तुमचे संस्कार खुप छान आहेत,आज आक्काच्या,बाबाच्या निवडीवर अभिमान वाटतो,पहा ना त्या वेळी आक्का मेंटली स्टेबल नसताना ही स्वता बरोबर काय होतंय हे समजत नसतानां ही आपल्या मुलासाठी काय चांगलं आहे,हे समजत होतं, हे फक्त एक आईच करु शकते,सलाम सगळ्या अशा आईनं साठी🙏
पूजा खूप छान झाली, हातात हिरव्या bangddya घलायच्या,आशा विधिच्या कार्य क्रम असल्यावर मंगलसूत्र सोन्याचे ghal त्याचे खूप महत्व आहे,तुमची famali खूप छान आहे,❤😊
सोळा सोमवार च पूजेचा आशीर्वाद आणि पुण्य तर तुम्हाला मिळेल च खूप छान झाली पूजा आणि अजून हि जास्त पुण्य मिळेल तुम्हाला कारण तुम्ही रोशनी आणि बबलू ल पूजेच्या जोडी च मान दिलात आज काल घरी काम करण्यारा माणसाला एवढं कुणीच किंमत देत नाही घरी काही कार्यक्रम किव्हा पूजा असेल तर आपल्या नंतर त्याचं विचार करतात पण तुम्ही काही वेगळं करून दाखवल तुमच्या कडून खूप काही शिकण्यासारखं आहे ❤ तुम्हाला कायम शुभेच्छा 🎉
उद्या पणामध्ये तुम्ही बबलू भाऊला आणि रोशनी ताईला मान दिला आहे हे सगळ्यांना चांगलं वाटणार आहे तुम्ही लोकं खूप चांगले आहात स्वाती भारती गॉड ब्लेस यु❤❤❤❤❤❤
सोळा सोमवाची पूजा खूप छान झाली छोट्या दाजींना भोले बाबांनी अचानक बोलून घेतले स्वातीताई तू खूप छान दिसत होतीस मोठे दाजी आई अण्णा भैय्या दिसले नाहीत आता उद्या पण झाले सर्व झालं स्वातीताई तू आता गुड न्यूज दे 🥰🥰
होमाला लागणारी समिधा म्हणतात लाकड नाही म्हणायचे स्वाती पुजा छान झाली हसत खेळत होम छान झाला पिंडीवर अभिषेक छान तुमच्या मनातील सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत हिच महादेवाच्या चरणी प्रार्थना ❤
Kiti cheshta maskari kartat chote fauji mast pooja chan zhali tai asach hasat khelat Raha chan ha tai bharti tainni polya chan banavlya katachi aamti pan chan dakhavli mast tai aajcha vlog chota vattla tai
जय भोले नाथ शंकर भगवान की जय।। ॐ नमः शिवाय ।। जय श्री महादेवाची कृपा तुम्हा सर्वांवर सदैव राहो अशी मी महादेवाच्या चरणी प्रार्थना करते. जय श्री शंकर पार्वती माता की जय.❤❤❤❤❤
Gm tai तुमच्या all success चे क्रेडिट goes to बाबा बाबानी भारती ताई ना खुप ह ट्ट करुन् सुन करुन आणले आज बाबा च्या मुल हे घर उभा आहे बाबा च्या च्वाइस ला तोड़ नाही बाबा खरच मानसाची पारख खुप आहे तुम्हाला बाकी सगळे member प्रमाणिक पने कस्ट करत आहेत बाकी family loyal आणि royal आहे All life real शेयर केली आहे अजीबात reel life नाही Soo many love from satara faouji wife❤❤❤❤❤❤
आमच्या देशाचे रक्षण करणाऱ्या फौजीला उदंड आयुष्य लाभो हीच महादेवाचे चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ😊
अग ताई तुमच्या घरी महादेवाचे मंदिर आहे ना मग तिथेच करेची ना पूजा
