Historic India Marathi
Historic India Marathi
  • 36
  • 630 444
मगध साम्राज्याचा उदय, उत्कर्ष आणि तेथील राजवंश | Prachin History in Marathi | Historic India Marathi
मगध साम्राज्याचा उदय, उत्कर्ष आणि तेथील राजवंश | Prachin History in Marathi | Historic India Marathi
मगध साम्राज्य हे प्राचीन भारतातील एक बलाढ्य राज्य व सोळा महाजनपदांपैकी एक राज्य होते. याच्या सीमा आधुनिक भारतातील बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश व नेपाळच्या काही भागापर्यंत होत्या. सम्राट बिंबिसार या साम्राज्याचा संस्थापक होता.
मगध च्या भूसीमा या वेळोवेळी बदलत गेल्या असल्या, तरी विद्यमान बिहार राज्यातील नालंदा, औरंगाबाद, हाजीपूर, बिहारशरीफ, गया, पाटणा, ससराम या जिल्ह्यांतील भूभाग या प्रदेशात सामान्यपणे अंतर्भूत होता असे म्हणता येईल.
मगधचा उल्लेख कधी भौगोलिक प्रदेश म्हणून, तर कधी साम्राज्य म्हणून, तर कधी एक महाजनपद म्हणून प्राचीन संस्कृत व पाली वाङ्मयात, विशेषतः वैदिक वाङ्मय, रामायण, महाभारत, बौद्ध साहित्य व पुराणे यांत येतो. तसेच मीग्यॅस्थिनीझ, फाहियान, ह्यूएनत्संग यांसारख्या प्रवाशांच्या प्रवासवर्णनांतून आढळतो. अंगुत्तर निकायातील निर्देशानुसार बुद्धाच्या वेळी जी सोळा महाजनपदे होती,त्यांपैकी मगध हे एक होय. ऋग्वेदात मगधाचा उल्लेख ‘कीकट देश’ या नावाने केला आहे पण अथर्ववेदात मगध असाच स्पष्ट उल्लेख आढळतो पण तो काहीसा अवहेलनात्मक आहे. त्यावरून वैदिक आर्यांच्या प्रभावाबाहेर हा प्रदेश असावा, असे वाटते. बौद्ध साहित्याच्या सर्वांगीण अभ्यासानंतर टॉमस विल्यम रीस डेव्हिड्झ (१८४३-१९२२) या प्रख्यात प्राच्यविद्या पंडितांनी मगधाच्या चतुःसीमा पुढीलप्रमाणे सांगितल्या आहेत : पूर्वेस अंग देश, पश्चिमेस शोण नदी, उत्तरेस गंगा आणि दक्षिणेस छोटा नागपूरचे पठार. जैन ग्रंथांतही मगधाचा पवित्र जनपद म्हणून उल्लेख आहे. जैन तत्त्वज्ञान व आचार धर्म यांचे पालन मगधात चांगल्या प्रकारे होत असल्याचा उल्लेख निशीथसूत्रात मिळतो. वैदिक वाङ्मयात पूर्व दिशेस व्रात्यांचे प्रियधाम म्हटले आहे. त्यांचा वेदप्रामाण्यास व पशुहिंसेला विरोध होता. जैन तीर्थकरांपैकी वीस तीर्थकरांचे निर्वाण मगधातच झाले. या भागात यती, बौद्ध इ. वैदिकेतर पंथ व धर्म अधिक प्रभावी होते. त्यामुळे मगध ही व्रात्यांची पुण्यभूमी आणि वैदिक ब्राह्मणांची पापभूमी अशी कल्पना रूढ झाली. ‘मग’ शब्दाचा अर्थही दोष अथवा पाप असाच शब्दकल्पद्रुमात आढळतो.
मगधचा प्राचीन इतिहास आख्यायिकांतून आणि पौराणिक कथांतून आढळून येतो. पुराणांनुसार जन्हू कुळातील गय या राजाने गया नावाचे राज्य स्थापन केले. त्यालाच पुढे मगध राज्य म्हणण्यात येऊ लागले. पौराणिक राजांमध्ये बृहद्रथ, जरासंध इ. महत्त्वाकांक्षी राजे झाले. श्रीकृष्णाच्या मुत्सद्दीपणामुळे पांडवांपैकी भीमाकडून मल्लयुद्धात जरासंधाचा वध करण्यात आला. विद्वानांच्या मते या घराण्यातील रिपुंजय हा बार्हद्रथ वंशातील अखेरचा राजा होता. भट्टिक नावाच्या एका सामंताने त्याच्याविरूद्ध बंड करून त्याला मारले आणि आपला मुलगा बिंबिसार (इ.स.पू. ५८२-५५४) याला मगधाच्या गादीवर बसविले, असे महावंस ग्रंथात म्हटले आहे. शिशुनाग वंशातील या पराक्रमी राजाने मगध राज्याची प्रतिष्ठा व सामर्थ्य यांत भर घातली. बिंबिसाराच्या कारकीर्दीविषयी भिन्न मतांतरे आहेत. त्यानेच मगध राज्याची स्थापना केली आणि तो हर्यंक कुलातील होता, असे बुद्धचरितात म्हटले आहे. बिबिंसाराला अनेक पुत्र होते. त्यांपैकी अजातशत्रू (कार.इ.स. पु. ५५४-५२७) मगधाच्या गादीवर आला. पितृहत्या करून अजातशत्रूने राज्यारोहण केले. असा एक प्रवाह बौद्ध साहित्यात सांगितला आहे आणि त्या पापाची उपरती होऊन तो बुद्धानुयायी झाला. बुद्धाच्या अवशेषांवर त्याने स्तूप बांधला व बौद्ध भिक्षूंची पहिली संगिनी (परिषद) राजगृह (राजगीर) येथे भरविली. शिशुनाग क्षत्रिय हे व्रात्य होते व ते वैदिक कर्मकांडांपासून अलिप्त राहिले. त्यामुळे याच कुळातील पार्श्वनाथाने चातुर्याम धर्माची स्थापना केली. त्याला मगध, अंग व वाज्जिसंघ या जनपदांत बहुसंख्य अनुयायी लाभले. साहजिकच मगधचे प्राचीन वैदिक रूढींचे खंडण करणारे व नव्या आचार-विचारांचे प्रवर्तन करणारे प्रमुख केंद्र म्हणून महत्त्व वाढले. बौद्ध ग्रंथांत अजित केशकंबली, गोशाल मस्करिन, पूर्ण काश्यप इ. विचारवंतांचा उल्लेख येतो. हे सर्वजण वैदिक विचारांविरूद्ध होते आणि त्यांची कर्मभूमी मगधच होती. या काळातच मगधात भाषेच्या क्षेत्रात क्रांती झाली. बुद्ध, महावीर यांनी संस्कृतऐवजी पाली-मागधी या प्राकृत लोकभाषांचा स्वीकार केला.
Your Queries -
Historic India Marathi
prachin history in marathi
mahajanpad kal history in marathi
mahajanpad kal
mahajanpadas history
Mahajanpadas
मगध साम्राज्य
मगध महाजनपद
मगध साम्राज्याचा इतिहास
मगध साम्राज्याचा उदय
मगध चा उत्कर्ष
प्राचीन भारताचा इतिहास
प्राचीन इतिहास
प्राचीन भारत
Magadh history in marathi
Magadh mahajanpad history in marathi
magadh mahajanpad
magadh history in marathi
mauryan empire history in Marathi
mauryan empire
maurya vansh history in marathi
#Historicindiamarathi
Music - TH-cam Library
Metaphysik by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution 4.0 licence. creativecommons.org/licenses/by/4.0/
Source: incompetech.com/music/royalty-free/index.html?isrc=USUAN1400056
Artist: incompetech.com/
Copyright Disclaimer -
Under Section 107 of the Copyright Act 1976, Allowance is made for "Fair Use" For purpose such as criticism, comment, News Reporting, Teaching, Scholarship, and research, Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use
มุมมอง: 2 057

