इच्चूकाटा - ICCHUKATA
इच्चूकाटा - ICCHUKATA
  • 32
  • 164 312
गावसंस्कृती टिकवून ठेवणारी माणसं... हरीपाठ
आजकाल लोकं आपली मूळ विसरत चालले आहेत. त्यातही डीजीटल युगात माणसांना मोबाईलवरच सर्व एंजॉय करायला आवडतं मग ती मैत्री असो की नात्यांची काळजी. पण अश्यातच सगळं बाजूला ठेवून हरीनामात दंग होत हरीपाठ खेळणारी मुलं पाहिली की माणूस सुखावतो.
มุมมอง: 230

วีดีโอ

रमेश भाऊ पुन्हा जोमाने लढण्यास तैयार.....
มุมมอง 1.1Kหลายเดือนก่อน
रमेश भाऊ पुन्हा जोमाने लढण्यास तैयार.....
रमेशभाऊ आता आवरत नाहीत
มุมมอง 4.8Kหลายเดือนก่อน
Ramesh khandare sarkar
रमेशभाऊ खंडारे यांना MP च्या मुख्यमंत्री पदाची आँफर
มุมมอง 6Kหลายเดือนก่อน
#icchukata #varhadihumour #डेमो #marathi #viralvideo #vidarbha #khandare #rameshkhandare #रमेशखंडारे
EVM चेक करू शकणारा एकमेव नेता रमेश खंडारे
มุมมอง 772หลายเดือนก่อน
EVM चेक करू शकणारा एकमेव नेता रमेश खंडारे
टाका लगन करून | भन्नाट वऱ्हाडी कविता | कवी धीरज चावरे, अकोला
มุมมอง 822ปีที่แล้ว
टाका लगन करून | भन्नाट वऱ्हाडी कविता | कवी धीरज चावरे, अकोला
जवां पासून बायकोले मोबाईल घेऊन देला | भन्नाट वऱ्हाडी कविता | धीरज चावरे | इचुकाटा
มุมมอง 2.4K2 ปีที่แล้ว
जवां पासून बायकोले मोबाईल घेऊन देला | भन्नाट वऱ्हाडी कविता | धीरज चावरे | इचुकाटा
बैलपोळ्याच्या भन्नाट शुभेच्छा | Polyachya Shubhaeccha | icchukata
มุมมอง 9343 ปีที่แล้ว
बैलपोळ्याच्या भन्नाट शुभेच्छा | Polyachya Shubhaeccha | icchukata
POLYACHYA ZADTYA | पोळ्याच्या झडत्या | सादरकर्ते गोपाल खाडे | Gopal Khade
มุมมอง 18K3 ปีที่แล้ว
POLYACHYA ZADTYA | पोळ्याच्या झडत्या | सादरकर्ते गोपाल खाडे | Gopal Khade
बुढ्यानं माह्या लगनाची बेज्या केली घाई. | वऱ्हाडी हास्यकविता | कवी नितीन वरणकार
มุมมอง 102K4 ปีที่แล้ว
बुढ्यानं माह्या लगनाची बेज्या केली घाई. | वऱ्हाडी हास्यकविता | कवी नितीन वरणकार
AMOL GONDCHAVAR POEM IN ICHUKATA HASYAMAIFAL
มุมมอง 4587 ปีที่แล้ว
AMOL GONDCHAVAR POEM IN ICHUKATA HASYAMAIFAL
GOPAL MAPARI POEM IN ICHUKATA
มุมมอง 3.6K7 ปีที่แล้ว
GOPAL MAPARI POEM IN ICHUKATA
Ichukata by vaibhav bhivarkar... Kavyamaifil ichukata
มุมมอง 3507 ปีที่แล้ว
Ichukata by vaibhav bhivarkar... Kavyamaifil ichukata
Ichukata by gopal khade, funny varhadi sadrikaran
มุมมอง 8627 ปีที่แล้ว
Ichukata by gopal khade, funny varhadi sadrikaran
JAGAR SWACCHATECHA BY TEAM ICHUKATA #icukata_hasyamaifal
มุมมอง 2037 ปีที่แล้ว
JAGAR SWACCHATECHA BY TEAM ICHUKATA #icukata_hasyamaifal
Ichukata 2 (मायावाली ती) BY GOPAL KHADE..
มุมมอง 5797 ปีที่แล้ว
Ichukata 2 (मायावाली ती) BY GOPAL KHADE..

