जेव्हा तु आत्या आणि आज्जी सोबत व्लॉग बनवतोस ना, व्लॉग बघायला खुप छान वाटत❤️ specially mala aatay cha hat chi recipe khup mast vatte 🙏🏻 आज्ज़ी आणि आत्या ला माझा नमस्कार 🙏🏻
आजी आणि आत्या खूप प्रेम करतात .तेवढेच प्रेम पप्पू तू देखील करतो.खूप छान .अशी नाती टिकविणे खूप दुर्मिळ आहे.आजी निरोगी आरोग्यदायी राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना ! ! !
Jayashree prafull here khup chan video pappu attya ani aji khup premal ahet tya Mumbai la yeun pan khup japtil tumhala je real ahet tyanchyavarach prem kara
आजींना नमस्कार, आजीच्या आशीर्वादाने खूप भरून आले, तुम्ही पण त्यांची अशीच काळजी घेत रहा,त्यांनी दिलेला खाऊ म्हणजे प्रेम आहे त्यासाठी दिलदार व्यक्ती असावी लागते आते आणि आजीसारखी❤️👌
किती ग गोड आजी आणि आत्या. गावात गेल कि अशी एखादी आजी असते च जी प्रेमाने, मायेने आशिवाद, खाऊ देते. माझे आजोबा आजी पण मोप ( खुप) हा शब्द बोलायचे. त्यांची आठवण आली
आजीche भरभरून दिलेले आशीर्वाद आमच्यापर्यंत पोहोचले. आजी, आत्याche प्रेम बघून मन अगदी तृप्त होते. अशी प्रेमळ माणसे हल्ली क्वचितच पाहायला मिळतात. पप्पू तुम्ही सगळे खरच भाग्यवान आहात. अशीच तुम्ही त्यांची काळजी घेत रहा. तुम्हीही त्यांच्यावर तितकीच माया करता हेही सत्यच आहे. प्रेमाने प्रेम वाढत जात.
आजिंच वय झाल तरी किती स्वच्छ राहतात लव्ह यू आजी आता आत्या आल्या की अजून नवीन रेसिपी बगायेला भ्येटणार मांजर पाळीत सर्वांवर किती प्रेम करतात बरोबर आहे तुमचं आत्या हसल पाहिजे हसल्याने प्रेम वाढत
आत्या किती प्रेमळ आहेत तुझ्या साठी म्हणून काय काय जमा केलंय त्यांनी खूप छान तू पण त्यांना खूप प्रेम आणि आदर देतोस मस्त खूप छान...काकू ना miss केलं मी व्हिडिओ मध्ये
आजी खरचं तुम्ही दिलेला आशीर्वाद मिळाला, आजी तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ़ पप्पु दादा तू खुपच नशीबवान आहेस, तुला इतकी प्रेमळ माया करणारी आजी आणि आतया आहे ़ त्यांना मुंबईला घेऊन जात आहेस 👌👌
आते आणि आजी खूप भारी त्यांना माझा नमस्कार 🙏 तसेच खूप दोघी चांगले आहे गावात किती छान राहतात आणि पप्पु तुला खूप प्रेम करतात गावातले माणसे खूप प्रेमळ असतात 👌👍🙏🤗
वाह, किती दिवसांनी दिसल्या आजी आणि आत्ये, नमस्कार सांग माझा त्यांना, खूप छान वाटले दोघींना बघून, आणि खरच आतू खूप छान बोलतात, ऐकायला बर वाटत, कलेक्टर च आहेत त्या, बरे झाले त्यांना तू मुंबई घेऊन येतो आहेस, बरे वाटले ऐकून
गावची माणस साधी आणि खुपच प्रेमळ असतात ..आजी आणि आत्या स्वभावाने छान आहेंत ..तुमचे सगळे relatives आता आपलेच वाटतात सगळ शेअर करताना आमच्याबरोबर त्याचा परिणाम ...दोघींना पण नमस्कार आणि प्रेम ...thanks for her blessings ... love all ...
Ase Aji ani aate sagalyana milavi..khup premal ani aanandi...Aaiche aashirvad aamhala pan milale...so sweet of her.Aatecha message chan aahe.Pappu tuzya vadilancya ani Aaji chya ashirvadanech evade sundar ghar tumhi bandhley.
