जत मतदारसंघातील शेगाव गावात कुणाची हवा? सर्वाधिक पसंती ह्याच उमेदवाराला जतकरांच्या मनातील आमदार कोण?

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 185

  • @ShubhangiKesale
    @ShubhangiKesale 8 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    एकच छंद गोपीचंद जय जय मल्हार

  • @shahajigadade3104
    @shahajigadade3104 9 ชั่วโมงที่ผ่านมา +59

    गोपीचंद पडळकर साहेब कामाचा माणूस आहे 🎉🎉🎉

  • @anvitshejal1817
    @anvitshejal1817 8 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    बहुजनाचा वाघ.एकच छंद गोपीचंद❤

  • @ajitmaharnur5407
    @ajitmaharnur5407 9 ชั่วโมงที่ผ่านมา +40

    गोपीचंद पडळकर साहेब 70% ✌️✌️✌️✌️✌️

  • @BhagwanKeskar-ew7ru
    @BhagwanKeskar-ew7ru 9 ชั่วโมงที่ผ่านมา +46

    भुमि पुत्र नको विकास पुत्र हवा एकच छंद गोपीचंद❤🎉

  • @yashvantmote6858
    @yashvantmote6858 10 ชั่วโมงที่ผ่านมา +45

    गोपीचंद पडळकर साहेब

  • @BhagwanKeskar-ew7ru
    @BhagwanKeskar-ew7ru 9 ชั่วโมงที่ผ่านมา +52

    जत चा विकास करायचा असेल तर जतकरांनो गोपीचंद साहेबांना निवडून दया ❤❤💐💐✌✌🙏

  • @dnyaneshwarpakale3203
    @dnyaneshwarpakale3203 9 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    परिसरातील विकासासाठी विधानसभेत नेत्यांसी,चांगले, संबध,भरपुर निधी आणनारा नेता.गोपीनाथ पडळकर.

  • @KkKolhapur
    @KkKolhapur 7 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    गोपीचंद पडळकर ✌️✌️ आता फक्त लीड मोजायाच

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 9 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    तालुक्यात कुठेही जावा fact
    Gopichand
    🐅to🐅ch 100%

  • @PavanrajPavanraj-f7v
    @PavanrajPavanraj-f7v 11 ชั่วโมงที่ผ่านมา +42

    विकास पुत्र हवा आहे जातीचा विषय येत नाही दिलदार माणूस तालुक्याचा विकास पाहिजे

  • @PavanrajPavanraj-f7v
    @PavanrajPavanraj-f7v 11 ชั่วโมงที่ผ่านมา +102

    मी मराठा आहे माझे मत गोपीचंदला जय शिवराय🙏🚩🚩

    • @BKvlogs3414official
      @BKvlogs3414official 10 ชั่วโมงที่ผ่านมา +13

      विचार भारी आहेत भाऊ तुमचे.आम्हाला पण गोपीचंद सारखा पाहिजे पण आमची badluck

    • @shrikrishnapatil7291
      @shrikrishnapatil7291 10 ชั่วโมงที่ผ่านมา +14

      हिंदू mnun जगयाला शिका जातित बगीतला तर हिंदू अल्प संख्याक् होएल वोट फॉर हिंदू❤❤❤❤

    • @AshokYadav-lf3wf
      @AshokYadav-lf3wf 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      पण मराठा आरक्षणाला विरोध केला त्याने

    • @BKvlogs3414official
      @BKvlogs3414official 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      @AshokYadav-lf3wf तुमच्या कॉमेंट ला आलेल्या लाईक वरून बाकीचा विचार करा भाऊ.

    • @KondibaNanwar
      @KondibaNanwar 8 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      Gopisheth

  • @sachindevadhe7050
    @sachindevadhe7050 10 ชั่วโมงที่ผ่านมา +55

    काय झालं गोपीचंद माझ्या जातीचे नाय पण माझं मत विकास पुत्र गोपीचंद साहेबांना

  • @ankushnigadi2311
    @ankushnigadi2311 10 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    Only gopichand Padlkar fix mla jathkar

  • @AtulKanade-ev2ls
    @AtulKanade-ev2ls 9 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    गोपीचंद पडळकर ❤❤❤

  • @SadhashivSake
    @SadhashivSake 10 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    खरच वाघाला निवडुन द्या

  • @dnyaneshwarpakale3203
    @dnyaneshwarpakale3203 9 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    गरीब मराठा, बहूजन, दलीतांचा नेता.गोपीचंद.

