सँडी सर खुप छान मुलाखत झाली भुंगाची भुंगाचा मालक खुप शांत आणि नम्र आहे. आशी माणसं खुप थोडी बघायला मिळतात. नगरसेवक असून कोठलाही घमेंड नाही. अतिशय साधा माणूस आहे. आपल्याला आपल्या भुंगाला खुप शुभेच्छा... ❤❤❤❤
बकासुर जरी नवम हिंदकेसरी असला तरी मोठ्या लक्षाची सर नाही कारण लक्षा सप्त हिंदकेसरी होउन सुध्दा त्यांनी बंदीत जास्त काळ काढलाय. जर बंदी नसती तर किती वेळा हिंदकेसरी झाला असता मोठा लक्षा शर्यत क्षेत्रातील देव आहे.
Mathur ne nav sodlY sarani dharli hoti gadi lakhan vs sarja faltan fati ny zali ti sharyat karaychi mnun nav sodlay dya nav soda lakhan bhunga baksur one man show 22 gonde 22 badlya 22 bokad
Bhungala anubhavi top cha paira zala tr १ number mdekayam palal ex, hedutne sunder, arjun, bakasur, mm raja, rifle 8181, ninam sunder, he try kel tr gadi fall pn janar nhi mg ti kutn hi lagu dya
सँडी सर खुप छान मुलाखत झाली भुंगाची
भुंगाचा मालक खुप शांत आणि नम्र आहे.
आशी माणसं खुप थोडी बघायला मिळतात.
नगरसेवक असून कोठलाही घमेंड नाही.
अतिशय साधा माणूस आहे.
आपल्याला आपल्या भुंगाला खुप शुभेच्छा...
❤❤❤❤
पेडगाव सेमी ला बकासुरला खरी टक्कर देणारा हा भुंगा ❤🤩..भविष्यात नक्किच Top ला पळणार 🎉
फक्त बकासुर नाही तर... बकासुर आणि लखन ला टफ फाईट दिली भारी पलतोय... ❤बकासुर
छकड्याची चाक भिरत नव्हती नाहि तर भुंगाच लागला असता
Sadhya faqt raja gharnikicha
Bhunga aaj pn mumbail mdhe top la ahe❤
मथुर नंतर पब्लिक ने एकदम ठाम पळणारा बैल आहे भुंगा जरा सुधा आत हटणार नाही पब्लिकनी
एक बकासुर प्रेमी❤❤
खरं आहे दुसरा मथुरचं आहे पब्लिकला भुंगा ❤❤❤।।बलमाप्रेमी।।
बकासुर & भुंगा एकदा पळवा ❤❤
भुंगा आणि बक्या डॉन तीन फेऱ्या मधे पळवा खूप स्पीड लागले गाडीला शंभर टक्के
खूप छान पळतो भुंगा नक्की नाव करणार खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस ❤
Mathur and bhunga Mumbai king❤
पेडगाव मैदानात सेमी मध्ये,भुंगा -हरण्या vs बकासुर - लखन झालेली लढत एक अविस्मरणीय क्षण. 👌
खूप खूप शुभेच्छा भुंगा.
Hi na bharat keari aathavtoy bakasur viruddh bharat, antar
भुंगा टॉप च हत्यार होणार❤❤
नवम हिंद केसरी बकासुर आणी भुंगा सुपरफास्ट गाडी पळायला पाहिजे 101% गुलाल मिळणार ❤️👍🏻(बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍🏻
भुंगा आणि घरनिकी राजा एक नंबर गाडी पळेल❤️👑
भुंगा आणि घरनिकीचा राजा ही गाडी वाऱ्यासारखी गाडी पळेल ❤❤
♥️👑
💯%bhava
एक नंबर स्पीड आहे. भुंगा मोठा लक्षा सारखा पळतोय
माळशिरस हया मैदानात सेमीला लखन मथुर सर्जा मोठी टोपच्या गाड्या होत्या त्यात भुंगा सेमीला 1no केलता पण गाडी फॉल झाली ❤
आजकाल सगळेच मोठा लक्षाची बरोबरी करतात पण देवाची बरोबरी कोण नाही करू शकत 🙏
भुंगा आहे टॉप चा पण लक्षा नाही. लक्षा म्हणजे नुसता फरक गट सेमी फायनल अंतरान
भुंगा शंकर पटा मध्ये काम करू शकतो कारण भाऊंगा ला बुडातूनच स्पीड आहे आणि असे बैल आमच्या इकडे शंकर पटा मध्ये एक नंबर मध्ये पाळतात
Motha laksha ,Mathur ,bakasur ,motha sonya Yacha स्तचा rickot aahe❤
मला भुंगा खुप आवडतो खतरना पलतो भुंगा🚀🚀🚀🚀🚀🚀🚀🚀
#bhunga ❤
दादा राहुल भाई ची मुलाखत घ्या सोन्या सोन्या बद्दल पळवायचा आहे मथुर❤
लक्ष्या कायम काळजात ❤
Bhunga ❤
नाद खुळा स्पीड लावतोय भुंगा 🔥🔥
मथूर च्या माघ नाव काडणार ❤❤
बकासुर जरी नवम हिंदकेसरी असला तरी मोठ्या लक्षाची सर नाही कारण लक्षा सप्त हिंदकेसरी होउन सुध्दा त्यांनी बंदीत जास्त काळ काढलाय. जर बंदी नसती तर किती वेळा हिंदकेसरी झाला असता मोठा लक्षा शर्यत क्षेत्रातील देव आहे.
