30 वर्षांनी धरणातून बाहेर आले जुना वाडा | Juna Wada gaon | वाडा गाव खेड | chaskaman Dam चासकमान धरण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 8

  • @bharatisalunke1173
    @bharatisalunke1173 2 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर होते जुना वाडा गाव
    माझं माहेर माझा वाडा गाव जिथं माझं निम्मा आयुष्य गेलं❤

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 4 หลายเดือนก่อน +3

    अतिशय सुंदर पणे आपण बुडित गाव जुना वाडा याचे दर्शन घडविले याबद्दल आपल्याला शतशः धन्यवाद.

  • @samirbhor6664
    @samirbhor6664 4 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌

  • @धाडस-एक-आव्हान
    @धाडस-एक-आव्हान 5 หลายเดือนก่อน +1

    👌🏻👌🏻

  • @ranjananalawade4418
    @ranjananalawade4418 2 หลายเดือนก่อน +1

    जून्या आठवणीने डोळ्यात पाणी आले माझे माहेर बालपण जुन्या वाडा येथे गेले

  • @gopalkhadbade1507
    @gopalkhadbade1507 14 วันที่ผ่านมา +1

    ,, सर आपण व्हिडिओ मध्ये पाणी साठवण्याची हुंडी म्हणताय ती चूक असून तो पूर्वीच्या काळचा दगडी तेल घाणा आहे गावातील तेली लोक ह्या दगडी तेल घाणीतून तेल काढून देत असत

    • @BhatakantiWithShaileshVlogger
      @BhatakantiWithShaileshVlogger  14 วันที่ผ่านมา

      आम्ही तेथील एक व्यक्तीस विचारले त्यांनी ही माहीती दिली . आपण video पाहून आम्हांला योग्य माहीती दिली आपले आभार .