हे कसे ओळखाल yedeshwari devi 🌿🚩
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
- आपल्या येडेश्वरी आईसाहेबांचे नवनवीन विडीओ सर्वात पहिला बघण्यासाठी लगेच आपल्या हाक्काच्या म्हनजेच येडेश्वरी मंदिर मोहोळ या युटुब चानेल ला पटकन सबस्क्राईब करा 🌿🔱🚩
👇
: सविस्तर माहितीसाठी संपर्क :
मोहोळ येडेश्वरी मंदिर पुजारी - अमोल राजगुरू (मोहोळकर) - 9359017226
#yedeshwari
#sumeetmusic
#yedeshwarimandirmohol
#classic
#classicentertainment
#tuljapur
#viral
#kalubaisongs
#aaisaheb
#ajaykshirsagar
#lakhabai
#kalubaisongs
#kalubaisong
#youtube
#youtuber
पाया पडन येत आई राजा उदे उदे येडेश्वरी आई साहेबांचा उदे उदे ❤❤❤
येडामाय ला पाउधा
आई येडामायी साहेब 🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻
Aai yeda may 🙏🌹
दादा खूप छान
Aai yeda may
आईसाहेब जय येडेश्वरी खुप छान माहिती दिली दादा
दादा खरच तूमि खूप छान माहिती दिली डोळ्यात पाणि आल,🙏🙏
छान 👌🙏
Aai saheb ❤❤❤❤❤❤
मनापासून धन्यवाद
आईं राजा ऊदे ऊदे ❤❤❤❤❤
मनापासून धन्यवाद
जय येडेश्वरी जय येडामाय खुप छान माहिती सांगितली आहे, अगदी बरोबर आहे. धन्यवाद गुरुजी 🙏🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद
धन्यवाद. येडामाई.❤
मनापासून धन्यवाद
खूप छान माहिती दिली दाद🙏🙏ा येडेश्वरी प्रसन्न
मनापासून धन्यवाद
Khup chan mahite sangitali dada tumhe chun chan vat man prasann jhal
मनापासून धन्यवाद
Shree yedeshwaricha ude ude 🙏 khup chan mahiti dada asech chan chan vedio det jawa jenekarun amala ajun yedumaichi sewa karu vatal
मनापासून धन्यवाद
खुप छान समजून सांगीतले भाऊ तुम्ही
मनापासून धन्यवाद
अतिशय सुंदर माहिती दिली गुरुजी
मनापासून धन्यवाद
Khup chan 🙏👍
मनापासून धन्यवाद
Khupch cha🎉❤
मनापासून धन्यवाद
Khup Chan vattle aajche mihiti dada
मनापासून धन्यवाद
आई येडेश्वरी🙏🙏❤ खूप खूप छान माहिती सांगितली दादा मी तुझ्या विडीवोची आतुरतेने वाट बघत असते विडीओ ऐकताना मन गहिवरून जात धन्यवाद दादा🙏🙏🙏🙏🙏
आगदी मनापासून धन्यवाद
दादा मि दोन वर्षांपूर्वी येरमाळा येथे देवीला पायरीवर नारळ अर्पण करताना नारळ खराब निघाला हो दादा मला पण रडुआल होत धन्यवाद धन्यवाद दादा🙏🙏🙏🙏🙏
आमच्या पण नवसाला पावली देवी 😊
