- 264
- 23 155 039
Ratna's Home
เข้าร่วมเมื่อ 25 พ.ค. 2018
मुलं मुळा खात नसतील तर "मुळा मिक्स पराठा" बनवून द्या | Mula-Mix Paratha
★ साहित्य :-
१)गहु पीठ - २ वाटी
२)मुळा - १ वाटी
३)मेथी भाजी - १ वाटी
४)लिंबु रस - १ चमचा
५)साखर - १ चमचा
६)हिरवी मिरची - ४
७)लसुण पाकळी - ६ ते ७
८)आलं - १/२ इंच
९)जिरे - १/२ चमचा
१०)मीठ - चवीपुरतं
११)तेल
नमस्कार,
मी सौ.रतन धुमाळ आज आपल्यासर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मला विश्वास आहे तुम्हा सर्वाना हा व्हिडिओ नक्की आवडेल. जर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेली रेसिपी करून बघितली...तर मला कमेंट करून किंवा मेल करून नक्की कळवा. माझा Mail Id खाली दिलेला आहे. मला तुमच्या कमेंट्स् वाचायला खुप आवडतात.. आणि मला खुप जास्त प्रोत्साहित करतात. तुम्हाला काही टिप्स,सल्ला किंवा काही व्हिडिओ रिक्वेस्ट असतील तरी मला नक्की कळवा...
धन्यवाद...
Mail Id :- ratan.dhumal12may@gmail.com
Instagram :- ratna_home
Facebook :- Ratna's Home
१)गहु पीठ - २ वाटी
२)मुळा - १ वाटी
३)मेथी भाजी - १ वाटी
४)लिंबु रस - १ चमचा
५)साखर - १ चमचा
६)हिरवी मिरची - ४
७)लसुण पाकळी - ६ ते ७
८)आलं - १/२ इंच
९)जिरे - १/२ चमचा
१०)मीठ - चवीपुरतं
११)तेल
नमस्कार,
मी सौ.रतन धुमाळ आज आपल्यासर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मला विश्वास आहे तुम्हा सर्वाना हा व्हिडिओ नक्की आवडेल. जर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेली रेसिपी करून बघितली...तर मला कमेंट करून किंवा मेल करून नक्की कळवा. माझा Mail Id खाली दिलेला आहे. मला तुमच्या कमेंट्स् वाचायला खुप आवडतात.. आणि मला खुप जास्त प्रोत्साहित करतात. तुम्हाला काही टिप्स,सल्ला किंवा काही व्हिडिओ रिक्वेस्ट असतील तरी मला नक्की कळवा...
धन्यवाद...
Mail Id :- ratan.dhumal12may@gmail.com
Instagram :- ratna_home
Facebook :- Ratna's Home
มุมมอง: 5 667
วีดีโอ
थंडीमध्ये कुरकुरीत " मेथी भजी " बनवा | Winter Special Methi Bhaji
มุมมอง 4.2K4 ปีที่แล้ว
★ साहित्य :- १)मेथी भाजी - १ वाटी २)कोथिंबीर - १ वाटी ३)भिजवलेली चणाडाळ - १ वाटी ४)तांदळाचे पीठ - २ चमचे ५)हिरवी मिरची - १० ते १२ ६)लसुण पाकळी - ८ ते ९ ७)आलं - १/२ इंच ८)जिरे - १/२ चमचा ९)ओवा - १/२ चमचा १०)हळद - पाव चमचा ११)मीठ - चवीपुरतं १२)तेल - तळण्यासाठी नमस्कार, मी सौ.रतन धुमाळ आज आपल्यासर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मला विश्वास आहे तुम्हा सर्वाना हा व्हिडिओ नक्की आवडेल. जर तुम्ही...
खमंग "दाल-खिचडी" | Dal Khichadi
มุมมอง 2.3K4 ปีที่แล้ว
★ साहित्य :- १)तांदुळ - २ वाटी २)मुगडाळ - १/२ वाटी ३)शेंगदाणे - पाव वाटी ४)कांदे - २ ५)गरम मसाला - १/२ चमचा ६)हळद - १/२ चमचा ७)आलं-लसुण पेस्ट - १ चमचा ८)हिरवी मिरची - २ ते ३ ९)जिरे - पाव चमचा १०)तेल - २ चमचे ११)मीठ - चवीपुरतं ★ तडक्यासाठी :- १)तुप - २ चमचे २)मोहरी - पाव चमचा ३)बेडगी मिरची - २ ४)हिंग - चिमूटभर नमस्कार, मी सौ.रतन धुमाळ आज आपल्यासर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मला विश्वास ...
