सजली ही धरणी || सुपरहिट बाप्पाचे भक्तिमय गीत ||शाहीर/गायक -प्रफुल्ल पुजारी || गीतकार-निलेश उजाळ
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2023
- सजली हि धरणी || बाप्पाचे नवीन भक्तिमय गीत 2024 || शाहीर /गायक -प्रफुल्ल पुजारी || गीतकार -निलेश उजाळ || Ganpati Song 2024 || Shakti tura gan || Sajali He Dharani | Shahir Prafull Pujari | Nilesh Ujal
गायक /शाहीर :- श्री.प्रफुल्ल पुजारी (मु.पो.-हसोळ, ता. राजापूर )
गीतकार:- श्री.निलेश उजाळ (पिसई-दापोली )
सहाय्यक :- शाहीर श्री.सचिन पानगले (संगमेश्वर, पांगरी )
संगीतकार
ढोलकी- विशाल सुतार , कीबोर्ड - पंकज काताळे, पॅड- प्रणव काताळे, बेंजो - सौरभ देवरुखकर
विशेष सहकार्य :- श्री.दिनेश कुरतडकर , कु.वेदांत काटकर, श्री. संतोष काटकर, श्री.संदेश काटकर, श्री.शुभम घडवले, श्री.परेश इंजळे, अविनाश कडू, प्रदिप मिरजोळकर*
Mixing आणि mastering: - साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ (दापोली ) पंकज काताळे
रेकॉर्डिंग :- समृद्धी रेकॉर्डिंग स्टुडिओ दिवा ( शाहीर श्री.संदिप मोरे )
व्हिडीओ एडिटिंग - श्री.परेश इंजळे
_________________________________________________
सजली ही धरणी रान फुलांनी तुझीच ही गोड माया
उधळीत रंग नभातुन झरते वरुणाची निर्मळ काया
अंत नको रे पाहू आता तू २
दर्शन द्यावे गणराया...धृ
इंद्रधनुचे तोरण बांधले
स्वागत करण्या अंबर सजले
हिरवाईने विश्व बहरले
पुष्प फुलोरे खुदकन हसले
मधुर सुरांनी आळवितात २
ओढ तुझी लागे रान पाखरा...१
वरदविनायका हे शुभदायका
तुजला विनवितो विश्वनायका
दुःख विदारका रे सुखकारका
आईपरी तू माझ्या बापा सारखा
हर्षित हे क्षण आतुरले मन २
पदरी घ्यावे सान पामरा...२
सिंदुरचर्चित धवळुली काया
सुमंगलाची मूर्ती प्रेमळ माया
विघ्ने पळवीशी आधार देशी
वंदन घ्यावे श्री गणराया
कवी निलेशाच्या काव्यात रमशी २
कधी प्रफुल्लाच्या मुखी ...३
~निलेश उजाळ
_________________________________________________
#konkan #कोकण #shaktituragan #amhikokanikalakar #आम्हीकोकणीकलाकार #ganpatibappa #gan #shaktituragan #newganpatisong #सजलीहि धरणी #Sajalihidharani#ganpatisong #bappa #bappamorya #ganpatibappa #nileshujal #sachin #prafullpujari #Sachinpangale #ganpati#निलेशउजाळ #Nileshujal #superhitnewganpatisong2023 #Bappa #गण #superhitsong #GanpatiSong # Kokan #Konkan #GaneshChaturthi #Ganpatibappamorya #गणपतीबाप्पामोरया
khup chan mast 👌👌👌👌👌
धन्यवाद
Nice❤
सुपर
धन्यवाद
अप्रतिम गीत लेखणी.....सुमधुर आवाज पुजारी बुवा❤....संगीत / कोरस फारच सुंदर झाला आहे.सर्वच नंबर वन .....हे गाणं नक्कीच गावोगाव आणि घरोघरी वाजणार....आणि गणपती सण गाजणार....
धन्यवाद
अप्रतिम❤❤
सुंदर शब्दरचना.....सुंदर गोड आवाजात सादरीकरण
धन्यवाद
👌👌💐💐
Nice
धन्यवाद
सुंदर गाणं आहे भाऊ
1no ❤
Ty ❤️
🎉🎉👌👌
अप्रतिम गीत लेखन, संगीत संयोजन आणि तितक्याच ताकदीच गायन!!! खुप सुंदर गीत!!!❤❤❤
धन्यवाद
खूप छान गीत रचना ...आणी दादा आपला आवाज देखील् खूप छान ....