@@ShashwatiMummyLife47अहो ताई तिथेच केली पूजा नीट पहा
Ho tai
Ho..Tai pan aamcyakde mandiratch kartat manun matl...jyachi tyachi vegli padht...baki kahi nahi
खूप सुंदर निर्णय रोशनीला आणि बबलू भाऊला उद्यापणाची जोडी म्हणून जेवायला घालायचा 🌹🙏🌹
सोळा सोमवारचा उद्या पणाला कोणीही कांदा-लसूण चे जेवण करत नाही
😍😍
स्वाती प्रदोष दिवशी उद्यापन छान 🙏,
रोशनी ताई बबलुदादा यांना तिला जोडीचा मान👌,
उमा महेश्वर देतील कृपादान 🙏💐🛕🥥🪔🔱🐚
खुप छान झाले उद्यापन 18:33 बबलूदादा आणि रोषनीताईला जोडीचा मान दिला त्यामुळे तुमचे उद्यापण शंकर पार्वतीला पोहचल ॐ नमः शिवाय,🙏🙏🙏
तुमचे संस्कार खुप छान आहेत,आज आक्काच्या,बाबाच्या निवडीवर अभिमान वाटतो,पहा ना त्या वेळी आक्का मेंटली स्टेबल नसताना ही स्वता बरोबर काय होतंय हे समजत नसतानां ही आपल्या मुलासाठी काय चांगलं आहे,हे समजत होतं, हे फक्त एक आईच करु शकते,सलाम सगळ्या अशा आईनं साठी🙏
Thanks 🙏
Khup chhan pooja keli ❤❤
उद्यापन खुपच छान झालं... रोशनी, बबलू भैयाला या जोडीला मान दिलात उद्यापन सार्थकी लागलं... तुमच्या मनोकामना पूर्ण होवोत 👍🏻खुप शुभाशीर्वाद 🤲🏻
Thank you
खुप छान झाला ऊद्या पन सोहळा.🙏रोशनीच्या जोडीला मान दिलात हे छान केलीत. ओम नमः शिवाय 🙏
😍😍
सुख म्हणजे नक्की काय असतं. सुख म्हणजे नक्की सख्या बहिणी सख्या जावा असतं.बरोबर ना .😂😂😂😂❤
हो नक्कीच
Ha 😂
🙏
👌👌👌👍🥰♥️
पूजा खूप छान झाली, हातात हिरव्या bangddya घलायच्या,आशा विधिच्या कार्य क्रम असल्यावर मंगलसूत्र सोन्याचे ghal त्याचे खूप महत्व आहे,तुमची famali खूप छान आहे,❤😊
हो बरोबर बोलल्या ताई
Ho tai
श्री स्वामी समर्थ. ताई आजची पूजा छान झाली. जे होतं चांगल्या साठी होतं असच समजायचं. छोटे दाजी मधेच जोक करतात. मस्त वाटले बघून. असच आनंदात राहा.
Thank you 🙏
हेच तुमचे खरे उद्यान पण आहे गरीबात देव आहेत 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
🙏🙏
सोळा सोमवार उद्यापन सोहळा खूप छान पार पडला.👌👌♥️
मनापासून केलं कि सगळं देवाला पावन होतं.🙏🙏
खूप छान व्हिडिओ 👌♥️🌹🌹
सोळा सोमवार च पूजेचा आशीर्वाद आणि पुण्य तर तुम्हाला मिळेल च खूप छान झाली पूजा आणि अजून हि जास्त पुण्य मिळेल तुम्हाला कारण तुम्ही रोशनी आणि बबलू ल पूजेच्या जोडी च मान दिलात आज काल घरी काम करण्यारा माणसाला एवढं कुणीच किंमत देत नाही घरी काही कार्यक्रम किव्हा पूजा असेल तर आपल्या नंतर त्याचं विचार करतात पण तुम्ही काही वेगळं करून दाखवल तुमच्या कडून खूप काही शिकण्यासारखं आहे ❤ तुम्हाला कायम शुभेच्छा 🎉
उद्या पणामध्ये तुम्ही बबलू भाऊला आणि रोशनी ताईला मान दिला आहे हे सगळ्यांना चांगलं वाटणार आहे तुम्ही लोकं खूप चांगले आहात स्वाती भारती गॉड ब्लेस यु❤❤❤❤❤❤
❤❤दोनी फौजीनां सलाम पुजा खूप छान झाली.बबलू आणि रोशनीला मान दिला आगदि योग्य केल.