ความคิดเห็น

  • @NitinKathote
    @NitinKathote 4 วันที่ผ่านมา

    Atul bhau👍

  • @jayguru9944
    @jayguru9944 7 วันที่ผ่านมา

    💐💐💐💐

  • @chetansawale923
    @chetansawale923 10 วันที่ผ่านมา

    Bahu lavkar video tak ja 1 ch Bahu Ramesh Bahu 😂😂

  • @RoadtravellerCSG
    @RoadtravellerCSG 12 วันที่ผ่านมา

    फालतु खोटे विडिओ बनवून लोकांना फसवण्यात येत आहे बातमीची headline मोबाईल दिला नाही म्हणुन आणि हे महाशय सांगत आहेत स्कूल साठी पैसे दिले नाहीत म्हणुन..

    • @ichukataproductionsVarhad
      @ichukataproductionsVarhad 11 วันที่ผ่านมา

      बातमी पूर्ण वाचा... त्यांनी हेडलाईन फार वेगळी दिली आहे. त्या मुलाने शालेय साहित्य आणि कपडे यासाठी पैसे मागितले होते. त्या गावातली लोकं सुद्धा हैच सांगत आहेत...

  • @atulsable5670
    @atulsable5670 19 วันที่ผ่านมา

    आपला भौ रमेशभाऊ 😂

  • @SGg-z5k
    @SGg-z5k 21 วันที่ผ่านมา

    Phone no ramesh bhau

  • @GautamMohan-lq2xi
    @GautamMohan-lq2xi 24 วันที่ผ่านมา

    Very good

  • @purnajikhanode2892
    @purnajikhanode2892 25 วันที่ผ่านมา

    अजबच महात्मा आहे बावा हा 😂😂😂😂😂आणि मुलाखत घेणारे दादा तुम्हाला मानलं बावा😂😂😂😂

  • @AgastyaVj
    @AgastyaVj หลายเดือนก่อน

    बाकी काहीही असो पण माणसात confidance खुप भारी आहे

  • @DevkumarNagrale-sk3iy
    @DevkumarNagrale-sk3iy หลายเดือนก่อน

    रमेश भाऊ महाराष्ट्रावर अन्याय करू नका. पहीले महाराष्ट्र सुधरवा. मग MP चे मुख्यमंत्री व्हा.

  • @jayramwelukar5963
    @jayramwelukar5963 หลายเดือนก่อน

    Comedy time pass

  • @SunitaShegokar-b7s
    @SunitaShegokar-b7s หลายเดือนก่อน

    बायको भांडण करीन ना घरी सर😂😂

  • @Sunilbhore3785
    @Sunilbhore3785 หลายเดือนก่อน

    व्हेरी गुड व्हेरी गुड रमेश भैया हेमा मालिनी स्वप्नात येणार. व्हेरी गुड, 🤪🤪🤪🤪🤪

  • @shyamchoudhari2464
    @shyamchoudhari2464 หลายเดือนก่อน

    अतुल भाऊ तुम्ही एक दिवस समोर या तुमच्या पेशन्स ला मानाचा त्रिवार मुजरा 😂

  • @prakashlangi7894
    @prakashlangi7894 หลายเดือนก่อน

    बाणाईत साहेब, याचा हिशोब द्यावा लागेल तुम्हाला.

  • @prakashlangi7894
    @prakashlangi7894 หลายเดือนก่อน

    पंतप्रधान लायकीचा नेता सायकल चालवतोय, किती दुर्मिळ गोष्ट आहे ❤❤❤❤❤

  • @gajanangawali4022
    @gajanangawali4022 หลายเดือนก่อน

    हे बरोबर आहे रमेश भाऊ 😂😂😂😂

  • @karanwagh1820
    @karanwagh1820 หลายเดือนก่อน

    आग्रा.

  • @rahulyawalkar5604
    @rahulyawalkar5604 หลายเดือนก่อน

    Kadi

  • @jayramwelukar5963
    @jayramwelukar5963 หลายเดือนก่อน

    पिसाळलेला आहे

  • @sanjaythorat5901
    @sanjaythorat5901 หลายเดือนก่อน

    देशांमधील एकच नेता व गोरगरिबांचा नेता श्री रमेश भाऊ खंडारे हे पुढील पुढील वर्षांमध्ये भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. डेमो डेमो डेमो ची कमाल आहे

