- 118
- 74 889
Unnayan Tours
India
เข้าร่วมเมื่อ 25 ก.ย. 2015
नमस्कार मित्रांनो,
सर्वसाधारणपणे, कुठेही बाहेर जायचं म्हटलं की फक्त काही निवडक ठिकाणं चटकन आपल्या मनात येतात.
पण ह्या नेहमीच्या टुरिस्ट डेस्टिनेशन्सशिवाय अजूनही अशी काही वेगळी ठिकाणं असतात की एकतर ती आपल्याला ठाऊकच नसतात. आणि ठाऊक असली तरी अगदी आजच्या गुगलच्या जगातही तिथे कसं जायचं, कुठे रहायचं ह्याची फारशी माहिती आपल्याला नसते.
सन २००९ पासून उन्नयन टूर्स अशाच नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या, अनकॉमन आणि ऑफबीट ठिकाणांच्या सहली नित्यनेमाने आयोजित करीत आहे.
ह्या चॅनेलच्या माध्यमातून अशीच काही आडवाटेवरची अनवट ठिकाणं आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
तुम्हाला आवडलेल्या आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा
आणि आमचे पुढचेही व्हिडीओ बघण्यासाठी चॅनेलला subscribe करायला विसरू नका.
Vaibhav Prabhudesai
Unnayan Tours
www.unnayan.net
9967534396
9773510513

Feedback by Mr. Suresh Thakur on Blissful Bhutan Tour
Video by Unnayan Tours
Website: www.unnayan.net
Contact or WhatsApp: 09967534396 / 09773510513
TH-cam : th-cam.com/users/UnnayanTours
Facebook Page: Unnayantours
Instagram: unnayan.tours
Website: www.unnayan.net
Contact or WhatsApp: 09967534396 / 09773510513
TH-cam : th-cam.com/users/UnnayanTours
Facebook Page: Unnayantours
Instagram: unnayan.tours
มุมมอง: 11
วีดีโอ
Feedback on Tour to Lonar Crater by Mr. Chandrakant Satam
มุมมอง 532 หลายเดือนก่อน
Video by Unnayan Tours Website: www.unnayan.net Contact or WhatsApp: 09967534396 / 09773510513 TH-cam : th-cam.com/users/UnnayanTours Facebook Page: Unnayantours Instagram: unnayan.tours
लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा, सुवर्ण महोत्सवी सोहळा #UnnayanTours #Hemalkasa #PrakashAmte
มุมมอง 40011 หลายเดือนก่อน
लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा, सुवर्ण महोत्सवी सोहळा #UnnayanTours #Hemalkasa #PrakashAmte
Boat Ride of Ghats in Varanasi #varanasitourism #kashi #varanasighat #kashivishwanath #UnnayanTours
มุมมอง 165ปีที่แล้ว
Boat Ride of Ghats in Varanasi #varanasitourism #kashi #varanasighat #kashivishwanath #UnnayanTours
Tiger killed Wild Boar at Ranthambhore Tiger Reserve / Rare Video / UnnayanTours
มุมมอง 530ปีที่แล้ว
Tiger killed Wild Boar at Ranthambhore Tiger Reserve / Rare Video / UnnayanTours
The Grand Theatre at Nita Mukesh Ambani Cultural Centre
มุมมอง 255ปีที่แล้ว
The Grand Theatre at Nita Mukesh Ambani Cultural Centre
सप्रेम नमस्कार ह्या कार्यक्रमात अर्थतज्ञ आणि वक्ते श्री. चंद्रशेखर ठाकूर यांनी घेतलेली माझी मुलाखत
มุมมอง 491ปีที่แล้ว
सप्रेम नमस्कार ह्या कार्यक्रमात अर्थतज्ञ आणि वक्ते श्री. चंद्रशेखर ठाकूर यांनी घेतलेली माझी मुलाखत
Feedback of Chandrashekhar Thakur on Anandwan Hemalkasa Tour / Unnayan Tours
มุมมอง 291ปีที่แล้ว
Feedback of Chandrashekhar Thakur on Anandwan Hemalkasa Tour / Unnayan Tours
