खुपच छान काम झाले सर्व जणांचे अविनाश सर भारीच काम केले अभिनंदन
खुप छान सर्व कलाकार चे अण वृंदावन फिल्म प्रॉडक्शन चे अभिनंदन......
सामवेद गणेश फिल्मस कडुन खुप खुप शुभेच्छा
सर्वांचे खरोखरच अप्रतिम काम झाले, तुम्हा सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो👌👌👌👌🙏🙏🙏
संजू, फिल्म खूपच अप्रतिम झालीय
कोरोना महामारी व lockdownच्या काळात सर्वसामान्यांची जी वाताहत झाली जी लूट झाली त्याचे वास्तव चित्रण अगदी हुबेहुब मांडलय शृंगालने
खूप खूप अभिनंदन शृंगार आणि भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
चाहूल प्रीतीची चॅनेल कडून खूप साऱ्या शुभेच्छा
Hridaysparshi ❤️katha v 👌utkrisht abhinay khup Chan!!
Khup chan aahe kharach bhari kam kelay kalalkarane yachyat vishesta strungal picke ne khup mast aahe film 👍👍
जितका भावस्पर्शी विषय तितकीच तगडी कास्टिंग आणि अभिनय.....💐💐💐💐💐💐
क्या बात हे यार....भारावून गेलो लघुपट पाहताना
अभिनयाची एक वेगळी ताकद वास्तविक दर्शन सर्वच कलाकार अप्रतिम , लेखक तसेच दिग्दर्शन आणि छायाचिञण अप्रतिम ! सर्वच टिमला मानाचा मुजरा !...एक कलाकार
Khup mast
Best 👏👏👏💯♥️ shrungal bhava
एक नंबर काम केल आहे शॄगांल पुढील वाटचालीस तुला लाख लाख शुभेच्छा
हे असच घडलय...😭
खूपच सुंदर, हृदयस्पर्शी फिल्म आहे. सर्व कलाकारांचे अभिनय उत्तम आहेत, संपूर्ण टीम ला शुभेच्छा.
All the best dada.
खरंच खूप छान स्टोरी मंडळी आहे...🙏👌👌👌
Oखूपच छान वास्तव मांडते,,,,
it is real condistion lockdown so sad well done all of you 👍👍👍👍👍
VERY NICE MOVIE SUPER ZAKAKAKAKASSSSSS ZABARDAST 👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌
Nice Chiku Bro
That s real story of lockdown due to covid 19 very nice acting all actor and all staff of this production very nice ...story
Heart touching story and real story in lock down period
Nice...shrungar dada👌👌👌👌
Khup ch chan
Very nice and real story
Very nice
खूप छान मित्रा
Very nice kartik actor
लॉकडाऊन काळातील खरं सत्य, ज्यांनी सोसलं त्यांनाच माहित 😢👍
Mast keep it up bro
Aaaarrraaaa khatarnak Karthik bhau 👍👍👌👌👌👌
👌🏻🙏🏻🌹🌹
😢😢 nice chiku dada👌
Khup chhan
Very very nice
Mast💗💫💫
1no. Bhava ❤️
To good
👌👌👌खूप छान अभिनय...
कोरोना कालावधीत अनेक कुटुंबांवर झालेले आघात दर्शवणारी हुबेहूब कलाकृती...
खरंच खुपच वाईट प्रसंग आले कोरोणा काळात,पण यांत एवढं सगळं होऊन पण आपलं या जगात कोणीच नाही.
वेळ खुपचं वाईट होती.
😞😞😞😞😞😞
👌👌👌👌👌
खरच काळजाला भिडनारी स्टोरी आहे🙏🙏
Kharazh khup changli short film ahe zakaas
खूपछान
Kup chaan film,dole bharun yet hote saarakhe, kup chaan Abhinay kela ahe saglyane ,Abhinandan karav titka kami ahe ,Apratim
Ekdam nad
हि घटना 100%खरी आहे....
खुप बहारदार 💐
Nice Storey 👌
1नंबर चिकू
👌👌👌👌👌👌👌 true events
खूपच छान
Nice story very great
Kharc angala kata ala flim baghon ...utam flim ..saglyna sukhashi thev Deva 🙏🏽
खूपच छान अभिनय केला आहे सर्वच कलाकारांनी.. Congratulations team.. Keep up the good work Shrungal 💓👌👍👍
BA .Bcom. Bsc.डीग्री वाले मुल नोकरीचा मागे लागुन बेरोजगार तायार होत आहे. या मुलानसाठी वेवसायिक मूव्ही बनवा बेरोजगार तरुणावर मूव्ही बनवा जेने करून सव्यम रोजगार निर्मान होवा.
Keep it up bro......😍😍😎😘
Very good script & good acting all the characters . Keep it up 👌👌👍👍🔥🔥
खरच खुप अप्रतिम काम केल खुप छान
Khupach mast story kele dolet pani aale aai ani baap naslevar ky halt hotat ani aapla faida kashe uchaltat te dakhaun dhile ek shikvan milel lokana samajala family peksha mahatvache kahi naste
👌🏻👌🏻👌🏻
👌👌👌👌👌👌👌👌
👌 nice
Nice 👌👌👌
Khup chhan 🥦🥦♥️🥦🥦
👌👌
1 no pichke sir
Ekdum bhari
👍👍
👍👍👍
Khupach chaan
अभिनय खूप छान होता
निशब्द...✍️
Nice
सर्वच कलाकारांनी सरस अभिनय केलाय. अभिनंदन सर्वांचे.
It is real condistion in lockdown so sad well done all of you 👍👍
lagin honaraya tuja 🥰😆😂🤣
सगळं ठीक आहे परंतु मास्क घातलेला दा 1नं👍👌वला नाही. बाकी सगळं
Mast 👌👌
😭😢khrche khup chagli film होती shevt khup वाईट hota aagavar आजून काटे येतात😭😢
छुप छान,सर्वांना शुभेच्छा☺🌹👌👍।एक विचारु ईच्छीतो-शुटींगचे काही भाग सणसवाड़ीला झाली आहे काय
@@shrungalpichakevlogs हो नं😍कारण काही जागा + चेहरे ओळखीचे वाटले…☺🌹👍best wishes for future
Mast
Rahuliya yeda disto 😂🤣
😭😭
सर्वप्रथम सर्व कलाकारांचे मनःपूर्वक स्वागत____ खरंच अप्रतिम भूमिका सर्वांनी निभावलेली आहे, या लघुपटांमध्ये लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांचं झालेले हेळसांड व जिवंतपनाचे वास्तव या लघुपटाला मध्ये मांडण्यात आलेला आहे, सर्व कलाकार टीमचे पुनश्च एकदा मनःपूर्वक स्वागत... आणि पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा...👌👍👍👍👍👍👍
Lm