Dada kharach aaj me tumchya mithi denya mule mla samjale ani aaj je kahi mla pahije te hulu hulu bhetet ahe manapasun khup khup abhari ahe dhanyawad om shree yedeswari daivya namaha
Khup chan ahe mahiti ❤
😍😍👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
😊 ❤❤
आई राजा उदे उदे येडेश्वरी चा उदे उदे सदानंदीचा उदे उदे खूप छान माहिती दिली दादा आसे नवनवीन माहिती देत राह
मनापासून धन्यवाद
खुप छान माहिती दिली दादा माज तण मन तर yedamay ला चं अर्पण केलंय अजून काय बोलू तुमी खुप चांगलं मार्गदर्शन करता सवांचा तुमाला कोटी कोटी 🙏🙏🙏🙏🙏🔱🔱🔱🔱🔱☘️☘️☘️☘️☘️🌹🌹🌹🌹🌹🐅🐅🐅🐅🐅
आगदी मनापासून धन्यवाद
जय येदेश्वरी देवी जय गुरुजी अमोल
मनापासून धन्यवाद
खूप छान दादा
मनापासून धन्यवाद
Good morning❤
Dada plz sravan mahinyat yeduaaich seva Kashi karavi video kara ❤
🙏🙏 दिवस गेल्यावर आईच्या दर्शन जाऊ शकतो का 🙏🙏
नाही चालत
Dada mi aaj pahila sukrvar darla khup Chan vatle
मनापासून धन्यवाद
❤️🌍 आई येडुबाईसाहेब 🌍❤️
मनापासून धन्यवाद
Thanks😊
दादा पाया पडणं येत येडामाईच खूप छान माहिती सांगितली😊😊❤❤
मनापासून धन्यवाद
मलातर खुप आणुभव आहे खुप छान माहिती दादा
मनापासून धन्यवाद
येडामाय जय येडेश्वरी जय
मनापासून धन्यवाद
🙏 jai Mata ki 🙏
खुप छान मला पण असे बरेच अनुभव आलेले आहेत दादा जय येडाई
खुप छान
Dada mi pn aai che satpn bghity bol tya yedheshwri che ude ude 🙏🏻🌺🌺🌺
खुप छान माहिती दिली दादा मनापासून धन्यवाद आज जे काही बोलले तुम्ही ते अगदी बरोबर आहे येडेशवरीचं उदोउदो ❤👌🙏🙏🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद
Yedeshwari aaisaheb🙏🙏🙏🙏🙏❤️
खुप मस्त ❤
मनापासून धन्यवाद
दादा मला येडामाईच सत्व कळलं कारण मी चैत्र पौर्णिमा झाल्यावर मी दर्शनाला गेलते मला खूप दम लागला होत मी अर्ध्या पायरीवर बसले होते मला पायरी चडायच होत नव्हत मी पायरी वर बसली होते खूप त्रास होत होत मग पायरी वर खूप गर्दी झाल कोणाला वरती जाता येत न्हवत आणि खाली येता येत न्हवत बराच वेळ गर्दी होती आणि सगळे पायरी वर अटकले होते कुणालाच वरती जाता येत न्हवत मग मी उठले म्हणाले जाऊदे तसच चडते म्हणाल्यावर पट पट गर्दी हटली आणि मी वरती गेले म्हणजे कस जो पर्यंत मी पायरी चडले नाही तो पर्यंत कुणालाही चडू दिली नाही म्हणजे किती सत्वाची येडुसरी आहे .🙏 बोल त्या येडुसरीच उध उध...