วีดีโอ

झेलम ची लढाई । सिकंदर आणि राजा पोरस यांच्यातील युद्ध । Battle of Hydaspes in Marathi
มุมมอง 841ปีที่แล้ว
सिकंदर आणि राजा पोरस यांच्यातील युद्ध । झेलम चे युद्ध । प्राचीन भारताचा इतिहास। Battle of Hydaspes आमचे इतर व्हिडीओ - 1) हडप्पा संस्कृती ची संपूर्ण माहिती th-cam.com/video/xb7xfMRMzS8/w-d-xo.html 2) मोहेंजोदडो नगराचा इतिहास th-cam.com/video/Bj1x5KeRyxI/w-d-xo.html 3) लोथल नगराची माहिती th-cam.com/video/qbou0KEqMIY/w-d-xo.html 4) धोलाविरा नगराची माहिती th-cam.com/video/i36FOOW_aIU/w-d-xo.html 5)...
सिकंदर चे भारतावरील आक्रमण | Alexander The Great | ग्रीक आक्रमण | Sikandar | Historic India Marathi
มุมมอง 2.4Kปีที่แล้ว
सिकंदर चे भारतावरील आक्रमण | Alexander The Great | ग्रीक आक्रमण | Sikandar | Historic India Marathi #HistoricIndiaMarathi आमचे इतर व्हिडीओ - 1) हडप्पा संस्कृती ची संपूर्ण माहिती th-cam.com/video/xb7xfMRMzS8/w-d-xo.html 2) मोहेंजोदडो नगराचा इतिहास th-cam.com/video/Bj1x5KeRyxI/w-d-xo.html 3) लोथल नगराची माहिती th-cam.com/video/qbou0KEqMIY/w-d-xo.html 4) धोलाविरा नगराची माहिती th-cam.com/video/i36...
फारस चे आक्रमण | भारतावरील प्रथम विदेशी आक्रमण | Persian Invasion Of India | Historic India Marathi
มุมมอง 792ปีที่แล้ว
फारस चे भारतावर आक्रमण | भारतावरील प्रथम विदेशी आक्रमण | Persian Invasion Of India In Marathi दारा प्रथम - प्राचीन इराणमधील हखमनी वंशातील एक श्रेष्ठ राजा. तो डेरीयस द ग्रेट किंवा डरायस हिस्टॅस्पिस या नावाने ओळखला जातो. हिस्टॅस्पिस या पार्थियातील क्षत्रपाचा तो मुलगा. त्याच्या संबंधीची माहिती बेहिस्तून येथील कोरीव लेख, हिरॉडोटस व टीझिअस यांचे वृत्तांत आणि काही पारंपरिक कथा यांतून मिळते. एवढ्या मो...
बौद्ध धर्माची संपूर्ण माहिती | Buddhism | History of Buddhism in Marathi | Buddha and Dhamma History
มุมมอง 19Kปีที่แล้ว
बौद्ध धर्माची संपूर्ण माहिती | Buddhism | History of Buddhism in Marathi | Buddha and Dhamma History
प्राचीन भारतातील 16 महाजनपदे | महाजनपद काळाचा इतिहास | Mahajanpadas History In Marathi | Mahajanpad
มุมมอง 11Kปีที่แล้ว
प्राचीन भारतातील 16 महाजनपदे | महाजनपद काळाचा इतिहास | Mahajanpadas History In Marathi | Mahajanpad
लोकमान्य टिळकांचा जीवन परिचय | Lokmanya Tilak Biography In Marathi | Tilak | Historic India Marathi
มุมมอง 49K2 ปีที่แล้ว
लोकमान्य टिळकांचा जीवन परिचय | Lokmanya Tilak Biography In Marathi | Tilak | Historic India Marathi
उत्तर वैदिक काळाची संपूर्ण माहिती | Ancient History Of India In Marathi | Later Vedic Period History
มุมมอง 6K2 ปีที่แล้ว
उत्तर वैदिक काळाची संपूर्ण माहिती | Ancient History Of India In Marathi | Later Vedic Period History
ऋग्वेदीक कालखंडाची संपूर्ण माहिती | Rigvedic Period in marathi | Rig-Veda | Historic India Marathi
มุมมอง 31K2 ปีที่แล้ว
ऋग्वेदीक कालखंडाची संपूर्ण माहिती | Rigvedic Period in marathi | Rig-Veda | Historic India Marathi
वैदिक संस्कृती Vs हडप्पा संस्कृती ? Difference between vedic culture and harappan culture
