ज्ञानोबा माऊली तुकाराम....... मॉडर्न माध्यमिक विद्यालय जुने सिडको येथील छोटे वारकरी..........

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 4

  • @snehkul2074
    @snehkul2074 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर नियोजन 🎉
    पालखी आणि दिंडीचे प्रयोजन 🎉
    सर्वांचा सहभाग, माऊलींचा मस्त कार्यक्रम 🎉
    मॉडर्न हायस्कूलचा सुंदर उपक्रम 🎉
    सर्वांचे अभिनंदन,,🎉🎉🎉

  • @swatipatekar9833
    @swatipatekar9833 หลายเดือนก่อน

    खूप छान कार्यक्रम झाला, सर्वांचा खूप छान सहभाग 🎉🎉

  • @muktapathak4964
    @muktapathak4964 หลายเดือนก่อน

    अतिशय सुरेख, प्रेरणादायक..
    आपल्या विभागाच्या मराठी साहित्य संमेलनातील सहभागाची आठवण करून देणारी दिंडी! ज्यामध्ये त्यावेळचे साहित्य संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मंगेश पाडगावकर यांनी आपल्या संतांच्या रथाचे कौतुक करून, आवर्जून स्वतः च्या गाडी मागे मॉडर्न चा रथ असावा अशी मागणी केली होती!
    आजचा हा संत मेळा बघून त्या आठवणी जाग्या झाल्या..
    Proud of you

  • @user-fn9ox2jf6r
    @user-fn9ox2jf6r หลายเดือนก่อน

    अप्रतिम उपक्रम
    असेच नवीन नवीन उपक्रम या पुढे पण शाळे तर्फे आयोजित करण्यात यावे.