आरे वा खुप छान प्रसंग
मला खुप प्रसन्न वाटते आहे माझ्या घरात गणपती बाप्पा बसण्या आदि एक रुपया पण नव्हता अचानक एका शब्द माझे काम झाले कधी न होणारे काम अन् ओळखी बाईन माझे काम केले दाहा हजार रूपये एक दिवशी अगोदर माझे काम झाले येडेशवरी आई ने च माझे काम केले जय येडा जय येडे शवरी
आई राजा उदे उदे
जय येडेश्वरी
Mala apla phone number hava ahe
🙏🙏🙏🙏🙏
आई राजा उदो उदो खूप छान माहिती दिली दादा दादा माझ्या पण डोळ्यातून देवपूजा करताना खूप रडायला आल्यासारखं पाणी येत आणि माझ्या दिव्याला जे मी येडेश्वरी पुढे जो दिवा लावते त्याला फुलं तयार होतात तुमच्या माहितीतून मला समजले हे सगळं कशामुळे होत आहे धन्यवाद दादा खूप खूप आभारी आहे या माहिती दिल्याबद्दल खूप छान माहिती देता
मनापासून धन्यवाद
त्या दिवशी मला अचानक बाहेर जात होती आणि त्या रिक्षात आई अंबाबाई आणि येडाई माई च फोटो दिसला ❤️
होय बरोबर आहेत
❤❤❤
मनापासून धन्यवाद
होय दादा माझ्या घरता झाल पुजा करताना
खूप छान माहिती आहे भाऊ मला पण असे बरेच अनुभव आले आहेत खरंच आईची भक्ती केलेली वाया जात नाही आज हा व्हिडिओ मधून पटलं आई येडेश्वरी चा उदो उदो
मनापासून धन्यवाद
आई राजा उदे उदे
आई राजा उदो उदो येडेश्चरी च उदो उदो खूप छान माहिती दिलीत दादा खूप खूप धन्यवाद दादा आमच्या साठी नवनवीन Video घेऊन येता दादा 🙏✨💫🔱👌
मनापासून धन्यवाद
Mast
मनापासून धन्यवाद
👌👌👍👍🙏
Dada yedamaica payapadna yeta aai raja udha udha
दादा पायापडणं येत येडामायचं. दादा तुमचे बोल हे अमृताहून गोड आहेत . माझेही गुरु सेम तुमच्यासारखेच ज्ञान सांगतात . आई चरणी प्रार्थना सुखी ठेव माझ्या गुरूंना ज्यांनी ज्ञानाचा सागर दाखवला . ऑल the बेस्ट खूप छान.
मनापासून धन्यवाद
बाबा मी स्वप्नात येडाईचा वार खेळतोय म्हणजे काय असेल ते मला सांगा
दादा सांगा मला
Saga
मला पण येडेश्वरीच ताट आहे . पाया पडण येत माझ येरमाळ्याच्या येडाबायीला
आई येडामाई उदोउदो हो 🙏
Chan mahiti daily
मनापासून धन्यवाद
Khup chan mahiti sangtat dada 🙏🙏👌👌pan Mazya swpnat sarkhi yedamy yete yacha arth KY
Hi
दादा मला पण येडामाय च ताट आहे मी दर पौर्णिमेला येडामाय च्य दशृनाला कुटुंबा सोबत जात असतो
पाये पण आहेफोन दे कि सर
मनापासून धन्यवाद
❤❤❤❤🙏🙏
मनापासून धन्यवाद
❤️🌍❤️🌍
मनापासून धन्यवाद
Udho udho yedamaicha❤
मनापासून धन्यवाद
आई राजा उधे उधे
दादा खूप छान माहिती सांगितली अगदी मनाला छान वाटलं पण दादा मी दररोज पूजा करताना जो येडामाई च्या नावाचा कळस मी पुजलेला आहे त्या कळसावर जर फुल ठेवलं तर दररोज उजवी गुढी देतेच माझी येडामाय याचा अर्थ खूप छान आहे आणि दादा मूर्ती पण आहे ना तर मूर्तीवर पण जर फुल ठेवला ना तर ती उजवीकडे पडत असत फुल
आरे वा खुप छान साक्षात येडामाय तुमची सेवा मान्य करून घेत आहे आस समजा तुम्ही 👌👌🙏🙏🚩🚩
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद
❤❤❤❤❤
मनापासून धन्यवाद
🙏🌼🙏🌼❤️😍👌
मनापासून धन्यवाद
आमोलभाऊ 17। शुक्रवार केल्यवर शेवटचा शुक्रवारी कायकरावे लागते का आप छान माहिती दिली
Dada maz kahi pap adw yety ka mazi icha khupdiwsani devila jaychi ahe,pn aai mla bolwt nahi ,mla kahi nko pn 1da tuljapur aani yermala darshn hou hi mazi ichya ahe
काय बोलु आमोल भाऊ तुम्हाला शब्दच नाहीत बोलायला धन्यवाद नेहमीच छान व्हिडिओ आसतो खुप छान माहिती देताय आईसाहेबांचा 🙏🙏🙏🙏🙏
आगदी मनापासून धन्यवाद
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Mazya aangat vaar yenar aahe.aas sagital hot .