घरगुती परफेक्ट क्रिस्पी "समोसा" | Perfect Crispy Samosa
มุมมอง 2.9K4 ปีที่แล้ว
★ साहित्य :- १)मैदा - २ वाटी २)बटाटे - २ ३)ओले वाटणे - १/२ वाटी ४)धने पावडर - १/२चमचा ५)जिरे पावडर - १/२ चमचा ६)मिरची पावडर - १/२ चमचा ७)हळद - १/२ चमचा ८)बडीशेप पावडर - १/२ चमचा ९)मोहन तेल - २ चमचे १०)तेल - तळण्यासाठी ११)मीठ - चवीपुरतं नमस्कार, मी सौ.रतन धुमाळ आज आपल्यासर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मला विश्वास आहे तुम्हा सर्वाना हा व्हिडिओ नक्की आवडेल. जर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेली ...
वेगळ्या चवीची अळूची भाजी या पद्धतीने बनवा | Alu Recipe
มุมมอง 1.9K4 ปีที่แล้ว
★ साहित्य :- १)अळुची पाने - २० ते २२ २)मुग डाळ - २ चमचे ३)शेंगदाणे ४)मीठ - चवीपुरतं ★ फोडणीसाठी :- १)जिरे - १/२ चमचा २)मोहरी - १/२ चमचा ३)हळद - १/२ चमचा ४)हिंग - चिमुटभर ५)आलं-लसुण पेस्ट - १/२ चमचा ६)तांबड तिखट - १ चमचा ७)चिंचेचा कोळ - २ चमचे ८)गुळ - अंदाजे ९)तेल नमस्कार, मी सौ.रतन धुमाळ आज आपल्यासर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मला विश्वास आहे तुम्हा सर्वाना हा व्हिडिओ नक्की आवडेल. जर त...
मिक्स पीठाचे "कुरकुरीत धपाटे" | Fried Dhapate
มุมมอง 60K4 ปีที่แล้ว
★ साहित्य :- १)गहु पीठ - १ वाटी २)ज्वारी पीठ - १/२ वाटी ३)तांदुळ पीठ - १/२ वाटी ४)बेसन - पाव वाटी ५)हळद - १/२ चमचा ६)हिरवी मिरची - १० ते १२ ७)हिंग - चिमुटभर ८)लसुण पाकळ्या - ७ ते ८ ९)आलं - १/२ इंच १०)जिरे - १/२ चमचा ११)पांढरे तीळ - १ चमचा १२)कोथिंबीर १३)मीठ - चवीपुरतं १४)तेल - तळण्यासाठी नमस्कार, मी सौ.रतन धुमाळ आज आपल्यासर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मला विश्वास आहे तुम्हा सर्वाना हा ...
तवा किंवा गॅस वर, यापद्धतीने फुगवा भाकरी |Tandalachi Bhakri
มุมมอง 2.5K4 ปีที่แล้ว
★ साहित्य :- १)तांदळाचं पीठ - २ वाटी २)मीठ - चवीपुरतं नमस्कार, मी सौ.रतन धुमाळ आज आपल्यासर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मला विश्वास आहे तुम्हा सर्वाना हा व्हिडिओ नक्की आवडेल. जर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेली रेसिपी करून बघितली...तर मला कमेंट करून किंवा मेल करून नक्की कळवा. माझा Mail Id खाली दिलेला आहे. मला तुमच्या कमेंट्स् वाचायला खुप आवडतात.. आणि मला खुप जास्त प्रोत्साहित करतात. तुम्हाल...
" दिवाळी स्पेशल " लहान मुलांसाठी "काजु शंकरपाळी" | Kaju Shankarpali
มุมมอง 3.3K4 ปีที่แล้ว
★ साहित्य :- १)मैदा - २५० ग्रॅम २)तिखट - २ चमचे ३)चाट मसाला - १ चमचा ४)ओवा - १/२ चमचा ५)तेल (मोहन) - ३ चमचे ६)मीठ - चवीपुरतं ७)तेल - तळण्यासाठी नमस्कार, मी सौ.रतन धुमाळ आज आपल्यासर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मला विश्वास आहे तुम्हा सर्वाना हा व्हिडिओ नक्की आवडेल. जर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेली रेसिपी करून बघितली...तर मला कमेंट करून किंवा मेल करून नक्की कळवा. माझा Mail Id खाली दिलेला आ...