Ho pan शरीर kiti chota ahe bakasur cha adat vasara sarakh
भुंगा 👌. उज्ज्वल भविष्य 🌹🌹
उगवता टॉप चा सीतारा भुंगा ❤👑
भुंगा उज्वल भविष्य...❤
मिलींद शेठ छान विचार ❤❤😊😊
टॉप ची बैल तयार करणारे लक्ष्मण ड्रायव्हर शिर्डीकर ❤️🔥👑
Bhunga kartoy danga ❤❤💪💪
Bhunga ani gharnikicha Raja palva 🔥🔥
भुंगा आणि सिकंदर 8181 खूप Speed lagel
❤❤❤
त्या दिवशी गाडी फाकली नसती तर सर्व मोठे हरले असते.
मुंबई मधे बकासुर आणि भुंगा जर पलले तर ही गाडी कोनच मारू शकत नाही 💯✅
Mathur aani ghotcha sarjya marel Karn bakasur mumbaila aatun dabun palto aani bhaunga la dabun palalela bail chalat nahi
१०० टक्के भाई
एकमेव बैल आहे भुंगा ज्याच्या सोबत बकासूर सुट्टा पाळलाय. आणि लय टॉप गाडी पळाली , चांगल्या गाड्या मारू शकते ही जोड.
Milind shet Mathur tumhala mahit ahe 😢laksh dya
Garv bajula theva 😂
Binjod mathur mag bakyya
Tumhi manus thik thik ahe maj nako because mathur baap ahe public la
मुंबई चा बिनजोडचा बादशहा........भुंगा...❤
मथुर आहे बिनजोड़ चा बादशाह
@@pratikpatil4790बरं तझ खरं
दादा काल सेवाळे अंबानी काल आमच्या कडचे वासरू खरेदी केल आहे एक नंबर पाळण भुंगा आणि आबाची नवीन खरेदी
मथुर चां मागे भुंगा नाव करेल मुंबई मध्ये
Bhunga Bakasur, Bhunga Harnya, Bhunga Raja, Bhunga Sarja
टॉप च हत्यार बकासुर...❤
भुंगा❤❤
बकासुर आणी भुंगा पळवा dada ❤❤
भुंगा आणि बकासुर पळाले तर no 1 नक्की होईल
Top ch hatyar
भुंगा विषय टॉप
bhunga kiti hj charhchet asla tari ata final Gena khup avgad ahe tyachyasati
स्पीड भारी आहे 🎉
Pn laksha lakshach hota 💯
Bhunga khataranak ahe
...paire chukat ahet ...tikde laksh dya
Nice 👍❤
Siranc sai aani bhunga yekda gadhi palva khup shan gadi palel
🔝🔝🔝
Motha laksha chi mulakat gya ❤️
❤
Nad ny karay cha bhunga cha
भुंगा व घरनिकी कराच्या राजा पुढे मैदानात जमवा 1नंबर पणानार राव
भुंगाला टॉप पैर मिळाले तर नक्की तो गुलालात राहणार
लखन बरोबर नियोजन करा सांगून 1 न करतील
Mathur mumbai madhe mag bhunga koni kahi bhi bola
Malshiras mde sglya top chya gadyanna semi la gham fodla hota bhunga ni👑🔥
Dada bhunga mota bail nahi honar kadich aika maja bhunga cha malak mathur la hate karto
दादा तुम्ही सुधा नाव करणार
भुंगा खरी टक्कर दिली बकासुर ला पेडगावच्या मैदानात फायनल ला पुढे चालून भुंगा नाव कमवनार
भुगा सेबत माजा नागराचा बैल हारवल
बैल छान आहे पण मालकाच बोलन लय माजाच आहे
भुंगा सारखं बैल दावणी ला असल्यावर माज असायला पाहिजे
Are. Ajun. Chalu. Zali bahi. Naa
Aaj maidan honar ahe ki nahi
Jast palvu naka tyla atach
बकासुर भुंगा हो उ दया
Gharnikicha Raja barobar Kara gadi changli palel
Mhaisuri chi nahi khillar chi mulakat ghya mhaisuri cha kal asto palay cha
Bugha king ahe Ani king ranar
Mathur ne nav sodlY sarani dharli hoti gadi lakhan vs sarja faltan fati ny zali ti sharyat karaychi mnun nav sodlay dya nav soda lakhan bhunga baksur one man show 22 gonde 22 badlya 22 bokad
फक्त काही दिवस थांबा तुमचा भुंगा सगळ्यात टाप वरती राहणार
Bhungala anubhavi top cha paira zala tr १ number mdekayam palal ex, hedutne sunder, arjun, bakasur, mm raja, rifle 8181, ninam sunder, he try kel tr gadi fall pn janar nhi mg ti kutn hi lagu dya
Oglewadicha teja,
Vasru nai ha char dati ahe 😂
Are. Aj. Maidan hotnaa. Mg. Kay. Zal.
❤❤❤
भुंगा ❤
❤❤❤❤