Thanks unacademy. Very great job sir for rural areas students. मनापासून आभार सर. असेच चांगले मार्गदर्शन आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांन पर्यंत पोचवत रहा विनंती. सर पुन्हा एकदा आभार 🙏
खुप छान सर... प्राणिल सर आणि बापूराव सरांना मी जवळून बघितले आहे. कारण आम्ही MPA मध्ये एकाच Ground वर physical traning घेत आहोत. सदर मी पण PSI ची ट्रेनिंग घेत आहे. संपूर्ण video बघितला खुप छान वाटला. Thanks both and unacademy.
Great ! Very useful & helpful information 👌👍 सर्वच मुद्दे खूप चांगल्या प्रकारे आणि महत्त्वपूर्ण मांडले सर आपण, नक्कीच याचा मुलाखती साठी पात्र असणाऱ्या आणि भविष्यात पात्र होणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल. आणि एकाच platform वर तीन महान अशा व्यक्तीमत्वांच मार्गदर्शन लाभल्याबद्दल unacademy आणि आदरणीय सुभाष पवार सर यांनामनापासून धन्यवाद...🙏🙏
छान व्हिडिओ पण निवड झालेले उमेदवार एवढ्या सभ्यपणे बसलेत ...पण मुलाखत घेणारे पायावर पाय ठेवून बसलेत हे कुठेतरी खटकले.. पुढच्या वेळेस त्याची काळजी घेतील ही अपेक्षा
Interview questions Madhe... Hea vicharla tr ky answe deych .. Ki jar tumla mspc exam deun police D.Y.SP hoych hota tr Tumi enggineering Ka keli... ...mg ky Ans deych apna
Yes.You can even give your interview by using both languages at same time i.e. english and marathi.Interview is only for your personality judgement.So there would be no issue if you choose english as your interview language.
सर मी २०१६ ला ईंजिनीअर झालो आहे नंतर २०१७ एक वर्ष जॉब केला आहे. माझा जॉब हा small scale industry मध्ये होता तसेच contract basis वर असल्याने experiance letter वगैरे काही नाही आणि सध्या मी पूर्ण वेळ mpsc करत आहे.मी form भरताना जॉब बद्दल mention करावे का? आणि हे job details interview घेताना पॅनल समोर असतात का? Plz guide
बापूराव sir is very calm guy......Pranil sir is very franky.........both are at the peak of the respect they deserved.....👍👍
मुलाखती साठी जाणाऱ्यांनी जरूर हा विडिओ बघा... सुभाष सरांविषयी बोलाव तेवढं कमीच आहे... 😊😊👍👍
खूपच छान बनवला आहे सर विडिओ. बऱ्याच प्रश्नांची अडचण दूर झाली. धन्यवाद. 😊🙏
दोन अधिकारी ऐकाच व्हिडिओ मध्ये 🙏🙏🙏🙏. धन्यवाद सर
Thanks unacademy. Very great job sir for rural areas students. मनापासून आभार सर. असेच चांगले मार्गदर्शन आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांन पर्यंत पोचवत रहा विनंती. सर पुन्हा एकदा आभार 🙏
Hyala mantat khar margadarshan... Dhanyawad Sir🙏🏻
खूपच छान पद्धतीने दोन्ही अधिकाऱ्यांनी भावी अधिकार्यांसाठी योग्य पद्धतीने मार्गदर्शन केले आहे धन्यवाद सर
आणि ह्या व्हिडिओ बद्दल बोलावं तेवढं कमीच detailed माहिती मिळाली सर.. खूप छान👌👌
Thanks bapurao and Pranil yacha khup fayda hoil
खुप छान सर...
प्राणिल सर आणि बापूराव सरांना मी जवळून बघितले आहे. कारण आम्ही MPA मध्ये एकाच Ground वर physical traning घेत आहोत.
सदर मी पण PSI ची ट्रेनिंग घेत आहे.
संपूर्ण video बघितला खुप छान वाटला.
Thanks both and unacademy.
Great ! Very useful & helpful information 👌👍 सर्वच मुद्दे खूप चांगल्या प्रकारे आणि महत्त्वपूर्ण मांडले सर आपण, नक्कीच याचा मुलाखती साठी पात्र असणाऱ्या आणि भविष्यात पात्र होणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल. आणि एकाच platform वर तीन महान अशा व्यक्तीमत्वांच मार्गदर्शन लाभल्याबद्दल unacademy आणि आदरणीय सुभाष पवार सर यांनामनापासून धन्यवाद...🙏🙏
खूप छान व्हिडिओ बनवला सर ... खूप खूप धन्यवाद ..