आत्या व आजी यांना नमस्कार व खरच घराचा परिसर खूप खूप खूपच छान व सुंदर झाला आहे सासरी जाताना मुलीला आई जशी बांधून पे्माने सगळ्या वस्तू देते तसेच तुम्हाला आत्याने सगळ्या वस्तू दिल्या मनीचे पिल्लू खूप गोड व तुझे व्हिडिओ सरपा्रईज मस्तच व नेमके काय ते कळलेच नाही पण इतके नक्कीच की लवकरच मुंबईत जाणार ☺👆
पपु आजी 👵आत्या👩🦰 तुमची नाही आमची पण आहे आत्या प्राण्यांचे खुप छान सांभाळतात मला खूप आवडते आजी या वयात पण झाडांना किती जपतात मला आजीचा 👵स्वभाव खुप आवडतो
Hari Om Aajji Aatya. Amhi sudha Bapu bhakt aahot. Tumchya ghari bapu ani aae cha photo pahun apn agdi eka gharatil aahot ase feel zale. Love you lott aaji.
Your vlogs helps me see the beauty in little things. It makes me see the world in a new perspective, which previously I had no understanding of. Your Mum,Grandma and Aunt bring a soulful wisdom to your vlogs. Loved watching every bit of it.
*Khup chan vatla aaji ani atte la pahun. Aaji tumcha aashirvad asach kayam amcha sarvan sobat asudya.aaji ani atte la pan thoda change vatnar mumbai la aalyavar daily routine madhun.aaji cha sareeche colours ani saree pan sundar ahet.aaji kadun kakan baddal evdha janun ghyayla milala aaj ani omkar tumhi pan tyancha sarkhech ahat good.Atya khup bindass boltat..same here gavi jatanna amcha kade fakt clotheschi bag aste pan yetanna matra khup sare bags astat. maza mama,mami, aaji,mavshi mhantat tumcha kade asa kahi bhetat nahi tar gheun ja ata ale ahat tar (gavti eggs,bhaji,ghee,sukhi macchi,Rice,kaddhanya,dahi detat)Bhakri ani steam kelela chicken detat kivha fry kelela fish means evdha travelling kelya nantar ghari pohchlyavar jevan banvayla nako mhanun ani Khara tar he tyancha prem asta 😊.*
आज्जी ने मनापासुन आशिर्वाद दिला, खूप छान. कित्ती मनापासून करतात आत्या तुमच्या साठी, नाहीतर आजकाल कुणी कुणाला विचारत पण नाही.
Same here
Asech anandat raha. Khup chan vatle
Aanand vatala
हो बरोबर आहे कोणी कुणाला नाही विचारत आमची लोक तर बिलकुल पण नाही
हो बरोबर आहे कोणी कुणाला नाही विचारत आमची लोक तर बिलकुल पण नाही कस जळायची काम करतिल कोण वर गेलातर
जेव्हा तु आत्या आणि आज्जी सोबत व्लॉग बनवतोस ना, व्लॉग बघायला खुप छान वाटत❤️ specially mala aatay cha hat chi recipe khup mast vatte 🙏🏻 आज्ज़ी आणि आत्या ला माझा नमस्कार 🙏🏻
खरोखरच अशी माणसं हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी च आहेत आजीच्या डोळ्यात अश्रू पाहून मन भरून आले हो.
श्री स्वामी समर्थ ,आज्जी आणी आत्ते ला मुंबई ला नेणार ,वा किती छान ,त्याना पण थोडा बदल होणार
किती आनंदी झाल्या आजी आणि आत्या. किती देऊ आणि किती नाही असे झाले त्यांना. किती प्रेमळ आणि उत्साही.
आजींचा आशिर्वाद आम्हाला पोहचला हो ! अशी माणसं दूर्मिळ होत चाललीत भाऊ ! फारच छान व्हिडिवो ! आजींना आणि आत्या यांना माझा साष्टांग नमस्कार सांगा !