दिवाळी स्पेशल आता घरच्या घरीच बनवा "दिल जमाई" | Dil Jamai | Indian Wedding Desert
มุมมอง 3.6K4 ปีที่แล้ว
★ साहित्य :- १)चणाडाळ पीठ - २ वाटी २)साखर - दीड वाटी ३)वेलदोडे -६ ते ७ ४)बदाम - ७ ते ८ ५)काजु - ५ ते ६ ६)अंगुर गुलाबजाम - १२५ ग्रॅम ७)मीठ - चवीपुरतं ८)तेल - तळण्यासाठी नमस्कार, मी सौ.रतन धुमाळ आज आपल्यासर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मला विश्वास आहे तुम्हा सर्वाना हा व्हिडिओ नक्की आवडेल. जर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेली रेसिपी करून बघितली...तर मला कमेंट करून किंवा मेल करून नक्की कळवा. मा...
दिवाळी स्पेशल " पाकातले रव्याचे लाडू " | Rava Ladu | Sooji Ladoo
มุมมอง 2.7K4 ปีที่แล้ว
★ साहित्य :- १)रवा - २५० ग्रॅम २)साखर - २०० ग्रॅम ३)तूप - १ वाटी ४)वेलची पावडर - १/२ चमचा ५)बेदाणे नमस्कार, मी सौ.रतन धुमाळ आज आपल्यासर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मला विश्वास आहे तुम्हा सर्वाना हा व्हिडिओ नक्की आवडेल. जर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेली रेसिपी करून बघितली...तर मला कमेंट करून किंवा मेल करून नक्की कळवा. माझा Mail Id खाली दिलेला आहे. मला तुमच्या कमेंट्स् वाचायला खुप आवडतात.....
" दिवाळी स्पेशल " खुसखुशीत बाकरवडी | Crispy Baby Bakarwadi
มุมมอง 2.6K4 ปีที่แล้ว
★ साहित्य :- १)मैदा - १ वाटी २)बेसन - २ चमचे ३)मोहन तेल - ४ चमचे ४)मीठ - चवीपुरतं ★ सारण :- १)सुकं खोबरं - १ वाटी २)बारीक शेव - १/२ वाटी ३)पांढरे तीळ - २ चमचे ४)साखर - २ चमचे ५)आमचूर पावडर - १ चमचा ६)बडीशेप - १ चमचा ७)लाल तिखट - १ चमचा ८)धने पावडर - १/२ चमचा ९)जिरे पावडर - १/२ चमचा १०)मीठ - चवीपुरतं ११)तेल - तळण्यासाठी नमस्कार, मी सौ.रतन धुमाळ आज आपल्यासर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मल...
"दिवाळी स्पेशल" तोंडात विरघळणारी नायलॉन वडी | Nylon Vadi
มุมมอง 5K4 ปีที่แล้ว
नमस्कार, मी सौ.रतन धुमाळ आज आपल्यासर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मला विश्वास आहे तुम्हा सर्वाना हा व्हिडिओ नक्की आवडेल. जर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेली रेसिपी करून बघितली...तर मला कमेंट करून किंवा मेल करून नक्की कळवा. माझा Mail Id खाली दिलेला आहे. मला तुमच्या कमेंट्स् वाचायला खुप आवडतात.. आणि मला खुप जास्त प्रोत्साहित करतात. तुम्हाला काही टिप्स,सल्ला किंवा काही व्हिडिओ रिक्वेस्ट असतील ...
दिवाळी स्पेशल साजुक तुपातला "म्हैसुर-पाक" | Ghee Mysor Pak Recipe
มุมมอง 3.1K4 ปีที่แล้ว
★ साहित्य :- १)बेसन पीठ - १ वाटी २)साखर - १ वाटी ३)तुप - १ वाटी ४)तेल - पाव वाटी नमस्कार, मी सौ.रतन धुमाळ आज आपल्यासर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मला विश्वास आहे तुम्हा सर्वाना हा व्हिडिओ नक्की आवडेल. जर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेली रेसिपी करून बघितली...तर मला कमेंट करून किंवा मेल करून नक्की कळवा. माझा Mail Id खाली दिलेला आहे. मला तुमच्या कमेंट्स् वाचायला खुप आवडतात.. आणि मला खुप जास्त...