Maz aang jad hoty sarkh.mala aalel gellle sagl disty.pn vaar nahi yet.
Yedeshwari Devi ch.
Dada
Dada
Dada yedamai ch song lavlyavr dole band krun tich dhyan kel ki ti konacha on angat yete ka ?
आस काही नाही शेवटी येडामाय ची इच्छा आहे कोनाच्या आंगात यायचे ते
@@yedeshwarimandirmohol ok...aaj mi actually kahi prblm mdhe ahe ani Dole band krun tich dhyan krt hoti tr mdhech maja angat ala 2 min sathi ani pahilyanda ala...mla tr bghaych hot yedmai ahe ka te...m yacha Kay sanket ahe ?
नमस्कार, अमोल दादा...या सात देवी, म्हणजे या सात बहिणी कोण कोण आहेत...सांगण्याची कृपा करावी
आपला विडीओ आहे या विषयावर सविस्तर
🌿🌿🚩🚩💐💐
मनापासून धन्यवाद
🎉🎉🎉
🙏🙏
मनापासून धन्यवाद
नमस्कार भाऊ 🙏
येडेश्वरी आई ला नवस कसा करायचा आणि कसा फेडायचा असतो थोडीशी माहिती सागा भाऊ
दादा माझे फक्त दोन प्रश्न आहेत प्लीज उत्तर द्या 😊🙏
१) येडाईला बावन खोडी का म्हणतात ?
२) येडामाई च्या व तुळजाभवानी च्या गळ्यामध्ये लिंग का घालतात ?
🛕🕉️🙏😊
तुमचे प्रश्न छान आहेत या विषयावर विडीओ बनवला जाईल सविस्तर
Dada mi jevapan aai la naral फोडतो तो खराब च निघतो आणि मी याच गोष्टी मुळे काळजीत होतो की माझ काय चुकतंय का पण तुम्ही सगित्याल्या मुळे माझी काळजी दूर झाली🙏🏻धन्यवाद🙏🏻
होय का खुप छान
दादा माझा आई चं येडाईची ताट आहे पण मी माहेरी आली होती आणि कालच्या सोमवारी चहा पित होते देवा समोर बसून तर मी विणाकाण च मन भरुन आले आणि मी रडत होती आणि दुसर्या च दिवशी आमच्या रात्री गाणं ठेवली होती तर माझं वारं आलं पण मला यात लं काय च कळणा हे खर आहे का काय दादा मला तुम्ही सागा मी काय करु
पाच वर्षांपूर्वी मी जेव्हा येडेश्वरी ला गेले होते तेव्हा लाईन मध्ये उभा असताना माझ्या पायाखाली मला ध्यानी मनी नसताना कवडी सापडली याचा अर्थ काय होतो कृपया मार्गदर्शन करावे🙏
चांगलं आहे आई ने साक्षात तुमच्या पाठीशी आहे असा संकेत दिला
नशीबवान आहे मी धन्यवाद दादा🙏🙏 पण परडी आणण्याचा संकेत आहे का हा..🙏
भाऊ माझ्याकडे फोटो नाही हे पण मीआईच्या मंदिरात दर्शनाला आलों होतो तेव्हा पुजारी दादाने श्रीफळ दिले होते प्रसाद म्हणून ते मी न फोडतो तसेच घरी आणले आणि आईचा आशीर्वाद म्हणून घरांत ठेवले मी हाँटेल चालू केले आणि धंदा होत नाही म्हणून ते श्रीफळ हाँटेल मध्ये ठेवले ंआईसाहेब आल्या म्हणून त्यांना सांगितले की माझा धंदा चांगला चालु दे त्या श्रीफळ वर फूलं ठेवले आणि 10 मी गिरायक आले आईच्या डोळ्यावरचे फूल त्यांच्या कड तोंड करून पडले त्यांवा मला खुप आनंद झाला की आईसाहेब माझ्या पाठीशी आहे म्हणून 😢😢😢😢😢😢❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 हा माझा आजचा अनुभव आहे
खुप छान