  • @dnyaneshwarpakale3203
    @dnyaneshwarpakale3203 9 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    डँसींग नेता,विकासपुरूष गोपीचंद .

  • @abasahebaldar9996
    @abasahebaldar9996 8 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    जत वासीयानो गोपीचंद पडळकर यांना बाहेर आहे असे सांगून काही लोक मतदाराची दिशाभूल करत आहेत पण वेळीच जागे व्हा व विकासपुरुषचा उपयोग करून घ्यावा
    तर शेतकरयांना शेती साठी पाणी मिळेल , ऊसतोड सोडून ऊस उत्पादक
    व्हाल

  • @VIKAS00726
    @VIKAS00726 8 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    जत ला फक्त गोपीचंद पडळकर साहेब पाहिजेत केंद्रात मोदी सरकार आहे अन महाराष्ट्र मध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहेत फडणीस साहेब सोबत पडळकर साहेब यांचे म्हणाल तेव्हडा निधी आणू शकतात पडळकर साहेब म्हणून या वेळेस गोपीचंद पडळकर साहेब ला निवडून देणार जत कर.

  • @shrikrishnapatil7291
    @shrikrishnapatil7291 10 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    One and ओनली 007❤❤❤❤

  • @MarutiHarudge
    @MarutiHarudge 10 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    Only 007

  • @mahadevdhawale2007
    @mahadevdhawale2007 8 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सर्व सामान्यांचा माणूस पडळकर साहेब निवडून आलेच पाहिजेत

  • @santoshkarande5753
    @santoshkarande5753 9 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    Gopichand padalkar saheb❤❤❤

  • @akaramkolekar5014
    @akaramkolekar5014 10 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    007

  • @tukaramshelke4504
    @tukaramshelke4504 8 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    गोपीचंद पडळकर साहेबांचे नाव महाराष्ट्रात कुठे नुसतं सांगितलं तरी काम होऊन जाते

  • @laxmanaghav6640
    @laxmanaghav6640 9 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    Jay OBC❤

  • @amolwaghmode8794
    @amolwaghmode8794 8 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    जत च नाव आज maharashtrbhar गोपीचंद sahenbamule झालंय

  • @kakasahebmote560
    @kakasahebmote560 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ओन्ली गोपीचंद 💪🔥

  • @sanjaysonure1595
    @sanjaysonure1595 8 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    गरीब मराठा समाज ओबीसी चा आशावादी चेहरा सर्व सामान्यांना बरोबर घेऊन जाणारा नेता म्हणुन गोपीचंद पडळकर साहेब यानाच निवडून द्या

    • @sarthakkadam11
      @sarthakkadam11 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      गरीब मराठा समाजाला आरक्षण देण्यास . पडळकरांनी विरोध केला आहे . लक्ष्यात ठेवा जतच्या मराठ्यांनो

    • @sarthakkadam11
      @sarthakkadam11 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      मराठा अरक्षणाला विरोध करणारा पडळकर

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@sarthakkadam11कुठं विरोध केलाय शरद पवारांना जातीय विष कालवले आणि आरक्षण या नावाखाली राजकारण चालू केले

    • @kumarbandagar3804
      @kumarbandagar3804 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      काहींना वाटत की मराठ्यांच्या आरक्षणात गोपी विरोध करतोय अरे बाबांनो गेली कित्येक वर्ष शरद पवार सरल सरळ जाहिर सभेत सांगतो की आरक्षण देऊ शकत नाही त्यावेळी तुम्ही गप्प कसे असू शकता गोपीचंद एवढंच म्हणतो की ओबीसी च्या आरक्षणाला धक्का लावू नका तरी पण गोपी किंवा फडणवीस च्य नावांना बोंब...
      बाकी गरीब मराठा समजला आरक्षण मिळावं हे प्रतेकाची इच्छा आहे.

