्त 👌👌

  • @ashwiniadhav3014
    @ashwiniadhav3014 4 ปีที่แล้ว

    सुंदर आवाज.. सादरीकरण अप्रतिम.. छान कवितांचा संग्रह आहे.

  • @vishalphulpagar4501
    @vishalphulpagar4501 4 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @aniruddhakarhadkar3477
    @aniruddhakarhadkar3477 4 ปีที่แล้ว

    Just for info , plz watch nakshatranche dene vinda's episode he also told one incident about this poem

  • @vishalphulpagar4501
    @vishalphulpagar4501 4 ปีที่แล้ว

    छान

  • @vishalphulpagar4501
    @vishalphulpagar4501 4 ปีที่แล้ว

    छान अभी... एक प्रेमळ सुचना.... It's commendable in first attempt... पण फक्त कविता वाचन पेक्षा संवाद हवा... कवितेच्या मागे जाऊन गर्भीत अर्थ अर्थातच तुला सापडलेला .. सोप्या भाषेत सांगितला तर रसिक श्रोते relate करतात.. बांधून राहतात...

    • @kavyankur
      @kavyankur 4 ปีที่แล้ว

      धन्यवाद @Vishal Phulpagar, तुझ्या प्रेमळ सूचनेनुसार भविष्यात काहि बदल नक्की करून पाहीन.

  • @abhiyantaclasses6430
    @abhiyantaclasses6430 4 ปีที่แล้ว

    कमाल कविता...