Neeta Ambani's Emotional Hug to champions at Radhika Anant's sangeet |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
  • सध्या मुंबईत काय संपुर्ण देशभरात एकच वारे वादळ सुरु आहे ते म्हणजे टीम इंडियाच्या विजयाचे .सोहळा कुठलाही असो सेलेब्रेशन आधी टीम इंडियाचं मग सगळं काही ... मग तो सोहळा अंबानींचा का असेना . काही महिन्यापासून सुरु असलेला राधिका आणि अनंत अंबानी यांचा pre wedding सोहळा पाहून आपण सगळेच भारावलोय पण आता वर्ल्ड कप च्या विजयात आपणच काय तर स्वतः अंबानी कुटुंब देखील भारावून गेलंय त्यामुळेच मुलाच्या pre wedding निमित्त आयोजित संगीत सोहळ्यात जग्गजेत्या खेळाडूंच्या कौतुकात नीता अंबानी भावुक झाल्या . विडिओ आवडला तर नक्की share करा आणि आपल्या चॅनल वर नवीन असाल तर youtube वर आपलं so .morestuff हे चॅनेल subscribe
    करायला विसरू नका .
    #cricket #cricketlover #news #nitaambani #ambani #wedding #indiancricketteam #celebration #shortvideo #shorts #trending #trendingshorts #emotional

ความคิดเห็น •