धन्यवाद
Khup sunder zalay ❤❤ khup bhari
धन्यवाद
निलेश सर... अप्रतिम रचना. वाटतंं शब्दाना गणरायाचा स्पर्श झालाय. ... तुमच्या टीमला मन:पूर्वक शुभेच्छा !
ही बाप्पाचीच तर कृपा आहे सर...
😊😊😊😊😊😊😊😊
Right
खुप छान गाणं.... खूप छान शब्दरचना... मंत्रमुग्ध करणारे हे गाणं... आवाज पण छान ...
धन्यवाद
नेहमीप्रमाणे अप्रतिम🎉🎉
धन्यवाद
❤
अप्रतिम शब्द रचना बुवा खूप छान गीत❤
धन्यवाद
👌👌👌👌👌👌
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏 खूप खूप छान अप्रतिम 🙏🙏
धन्यवाद
❤👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤🙏🌹🙏
खूप छान रचना... मस्त
धन्यवाद
👍👍👍👍
निलेश जी गीतरचना अप्रतिम, आपल्या लेखणीला सलाम, प्रफ्फुल बुवांचा सुंदर आवाज,
धन्यवाद
किती छान, अभिनंदन पुजारी साहेब
धन्यवाद
शाहीर..... प्रफुल्ल सर खुप छान शब्द रचना ❤....... गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया ❤......I am Big fan....
धन्यवाद
Congratulation
Waa buva khup sunder geet an khup chan aavaj....aankhi ek yeudya asach sunder song ya ganpatila hi subhechya💐💐
खुपच सुंदर 👌👌
धन्यवाद
खूप सुंदर गीत आहे
धन्यवाद
अप्रतिम निलेश जी... कौतुक करायला शब्द अपुरे पडतील 🎉
Sunder lekhani❤❤❤
धन्यवाद
खूप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद
खूप सुंदर गीत आहे 👌👌👌💐💐💐
धन्यवाद
❤🎉💯
Khup Chan 🔥🔥🔥
धन्यवाद
अप्रतिम गीत
धन्यवाद
❤ एक नंबर आवाज भारी
धन्यवाद
खुप छान आहे गण आणि आवाज सुद्धा 🔥🔥🔥🔥🔥
धन्यवाद
सारखं ऐकतच राहावं वाटतं, अप्रतिम शब्दरचना दादा, u are amazing, great singer and lyrics
धन्यवाद 🙏🏻
Mast
धन्यवाद
Khup chhan
धन्यवाद
Chan
धन्यवाद
खूप छान गीत...रचना भारी👌👌👍🚩 आम्ही कोकणी
धन्यवाद
Khup sundar
धन्यवाद
Nice👌🏻👌🏻
Ty
सुंदर गीत ❤
धन्यवाद
Khup sundear geet chan ❤💯
धन्यवाद
अप्रतिम शब्दरचना आणी काव्य... सुंदर गीत संगीत 🌹
Very nice
Ty
Khup mast dada
धन्यवाद 🙏🏻
सुंदर ❤
धन्यवाद
Khup chan
धन्यवाद 🙏🏻
अप्रतिम गायन दादा, आणि उत्तम शब्दरचना 👌❤️💐💐
धन्यवाद
अप्रतिम काव्या रचना
धन्यवाद
खूप सुंदर गाण ❤
धन्यवाद
Khup chan ❤
धन्यवाद
खूप सुंदर
धन्यवाद
खुप गोड आवाज...❤
धन्यवाद
Sundar dada❤
धन्यवाद
khup chan gaylat he git Dada
धन्यवाद
शब्द
सुंदर💝
स्वागत भाद्रपदाचे👌
भाद्रपदाच्या राजाचे🙏
धन्यवाद
खूप छान....❤
धन्यवाद
छान गाणे आहे
धन्यवाद
अप्रतिम गीत लेखन, संगीत संयोजन, खुप सुंदर काव्या शब्दाना गणरायाचा स्पर्श झालाय गीत उत्तम👌👍 तुमच्या टीमला मन:पूर्वक शुभेच्छा ! 🎉🎹💐🌹🙏
