- 105
- 61 750
Narhari Zirwal
เข้าร่วมเมื่อ 29 ก.ย. 2024
♦️माननीय आमदार नरहरी झिरवळ, दिंडोरी मतदारसंघाचे माननीय आमदार, आपल्या सर्वांच्या सेवेत सतत तत्पर !
🎯 शेती, शिक्षण, आरोग्य आणि विकासासाठी वचनबद्ध
नरहरी झिरवळ यांनी आपल्या मतदारसंघातील शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळवून देण्यासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरीच्या ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळाली आहे, विशेषत: आरोग्य सेवांमध्ये मोठी सुधारणा करण्यात आली आहे.
🏥 आरोग्यसेवा सुलभ आणि सर्वांना उपलब्ध
ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सशक्त करण्यासाठी नरहरी झिरवळ यांच्या प्रयत्नांनी अनेक आरोग्य केंद्रे उभारली असून, सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा सहज उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत.
🏆 लोकांसाठी काम, लोकांसाठी विकास
विविध योजना आणि सुविधांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा दृढ संकल्प असलेल्या आमदार नरहरी झिरवळ यांचं नेतृत्व मतदारसंघातील सर्वच क्षेत्रांमध्ये एक आदर्श ठरले आहे.
🌱 शेती क्षेत्रात नव्या संधी
शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम, नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग आणि बाजारपेठांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी नरहरी झिरवळ यांचे मोलाचे योगदान.

"मा. नरहरी झिरवाळ आणि अजित दादांनी निर्धार केला – प्रगती हळूहळू का होईना, ती विकासाकडे नेते!"
✌🏻122- दिंडोरी पेठ मतदार संघ, महायुती,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार *झिरवाळ नरहरी सीताराम* यांना *घड्याळ* या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा !✌🏻
📍अनुक्रमांक : 03
📍निशाणी : घड्याळ 🕙
📍मतदान : बुधवार, 20 नोव्हेंबर 2024
📍सकाळी 7:00 ते सायं. 6:00 पर्यंत.
📍अनुक्रमांक : 03
📍निशाणी : घड्याळ 🕙
📍मतदान : बुधवार, 20 नोव्हेंबर 2024
📍सकाळी 7:00 ते सायं. 6:00 पर्यंत.
มุมมอง: 2 192
วีดีโอ
प्रत्येक घर, रस्ता विकासाची गाथा सांगेल २० तारखेला घड्याळासमोरील बटन दाबून झिरवाळ साहेबाना विजयी करा
มุมมอง 7021 ชั่วโมงที่ผ่านมา
✌🏻122- दिंडोरी पेठ मतदार संघ, महायुती,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार *झिरवाळ नरहरी सीताराम* यांना *घड्याळ* या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा !✌🏻 📍अनुक्रमांक : 03 📍निशाणी : घड्याळ 🕙 📍मतदान : बुधवार, 20 नोव्हेंबर 2024 📍सकाळी 7:00 ते सायं. 6:00 पर्यंत.
एक पाऊल आपल्या उज्वल भविष्यासाठी.. चला एकत्र येऊया महाराष्ट्राच्या विकासासाठी..
มุมมอง 125วันที่ผ่านมา
एक पाऊल आपल्या उज्वल भविष्यासाठी.. चला एकत्र येऊया महाराष्ट्राच्या विकासासाठी..
जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत, तोपर्यंत भारताचे संविधान बदलता येणार नाही. का? पाहा या व्हिडिओमध्ये!
มุมมอง 92วันที่ผ่านมา
जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत, तोपर्यंत भारताचे संविधान बदलता येणार नाही. का? पाहा या व्हिडिओमध्ये!
दिंडोरी पेठमधील महायुती सभेला उत्तम प्रतिसाद ! नरहरी झिरवाळ प्रचारार्थ अजिदादांची सभा यशस्वी.
มุมมอง 358วันที่ผ่านมา
दिंडोरी पेठमधील महायुती सभेला उत्तम प्रतिसाद ! नरहरी झिरवाळ प्रचारार्थ अजिदादांची सभा यशस्वी.
वरखेडा येथील प्रचार सभेत पेसा संदर्भात काय बोलले झिरवाळ !!!!
