फक्त 16 ते 17 हजारात दिल्या एक नंबर शेळ्या विजुभाऊ यांनी फक्त 15 मिनिटात विकल्या 30 शेळ्या
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
- फक्त 16 ते 17 हजारात दिल्या एक नंबर शेळ्या विजुभाऊ यांनी फक्त 15 मिनिटात विकल्या 30 शेळ्या | चाळीसगाव बकरी बाजार#बकरी_पालन#शेळी #शेळीपालन #shelipalan #shelipalankasekarave #bakaripalan #bakramandi #bakripalan #bakraeidspecial #kathewadibakarivishayisampurnmahiti
#kathewadishelivisgayisamuprnmahiti
#kathewadibakarifarm
#kathewadishelipalan
#chalisgaonbakaribajar
#akashjadhavdhule
#vijuveleyanchagharchyakathwwadishelya
#bakarinchyakimti
#बकरी #बकरीकेबच्चे #बकरी_पालन_की_ट्रेनिग #बकरीकाइलाज #बकरीपालनट्रेनिग
#goat #goatfarming #goatfarm #goats
@khandeshifarmerakash
आकाश भाऊ शेळ्यांनचे दात आठ आसताना चार सांगतात तेवढे लक्षात आणून द्या प्रत्येक विडिओ मध्ये तेवढीच आणी महत्त्वाची कमतरता आहे बाकी विडिओ खुप छान आसतात आपल्या
दूधचे दात पडून नवीन आलेल दात किती ते असतात
@@bhushansonawane9025 दोन दात
Write bhau
खूपच छान,.. रायगड जिल्ह्यातील, माणगाव तालुक्यातील मराठी तरुण उद्योजक शेळी खरेदीसाठी जळगाव पर्यंत पोहचले.,.👌👌
दादा मी या लोकांच्या गावात काम केल आहे रायगड मध्ये जिते गाव आहे खूप चांगली लोक आहेत
आकाश भाऊ विजू भाऊ यांचा व्यवहार एकदम भारी
या गाडीला एकदम स्वस्त शेळीया आहेत इतर गाड्यान पेक्षा
शेळ्या खुप मस्त... किंमत पण योग्य... जबरदस्त
खूप मस्त दिलीप भाऊ....अभिनंदन
Great 👍 viju bhau. pandharpur
आकाश भाऊ आजच्या शेळ्या एकदम योग्य किंमतीत दिल्या बरका ...मन खुश झाले,
आकाश भाऊ काटेवाडी शेळी बंदिस्त होऊ
शकते का
Mangaon madhe khutlaa thikan?
निजामपूर जिते
Phone no bhetal ka?
Great work bhau
Dada mangaon la kotha . Mulkhata karyachi hai . Experience share kara
विजू भाऊ मस्त भाष्यापन छान नाहीतर सोनू भाऊ नेहमी झाडावर..
Paroda bajar dakhva Aakash Bhau
लयभारी
Gharpoch bhetal kay
1sheli kitila dilit te nit klle nahi pls sanga🙏
मस्त मि पण दोन घेतल्या होत्या विजु भाऊ कडुन माझि एक बकरी फेल गेली
Vdo karata kiti paise mita
घोडेगाव मध्ये येत नाही का
घोडेगाव च्या बाजारात गाडी उतरत नाही का
Hi
शेळी उतरवतानाफळकयाला लाकडी पाट्या लावा शेळी आफठणार नाही
Chalen cha vaccin jhala ka
Akaash bhau chikna aahe!
😅🙏
Aakash bhau
नमस्कार 🙏
1200
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
पिललेसोबत किमतकाय
मी कोकणातलाच आहे म्हणून..... प्लीज.....ज्या रायगड च्या दादांनी शेळ्या घेतल्या आहेत...त्यांचा प्लीज मोबाईल नंबर द्या.... विडिओ मध्ये
Pisarve jejuri kastamar number
Hii
पिलेदावतजा
❤❤❤❤❤
मला पण वीस घेणार आहे
शेळ्यी कोठून येतात व कुटे येतात