Thank you ... Aaji che aashirwad aikun khup chaan vatale 🙏🙏🙏💐 Aatya cha message 'kiti hi dukha asle tari nehemi hasat raahayla paahije' 🙏
आजी आणि आत्या ग्रेट आहेत
खूपच छान हिरवळ जपली आहे
बॅक ला पाण्याचा खळखळ आवाज खूप मस्त वाटले
मन प्रसन्न झाले
Happy 🍀☘️🌿🌲🌳🌴🌱🍀🌴🌴🌴
आजी आणि आत्या खूप प्रेम करतात .तेवढेच प्रेम पप्पू तू देखील करतो.खूप छान .अशी नाती टिकविणे खूप दुर्मिळ आहे.आजी निरोगी आरोग्यदायी राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना ! ! !
किती छान तुमची आते आणि आजी
बघून मन प्रसन्न झाले
त्याच्या आशीर्वादाने मन भरून आले
त्यांना पण खूप खूप दीर्घायुषी शुभेच्या
आजी ,आत्याला बघुन छान वाटलं.भरभरुन आशिर्वाद दिलेत दोघींनी
अजी आणि अत्या खूप दिवसांनी बघितलं... कश्या आहेत आजी... तुमच्या आजी ला पाहून आम्हाला आमच्या आजी ची आठवन येते.❤️❤️
Jayashree prafull here khup chan video pappu attya ani aji khup premal ahet tya Mumbai la yeun pan khup japtil tumhala je real ahet tyanchyavarach prem kara
Amhi pan he parisristhitinich shiklo
किती जीव लावतात आत्या ,आजी असेच भरभरून प्रेम राहूदे 🙏🏻
आजी आत्याला बघून खूप खूप बर वाटल किती प्रेमाने सर्व सामान आठवणीने देत राहिलि बिचारी काय देऊ आणि कीती देऊ भाचा भाऊच समजतात लय भारी
आजींना नमस्कार, आजीच्या आशीर्वादाने खूप भरून आले, तुम्ही पण त्यांची अशीच काळजी घेत रहा,त्यांनी दिलेला खाऊ म्हणजे प्रेम आहे त्यासाठी दिलदार व्यक्ती असावी लागते आते आणि आजीसारखी❤️👌
Aajji , aatya kade pahun khup dhukh hote, thya doghich ek mekicha aadhar aahet, thyana kunachach aadhar nahi, thya kase tithe divs kadhat astil thyache thyanach mahit, pan👍 Pappu ne jevha thyana mumbai la invite kele tevha thyanchya manala kiti tari patine 👌 bare vatle asel, 👍 Pappu aani Shubhangi Taai Khup Changlya manache aahet, Taai ne nati chan japli ahet ☺ Pappu chi aatya , aaji , mavshi sarvech chan aahet 👌
I love this Aaji n Atya very nice active n humble very kind hearted. God Bless them abundantly.
पप्पू खुप छान 👌👌
किती समजूतदार मूलगा आहेस,देव तूझ्या पाठीशी असाचं नेहमी उभा राहो.आते आणि आजीला मुंबईला आणणार खुप छान खुप बरं वाटेल.
किती ग गोड आजी आणि आत्या. गावात गेल कि अशी एखादी आजी असते च जी प्रेमाने, मायेने आशिवाद, खाऊ देते. माझे आजोबा आजी पण मोप ( खुप) हा शब्द बोलायचे. त्यांची आठवण आली
आजीche भरभरून दिलेले आशीर्वाद आमच्यापर्यंत पोहोचले. आजी, आत्याche प्रेम बघून मन अगदी तृप्त होते. अशी प्रेमळ माणसे हल्ली क्वचितच पाहायला मिळतात. पप्पू तुम्ही सगळे खरच भाग्यवान आहात. अशीच तुम्ही त्यांची काळजी घेत रहा. तुम्हीही त्यांच्यावर तितकीच माया करता हेही सत्यच आहे. प्रेमाने प्रेम वाढत जात.