มุมมอง 4.3K14 วันที่ผ่านมา
वरखेडा येथील प्रचार सभेत पेसा संदर्भात काय बोलले झिरवाळ !!!!
आमदार नरहरी झिरवाळ यांच्या प्रयत्नांनी दिंडोरीचा चेहरा कसा बदलला, याची यशोगाथा या व्हिडिओमध्ये पाहा.
มุมมอง 25414 วันที่ผ่านมา
आमदार नरहरी झिरवाळ यांच्या प्रयत्नांनी दिंडोरीचा चेहरा कसा बदलला, याची यशोगाथा या व्हिडिओमध्ये पाहा.
वादे राष्ट्रवादीचे महाराष्ट्राच्या विकासाचे !
มุมมอง 4714 วันที่ผ่านมา
वादे राष्ट्रवादीचे महाराष्ट्राच्या विकासाचे !
महायुतीचे उमेदवार झिरवाळ नरहरी यांच्या प्रचाराचा नारळ वाढवण्याचा कार्यक्रम व सभा वणी येथे पार पडली.
มุมมอง 4K14 วันที่ผ่านมา
महायुतीचे उमेदवार झिरवाळ नरहरी यांच्या प्रचाराचा नारळ वाढवण्याचा कार्यक्रम व सभा वणी येथे पार पडली.
"सत्तेची खरी ताकद लोकांच्या प्रेमात आणि आशीर्वादात असते, तीच खरी संपत्ती आहे."
มุมมอง 2.6K14 วันที่ผ่านมา
"सत्तेची खरी ताकद लोकांच्या प्रेमात आणि आशीर्वादात असते, तीच खरी संपत्ती आहे."
माननीय आमदार नरहरी झिरवाळ साहेबांच्या दिंडोरी-पेठ तालुक्यासाठी निवड का महत्त्वाची आहे ?
มุมมอง 3K21 วันที่ผ่านมา
माननीय आमदार नरहरी झिरवाळ साहेबांच्या दिंडोरी-पेठ तालुक्यासाठी निवड का महत्त्वाची आहे ?
महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष मा. श्री. नरहरी झिरवाळ यांचा जीवनप्रवास जाणून घ्या, या व्हिडिओतून...
มุมมอง 4.3K21 วันที่ผ่านมา
महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष मा. श्री. नरहरी झिरवाळ यांचा जीवनप्रवास जाणून घ्या, या व्हिडिओतून...
अभिनंदन
अभिनंदन साहेब
पेसा व धनगर या दोन्ही आदिवासी लढ्याला कोणत्याही सत्तेमधील किंवा महायुती किंवा महाविकास आघाडी मधील प्रमुख नेत्यांनी आपली बाजू मांडली नाही. १) शरद चंद्र पवार ? २) उद्धव ठाकरे ? ३)राहुल गांधी ? ४) देवेंद्र फडवणीस? ५) एकनाथ शिंदे ? मग आपण काय या पक्षाला नव्हे तर आपल्या समाजाची प्रभावीपणे बाजू घेणाऱ्याची बाजू घ्यावी लागेल मग तो कोणत्याही पक्षाचा असो किंवा नसो. आपल्याला आपली लढाई पक्षासोबत राहून व अपक्ष राहुन सत्तेत असलेल्या कडून पूर्ण करून घ्यावी लागतात त्यासाठी योग्य उमेदवार निवडून द्यावे लागते . फक्त निवडणुकांसाठी गावोगावी फिरणारे उमेदवार नको आपल्याला. जय संविधान 🇮🇳 जय आदिवासी 🇵🇱

😭😭😭🐕🐕🐕🐒🐒🐒
घड्याळ फक्त ⏲️🕙⏲️
तुतारी आता
पेठ भागात जाऊन बघा अजून रस्ते चांगले झाले नाही हे फक्त दिंडोरी तालुके च आहे
नरहरी सिताराम झिरवाळ १)धनगर समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट करण्याची मागणी होत असताना 24 आमदार घेऊन राष्ट्रपती महोदयाकडे जाऊन धनगर समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट नाही करावे , याचे नेतृत्व करणारे नरहरी सिताराम झिरवाळ २) पेसा भरती संदर्भात नाशिक मध्ये उपोषण करणारे नेते जे.पी.गावित तसेच सरकार कडून पाठपुरावा करून घेणारे नेते नरहरी सिताराम झिरवाळ ३) पेसा 17 संवर्गातील सेलेक्शन होऊन सरकारी नोकरी मिळणाऱ्यांसाठी मंत्रालयावरून जाळीवर का होईना उडी मारून 17 संवर्गातील जवळ जवळ हजारो तरुण-तरुणींना मानधन तत्वावर नोकरीला रुजू करणार नेते नरहरी सिताराम झिरवाळ . आपल्यातला काही जनतेला तसेच तरुणाला वाटतं की नाटक आहे, नाटक तर नाटक पण हजारो तरुण-तरुणी ला नोकरीची संधी तरी मिळाली एका उडी मुळे.