Champa Bavadi - An architectural marvel in Mandu / Step Well /Mandavgad Fort /UnnayanTours
มุมมอง 2352 ปีที่แล้ว
Champa Bavadi - An architectural marvel in Mandu / Step Well /Mandavgad Fort /UnnayanTours
Cellular Jail of Port Blair in Andaman / SavarkarCell / UnnayanTours
มุมมอง 3.4K2 ปีที่แล้ว
Cellular Jail of Port Blair in Andaman / SavarkarCell / UnnayanTours
अटारी बॉर्डर (म्हणजेच वाघा बॉर्डर) वरची परेड / Atari Border Parade / Wagha Border / UnnayanTours
มุมมอง 4582 ปีที่แล้ว
अटारी बॉर्डर (म्हणजेच वाघा बॉर्डर) वरची परेड / Atari Border Parade / Wagha Border / UnnayanTours
अंदमानमधल्या रॉस आयर्लंडची द्वीपशिखा - अनुराधा राव / Anuradha Rao / Ross Island Andaman/UnnayanTours
มุมมอง 3.7K3 ปีที่แล้ว
अंदमानमधल्या रॉस आयर्लंडची द्वीपशिखा - अनुराधा राव / Anuradha Rao / Ross Island Andaman/UnnayanTours
वसईच्या किल्ल्यामधला दीपोत्सव / Deepostav 2021 at Vasai Fort by Aamchi Vasai / MarathiTravelVLog
มุมมอง 1.2K3 ปีที่แล้ว
वसईच्या किल्ल्यामधला दीपोत्सव / Deepostav 2021 at Vasai Fort by Aamchi Vasai / MarathiTravelVLog
पावसाच्या दिवसांमध्ये गाडी चालवण्याचा आनंद..
มุมมอง 1763 ปีที่แล้ว
पावसाच्या दिवसांमध्ये गाडी चालवण्याचा आनंद..
World's Highest Cafe at Khardung La Pass in Leh Ladakh / UnnayanTours / MarathiTravelVLog
มุมมอง 5183 ปีที่แล้ว
World's Highest Cafe at Khardung La Pass in Leh Ladakh / UnnayanTours / MarathiTravelVLog
लोणार - एक अमूल्य ठेवा / FB Live on Lonar Crater / MarathiTravelVLog / UnnayanTours
มุมมอง 2393 ปีที่แล้ว
लोणार - एक अमूल्य ठेवा / FB Live on Lonar Crater / MarathiTravelVLog / UnnayanTours
माणुसकीचे काही छानसे अनुभव.. / UnnayanTours / MarathiVLog
มุมมอง 1263 ปีที่แล้ว
माणुसकीचे काही छानसे अनुभव.. / UnnayanTours / MarathiVLog
World Environment Day Special / Eco Friendly Shop in Mandu RIver / MarathiTravelVLog / UnnayanTours
มุมมอง 1773 ปีที่แล้ว
World Environment Day Special / Eco Friendly Shop in Mandu RIver / MarathiTravelVLog / UnnayanTours
एअरलाईन्सने आम्हाला न कळवताच परस्पर आमच्या प्रवासाची तारीख बदलली / MarathiTravelVLog / UnnayanTours
มุมมอง 1073 ปีที่แล้ว
एअरलाईन्सने आम्हाला न कळवताच परस्पर आमच्या प्रवासाची तारी बदलली / MarathiTravelVLog / UnnayanTours
Holi (Hola Mohalla) Festival Celebration in Punjab / Shorts / YouTubeShorts / UnnayanTours
มุมมอง 1173 ปีที่แล้ว
Holi (Hola Mohalla) Festival Celebration in Punjab / Shorts / TH-camShorts / UnnayanTours
My stay in Taj Mahal Hotel / Taj Mahal Hotels / InsideTajMahalHotel / MarathiVLog / UnnayanTours
มุมมอง 4183 ปีที่แล้ว
My stay in Taj Mahal Hotel / Taj Mahal Hotels / InsideTajMahalHotel / MarathiVLog / UnnayanTours
महाराष्ट्रातला सर्वात मोठा महा वटवृक्ष / Pemgiri Banyan Tree / MarathiTravelVLog /UnnayanTours
มุมมอง 1.2K3 ปีที่แล้ว
महाराष्ट्रातला सर्वात मोठा महा वटवृक्ष / Pemgiri Banyan Tree / MarathiTravelVLog /UnnayanTours