Thanks 🙏
अभिमान नाही गर्व नाही हीच तुमची संस्कृती स्वातीताई भारतीताई दोघी खूप छान 🌹🌹🌹
गवताचा महादेव कसा बनवला कृपा करून सांगा ताई❤
@@abhijitpotre-bt1wkअहो ताई त्यांना गिफ्ट दिलंय
Thank you so much tai
Wow!! Pooja baghunach shan watla... Tumcha khup khup kautuk❤ itka lavkar sagla kelat! Ashach kayam anandi raha.. ❤🎉
Khup chan zali puja kharach ekdm mn प्रसन्न zale 👌👌👌👌bablu bhaula aani roshnila bsvle te pn bhari kel
पूजा छान झाली ताई बघून अगदी मन प्रसन्न झाल आजचा व्हिडिओ खूप छान होता😊
Thank you
Khup chhan vlog ❤❤
Aaj 1 no comedy jaliy swati diii😂😂😂
😍😍🙏
Khup chan vatal tumhi bablu bhaiya aani Roshani taila udyapan sahi jodicha man dila udyapan pn chan Kel... chote fouji pn chan comedy kartat asch ghet ja adhun madhum Tyanna vidio madhe
Swati khup chan dist hoti
Puja mast zali
Khup chan pooja kelat Ani roshni Ani bablu bhauna man dila he khup mast
Thanks
Khup chan video ❤
खुप सुंदर झालं उद्यापन 😊बबलु दादा आणि रोशनी ला जेवायला घातलं ते छान झालं गरजु लोकांना उरलेल्या साड्या आणि अन्न दान करा 😊
Ho tai
❤खुपच छान पुजा. आम्ही देखील सोळा सोमवार पूजेला जोडीने होतो. आमच्या साहेबांनी या पुजेसाठी वेळ काढला होता.
😍😍🙏
खूप छान उद्यापन केले ताई बबलू दादा व रोशनी ताई ला दिला मान खूप छान वाटले 👍
Thank you 🙏
खूप छान केलंत रोशनी आणि बबलू भैय्या ला दोघांना हां मान दिला खूप खूप छान वाटलं ❤❤🎉🎉🎉🎉
Thank you
ताई काल प्रदोष होता खूप छान झालं उद्यापन ❤
छान झाले उद्यापण मनोभावे करण्याला महत्त्व आहे
Khup chan jhali puja,dhingana pn chan krta.ani aamti pn.aamchya gava kde pn ashich aamti krtat.khup chan hote.,👌👌👌
Thank you 🙏
Swati tai chote fuji chi masti khup chan ❤❤❤❤
भारतीताई. विडिओ ची. सुरुवात खूप छान आहे
Congratulations for new car
सोळा सोमवाची पूजा खूप छान झाली छोट्या दाजींना भोले बाबांनी अचानक बोलून घेतले स्वातीताई तू खूप छान दिसत होतीस मोठे दाजी आई अण्णा भैय्या दिसले नाहीत आता उद्या पण झाले सर्व झालं स्वातीताई तू आता गुड न्यूज दे 🥰🥰
हाय भारती ताई व स्वाती खूप छान वाटल ऐकुन राजु फौजी आले म्हणून ना छान केले मस्तच
Thanks
खूप छान व्हिडिओ.🎉
फौजीचे धमाल आवडले बाबा
🤣
Khup chhan Har Har mahadev 🙏
बाकी विडिओ मस्त छान झालं सगळं. Love You Both Dear❤
होमाला लागणारी समिधा म्हणतात लाकड नाही म्हणायचे स्वाती पुजा छान झाली हसत खेळत होम छान झाला पिंडीवर अभिषेक छान तुमच्या मनातील सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत हिच महादेवाच्या चरणी प्रार्थना ❤
मस्त झालं उद्यापण.. ✨🙏🏻
Khup chan😊😊😊😊😊
रोशनी ची जोडी जेवायला बसवली खूप छान
ओम् नम: शिवाय🙏☘️☘️☘️🌺🌺 खुप छान केलं उद्यापण्
Thank you
खूप छान ताई 😊😊
Chan zale udyapan ❤❤
स्वाती कोनतीही पुजा करतांना हातात काचेच्या बांगड्या घाला,पजा खुप छान झाली तु खुप छान दिसत होती
Thank you 🙏
ताई खूप मोठा योग आहे कारण आज ज्ञानेश्वर माऊलीचे संजीवनी समाधी सोहळा पण होता त्यात तुमची सोळा सोमवारचे उद्यापन झाली चांगलेच ना🌼🌼🌿🌿👌👌
🙏🙏😍
Video खूप छान ❤❤❤
Thank you
Chan zalaee pooja
हर. हर. महादेव
Khupach Chan tai tummhi Roshani n Bablu bhau la basavle
एक च नबर बर क ताई
Kiti cheshta maskari kartat chote fauji mast pooja chan zhali tai asach hasat khelat Raha chan ha tai bharti tainni polya chan banavlya katachi aamti pan chan dakhavli mast tai aajcha vlog chota vattla tai
Ho tai
Nice tai
खूप छान विडीओ ♥️♥️♥️
पुजा खूप छान झाली.छोटे फौजी राजुनी खूप आज हसवले.