नरहरी सिताराम झिरवाळ १)धनगर समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट करण्याची मागणी होत असताना 24 आमदार घेऊन राष्ट्रपती महोदयाकडे जाऊन धनगर समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट नाही करावे , याचे नेतृत्व करणारे नरहरी सिताराम झिरवाळ २) पेसा भरती संदर्भात नाशिक मध्ये उपोषण करणारे नेते जे.पी.गावित तसेच सरकार कडून पाठपुरावा करून घेणारे नरहरी सिताराम झिरवाळ ३) पेसा 17 संवर्गातील सेलेक्शन होऊन नोकरी मिळणाऱ्यांसाठी मंत्रालयावरून जाळीवर का होईना उडी मारून 17 संवर्गातील जवळ जवळ हजारो तरुण-तरुणींना मानधन तत्वावर नोकरीला रुजू करणार नेते नरहरी सिताराम झिरवाळ . आपल्यातला काही जनतेला तसेच तरुणाला वाटतं की नाटक आहे, नाटक तर नाटक पण हजारो तरुण-तरुणी ला नोकरीची संधी तरी मिळाली एका उडी मुळे.
पेसा,धनगर विरुद्ध आदिवासी लढा देत होते तेव्हा ना महायुती ना महाविकास आघाडी मधील नेत्यांनी आदिवासी समाजाची बाजू घेतली. जशी धनगर समाविष्ट च्या बाजूने बीजेपी सरकारमधील काही नेते मंडळ आहेत तसेच शरदचंद्र पवार( राष्ट्रवादी )मधील पण नेतेमंडळी धनगराला सपोर्ट करतात. १) 1979 ला केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवून आदिवासींमध्ये धनगर समाजाला समाविष्ट करावे मागणी करणारे प्रथम नेते शरद पवार २) 2014 ला सत्तेत आल्यावर धनगर समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट करावे अशी आश्वासन देणाऱ्या नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस ३) 2019 ला पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगराला आदिवासींमध्ये आरक्षण देऊन सांगणारे फडणवीस ४) संसदेमध्ये धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण भेटले पाहिजे असे बोलणारे सुप्रिया सुळे धनगराची बाजू मांडतात ५) 24 जुलै 2024 ला सुधाकर शिंदे समिती धनगराची बाजू सुप्रीम कोर्टात मांडणारे यांना पाठिंबा देणारे शरदचंद्र पवार ६) धनगर समाजाला आरक्षण भेटलेच पाहिजे हे मी मिळून देणार हा माझा वाद आहे असे जाहीर सभेमध्ये बोलणाऱ्या सुप्रिया सुळे. ना पेसा ना धनगर याविरुद्ध लढा मध्ये आपली बाजू कोणी घेत नाही मग का बर आपण सांगायचं की हा पक्ष आपला तो पक्ष आपला नाही. आदिवासी समाजाला विविध कायदे, अधिकार , अन्याय विरुद्ध लढण्यासाठी जेव्हा गरज येईल तेव्हा आपल्याला आपले नेतेच कामात येतात म्हणून आपल्या समाजा मधील नेते कोणते पक्ष संबंधित असो पण ते जर जेव्हा वेळ येते तेव्हा समाजाचे बाजू घेतात असे नेत्यांच्या बाजूने आपण उभे असलेच पाहिजे. जय संविधान ,जय आदिवासी 🇵🇱
Zirwal shaheb 🇵🇱💯 Nidun yenar
Zirwal shaheb 🇵🇱💯 Nidun yenar
आधी तू नीट वाग
100% padnar 😂😂😂 rastya n chi takkewari padnar😂