มุมมอง 4K2 ปีที่แล้ว
वैदिक संस्कृती Vs हडप्पा संस्कृती ? Difference between vedic culture and harappan culture
आर्यांचे आगमन आणि वैदिक संस्कृती ची सुरुवात | Vedic Civilization In Marathi | Vedic Age In Marathi
มุมมอง 13K2 ปีที่แล้ว
आर्यांचे आगमन आणि वैदिक संस्कृती ची सुरुवात | Vedic Civilization In Marathi | Vedic Age In Marathi
हडप्पा संस्कृती चा विनाश कसा झाला | End of harappan Civilization in marathi | Hadappa Sanskruti
มุมมอง 7K2 ปีที่แล้ว
हडप्पा संस्कृती चा विनाश कसा झाला | End of harappan Civilization in marathi | Hadappa Sanskruti
हडप्पा संस्कृती ची संपूर्ण माहिती | Harappan Civilization In Marathi | Historic India Marathi
มุมมอง 76K3 ปีที่แล้ว
हडप्पा संस्कृती ची संपूर्ण माहिती | Harappan Civilization In Marathi | Historic India Marathi
धोलावीरा | Dholavira History In Marathi | Hadappa Sanskruti | Dholavira | Historic India Marathi
มุมมอง 1.8K3 ปีที่แล้ว
धोलावीरा | Dholavira History In Marathi | Hadappa Sanskruti | Dholavira | Historic India Marathi
लोथल नगराची माहिती | Lothal History In Marathi | Hadappa Sanskruti | Lothal | Historic India Marathi
มุมมอง 3.1K3 ปีที่แล้ว
लोथल नगराची माहिती | Lothal History In Marathi | Hadappa Sanskruti | Lothal | Historic India Marathi
मोहेंजोदडो नगराचा इतिहास | Hadappa Sanskruti in marathi | Harappa Sanskriti | Historic India Marathi
มุมมอง 15K3 ปีที่แล้ว
मोहेंजोदडो नगराचा इतिहास | Hadappa Sanskruti in marathi | Harappa Sanskriti | Historic India Marathi
छत्रपती संभाजी महाराज | Sambhaji Maharaj History In Marathi | Sambhaji Maharaj |Historic India मराठी
มุมมอง 51K3 ปีที่แล้ว
छत्रपती संभाजी महाराज | Sambhaji Maharaj History In Marathi | Sambhaji Maharaj |Historic India मराठी
🚩शिवराज्याभिषेक सोहळा🚩 Shivrajyabhishek Sohala ! Rajyabhishek Sohala ! Rajyabhishek ! Historic India
มุมมอง 106K3 ปีที่แล้ว
🚩शिवराज्याभिषेक सोहळा🚩 Shivrajyabhishek Sohala ! Rajyabhishek Sohala ! Rajyabhishek ! Historic India
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर | History Of Ahilyabai Holkar In Marathi | Historic India मराठी | Ahilya
มุมมอง 41K3 ปีที่แล้ว
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर | History Of Ahilyabai Holkar In Marathi | Historic India मराठी | Ahilya
स्वातंत्र्यवीर सावरकर ! वीर सावरकर ! Veer Savarkar ! Biography of Veer Savarkar ! HistoricIndiaमराठी
มุมมอง 39K3 ปีที่แล้ว
स्वातंत्र्यवीर सावरकर ! वीर सावरकर ! Veer Savarkar ! Biography of Veer Savarkar ! HistoricIndiaमराठी
गौतम बुद्धांची प्रेरणादायी जीवन कहाणी ! Story of Gautam Buddha in marathi ! Historic India मराठी
มุมมอง 60K3 ปีที่แล้ว
गौतम बुद्धांची प्रेरणादायी जीवन कहाणी ! Story of Gautam Buddha in marathi ! Historic India मराठी
Maharashtra Din ! 1 May ! What's App Status
มุมมอง 1833 ปีที่แล้ว
Maharashtra Din ! 1 May ! What's App Status