Kiti chan ahet sarva, sadhi boli manase sarva... Manapasun karnari
आजिंच वय झाल तरी किती स्वच्छ राहतात लव्ह यू आजी आता आत्या आल्या की अजून नवीन रेसिपी बगायेला भ्येटणार मांजर पाळीत सर्वांवर किती प्रेम करतात बरोबर आहे तुमचं आत्या हसल पाहिजे हसल्याने प्रेम वाढत
Khup chaan aaji 👌
Kiti changla aashirwad dila saglyana aani manapasun.. saglyakade ashich aaji asavi
आत्या किती प्रेमळ आहेत तुझ्या साठी म्हणून काय काय जमा केलंय त्यांनी खूप छान तू पण त्यांना खूप प्रेम आणि आदर देतोस मस्त खूप छान...काकू ना miss केलं मी व्हिडिओ मध्ये
Wow kiti divsayna seeing Aatya n our cute Aaji...so happy to see them..arey wah aaji n aatya coming to Mumbai..🤗🤗🤗🤗♥️♥️
पप्पु खुप च मिळुन मिसळून राहतो खुप छान वाटले आजी व आत्याला घेऊन चालला मुंबई ला आजी खुप खुश आहे येण्यासाठी 🙏
खुप खुप धन्यवाद आभार आशिर्वाद दिल्या बदल खुप छान आजि हि येनार आहे तुम्हाला भेटायला खुप छान आजि
आजी आणि आत्याला बघून खुपच छान वाटलं त्यांना मुंबईला घेऊन चालला खुपच चांगली गोष्ट आहे तेवढेच त्यांना बदल .पप्पु तू सगळ्यात मिळून मिसळून राहतो .
खुप दिवसांनी आत्या आणि आजींना पाहिले छान वाटले . ते ही तुमच्यावर किती माया करतात . 👌👌👌👌
पपू तुझ्या आजीचे आशीर्वाद मिळाले खुप छान वाटले तुझी आते छान आहे
आजी खरचं तुम्ही दिलेला आशीर्वाद मिळाला, आजी तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ़ पप्पु दादा तू खुपच नशीबवान आहेस, तुला इतकी प्रेमळ माया करणारी आजी आणि आतया आहे ़ त्यांना मुंबईला घेऊन जात आहेस 👌👌
Atyane lagana nahi kele ka?
Aajinche age kay ahe tyanche kes colour ajunhi kale ahet raj kay ahe kesanche
आत्या आणि आजी ला🙏🙏 दोघींनी बघुन छान वाटले 👍❤️
आजच्या विडिओ मध्ये आजी ला बघून फार छान वाटल 👌
आजी आम्हांला सर्वाना आशिर्वाद दिलात खूप छान वाटल नमस्कार आजी आणि आतेला पपू बेटा तूलापण धन्यवाद।आजी व आतेला तुझ्याबरोबर मुंबईला नेतो आहेस त्याबद्दल
आते आणि आजी खूप भारी त्यांना माझा नमस्कार 🙏 तसेच खूप दोघी चांगले आहे गावात किती छान राहतात आणि पप्पु तुला खूप प्रेम करतात गावातले माणसे खूप प्रेमळ असतात 👌👍🙏🤗
आजी आणि आत्या किती प्रेम करतात तुमच्यावर 👍
Aaji aatya mumbai la aale tar tyanche prani , pakshi tyanch kas kay karnar...
आजीला आणि आत्याला माझा नमस्कार खूप छान वाटत होते बघून,आजीचे एवढ्या वय झाले तरी पण खूप सुंदर 👌 दिसते
वाह, किती दिवसांनी दिसल्या आजी आणि आत्ये, नमस्कार सांग माझा त्यांना, खूप छान वाटले दोघींना बघून, आणि खरच आतू खूप छान बोलतात, ऐकायला बर वाटत, कलेक्टर च आहेत त्या, बरे झाले त्यांना तू मुंबई घेऊन येतो आहेस, बरे वाटले ऐकून
दादा खूप दिवस वाट बघत होते अशा प्रकारच्या व्हिडिओ ची आजी आणि आत्याचा दिनक्रम... छान वाटलं बघून 🙏🙏
गावची माणस साधी आणि खुपच प्रेमळ असतात ..आजी आणि आत्या स्वभावाने छान आहेंत ..तुमचे सगळे relatives आता आपलेच वाटतात सगळ शेअर करताना आमच्याबरोबर त्याचा परिणाम ...दोघींना पण नमस्कार आणि प्रेम ...thanks for her blessings ... love all ...
आजचा व्हिडीओ खुप मस्त आजी आणि आत्याला बघायला मिळाले 👍
आजी व आत्या पप्पू ला जुन्या आठवणी बद्दल सांगत असताना आजीचे डोळे पाणावले. हे पाहून मला ही भरुन आले. खूप बर वाटले की आजी आत्या पपू च्या घरी जात आहेत.