धन्यवाद
Superb... ❤❤❤🎉
Ty
खूप सुंदर काव्य रचना, तिथकेच गोड गायन प्रफुल्ल बुआ चे... खूप छान
धन्यवाद
खूप सुंदर काव्य रचना 👌🎉
Bahot khub ❤😊
Sundar❤❤
धन्यवाद
अप्रतिम गीत रचना केली आहे उजाळ सर सुंदर चाल आणि छान आवाजात गायले आहे बुवा💐💐💐💐💐
धन्यवाद
उजाळ सर यमक प्रास अनुबंध, प्रफुल ने गाईले स्वरात छंद. ❤❤❤❤
धन्यवाद
सुंदर शब्द, सुंदर चाल तितकेच सुंदर संगीत संयोजन आणि पुन्हा एकदा प्रफुल्ल -निलेश संगम ,वाहवा पांडुरंग खुश झाला 🥰🥰🥰
धन्यवाद 🙏🏻🌹
निलेश सर खूपच सुंदर लेखणी 🖋️👌
त्याच बरोबर आमचे मित्र बंधू शाहीर पुजारी बुवांच्या सुमधूर आवाजाने गीताला चार चांद लावले.❤❤❤
धन्यवाद 🙏🏻
छान आवाज आहे लय भारी बुवा गणपती बाप्पा मोरया या 🔥🌹👌💜
धन्यवाद
खूप सुंदर माऊली 🙏🙏
धन्यवाद
खूप खूप सुंदर गाणे त्याच बरोबर आवाज मंजुळ नाद नाय करायचा बुवांचा ❤❤
धन्यवाद 🙏🏻
माऊली खुप सुंदर गीत
धन्यवाद
सुंदर आवाज पुजारी माऊली❤❤❤
धन्यवाद
गाण खूप छान रचना केली आहे
धन्यवाद
खुप सुंदर गीता आहे अभिनंदन सर्वांना
धन्यवाद
खूप सुंदर झालाय गाणं❤❤
धन्यवाद
Ase-aamuche, -kokan
❤️
लेखणी खूपचं सुंदर 👌👌👌👌👌♥️
धन्यवाद
❤🎉😊
❤❤❤खूप गोड आवाज❤❤❤
धन्यवाद
खूप छान भावा 💥💥💥
धन्यवाद
खूप सुंदर गीत आहे ❤
धन्यवाद
खूप छान
धन्यवाद
Song writer - nilesh ujaal yana shahiri manacha mujara eatak god gan write kelay kahi upamach kami padel shabdh rachana eatake god kelay ki ti line mala khup avadali tine gan khup uthun dharal ( udhalit rang nbhatune zarte varunachi nirmal kaya) ani shahir avaj tr khup god ahe ani chhan lagala
धन्यवाद
खूप सुंदर आहे गाणं❤
धन्यवाद
अप्रतिम शब्दचना दादा,
तसेच सुमधुर आवाज़ 🎉🎹
धन्यवाद
Thanks bro ❤
स्वर,शब्दरचना,व्हिडिओ एडिटिंग सर्वच अप्रतिम ❤❤
धन्यवाद
Mast ✨🥰
धन्यवाद
@@user-xc4my6eg6s नवं नवीन व्हिडिओ अपलोड करत रहा माऊली..🥰🙏🙏🙏 पुढील वाटचालीस शुभेच्छा..♥️
Nice song
Ty
खूप छान वाटत हे गीत ऐकुन आणि तेवढेच शब्द रचना पण छान आहे नीलेश दादा ची पिस ई गावचे नाव लोकिक केले दादा .
धन्यवाद
Nice voice 👌
Ty
खुप सुंदर गीत आहे,कोरस खाली राहीला आहे.बाकी छान गायलं आहे ❤❤❤
धन्यवाद
छान गीत रचना निलेश दादा उजाल❤ आपल्या पिसई चा असा नाव वाढवा मी विजय❤❤❤
धन्यवाद
Nice buva❤
अप्रतिम काव्य रचना आणि आवाज देखील तेव्हाडच छान आहे.
धन्यवाद
धन्यवाद
सुंदर गाणं आहे भाऊ