Heritage Walk of British Mumbai / Old Mumbai / MumbaiHeritageWalk / MarathiTravelVLOg / UnnayanTours
มุมมอง 8523 ปีที่แล้ว
Heritage Walk of British Mumbai / Old Mumbai / MumbaiHeritageWalk / MarathiTravelVLOg / UnnayanTours
CoviShield Vaccine Testing - My Experience /Oxford / SerumInstitute / AstraZeneca / UnnayanTours
มุมมอง 2.6K3 ปีที่แล้ว
CoviShield Vaccine Testing - My Experience /Oxford / SerumInstitute / AstraZeneca / UnnayanTours
Ahilyabai Holkar Barav in Kasara Ghat / Unexplored destination/ MarathiTravelVLog /UnnayanTours
มุมมอง 4.3K4 ปีที่แล้ว
Ahilyabai Holkar Barav in Kasara Ghat / Unexplored destination/ MarathiTravelVLog /UnnayanTours
How to subscribe YouTube Channel / Unnayan Tours / MarathiVlog
มุมมอง 2934 ปีที่แล้ว
How to subscribe TH-cam Channel / Unnayan Tours / MarathiVlog
Statue of Unity - The tallest statue in world / Sardar Patel / Must visit place / MarathiTravelLog
มุมมอง 4694 ปีที่แล้ว
Statue of Unity - The tallest statue in world / Sardar Patel / Must visit place / MarathiTravelLog
दैत्यसुदन मंदिर, लोणार / Everything About Daitya Sudan Mandir at Lonar (Part2) / MarathiTravelVLog
มุมมอง 8884 ปีที่แล้ว
दैत्यसुदन मंदिर, लोणार / Everything About Daitya Sudan Mandir at Lonar (Part2) / MarathiTravelVLog
Because of background music not able to hear anything
👏😃 मस्त !
Thanks
Jai Hind 🇮🇳🫡
Jai Hind!
Kargil, वाचले, ऐकले तरी डोळ्यात पाणी येते 😢😢🎉🎉
आपण त्या स्थळी नतमस्तक होऊन आलो आहोत
जय हिंद
जय हिंद!
खूपच सुंदर दृश्य ! 👌👌
धन्यवाद
पण कुठे ?
🙏🙏वैभवजी.. छान विडिओ करताय.. माहितीपण छान...
मनःपूर्वक धन्यवाद
she is true fairygod mother
Absolutely
How old is Daityasudan mandir?
मी जवळपास सहा महिने रॉस आइसलँड वर इन्चार्ज म्हणून काम केलय या महिलेला मी खूप चांगल ओळखतो अजूनही संपर्कात आहे पण आजकाल यांच्या तब्येतीला ग्रहण लागलय तरी सुध्हा आजही या हरणांना पोसण्यासाठी तिथे जातात फक्त त्यांच्या 421 हरणासारख्या लेकरांना भेटण्यासाठी
हो.. अगदी खरं आहे.
खरंच!!!!! आदरणीय डॉ स्मिता कोल्हे याच्याशी झालेली तुमची पहिली भेट खूपच सुखद धक्कादायक होती!! मी पण अवाक झाले, डोळे भरून आले🙏🙏
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
अतिसुंदर.... विलोभनीय..... 👌👌👌👌👍👍👍👍
धन्यवाद
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम गाणे आणि अप्रतिम दृश्य!👌👌
धन्यवाद!
जय हिंद🇮🇳 ❤
जय हिंद 🙏🏻🌹
सरांचा संपर्क क्रमांक मिळेल का ?
Very Very super information thanks brother shukriya bhai 😊😊😊😊😊
Thank you🙂🙂
श्रीमंत महारानी अहिल्याबाई होळकर👑
मस्तच ❤️
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊😊
वैभव मुलाखत छान. तुझ्या बऱ्याच सहलीचे मीही एक पर्यटक होते. अभिमान आहे.
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊😊
Nice sir
Thank you.. 😊😊
खूप छान मुलाखत 👌🏻👌🏻👌🏻
मनःपूर्वक धन्यवाद
वैभव आगळ्या वेगळ्या गप्पा खूप छान 👍
धन्यवाद काकू.. 😊😊
वैभव प्रभुदेसाई हे एक वेगळंच व्यक्तिमत्त्व आहे.