ความคิดเห็น

  • @milinddhang8791
    @milinddhang8791 3 วันที่ผ่านมา

    माहिती खुप छान आहे

  • @क्षत्रियमराठा96
    @क्षत्रियमराठा96 4 วันที่ผ่านมา

    जबरदस्त अद्भुत माहिती

  • @AdityaChaudhari-A
    @AdityaChaudhari-A 4 วันที่ผ่านมา

    🎉

  • @ganeshchandure7231
    @ganeshchandure7231 4 วันที่ผ่านมา

    Great Information, Thanks for sharing this

  • @9730335120
    @9730335120 7 วันที่ผ่านมา

    ग्रेट उत्कृष्ठ माहिती थोडक्यात पण महत्वाचं विश्लेषण

  • @siddharthshinde4202
    @siddharthshinde4202 7 วันที่ผ่านมา

    Perfect video by brilliant teacher🎉

  • @raghunathgutte6810
    @raghunathgutte6810 12 วันที่ผ่านมา

    सागर भाऊ -- आपण शिवराज्याभिषेक सोहळ्याचे केलेले वृतांत अप्रतिम आहे, आणि त्याच बरोबर आपल्या भारदस्त आवाजा मुळे मी किती वेळा तरी ते ऐकले आहे आणि ऐकतच रहावे असे वाटते