नवरात्र स्पेशल " उपवासाची गरगटी भाजी " | Vrat Bhaji
มุมมอง 1.8K4 ปีที่แล้ว
★ साहित्य :- १)राजगिरा भाजी २)शेंगदाणे - २ चमचे ३)छोटा बटाटा - १ ★ वाटणासाठी :- १)ओलं खोबरं - २ चमचे २)जिरे - पाव चमचा ★ फोडणीसाठी :- १)जिरे - पाव चमचा २)तुप - २ ते ३ चमचे ३)चिंचेचा कोळ - २ चमचे ४)तिखट - १ चमचा ५)गुळ - चवीपुरता ६)मीठ - चवीपुरतं नमस्कार, मी सौ.रतन धुमाळ आज आपल्यासर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मला विश्वास आहे तुम्हा सर्वाना हा व्हिडिओ नक्की आवडेल. जर तुम्ही व्हिडिओमध्ये ...
नवरात्र स्पेशल "रताळ्याचे पेढे" | Sweet Potato Sweet
มุมมอง 1.3K4 ปีที่แล้ว
★ साहित्य :- १)रताळे - २५० ग्रॅम २)खवा - १०० ग्रॅम ३)पिठीसाखर - १ वाटी ४)वेलदोडे पुड - १/२ चमचा ५)पिस्ता - ५ ते ६ ६)तुप - १ चमचा नमस्कार, मी सौ.रतन धुमाळ आज आपल्यासर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मला विश्वास आहे तुम्हा सर्वाना हा व्हिडिओ नक्की आवडेल. जर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेली रेसिपी करून बघितली...तर मला कमेंट करून किंवा मेल करून नक्की कळवा. माझा Mail Id खाली दिलेला आहे. मला तुमच्या...
नवरात्र स्पेशल उपवासाचा बारीक नायलॉन चिवडा | Crispy Nylon Chivda
มุมมอง 1.4K4 ปีที่แล้ว
नवरात्र स्पेशल उपवासाचा बारीक नायलॉन चिवडा | Crispy Nylon Chivda
स्पेशल "अळूचे पत्रवडे " | Aluche Patravade
มุมมอง 4K4 ปีที่แล้ว
स्पेशल "अळूचे पत्रवडे " | Aluche Patravade
वेगळ्या चवीचा " घेवडा फ्राय " | Ghevda Fry
มุมมอง 2.1K4 ปีที่แล้ว
वेगळ्या चवीचा " घेवडा फ्राय " | Ghevda Fry
आजारपणात तोंडाला चव आणणारी आमटी | Aajari Aamti
มุมมอง 4.2K4 ปีที่แล้ว
आजारपणात तोंडाला चव आणणारी आमटी | Aajari Aamti
"खास थंडीसाठी " गरमागरम स्वीटकॉर्न भजी | Sweet Corn Bhajiya
มุมมอง 2.4K4 ปีที่แล้ว
"खास थंडीसाठी " गरमागरम स्वीटकॉर्न भजी | Sweet Corn Bhajiya
पौष्टिक "मेथी मसाला पुरी" | Methi Masala Puri
มุมมอง 4.3K4 ปีที่แล้ว
पौष्टिक "मेथी मसाला पुरी" | Methi Masala Puri
लहान मुलांच्या आवडीची "चिली-मिली" | Homemade Chilli-Milli
มุมมอง 42K4 ปีที่แล้ว
लहान मुलांच्या आवडीची "चिली-मिली" | Homemade Chilli-Milli
आता घरीच बनवा फेमस "आग्रा पेठा" | Famous Aagra Petha
มุมมอง 2.3K4 ปีที่แล้ว
आता घरीच बनवा फेमस "आग्रा पेठा" | Famous Aagra Petha
महाराष्ट्रीयन "फोडणीचा भात" | Masale Rice
มุมมอง 3.1K4 ปีที่แล้ว
महाराष्ट्रीयन "फोडणीचा भात" | Masale Rice
पाकातले रसरशीत "गुलाब-जाम" | Sweet Homemade Gulab Jamun
มุมมอง 2.2K4 ปีที่แล้ว
पाकातले रसरशीत "गुलाब-जाम" | Sweet Homemade Gulab Jamun
गौरी गणपतीसाठी " राघवदास लाडु " | Raghavdas Ladoo
มุมมอง 7K4 ปีที่แล้ว
गौरी गणपतीसाठी " राघवदास लाडु " | Raghavdas Ladoo
गणपतीसाठी "रव्याचे लुसलशीत मोदक" | Rava Modak
มุมมอง 4.2K4 ปีที่แล้ว
गणपतीसाठी "रव्याचे लुसलशीत मोदक" | Rava Modak
कोणत्या जिल्ह्यातील हा मसाला??? हा देशस्थ कि ckp style???