असेच व्हिडिओ व नवनवीन अद्ययावत माहीती आम्हाला देत जा ... ही आपल्याला नम्र विनंती ...🙏🙏🙏🙏
Thnx khup kahi points clear jhale now feel relax n ready 2 tackle the interview
सर DySP च्या पोस्ट साठी मेडिकल टेस्ट बद्दल व्हिडीओ बनवा....plz🙏
Thank you sir khupach chan information milali donhi sirankadun tyani sangitlya gostincha n experience cha khup fayda hoyil
बापूराव माझा मित्र आहे आम्ही त्याच बघूनच 12वी पास झालो
खूपच छान आहे सर विडीओ ...😊👏
Fabulous interview guidance. Interviews videos of those who have been selected as deputy education officer or education officer in the last two years.
खूप छान मार्गदर्शन 🙏
Ek no. Sir khup best video
Thank you sir
Perfect questionnaires. Thanks Team!!! And thanks officers!!!
Thanks to Unacademy platform for sharing this valuable information.
दोघांनीही एकदम छान मार्गदर्शन केलं
Very very helpful video thank you so much Subhash sir and Unacdemy 😍😍💐😍💐😍💐😍😇😇
छान व्हिडिओ पण निवड झालेले उमेदवार एवढ्या सभ्यपणे बसलेत ...पण मुलाखत घेणारे पायावर पाय ठेवून बसलेत हे कुठेतरी खटकले.. पुढच्या वेळेस त्याची काळजी घेतील ही अपेक्षा
Thank you sir video Baddl.. 🙏🙏❤️
Khup chan margdarshan kel. thank you sir
Pranil gilda sir is my roll model
Great sir your are tell about so many panic conditions so it is very improvement preparetion so thanks
Khup chan gauidence kel sir....thankuu
खूप छान सर
Thank you so much sir.....
Khup Chan ashe. 👌👌
Very nice 👍👌😊
खूप👏छान माहिती दिली सर
Very nice sir bryach shanka dur kelya thank you sir
Thank u sir Parvin sir🙏🙏
Sir pn pranil sarach last qnuation ch answer gardbdi Baddl sangl pn silection Baddl visrley.
Great👍
Thank you for your appreciation Ratna. Please like, share and subscribe to the channel to get more awesome content like this.
It's so nice, thank you so much
Khap chan 👌🏻
Thanks sir's. Dc che hi personality test varti asech video banva plz
Superb
Very nice sir....
Khup chan..
Great Pawar Sir
Very Helpful video..!!!!
Pranil gilda sir is my classmate nutan mahavidhyalya selu he is so talent
Proud of u dysp saheb
Nice lecture sir
Nice interview 😎
super sir
अप्रतिम 👌
छान सर
If any student is weak in marathii language.. is s/he allowed to give interview in english.?
Ty sir...
Sir, if Alfabetical mistake of my father name in my 10nth state board certificate can I eligible for different posts in mpsc sir please answer.
Dysp Sathi height kiti lagte jr 165cm tr mi banu shkto
👌🏾👌🏾👌🏾
Thank you sir
Bapurao sir ekkk no.
Tr marks kontya questions vr rhte?
Gilda sir khup chhan ha
Interview questions Madhe... Hea vicharla tr ky answe deych ..
Ki jar tumla mspc exam deun police D.Y.SP hoych hota tr Tumi enggineering Ka keli... ...mg ky Ans deych apna
Reply Deya Yaar as Kasla channel ahe.. 😅
Watch Srusti Deshmukh upsc mock interview. Same question asked!
Sir can I gi8 my interview in English?
Please reply.
Yes.You can even give your interview by using both languages at same time i.e. english and marathi.Interview is only for your personality judgement.So there would be no issue if you choose english as your interview language.
Yes
Sir tattoo is allowed for dysp?
सर मी २०१६ ला ईंजिनीअर झालो आहे नंतर २०१७ एक वर्ष जॉब केला आहे. माझा जॉब हा small scale industry मध्ये होता तसेच contract basis वर असल्याने experiance letter वगैरे काही नाही आणि सध्या मी पूर्ण वेळ mpsc करत आहे.मी form भरताना जॉब बद्दल mention करावे का? आणि हे job details interview घेताना पॅनल समोर असतात का?
Plz guide
नाही,त्याचा तसा काही संनबंध नाही
होय, बऱ्याचदा आपल्या पूर्वी काय जॉब करत होता का? हा प्रश्न विचारला जातो, तसेच त्या कामातील अनुभवा वर प्रश्न विचारले जातात.
Pay khali gheun bol ki bhava.... doghe Dysp ahet.....
Thanks sir. .