Ase Aji ani aate sagalyana milavi..khup premal ani aanandi...Aaiche aashirvad aamhala pan milale...so sweet of her.Aatecha message chan aahe.Pappu tuzya vadilancya ani Aaji chya ashirvadanech evade sundar ghar tumhi bandhley.
Aajji khup chaan vatla tumhala namaskar maza aani tumcha Ashirwaad nehmi aamchya pathishi rahoo aani aatya khup premal aahat tumhi khup chaan vatata tumhala bhagun khup chaan video dada thank you
Aaji khup khush distye....khup masta vattay....aaji cha b'day kdhi ahe mala sanga please tyana gift pathvychy mala
आजी आत्या नमस्कार ....पप्पू खूप छान व्हिडीओ केलास ...आजी अगदी मस्त आशिर्वादिलास ...खूप खूप मजेत राहा...👋👋👋
मस्त वाटलं, आजी न आत्या मुंबईला येतात ते
वाह खूप छान आजी आते ला बघून खूप बरं वाटलं❤️👍😀😃
आजी आत्याला खूपच दिवसाने बघून खूपच छान वाटले, आजीला आमचा नमस्कार.
Chan khup Chan Pappu changlya swabhavacha mulga aahes...nice👍👍👍
Omkar ..you are blessed with strong women around you. It's really appreciable of you ...you respect them all. Best luck omkar for your bright future.
Chan vatale, anni v attyana pahun. Pappuvar kiti prem ahe. Kay -kay ghetal pappusathi anadi, lonche, sukhat mastch
आजी आत्याला बघुन खुप बर वाटल
खुप दिवसांनी दिसल्या दोघी
आजीनी आम्हाल खुप चांगला आशिर्वाद दिला
👍👍👍👍👍👍👍
आतुखुपच हुशार आहे कामात एक नंबर
Aajini amhala ashirvad dila kiti chan aaji kiti tumhala dhanyavad deu evhadhe thodech aahe
आत्या आणि आजी खुप छान आहे तुमचा वर किती प्रेम आणि आदर आहे.एकमेकाची काळजी घ्या
आजी आणि आत्या फारच काळजी घेतात
तुम्हा दोघांची .फारच छान गावच्या लोकाना फक्त प्रेम पाहीजे असते .भावाची आठवण आली आजीला.
ओमकार तुझ्यामधे आजी तुझ्या वडीलांना बघते. फारभाऊक झाल्या दोघीही .
Atanchi memory kiti strong aahe kiti cats puppy zali te aatya sangatst kiti talented aahet
आत्या व आजी यांना नमस्कार व खरच घराचा परिसर खूप खूप खूपच छान व सुंदर झाला आहे सासरी जाताना मुलीला आई जशी बांधून पे्माने सगळ्या वस्तू देते तसेच तुम्हाला आत्याने सगळ्या वस्तू दिल्या मनीचे पिल्लू खूप गोड व तुझे व्हिडिओ सरपा्रईज मस्तच व नेमके काय ते कळलेच नाही पण इतके नक्कीच की लवकरच मुंबईत जाणार ☺👆
आज्जी व आत्या आज खूप दिवसांनी दिसल्या बघून खूप आनंद झाला ❤️❤️🙏🙏
खुप छान पप्पु तुझी आजी खर्च खुप प्रेमळ आहे, आणि तुझी आत्या खुपचं भारी आणि फार हौशी आहे बरे वाटले आत्या आणि आजी ना पाहिले फार धन्यवाद 🙏👍👌☺️
खूप मोठा आजी आणि आत्यानी आशीर्वाद दिलाय तुम्हाला काळजी घ्या त्याची
आजी च्या डोळ्यात पाणी आलेले पाहून डोळे भरून आले..😔
Mast aaji aani aatya
@@sangitakhairnar484 g
Khup premal aahet aaji aani atte, aani tumhi pan khup jeev lavta , kalji gheta saglyanchi ...prem donhi bajuni tikvave lagte ... Good bhau 🎉
तुमची ही कपनी खुपच आम्हाला आवडते आमच्या माणसाची मला दुखअनावर झाले.
Tyachya pranyanna kon baghnar aajji aatya mumbaila aalyawar?