काकू कुठे आहात तुम्ही?? तुमचे आणि तुमच्या मुलीचे श्वेतालीचे (नाव नक्की आठवत नाही पण श्वेताली च आहे बहुतेक) videos येत नाहीत.. सर्व ठीक आहे ना??? तुमची मुलगी, तिचा नवरा, आणि तुमचा मुलगा पुण्याला एकत्र राहत असायचे... खूप कॉमेडी व्हिडिओ असायचे... आता कुठेच काही update नाहीत instagram, facebook etc. कोरोना नंतर की त्याच्या आधी पासून तुमचे सर्वांचे व्हिडिओ येणे बंद झाले... कृपया काकुंचे कोणी relatives किंवा त्यांच्या मुलांच्या कोणी मित्र मैत्रिणी असतील तर त्यांनी तरी एखाद्या कमेंट ल रिप्लाय देवून अपडेट देण्याची कृपया करावी🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
उडदाच पीठ ऐवजी दुसरे ऑप्शन काय आहे
Meeth nahi ghalyache ka.....
Good 👍
छान आहे
I am waiting for your respective reply.
He pith dhutlelya tandalache ahe ki n dhutlelya tandalache ahe he tumhi mention pratham ka kele nahi. Pl, reply. V Gas chi flame mothi v medium kadhi thevaichi te pan pl. reply. I am waiting for your
करंजी खुप मस्त झाली आहे ❤❤🎉🎉🎉
Wa khup chan ahe recipe Ek number 👍👍
Namaskar I liked your recipes and video from Minnesota
तुपाचे मोहन चालेल का
Namskar 🙏. Khup surekh karanji recipe aahe hi. Mojkya shabdat sathayachi karanji karun dakhavane hi sudha ek kalach aahe. Fharach chan recipe. ❤
Khup chan tai kami velat chan dakhvlat video
ताई तुम्ही रेसिपीज दाखविणे बंद केले आहे. पुन्हा सुरु करा. तुमच्या रेसिपीज छान असतात. 👍💐😊🙏
छान 👍
4 vatiche dakhwa 1wati khupach kami karanar hotat 4wati che preman kalal aste. Chhan karanji zali
Please add more recipes madam.
Khup chaan
आधीच घासून ठेवलेली आहेत दाखवायचं म्हणून दाखवते
मी खूप दिवसापासुन ट्राय करत हौते या करंजा .पण माझि चोकोनी यैत नव्हति पण तुमचा व्हिडिओ पाहिला आता कधि करुन पाहते अस झालय धन्यवाद
Mastach zalya aahet chaklya. Hya sahittyamadhe kiti chaklya zalya.
Tai pan ulte karun pith lava
ए छान ग बाबुशी पानं 👌👌👌
डिंक कधी घालायचा ते तुम्ही सांगितलच नाही
Good idea 👍
हे वडे तिखट मीठ व तीळ कोथिंबीर घालून पण छान होतील!
Hiii...tumche video ka yet nahit...?
सुलटया बाजूला पीठ लावून घेतले का
Panana besan ulatya bajune lavayache aste
मस्त.गोडा मसाला खूपच छान.
Kiti divas tiktat he
मोहरीच तेल वापरले तर चालते का
❤Mast
perfect Goda Masala thanks didi
तु आहेस कुठे तीन वर्ष झालीत
Tumhi ni tumcha muline youtube ka band kele
छान
ताई तुम्ही काकु नाही वाटत 😊😊 तुम्हीं धपाटे करून दाखवा ताई असे म्हणा 😊... ताई थालीपीठ छान आहे.....
😅
Saila virjan laval hot ka.... Te kas lavtaat. Vidio taka na tai kiti chan astaat tum ache vidio khup shikayla milat. Very very nice👍👍👏👏👏👏👏
Kaku ajun navin recepie upload kara khup mahine zale tumchi navin recepie la 😊😊😊
Khup Khup Chan Tai delicious 😋😍
Ball fry kele tar jast tasty hotil..
Bhasha samjh nahi aayi but dikhana me achchha lagaya hai
खूप छान 👌
Masta. Varai chi bhakari v dhesechi bhaji. Yaat ole khobare ghatale ki chhan lagate.
Very nice
This is not raghavdas laddoo. Ingredients of raghavdas laddoo are rava, scraped fresh coconut, ghee, sugar made into little over one string syrup, finely chopped nuts (almonds, cashewnuts), raisins and green cardamom powder.