कोणी काही थापा मारत जाऊ नका पेठ मधी काय विकास केला हे अगोदर सांगा.अजून तरी आम्हाला दिंडोरी मध्ये कामाला जावे लागतात. झिरवळ साहेब आमदार आहेत एक तरी धरण बांधले का पेठ मध्ये. वरून सांगायचा आमचा साहेब अगोदर पेठ चा विचार करा मग तुमच्या साहेबाचा. नाहीतर तुमचा साहेब घाला चुल्यात. अगोदर पेठचा विकास.
किंगमेकर ओन्ली झिरवाळ साहेब....!
फिक्स आमदार🔥
Only zihrval
नको आम्हाला तुतारी निवडून येणार फक्त नरहरी👑🔥
कोणी काही थापा मारत जाऊ नका पेठ मधी काय विकास केला हे अगोदर सांगा.अजून तरी आम्हाला दिंडोरी मध्ये कामाला जावे लागतात. झिरवळ साहेब आमदार आहेत एक तरी धरण बांधले का पेठ मध्ये. वरून सांगायचा आमचा साहेब अगोदर पेठ चा विचार करा मग तुमच्या साहेबाचा. नाहीतर तुमचा साहेब घाला चुल्यात. अगोदर पेठचा विकास.
झिरवाळ साहेब
HE FKT DIKAHVA AHE baki kai nai,
हा लबाड उलथून लावा