  • @renukashinde5698
    @renukashinde5698 12 วันที่ผ่านมา

    Nice video 📷❤❤

  • @SatishSaraf-uy3ny
    @SatishSaraf-uy3ny 12 วันที่ผ่านมา

    प्राचीन भारताचा इतिहास अधिक चांगल्या प्रकारे माहीती करुन घेण्यासाठी "भारत एक खोज" ही दूरदर्शनची जुनी मालिका बघावी. ही मालिका यूट्यूब वर उपलब्ध आहे.

  • @SatishSaraf-uy3ny
    @SatishSaraf-uy3ny 12 วันที่ผ่านมา

    फक्त भारतामधेच प्राचीन संस्कृती लुप्त का होत होती?आर्यांचे आगमन फक्त भारतामधे का झाले?जगात बाकी ज्या प्राचीन संस्कृती होत्या त्यांचा नाश कसा झाला?

  • @rajendragopale8744
    @rajendragopale8744 13 วันที่ผ่านมา

    छान❤❤

  • @rajendragopale8744
    @rajendragopale8744 13 วันที่ผ่านมา

    छान❤❤

  • @GANESHMOHAN-ws5dr
    @GANESHMOHAN-ws5dr 14 วันที่ผ่านมา

    Jay jijamata and Jay Shivray and Jay Shambu raje

  • @dnyaneshwarjadhav1671
    @dnyaneshwarjadhav1671 16 วันที่ผ่านมา

    Nice

  • @premanand170
    @premanand170 16 วันที่ผ่านมา

    ही दंतकथा आहे यात काही तथ्ये नाही . Dr Babasaheb लिखित बौध्द आणि त्यांचा धम्म यात याचा कुठेही ऊलेख नाही. कृपया तो ग्रंथ वाचावा. धन्यवाद

  • @shripadkulkarni6519
    @shripadkulkarni6519 18 วันที่ผ่านมา

    बाळ गंगाधर टिळक जिंदाबाद

  • @Kinderjoyabd
    @Kinderjoyabd 23 วันที่ผ่านมา

    "मी शेंगा खाल्या नाही, मी टरफले उचलणार नाही" आणि इंग्रज पळाले

  • @Kinderjoyabd
    @Kinderjoyabd 23 วันที่ผ่านมา

    ब्राह्मण सर्वोपरी

  • @pradip6693
    @pradip6693 24 วันที่ผ่านมา

    Nice information

  • @RenukaSalve-fw3lp
    @RenukaSalve-fw3lp 24 วันที่ผ่านมา

    सुंदर

  • @vishupawarpatil1630
    @vishupawarpatil1630 24 วันที่ผ่านมา

    सिंधू संस्कृती ही आर्यांच्या आक्रमणामुळे नष्ट झाली आहे.

  • @LataPMadhukar
    @LataPMadhukar 25 วันที่ผ่านมา

    हडप्पा संस्कृती बद्दल भारतातील इंग्रज अधिकारी जेम्स लुईस यांनी दोन वर्षे अभ्यास केला. म्हणजे 200 वर्षांपूर्वी आपल्याला सिंधु सभ्यता असे म्हणतात. चार्ल्स मेसण नसून जेम्स लुईस असे आहे.

  • @Shivraj-he1sg
    @Shivraj-he1sg 26 วันที่ผ่านมา

    Nice

  • @yashchavhan305
    @yashchavhan305 28 วันที่ผ่านมา

    Jay jijau shivray jay sambhu raje

  • @Teenknees
    @Teenknees หลายเดือนก่อน

    अहो महाशय, आपण वैदिक काल 1500BCE - 600 BCE म्हणता आहात...पण सर्व इतिहासकार/संशोधकांनी महाभारत 7000वर्षापूर्वी घडले आणि रामायण 14000 वर्षांपूर्वी घडले हे सिद्ध केलेले आहे....आणि वेद हे त्यांच्याही आधीची निर्मिती मानली जाते ...मग त्यावर तुमचे " स्पष्टीकरण" काय आहे? का उगाच आपलं... द्यायचं ताणून.. जरा गरिबाला समजवा!!!!😮