Aaji aatya Mumbai la aalyavar tyanchya pranyana kon baghnar
पपु आजी 👵आत्या👩🦰 तुमची नाही आमची पण आहे आत्या प्राण्यांचे खुप छान सांभाळतात मला खूप आवडते आजी या वयात पण झाडांना किती जपतात मला आजीचा 👵स्वभाव खुप आवडतो
Tumchi aaji bagutali ki mazya anni chi athvan yete
Ho karach aaji ani aatyala baghun khup bare Vatley,Pappu tula tasech sglya viewers ashirwad aajine dila aahe, nice video 👌👌👌
Atya khup goad ahe ani aaji chi energy ya vayat.. truly inspiring 👍
आजीला बघून खूप बर वाटल मला माझ्या आजीची आठवण येते आणि आत्या पण खूप छान आहे 👌👌
आज्जी आत्येला पाहून फार बरं वाटलं, नमस्ते आज्जी आत्या🙏
तुम्ही फार बोलक्या आहात, आज आठवणीं मध्ये सगळे हळवे झाले 🙏
लवकर त्यांनाही मुंबईला घेऊन या.
Hari Om Aajji Aatya. Amhi sudha Bapu bhakt aahot. Tumchya ghari bapu ani aae cha photo pahun apn agdi eka gharatil aahot ase feel zale. Love you lott aaji.
आत्या आजी सर्व परिवार खुपच छान आहे ❤️
Aatya personality chaan hia tall..n Aaji saree tip top rahatey♥️♥️♥️♥️
Your vlogs helps me see the beauty in little things. It makes me see the world in a new perspective, which previously I had no understanding of. Your Mum,Grandma and Aunt bring a soulful wisdom to your vlogs. Loved watching every bit of it.
Aajji cha aashirvad pohchla aajji v aatte la 🙏
Aajji chi gaav konta
आजी आत्या मुंबईला अरे व्वा मस्तच
👌
Kalawati aaich darshan zal dhanya zalo
Good vlog active aaji.Atya pan masta
आजी ,आत्या खुपच मायाळु आहेत!पपुसाठी किती छान खाऊ भरलाय!आजीना नमस्कार!!
Kaku,Aaji khup chan bolte 👌😊
Atte la ekda Tandalachi bhakri recipe video sang .. please
Chhan zale Aajji aatyala ghevun challe.
Are vaaaaaa kiti Chan omkar Dada tumhi aajila aatyala mumbila netay mast. 👌👌👌👍🙏
Majja yenar aata aaji and atya la baaghun.
Maoshi kuthe aahe
Atay che vichar hasre chan aaji mast premane bharlele naral 100 rupee prise mumbait👍🙏
Bar zal gheun jatos te tyana thodas Cheng vatel
Aaji la namaskar... Aaji cha aashirvad milala...dada aaplya ya aaji la pahun mla mazya aajinchi aathvan zali ..tya nahit ata ..
आजी आणि आत्याला खुप दिवसाने पाहीले खुप बरे वाटले.आणि आता तुमच्या घरी येणार म्हणजे पपुची मजाच आहे .हो ना,
Nice video happy to see Aaji and aatya.
Kiti chan aaji v atya junya gappa maratat kiti kiti chan
आजी व आत्या ला 🙏 खूप छान वाटले त्यांना बगुन
आर्या आजी ला करमेलका मूंबईला किती दिवस राहनार मूबईला
*Khup chan vatla aaji ani atte la pahun. Aaji tumcha aashirvad asach kayam amcha sarvan sobat asudya.aaji ani atte la pan thoda change vatnar mumbai la aalyavar daily routine madhun.aaji cha sareeche colours ani saree pan sundar ahet.aaji kadun kakan baddal evdha janun ghyayla milala aaj ani omkar tumhi pan tyancha sarkhech ahat good.Atya khup bindass boltat..same here gavi jatanna amcha kade fakt clotheschi bag aste pan yetanna matra khup sare bags astat. maza mama,mami, aaji,mavshi mhantat tumcha kade asa kahi bhetat nahi tar gheun ja ata ale ahat tar (gavti eggs,bhaji,ghee,sukhi macchi,Rice,kaddhanya,dahi detat)Bhakri ani steam kelela chicken detat kivha fry kelela fish means evdha travelling kelya nantar ghari pohchlyavar jevan banvayla nako mhanun ani Khara tar he tyancha prem asta 😊.*
Pappu ajje pan yenar mumbai la ??