  • @thepath1343
    @thepath1343 9 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Gopichand🎉❤

  • @laxmanmane5182
    @laxmanmane5182 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Padalkar saheb

  • @VijaySolankar
    @VijaySolankar 9 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    007❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤1001% Yenarch.

  • @vithalmetagar5931
    @vithalmetagar5931 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Fix amadar gopichand padolkar ❤❤

  • @thepath1343
    @thepath1343 9 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Amdar 007 fix 🎉❤

  • @santoshbavdane87581
    @santoshbavdane87581 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Only gopichand

  • @vithalpujari3100
    @vithalpujari3100 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Gopichand Padalkar saheb only

  • @PavanrajPavanraj-f7v
    @PavanrajPavanraj-f7v 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    विक्रम दादाची पाच वर्षे सत्ता संपली त्यांना शेगाव रेवनाळ रोड करायचा झाला नाही

  • @shankarsargar1616
    @shankarsargar1616 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जत ला फक्त गोपीचंद पडळकर साहेब पाहिजेत केंद्रात मोदी सरकार आहे. अन महाराष्ट्रात मध्ये डायरेक्ट काॅन्टॅक्ट आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सोबत पडळकर साहेब हे म्हणाल तेवढा निधी आणु शकतात म्हणून यावेळेस आपले बहुमूल्य मतदान करून गोपीचंद पडळकर साहेब ला निवडून आणुया 🙏🙏🙏

  • @arun-db2yu
    @arun-db2yu 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Only padalkar

  • @shridharkolekar1989
    @shridharkolekar1989 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    केंद्रात सत्ता भाजपची आहे. महाराष्ट्रात सुध्दा भाजपची सत्ता येणार आहे. विकासाला मत भाजपला मत जतचा विकास पुत्र गोपीचंद पडळकर साहेब विजयी

  • @Mhanteshlokhande-mn2yg
    @Mhanteshlokhande-mn2yg ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गोपीचंद पडळकर साहेब फिक्स जत आमदार

  • @bhimannabhusanur687
    @bhimannabhusanur687 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Gopichand padalkar saheb

  • @NK-zr9sv
    @NK-zr9sv 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Only Gopichand padalkar saheb fix aamdar jat

  • @shridharkolekar1989
    @shridharkolekar1989 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जतच्या विकासासाठी 300 कोटी रुपयांचा निधी दिला होता गोपीचंद पडळकर साहेबांनी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर निवडून आल्यानंतर किती निधी आणतील विचार करून आपलं मत विकासाला म्हणजे भाजपला.

  • @tk.giming6745
    @tk.giming6745 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    007🎉🎉

  • @dattatraysapte3639
    @dattatraysapte3639 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फोन केल्या केल्या काम झाले पाहिजे तो म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब मतदार बोलतात असे

  • @ankushnigadi2311
    @ankushnigadi2311 9 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Only, 007

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    007 gopichand 🎉

  • @namdeon4042
    @namdeon4042 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मी गरीब मराठा माझं मत गोपीचंद पडळकर साहेबांना

  • @LaxmanHolkar-h7o
    @LaxmanHolkar-h7o 9 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Jai mallhar
    36:31

  • @sanjaymasal6591
    @sanjaymasal6591 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Only 007 ❤

  • @NileshBhavikatti
    @NileshBhavikatti 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    007 only

  • @VishnuKore-r5t
    @VishnuKore-r5t 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    गोपिचंद पडळकर

  • @shrikrishnapatil7291
    @shrikrishnapatil7291 9 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    जाती मे बटोगो तो कटोगे वोट फॉर हिंदू पार्टी

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂

  • @shridharkolekar1989
    @shridharkolekar1989 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जतचा विकास पुत्र गोपीचंद पडळकर साहेब विजयी

  • @sureshuttare4287
    @sureshuttare4287 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    भुमी पुत्राच्या नादात पडू नका कारण विकास पुत्र आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब जर निवडून आले तर जत तालुक्याचा आवाज फक्त महाराष्ट्रातच नाही तर दिलीच्या सिव्हासणापरेयतं पोचणार आहे म्हणून जतच्या विकासासाठी आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब यांना भरघोस मतांनी विजयी करा जय जिजाऊ माता जय अहिल्या माता जय शिवराय जय मल्हार जय भीम हर हर महादेव 🌹🚩🌹🚩🌹🚩