‘पुलोद’ सरकारच्या काळात शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असताना धनगर समाजाचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करावा, अशी शिफारस (१९७९) केंद्र सरकारला केली होती. 😡✊🧐 तुतारीला मतदान म्हणजे धनगर आरक्षणाला पाठबळ
आता आपला टांगा पलटी होणार 🤣🤣🤣
Only zirwal saheb 💯
Only zirwal saheb 💯
Only zirwal saheb 💯
साहेब हेच आदिवासी विकास मंत्री फिक्स ❤
Saheb 🎉🎉🎉🎉❤❤❤
Only zirawal
जे त्यांच्या नेत्याचे नाही ते मतदाराचे काय होणार.... ओन्ली पवार साहेब
झिरवाल पडणार आहे दिडोंरी पेट मध्ये विकास केला नाही आम्ही दाहा वर्षे पासून काम घेऊन गेलो पण काम केले नाही लोकांना फसवतो नौटंकी बाज आहे एक नंबर चा भामटा आहे खोटारडा आहे आत्ता फक्त शरद पवार साहेब याची तुतारी वाजणार आहे
झिरवाळ साहेब येणार ❤❤❤
Tutari yenar ahe saheb💯
Ziraval saheb ❤🎉
तुतारी वाजणार म्हणजे वाजणार 🎉🎉
चार पक्ष बदलून आले.निवडून नाही येणार
@jurassicworld2843 बगून 23 कशी जिर्वतो मग
@jurassicworld2843 23 कशी जिरल बग मग
Only zirwal saheb 💯
😊
राष्ट्रवादी पुन्हा 🎉
Only Zirwal saheb ❤🎉
फक्त घड्याळ ⏲️🕙⏲️
फक्त झिरवाळ साहेब
Only zirwal saheb 💯
Only zirwal saheb 💯❤
फक्त झिरवाळ साहेब 🕙⏲️⏲️
Sunita charoskar💯
त्यांचे च निवडून यायचे वांदे
Tari 23 tarkhela… Sunitatai Charoskar lead la Rahanar pimplagav ketki madhun 😂
‘पुलोद’ सरकारच्या काळात शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असताना धनगर समाजाचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करावा, अशी शिफारस (१९७९) केंद्र सरकारला केली होती. 😡✊🧐 तुतारीला मतदान म्हणजे धनगर आरक्षणाला पाठबळ
नरहरी झिरवल लबाड कोल्हा आहे, अजिबात मतदान करू नका
आपण म. सर्वोच्च न्यायालयात याची दाखल करून या असंविधानीक PESA भरतीवर स्थगिती आणली असतानाही या जातीवादी लोकांनी जाळीवर उडी मारून शासनावर दबाव निर्माण केला आणि आदिवासी मुलांची भरती केली. यांना संविधान मान्य नाही, यांना न्यायव्यवस्था मान्य नाही. यांना बिगर आदिवासींची मत पाहिजे फक्त बिगर आदिवासी समाज, बिगर आदिवासी मुलांच्या नोकरीची यांना काहीही पडलेली नाही त्यामुळे यावेळी जो बिगर आदिवासींची बाजू घेईल त्यालाच मतदान करावे.
आम्ही म. उच्च व म. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून PESA भरतीवर स्थगिती आणली असताना यांनी जाळ्यांवर उडी मारून शासनावर प्रेशर आणून मानधन तत्त्वावर PESA भरती करून घेतली. यांना संविधान मान्य नाही, यांना न्यायव्यवस्था मान्य नाही. जातीवादी फक्त स्वतःच्या जातीसाठी सगळी प्रयत्न करतोय! बिगर आदिवासींचे काय? बिगर आदिवासींनो राजकारण हा विषय नाही परंतु जो बिगर आदिवासींचा विचार करेल, बिगर आदिवासी मुलामुलींना नोकर भरतीत न्याय मिळवून देईल त्यालाच निवडून द्या. 🙏