माझा मुलगा येडामायी च्या नवसाचा आहे माझ्या घरी येडामायी आलेलि आहे मांझे खुप चागले झाले आम्ही धोडेचे महीनेत आलतो येडामायीला मला तिथु न आलेवर कवडी सापडलि कादे च्या जाळीत घरीच पण तिला थोडे टंच झालेले आहे ति येडामायीच आहे मि देव घरात ठेवलि
Khup chan mahiti dili dada aamhi pn fodlela nehami Naskach night
Mla na yedeshwari aaisahebnch vare yet aahe pn 4 mhine zal vare aale nahi aani maz aang khup dukht aahe aani jd pn pdl aahe tr vare yenyasathi kay kru sanga please
Aamhi fodlela naral pn naskasch nighto
लवकरच सांगितले जाईल विडीओ बनऊन
Dada tumchya mule mlA yedmaiche mahtav kalele
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏☝️🌹🌹👍👍😭😭
मनापासून धन्यवाद
🙏🙏आईने सर्व काही दिलं आहे कष्टाला यश दिलं घरात साक्षात आईचं वास्तव्य आहे पोटि दोन मुले आहेत मला, आणि दोन्ही जाऊ बाईंना मुलगि नाही घरात मुलगि नाही झालेला झाली पण पोटात असताना च तिच्या ह्रुदयाला सूज सांगितले होते म्हणून ते बाळं दोन तास सूधा नाही राहिलं नाही आता आस लागली आहे कि आई नि इच्छा पुर्ण 🙏🙏 🙏करावि🙏 आई येडेश्र्वरी🙏🙏
श्रद्धा ठेवा नक्की येडामाय धाऊन येईल
दादा आम्ही येरमाळ्याला गेल्यावर तिथे पेढ्याच्या स्टॉल पेशी एक येडाबाईचा मोठा फोटो होता मी अशीच सरळ चालत होती तर मी ठेवलेल्या फोटो पाशी पडली देऊळ 10-12 पावलांवर होतं तर मी उठून गेली तर खालच्या पायरीला बसली मला वर चालायला चालले नाही मी खालीच दर्शन घेतलं असं कशामुळे झालं असावं काही चुकलं असेल
❤Chandan sirAapka member sand kera
मनापासून धन्यवाद
आई राजा उदे उदे 🙏येडेश्वरी आई चा उदे उदे 🙏 खूप छान 👌माहिती सांगितली दादा. पण लास्ट ला व्हिडीओ एकताना अस वाटत होत कि तुमचे डोळे भरून आले तुमच अंतःकरण दाटून आले. अस झाल का. अस झाल असेल तर तुम्ही खूप वेड्या सारखं प्रेम करता आई येडेश्वरी वरती. आणि म्हणून तुम्हाला भरून आले बोलता बोलता
मनापासून धन्यवाद
हो तुम्ही बरोबर ओळखले 🙏🙏😊😊🚩🚩
नमस्कार दादा 🙏
जय येडेश्वरी 🙏
दादा माझ्या आईचा नवस होता तो पूर्ण झाला आईसाहेब येडेश्वरी आशीर्वादाने 🙏
आणि आई बोलली होती की कलुळा पासून दंडवत घेईन पण आईला गुडघे काम नाहीत देत "मग दंडवत मी पुर्ण केला तर चालेल🙏🙏
सांगण्याची कृपा करावी 🙏
🙏जय येडेश्वरी 🙏
हो चालेल की
@@yedeshwarimandirmoholधन्यवाद दादा🙏
Bhau mala mazya swapnat 2 da yedai cha darshan zhala...
Mi aadhi yewdhe pan yedaichi bakti karat nhawto.... Pan ek ratri mala swapnaat yedai cha darshan zala ani mala maya angat yet aahe asa disla tewha pasun mala tichi odh lagli aahe....
Konta sanket mhanaycha yala..
Please klawa.. 🙏
मला फोन करा सविस्तर बोलू 9359017226