  • @GrapesFarming5224
    @GrapesFarming5224 8 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    माझी आमदार घबाळ गुंडाळा.....only bjp पडळकर साहेब..... नुसतं डिजिटल लावणे सावंत याचं काम आहे काम काय घंटा पण नाही

  • @sachinmasal2953
    @sachinmasal2953 9 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    O07

  • @bhimannabhusanur687
    @bhimannabhusanur687 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Gopichand

  • @akshay_todkar_555
    @akshay_todkar_555 10 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Only 🪷🪷🪷✌️✌️✌️

  • @rohitpatil8766
    @rohitpatil8766 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jath Fix MLA 007💯✌

  • @madhunavghare3293
    @madhunavghare3293 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ओन्ली पडळकर साहेब दमदार आमदार

  • @kumarsachin1550
    @kumarsachin1550 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सर्व जातीधार्मासाठी लढणारा माहाराजांचा मावळा

  • @PiratedIndian-by2bq
    @PiratedIndian-by2bq ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Lingayat samaj ने गोपीचंद पडळकर पाठींबा द्यावा... padlkar saheb मुळे जत वर महाराष्ट्र च लक्ष आहे.. रवि पाटील याना vote करून आपले नुकसान करू नये.. महात्मा बसवेश्वर स्मारक याना निधी देणारे पडळकर आहे... बीजेपी ने महामंडळ काढले... Lingayat samaj साठी vote dya फक्त पडळकर साहेबाना

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपल्या तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी गोपिचंद पडळकर ओन्ली ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @santoshwakase9419
    @santoshwakase9419 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Only one BJP leader

  • @shridharkolekar1989
    @shridharkolekar1989 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भाजपने लोकहिताच्या दृष्टीने अनेक योजना राबवल्या आहेत. लाडकी बहिण योजना, लाडका भाऊ योजना, 3 मोफत सिलेंडर, एसटी बस तिकीट महिलांना निम्मं केलं, पीएम किसान निधी,

  • @dnyaneshwarpakale3203
    @dnyaneshwarpakale3203 9 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    पडळकरांचे नाव सांगीतले तरी सरकारी अधिकारी काम करतात. सर्वांचे खांद्यावर हात ठेवतो.तोच परीसराचा विकास करू शकतो.तळमळ असलेला,100% कामे करणारा नेता.

  • @salagar5637
    @salagar5637 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    विधानसभेत बोलणारा माणूस

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Gopichand padalkar 🎉🎉

  • @BhausahebNemane-m8r
    @BhausahebNemane-m8r 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जत ला मंत्री फिक्स

  • @santoshbhanuse4060
    @santoshbhanuse4060 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    गोपीचंद..रॉयल माणुस

  • @BaluKokare-y9d
    @BaluKokare-y9d 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Gopi

  • @MahadevappaHortikar-kv7re
    @MahadevappaHortikar-kv7re 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    लिंगायत समाज एक झालेला आहे लिंगायत समाजाचा मतदान रवी पाटील साहेबांना जाणार आपले 97000 हजार लोकसंख्या आहे रवी पाटील फिक्स आमदार लिंगायत समाज म्हणून अजून एक व्हा

    • @PiratedIndian-by2bq
      @PiratedIndian-by2bq ชั่วโมงที่ผ่านมา

      त्यात nuksan आहे..

    • @PiratedIndian-by2bq
      @PiratedIndian-by2bq ชั่วโมงที่ผ่านมา

      Basavraj kore , chakurkar,nilangekar कित्येक lingayat आमदार धनगर समाज vote करतो... त्यामुळे सर्व महाराष्ट्र मध्ये तुमच्या मूळ लिंगायत धनगर समाज चांगले relation खराब होईल. . Kityek prashthapit lokana davlun te vote करतात तुम्ही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात Comment वाचतोय यामुळे नुकसान करू नका .. जय बसव जय मल्हार

  • @RajendraVhanmnae
    @RajendraVhanmnae 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    पडळकर साहेब झिंदाबाद