  • @gauravsabu2910
    @gauravsabu2910 หลายเดือนก่อน

    Demo ..... ❤ Very Good .... 🤣🤪❤️

  • @avinashsonwane2197
    @avinashsonwane2197 หลายเดือนก่อน

    रमेश भाऊ आगे बडो

  • @BalkrushnaKHEDKAR-r6p
    @BalkrushnaKHEDKAR-r6p หลายเดือนก่อน

    हा मानसिक रोगी वाटतो,

  • @pratibhadhok9778
    @pratibhadhok9778 หลายเดือนก่อน

    😂😂😂

  • @NiteshDemewar
    @NiteshDemewar หลายเดือนก่อน

    रमेश दादा 😂😂😂 काही खर नाही हेमामालिनी. स्वप्नात येते पायजा बा 😂😂

    • @amolchaudhari4254
      @amolchaudhari4254 หลายเดือนก่อน

      अर्ध्या रात्री रमेश भो चां 😂..... fail

  • @rajeshdutande5563
    @rajeshdutande5563 หลายเดือนก่อน

    ड्रम 😮 अतुल दा...... तुम्ही या मुलाखतीत काही खडसावुन नाही बोलले जी

  • @atulsable5670
    @atulsable5670 หลายเดือนก่อน

    अमेरिकेत राष्ट्रीय अध्यक्ष ङृम होता है आज कळाले 😂

  • @nitinmore8156
    @nitinmore8156 หลายเดือนก่อน

    Ramesh bahu zindabad

  • @sanjaythorat5901
    @sanjaythorat5901 หลายเดือนก่อน

    रमेश भाऊ खंडारे यांच्या सभेसाठी 20 लाख लोकांची गर्दी होणार आहे त्याकरिता सर्व पोलिस यंत्रणा सीबीआय सीआयडी तैनात करण्यात आलेली आहे रमेश भाऊ खंदारे यांची सभा रेकॉर्ड ब्रेक होणार आहे अशी माहिती गुप्त विभागणी दिलेली आहे

  • @AnandGhatage-c6b
    @AnandGhatage-c6b หลายเดือนก่อน

    खंडारे साहेब भारी है

  • @sunilgabhane7845
    @sunilgabhane7845 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂

  • @RakeshRangari-dt8jr
    @RakeshRangari-dt8jr หลายเดือนก่อน

    Ramesh khandareji na Big Boss made pan patwa

  • @vinodkales
    @vinodkales หลายเดือนก่อน

    महाराष्टातील सर्वात लोकप्रिय नेते😅

  • @ashishpawar8786
    @ashishpawar8786 หลายเดือนก่อน

    वां बे ढोमण्या 😂😂 लय हसा येऊन रहला राज्या 😅 तीन वेळा पहाला व्हिडिओ मी पुढचा मुख्यमंत्री तूच पाहिजे मले आता😂

  • @Chandrakantkekane
    @Chandrakantkekane หลายเดือนก่อน

    जरागेपेक्षा हुशार आहे रमेश खंडारे

  • @बोधकथा-358
    @बोधकथा-358 หลายเดือนก่อน

    व्हेरी गुड😊😂

  • @amittrivedi669
    @amittrivedi669 หลายเดือนก่อน

    पगार त पाहिजे😂😂😂

  • @sanjaythorat5901
    @sanjaythorat5901 หลายเดือนก่อน

    ब्रेकिंग न्यूज 300 खासदारांचा श्री रमेश भाऊ खंडारे यांना जाहीर पाठिंबा येणाऱ्या नवीन वर्षांमध्ये रमेश भाऊ खंडारे हे पंतप्रधानाची शपथ घेतील

  • @31-ravindraborde14
    @31-ravindraborde14 หลายเดือนก่อน

    ड्रम 😂😂😂😂

  • @ShrikantUgale-p4y
    @ShrikantUgale-p4y หลายเดือนก่อน

    रमेश भाऊ चे घर कसं झाली भाऊ खंडारे साहेबा पगार दाय

  • @vishalpatke6654
    @vishalpatke6654 หลายเดือนก่อน

    Demo ..

  • @swapnillandge8642
    @swapnillandge8642 หลายเดือนก่อน

    Ky mage lagle be ....😂

  • @PavanFarkande
    @PavanFarkande หลายเดือนก่อน

    राष्ट्रीय एकता विचार मंच एक परिवर्तन वादी पक्ष

  • @zsathiya1514
    @zsathiya1514 หลายเดือนก่อน

    Khoop chan

  • @shrishathak
    @shrishathak หลายเดือนก่อน

    आपल्याला इचू काटा संघटना पुण्यामध्ये स्थापन करण्याची आहे त्यासाठी खंडारे भाऊला आग्रहाचे निमंत्रण. निमंत्रक आपलाच इचु काटा,पुणे

  • @kotankars
    @kotankars หลายเดือนก่อน

    बिचुकले ले स्पर्धा करून राहिले का हे भाऊ?

  • @shubhambardela5809
    @shubhambardela5809 หลายเดือนก่อน

    😂😂

  • @PrabhakarGhode-t5f
    @PrabhakarGhode-t5f หลายเดือนก่อน

    यांच्या डॉक्टर मिळाला

  • @pavanbailke9354
    @pavanbailke9354 หลายเดือนก่อน

    एवढ्या राजकीय समज असमंजस परिस्थितीत,रमेश भौचे विचार ऐकुन थोडा दिलासा मिळतो राजेहो.