  • @streeudyogvardhinimumbai5348
    @streeudyogvardhinimumbai5348 หลายเดือนก่อน

    सगळा निरर्थक उपद्व्याप केलाय

  • @streeudyogvardhinimumbai5348
    @streeudyogvardhinimumbai5348 หลายเดือนก่อน

    सगळी चुकीची माहिती देताय तुम्ही थोडा अभ्यास करा

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 หลายเดือนก่อน

    अवघ्या जगाने आदर्श घ्यावा असे सासरा व सुनेचे प्रेरणादायी नाते जय मल्हार जय शिवराय जय भीम

  • @stepinstyle92
    @stepinstyle92 หลายเดือนก่อน

    माहिती छान सांगितली पण हडप्पा संस्कृति फारतर ५००० वर्षांपूर्वीची आहे आणि वैदिक काल त्याही खूप आधीचा आहे, संपूर्ण युरोप खंड रानटी, भटक्या अवस्थेत होता त्याकाळी आपले ऋषी मुनींनी ग्रह तारेंचा शोध लावला होता

    • @souravadmune4152
      @souravadmune4152 27 วันที่ผ่านมา

      हे what's app university ज्ञान आहे

  • @bhalchandrabhatwadekar211
    @bhalchandrabhatwadekar211 หลายเดือนก่อน

    झ😅

  • @anilsabale5374
    @anilsabale5374 หลายเดือนก่อน

    जय शिवराय ❤

  • @VandanaGhusale
    @VandanaGhusale หลายเดือนก่อน

    I like

  • @gyandevpandam8488
    @gyandevpandam8488 หลายเดือนก่อน

    छान

  • @NitinSakaria-s3w
    @NitinSakaria-s3w หลายเดือนก่อน

    उत्तम

  • @raghunathgutte6810
    @raghunathgutte6810 หลายเดือนก่อน

    महाराज -- जगामध्ये दुसरा राजे होणे अशक्य, अभिषेक सोहळा कथन अविस्मरणीय -- मानाचा मुजरा

  • @adityakadam5185
    @adityakadam5185 หลายเดือนก่อน

    महाराजांना मानाचा मुजरा

  • @bsumedh347
    @bsumedh347 หลายเดือนก่อน

    खूप छान माहितीचे संकलन

  • @bsumedh347
    @bsumedh347 หลายเดือนก่อน

    खूप महत्वपूर्ण माहिती . धन्यवाद !

  • @pradipjadhav5416
    @pradipjadhav5416 หลายเดือนก่อน

    माहिती खूपच चांगली आणि सुंदर आहे

  • @nityanandtalkar6581
    @nityanandtalkar6581 หลายเดือนก่อน

    खूपच चांगली माहिती दिली धन्यवाद

  • @manishawaingankar5952
    @manishawaingankar5952 หลายเดือนก่อน

    Veer savarkar ki jai. Bharat mata ki jai

  • @mayurkamble8292
    @mayurkamble8292 หลายเดือนก่อน

    😢😢😢

  • @jagannathgaikwad9348
    @jagannathgaikwad9348 หลายเดือนก่อน

    Thank you very much for the great information

  • @sulabhavaradpande2802
    @sulabhavaradpande2802 หลายเดือนก่อน

    Mi svatanru veer sarkar hyanchyavar pusatk lihile ahe

  • @dattatraykambale5737
    @dattatraykambale5737 หลายเดือนก่อน

    आर्य मजी मराठा

  • @pushpagaikwad3447
    @pushpagaikwad3447 หลายเดือนก่อน

    Namo buddhy🌹🌹🌹

  • @pankajmeshram9776
    @pankajmeshram9776 หลายเดือนก่อน

    Bimbisar ajatshatru buddha follower hote the Jain follower sangitala ahe Nemka Kay?

  • @ArjunHangirgekar-sh2mj
    @ArjunHangirgekar-sh2mj หลายเดือนก่อน

    KhoopDhanyavad NamasteSir

  • @kishorgawade1329
    @kishorgawade1329 หลายเดือนก่อน

    इतिसाचे वस्तूनिष्ठ सादरीकरण केलेबददल आपले मनःपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा

  • @kirankeni8323
    @kirankeni8323 2 หลายเดือนก่อน

    इराणी लोक आहेत,