DBT Scheme: कृषी पंप घोटाळ्यात धनंजय मुंडे परत अडकले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 49

  • @balbhimlomte4222
    @balbhimlomte4222 6 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    तो निर्लज्ज आहे राजीनामा नाही देणार

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      परिशिष्ट दंभत्वाचा अपवित्र शोध कोणी लावला असेल तर तो एस्ईबीसी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर समृद्धीपंतांनी होय.

  • @JagtapShashikant
    @JagtapShashikant 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    तो राजीनामा देत नाही तो निर्लज्ज आहे

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    भाजप सरकार मुखगिळून गप्प आहे

  • @savitadhanokar7793
    @savitadhanokar7793 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पैसे खाण्यासाठी धन्यानेच घोळ केला .
    सर्वच मंत्री भ्रष्टाचारी आहे .

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 5 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    धनु मुंडेला मंत्रिमंडळातून कधी हाकलणार तो स्वतः हून राजीनामा देणार नाही निर्लज्ज आहे 👍

  • @madhukarandhale2315
    @madhukarandhale2315 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    हजारो आरोप झाले तरी अजीत दादा म्हणतात चौकशी झालेवरच

  • @mohanirajshelke1993
    @mohanirajshelke1993 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    गृहमंत्री झोपा काढतोय

  • @ashirwadmanerikar4206
    @ashirwadmanerikar4206 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बरोबर आहे तो निर्लज्ज आहेच, पण फडणवीसांची कमाल वाटते मला ते का यांच्या चौकशीचे आदेश देत नाही

  • @DevanathJadhav
    @DevanathJadhav 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बरोबर आहे

  • @sambhajiraodeshmukh6203
    @sambhajiraodeshmukh6203 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मग काय लगेच आता लगेच जेलमध्ये टाका. हे असेच लोकांना फसवतात

  • @GaneshJadhav-lk2ig
    @GaneshJadhav-lk2ig 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    फडनविस झोपा काडतो काय

  • @Ram_bidkar_official
    @Ram_bidkar_official 6 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    असं टोलवा टोलवी करत पाच वर्षे जातील

    • @sambhajiraodeshmukh6203
      @sambhajiraodeshmukh6203 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      100% शंका अशीच वाटते

  • @shivajilendave8144
    @shivajilendave8144 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हवा मंत्रीपदासाठी चिकटून बसलेला आहे

  • @SudhakrBhadke
    @SudhakrBhadke ชั่วโมงที่ผ่านมา

    सगळा खुलासा कोर्टाने थेट जेलमध्ये पाठवा

  • @shivajibhosale1168
    @shivajibhosale1168 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मुंढेचा ताबडतोब राजीनामा घ्यावा

  • @ShobhaPatil-o1w
    @ShobhaPatil-o1w 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बहिणीची चिक्की, भावाचा कृषी पंप. सावध व्हा नाहीतर, परळीकराना सुटेल कंप

  • @arjunjagadale1210
    @arjunjagadale1210 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    फडणवीस Ajaya पवार he महाराष्ट्र राज्यातील लोकांना मूर्ख समजत आहे jaisriram 😮

  • @bhivsensathe6105
    @bhivsensathe6105 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    काय नाय होत.....

  • @ssk4115
    @ssk4115 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अश्या निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत होतात का? निदान मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांना माहित होते का?

  • @Social_work0322
    @Social_work0322 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नाग अजून बिळात आहे

  • @shivajilendave8144
    @shivajilendave8144 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    यांना पैसे खायला कसे मिळणार मग

  • @vinodgirsawale8038
    @vinodgirsawale8038 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    राजिनामा घ्या

  • @ashirwadmanerikar4206
    @ashirwadmanerikar4206 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dm च थेट कनेकशन सरळ सरळ दिसतायच ना मग आजून काय हवाय

  • @mahadevsanas5879
    @mahadevsanas5879 44 นาทีที่ผ่านมา

    अजित दादा आता समजलं असेल उद्धव ठाकरे संपविण्याचा कट तूमच्या साथीने पूर्ण झाला आता तूमचा नंबर लागला आहे तो पण् पूर्ण होण्यासाठी तूमचीच माणसं वापरली जातात.जे ‌यांच्या जवळ गेले ते संपताच

  • @vitthaltambe9525
    @vitthaltambe9525 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राजीनामा घ्या

  • @dnyaneshwarjadhav5388
    @dnyaneshwarjadhav5388 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jashi karni vashi bharni

  • @SanjayShinde-lw6rd
    @SanjayShinde-lw6rd 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    1:15

  • @MahadevSarande-y6z
    @MahadevSarande-y6z 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    288plus 48 chi sit lavaa

  • @varshavaidya979
    @varshavaidya979 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Rashtra che sapate. Rashatrala parat. Melave

  • @MahadevSarande-y6z
    @MahadevSarande-y6z 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Not only beed dist butalso all dist in maharahtra?

  • @RAMESHCHAVAN-b9i
    @RAMESHCHAVAN-b9i 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    pan kahi mhana karad akadam shant disato...pan lay danger kam rao...

  • @dagadubajare5038
    @dagadubajare5038 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kadhi chaukashi karnar ki. Nusate bulthapa denar

  • @MahadevSarande-y6z
    @MahadevSarande-y6z 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    288plus 48 chi pan enqaeri Kara 4 sall jaudya?

  • @MahadevSarande-y6z
    @MahadevSarande-y6z 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    100 gehun 5 rupayache dan Warne mh polytics?

  • @arjunjagadale1210
    @arjunjagadale1210 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वाल्मिक मुंढे यान्चे कोणी वाकडे करू शकत नाही हे महाराष्ट्रातील जनतेने लक्शात ठेवा. 😂

    • @dilippande8677
      @dilippande8677 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      वाल्मीक ,,मुंडे हे काय देवाचे बाप आहे का?? आणि असेल तर ह्या वाल्मीक आणि मुंडेच नाही तर संपूर्ण खानदान फक्त 05 मिनिटांसाठी जनतेच्या ताब्यात द्या माहीत पडेल यांचे वाकडे तर नाही पण आतडे बाहेर निघेल,,, घमंडी रावणाला,,,, राम,,,, सापडला तर हा काय वाल्मीक ,,,मुंडे साले

  • @mahadevshinde1901
    @mahadevshinde1901 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर आहे