  • @MahadevappaHortikar-kv7re
    @MahadevappaHortikar-kv7re 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आमची लिंगायत समाज मीडिया पुढे बोलत नाही लिंगायत समाज यावेळी बरोबर कार्यक्रम करणार हे लिहून ठेवा

  • @mpatil1480
    @mpatil1480 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    b गोपीचंद साहेब विजय असो

  • @PopatYamgar
    @PopatYamgar 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    फिक्स आमदार गोपीचंद पडळकर साहेब 😊

  • @Samruddhi-yw7wy
    @Samruddhi-yw7wy 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Padhakar Sahib

  • @santoshbhanuse4060
    @santoshbhanuse4060 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    कधीही हाक मारा..गोपीचंद साहेब हजर

  • @ravirajsale8686
    @ravirajsale8686 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    गोपीचंद पडळकर साहेब ✌

  • @ramchandrapawar193
    @ramchandrapawar193 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    योग्य फक्त BJP बरोबर रहा

  • @sureshpatil397
    @sureshpatil397 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कोणाला काय बोलावं ते जमत नाही गोपीचंद पडळकर ला आमदार करून काय करताय

  • @मराठीमाणूस-फ2ट
    @मराठीमाणूस-फ2ट ชั่วโมงที่ผ่านมา

    लोक म्हणतात काम् असेल तर भेटायच कस आमदार ला..
    गोपीचंद पडलकर नाव सांगितल की काम होईल..
    असे गोपीचंद आहेत. म्हणून

  • @vishwajitshinde-d4k
    @vishwajitshinde-d4k 11 นาทีที่ผ่านมา

    आज एक महत्वाचा मुद्दा 24:40 च्या भागात मांडला आहे. तालुक्यात CS विभाग नाही, चांगले कॉलेज नाहीत. संगोल्यात तिथे CS साठी 3 कॉलेज आहेत, पण आमच्या इथे फक्त 1, तोही इंजिनियरिंग कॉलेज. BCA साठी तिथे काहीच नाही, अगदी कॅम्पसही नाही. थोडी लाज वाटायला हवी सर्वांना. आज किती मुलांची अवस्था अशी आहे?

  • @dattachormale8967
    @dattachormale8967 4 นาทีที่ผ่านมา

    फक्त गोपीचंद

  • @BapusoShelke-l5z
    @BapusoShelke-l5z 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    तमगोंड पाटीलसाहेब यांची हवा छाननी दिवस 5.वाजेपर्यंत टाईट रहाने गरजेचं आहे

  • @marutichoramale1976
    @marutichoramale1976 ชั่วโมงที่ผ่านมา

    गोपीचंद 007🎉

  • @balkrushanpatil8812
    @balkrushanpatil8812 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    only Gopichand padlkar

  • @tukaramkaspate609
    @tukaramkaspate609 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकच छंद गोपिचंद

  • @NitinVairal-x2u
    @NitinVairal-x2u 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कामाचा माणूस पडळकर साहेब

  • @sunilSolankar-o2j
    @sunilSolankar-o2j 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Maratha dhangar yak ahet gopiset only

  • @dreamteampredication4502
    @dreamteampredication4502 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ONLY VOTE FOR GOPICHAND -BUT NOT FOR BJP= NO VOT FOR BJP NO VOT FOR GOPICHAND
    BECAUSE BIROBA DEVACHI SAPAT ARVADI BANAT.

  • @RajuPachange-cb4hw
    @RajuPachange-cb4hw 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ✋🏿✋🏿

  • @santoshbhanuse4060
    @santoshbhanuse4060 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    BJP

  • @UmeshPatil-q8y
    @UmeshPatil-q8y 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    रवी पाटील साहेब आमदार होणार

  • @UmeshMote-y1f
    @UmeshMote-y1f 54 นาทีที่ผ่านมา

    007🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @pravin-uv2gh
    @pravin-uv2gh 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमदार कशाला पाहिजे?
    विकास करायला
    विकासपुत्र

  • @pravin-uv2gh
    @pravin-uv2gh 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमदार कशाला पाहिजे?
    विकास करायला
    मग विकासपुत्र की भुमीपुत्र

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      विकास पुत्र