Land Resale At Ratnagiri Lanja @8 acers

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
  • Land Resale At Ratnagiri Lanja @8 acers #agriculture #land #konkan #kokan
    Beautiful Nest मध्ये आपले स्वागत आहे
    आज आम्ही, आपल्यासाठी घेऊन आलो आहोत
    विक्रीकरिता लांजा तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ८ एकर ओपन प्लॉट
    सदर मालमत्ता ही लांजा तालुक्यापासून ३० किलोमीटर अंतरावर आहे
    माचाळ या थंड हवेच्या ठिकाणापासून
    साधारण ६ किलोमीटर अंतरावर ही मालमत्ता आहे
    सदरच्या ठिकाणी काजू लागवड, बांबू लागवड इत्यादी प्रकारची शेती होऊ शकते.
    हे संपूर्ण क्षेत्र चहूबाजूने खुले असून अगदी डांबरी रोड टच मालमत्ता आहे
    सदरची मालमत्ता निसर्गरम्य तसेच चढ उताराची आहे.
    सदर जागेच्या बाजूला वाहाळ आहे तसेच लाईटची सुविधा देखील आहे
    मालकाची किंमत चार लाख रुपये प्रति एकर निगोशिएबल आहे
    त्वरा करा
    अधिक माहितीसाठी कृपया
    ९ ७ ७ ३ ७ ८ ६ ४ ९ ६
    या क्रमांकावर संपर्क करा
    तसेच या प्रकारच्या जमिनींच्या खरेदी विक्री करीता
    आमच्या Beautiful Nest या you tube channel ला शेयर आणि सब्सक्राईब करा.
    धन्यवाद
    #ratnagiri
    #konkani
    #landscape
    #lands
    #rajapur
    #farmhouse
    #farm

ความคิดเห็น •