मस्त पूजा झाली. सोळा सोमवार उद्यापणाला कांदा लसूण चालत नाही.
जय भोले नाथ शंकर भगवान की जय।। ॐ नमः शिवाय ।। जय श्री महादेवाची कृपा तुम्हा सर्वांवर सदैव राहो अशी मी महादेवाच्या चरणी प्रार्थना करते. जय श्री शंकर पार्वती माता की जय.❤❤❤❤❤
🙏🙏
खुप छान केली पुजा पाटावर पाय धुवायचे स्वाती आता जाऊदे पुढे लक्षात ठेव
Tai video khup chan chote f Fauji chi Masti khup chan
Thank you
Om namah Shivay ❤😊❤ mast 😊❤😊
दोघींनी डोक्यावर पदर घेतला हिच आपली संस्कृती. 🎉
Thank you
खूप छान वाटले ओम् नमः शिवाय
🙏
Roshni la man dila khup chan.
Thank you
स्वाती आज फार खूश आहे आशीच आनंदी रहा राजु फौजी फार मजा करतात 😂😂😂😂
Thank you
खूप सुंदर पुजा ❤❤🙏🙏
Nice blog❤❤❤❤
हर हर महादेव 🙏
ओम नम शिवाय खुप छान केलं उघापण
Thanks
आओम नमः शिवाय
ॐ नमः शिवाय 🙏🏼🙏🏼🙏🏼
खूप छान पूजा झाली तुमच्या दोघांचा लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतो
Thank you
Gm tai तुमच्या all success चे क्रेडिट goes to बाबा
बाबानी भारती ताई ना खुप ह ट्ट करुन् सुन करुन आणले आज बाबा च्या मुल हे घर उभा आहे
बाबा च्या च्वाइस ला तोड़ नाही
बाबा खरच मानसाची पारख खुप आहे तुम्हाला
बाकी सगळे member प्रमाणिक पने कस्ट करत आहेत
बाकी family loyal आणि royal आहे
All life real शेयर केली आहे
अजीबात reel life नाही
Soo many love from satara faouji wife❤❤❤❤❤❤
Thanku tai ❤️❤️❤️❤️❤️
खूप छान केलं उद्या पण ओम नमः शिवाय छान वाटलं भारती आणि स्वाती
Thanks
खूप छान संस्कृती जगताय भारतीताई स्वातीताई तुम्ही आपली खूप छान झालीये पूजा
Thank you
🙏श्री शिवाय नमः स्तुभ्यं 🙏🌹
❤❤❤❤❤❤❤❤ ओम नमः शिवाय 🙏🙏🙏
हर हर महादेव
तुमचं घर , मंदिर आणि आजूबाजूचा परिसर बघून तिकडे यावसं वाटतय 😊
ओम नमःशिवाय❤❤
खुप सुंदर उद्यापन झाले 😅🙏🙏🌹🌹
Thank you
खूप खूप पुण्य लाभते😊
छान जोडी पण निवडली सर्व झाले आपल्या देशाचे रक्षण करणार्या फौजीचे महादेव सदैव रक्षण करतील
खूप छान झाला उद्या पण सोहळा रोशनी आणि बबलू या जोडीला मान दिला ते खूप छान झालं ओम नमः शिवाय
खुप छान पुजा झाली❤
Congratulations बहिणींनो आणि दाजींनी पण for new mahindra xuv ७०० 🎉💐
Thank you so much ☺️
Thank you
रोशनी बबलू शंकर पार्वती म्हणून आले तुमच्या घरी ते तुम्हाला सोडून जाणार नाहीत
Khup chan bolya tai
Ho na tai
छानच व्हिडिओ
👌👌👌🥰🥰💖🙏
ताई पूजेला बसताना हातात हिरव्या बांगड्या घालायच्या पूजा छान झाली. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय 🙏🙏💐💐🙏🙏
उगाचच काही पण चूक काढीत नका बसू अहो विसरले असतील घाईघाईत असं होऊ शकतं
Ho tai
स्वारी ताई.😢@@shubhangithombare822
Hiii tai khupch Chan tai tumcha khup abhiman vatato........ love you so much ❤
Thank you
खूप सुंदर ❤❤
Raju dada chi comedy mla khupach avdte khup chan comedy karto raju fada
Thanks
तुमच्या दोघांचा जोडा छान आहे
👌👌
तुझ्या छान झाली😊
Nice video ❤