मी आपले सर्वच व्हीं डी ओ पूर्ण पाहतो,माहिती अतिशय उपयुक्त असते,समाधान होते.
Video far mahtvacha aahe sir. Thank you.
खुप सुंदर मार्गदर्शन केले आहे सर
Sir gavathi kombade kudhemiltil
सर कोंबडी खाते चे उपयोग व फायदे व्हिडिओ तयार करा
खुप सुंदर माहिती सर
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद साहेब
Great information Thanks
पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी आपण मदत करतात असे कळाले आहे मदत होईल अशी अपेक्षा आहे
सर चवीसाठी पीवर गावठीला कावेरी कोंबडी जवळचा पर्याय आहे का?
Sir mi tumche sarv vedio purna pahto mast mahiti sangta
माहिती योग्य वाटली
Sir kombadi kutun ghyavi
Nice information
Sir gavran andde marketing
Junner layar feed bhetel ka sir
सर चाळीसगांवातRiR कोंबडीच पिल्लु उपलब्द होईल का?
माझ्या १०-१२ कोंबड्या आहेत आणि ५ कोंबडे पणं आहेत.त्यांना ८ महिने झालेत ,७-८ आँडी घालून बंद झाल्या आहेत २ महिने झाले aandi घातलेली नाही त्यांना layer आणि multi - vitamins चालू आहे पणं त्याचा काही फायदा होत नाही ,काय करू please सांगा. 🙏👍 काही लोकांनी मला कोंबडी मागे जो कोंब येतो तो कापायला सांगितला आहे असे केले तर चालेल का.👍🙏please सांगा.🙏👍
नवीन व्यवसाय चालू करतोय कावेरी कोंबडी हवी आहे
माझा पत्ता
राधानगरी
कोल्हापूर
Very good 👍.
सर मी तुमहला तिन वेळा विचारले की सेड मे काळी माती टाकली तर चालेल का तुम्ही उतर दिल नाही मला लवकर उतर दया उदया
Hi
गावरान कोंबड्या कुठ मिळतील
आमच्या इकडच्या गावठी कोबंड्या १०/१२च अंडे देतात तर त्यावर उपाय सांगा.
Tumcha whatsapp group full aahe. Kripaya Navin group cha link patwa
Mast sir
Komdi forming guru nice sir
कडक उन्हाळ्यात कोंबडी अंड्यावर बसवणे योग्य आहे का सर
मला गावरान कोंबीपालन करायचे आहे ते कसे करावे
Majhyakade grampriya jatichya 35+14 ahet 8 mahine jhale pn Ande det nahi ardh muct paddhatine ahet kai Karu ?
कोंबडी विकण्याचा उपाय सांगा
सर कोबडी किती दिवसात अंडे देतात
Good
👍👍👍 great
👍👍👍
भाऊ Ph.D केली तुम्ही .100 तोफांची सलामी तुम्हाला
रामदास करडेल पाटील यांना या प्रकरणी आता मात्र हे लक्षात
It is true
खुप खुप छान माहीती सर धन्यवाद
मला 50 कोंबडी पाहिजेत कुठे मिळेल
🙏🙏🙏
विषय लहान असताना उगाच व्हिडिओ लांबवता त्यामुळे व्हिडिओ ला like अणि view कमी भेटतात
आमच्या कडे २० गावरान कावेरी कोंबड्या आहेत पण सध्या हवामानाच्या बदलामुळे आजारपण वाढले आहे,कोंबड्या लंगड्या पडतात व ,4--50दिवसानंतर मरतात आपण सुचवल्या प्रमाणे गंबोराची लस आणि लासोटाचीही लस दैवून झाली तरी कोंबड्या लंगडृया पडत आहेत.
उपाय सुचवा आणि मो.नं दया
मी सुद्धा कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केलाय
Great knowledge
Bhau mazi kombdine 40 ande ghtle ahe pan kuruk nahi hot ahe
@@mingalharsh2997 desi Madhi jya cross jati ahe tya kurak nhi hot original pure desi asl t kurak hote fakt
सर हा विडीओ बनवा
काय धंदा चाललय राव कुठे आहे तुमचं कुकूटपालन
20+16 किती कोबडे बसता
अंड्यांची size लहान देते उपायसांगा
Amol patil
थोडे कमी बोलत जा मित्रांनो खुप झाले मित्रांनो मित्रांनो मित्रांनो....... मित्रांनो
Kaveri 200 pile pahijet vaibhavwadi dist sindhudurg
Wada येथे भेटतील शरद पाटील यांचे कडे , u tyub वर सुशवी अग्रो टाईप करा , फोन नंबर भेटून जाईल
Harsh Polutry farm Saswad Kaveri chicks available contact 9975135023
4 महिने वयाचे कावेरी पक्षी मिळतील
पत्ता - मंठा, जी - जालना महाराष्ट्र
@@Dattakale5005 त्याच्या कडून पत्ता आणि फोन नंबर घ्या , देत नाही , भंपक माणूस आहे तो
दादा कावेरी जात कुठे मेडेल
इतर गोष्टी जास्त बोलता तुम्ही.
बरोबर , एक गोष्ट तीन तीनदा सांगतात , पाच मिनिटांचा vdo 15 मिनिटांचा होतो 😭 , नेट पॅक खूप महाग झालाय , मी यांचे vdo अर्ध्या पासून बघणे चालू करतो , पाहिले पाच मिनिट बघत नाही
Sar kaveri jatiche kombadi che aande tayar kele tar market milal ka monabar ८०१०२६०१६८
Watshap Nambr
मो नंबर पाठवा सर
योग्य माहिती न देता मित्रांनो मित्रांनो मित्रांनो मित्रांनो वेळ वाया जातोय तुमचाही आणि आमचाही
छान माहिती आहे सर..
Nice information
Very nice
आपली माहिती कूक्कूट पालकासाठी अतिशय महत्त्वाची आहे. मला पटली. माझ्या कडे सूद्धा सध्यस्थितीत 200पक्षी आहे आपण दिलेल्या माहीती बद्दल धन्यवाद. 👏👏