मनःपूर्वक धन्यवाद
"गुणी गुण म वेत्ती,,,,,"हेच खरे
मनःपूर्वक धन्यवाद
परमेश्वर आपल्या कर्तृत्वाला न्याय देत आहे अश्या जाणकार व्यक्तींकडून आपल्या यशाचे गुणगान होत आहे. मन: पूर्वक अभिनंदन.
मनःपूर्वक धन्यवाद..
खूप छान शब्दात मनापासून दिलेली प्रतिक्रिया भावली. आनंदवन आणि हेमलकसा हे दोन्ही वैभवच्या बरोबर पहाण्यात दुहेरी आनंद असतो हे नक्की..!
मनःपूर्वक धन्यवाद..
तुम्ही वैभव प्रभुदेसाई यांची मुलाखत घ्यावी आणि ती ऐकण्याची आम्हाला उत्सुकता आहे.
आहे लवकरच..
व्वा व्वा ! 👌👍🙏 सुभाष करंदीकर.
मनःपूर्वक धन्यवाद!!
Explore Golgumbaz, Bijapur, karnataka
Yes.. Surely..
Excellent
Thank you.. 😊😊
खूप चांगला वदल झाला आहे
Khupch Chan 👍👍
मनःपूर्वक धन्यवाद
अत्यंत पराक्रमी योध्याने इथे अखेरचा श्वास घेतला ! बाजीराव पेशवे यांचे बुद्धीचातुर्य, धाडस, पराक्रम आणि छत्रपती शाहू महाराजांवरील निष्ठा हे सगळे अतुलनीय आहे ! प्रत्यक्ष नाही जाता आले तरी आपण हे स्थळ दाखवल्यामुळे खूप चांगले वाटले, धन्यवाद.
तुमच्या छानशा प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. तुमच्या मित्रमंडळींनाही हा व्हिडीओ नक्की पाठवा.
Nice explanation
Thank you..
Bajirao Peshawe he pan atishay Shur veer, vegvaan ani budhiman hotech yat kahich shankha nahi..
धन्यवाद..
Chatrapati Shivaji Maharaj nantar sarvar parakrami koni aahe tar te aamche Hindu dharm rakshak , Mrityunjay Chatrapati Sambhaji Maharaj aahet...aani aajunbarech ase shur veer mavle aahet...Bajirao Peshawe yanchya adhi.
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
बरोबर आहे भावा 💯
अगदी बरोबर 👍🏻
Hats off.
Thanks for your appreciation
🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏
Thanks..
👍👌ऊत्तम सादरिकरण आपले वैशिष्टय हेच की आपण कानाकोपर्यात जाऊन विविध माहिती उपलब्ध करून देतां 👍🙏
मनःपूर्वक धन्यवाद.. 😊😊
Nice Presentation by Vaibhav
धन्यवाद.. 😊😊
Very Very super message mama
Thank you..
खूप सुंदर👌👌
Thank you..
Nice video
Thanks..
Chaan mahiti. 👌👌
Thank you. 😊😊
छान व्हिडिओ कातळ शिल्पे म्हणजे काय? ती कोंकणात कुठे आहेत? कोंकणात आढळला आंतरराष्ट्रीय औत्सुक्याचा ठेवा. माहितीसाठी पहा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. भाग १ आणि भाग २ Pl view original full video on TH-cam, like, share, comment and suscribe for more such informative and entertaining videos. भाग १ th-cam.com/video/QcvBSai4BsY/w-d-xo.html भाग २ th-cam.com/video/V-aAzmUlzcw/w-d-xo.html
मनःपूर्वक धन्यवाद
व्हिडिओ इतक्या सुंदर पद्धतीने बनवला आहे की प्रत्यक्षात हिंडून आल्याचा भास होतोय, धन्यवाद.. आणि खूप शुभेच्छा.
मनःपूर्वक धन्यवाद
नेत्र सुख, सृष्टी सौंदर्य तुझ्या बरोबर अनुभवलं आहे, त्या आठवणी video बघताना ताज्या झाल्या
👍👍👍