"खास थंडीसाठी " गरमागरम स्वीटकॉर्न भजी | Sweet Corn Bhajiya
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- ★ साहित्य :-
१)स्वीटकॉर्न किस - १ वाटी
२)चनापीठ - २ चमचे
३)कांदे - २
४)हिरवी मिरची - ५ ते ६
५)खाण्याचा सोडा - चिमूटभर
६)आलं - १/२ इंच
७)लसुण पाकळी - ६ ते ७
८)कोथिंबीर
९)तेल - तळण्यासाठी
नमस्कार,
मी सौ.रतन धुमाळ आज आपल्यासर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मला विश्वास आहे तुम्हा सर्वाना हा व्हिडिओ नक्की आवडेल. जर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेली रेसिपी करून बघितली...तर मला कमेंट करून किंवा मेल करून नक्की कळवा. माझा Mail Id खाली दिलेला आहे. मला तुमच्या कमेंट्स् वाचायला खुप आवडतात.. आणि मला खुप जास्त प्रोत्साहित करतात. तुम्हाला काही टिप्स,सल्ला किंवा काही व्हिडिओ रिक्वेस्ट असतील तरी मला नक्की कळवा...
धन्यवाद...
Mail Id :- ratan.dhumal12may@gmail.com
Instagram :- ratna_home
Facebook :- Ratna's Home