Maharashtrachi HasyaJatra - महाराष्ट्राची हास्यजत्रा - Ep 367 - Full Episode

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 22

  • @nikitapusalkar2079
    @nikitapusalkar2079 2 หลายเดือนก่อน +45

    ओंकार तुमची कोकणी भाषा अप्रतिम 👌, ओंकार हा तुमचा शेवटचा episode होता ना ह्या show मध्ये, तुम्ही कोणासाठी सोडला हा show, मला माहितेय तुम्ही कितीही वरून strong वाटतं असलात तरीही तुम्ही आतून खूप emotional आहात, तुम्ही तुम्हाला जे आवडेल ते करा तुम्हाला माझा तर नक्की पूर्ण support आहे, प्रामाणिक व्यक्तीला कितीही चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न केला तरी त्याची प्रामाणिकता कधीही कमी होत नाही 🥰🌹

    • @sggaming1395
      @sggaming1395 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

    • @abrarkhan-if8de
      @abrarkhan-if8de หลายเดือนก่อน +3

      ताईंचे कमेंट वाचून ओंकारला नसलेल्या गर्लफ्रेंड चे टेन्शन आले आहे... डिप्रेशन मध्येंगेला आहे तो...

    • @kapilsangodkar2844
      @kapilsangodkar2844 29 วันที่ผ่านมา +2

      हा सिद्धार्थ खूप इरिटेट करतो

    • @KanchanShaw-g1n
      @KanchanShaw-g1n 12 วันที่ผ่านมา

      ​@@sggaming1395😮😢 , 😮😮

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    लाजवाब ओमकार

  • @Royal13chess
    @Royal13chess 2 หลายเดือนก่อน +11

    आयोजक यांना विनंती...
    जाधव दादांचा चा mike बंद करा... तो सगळी पॅंचेस ची मजा घालवतो..मधेच हसतो ते mike मुळे श्रोत्यांना त्याचा आवाज ऐकायला येतो...त्यामुळे आम्हाला नेमका विनोद कळतं नाही.....
    लवकरात लवकर याच्या वर अंबल बजावणी करावी

  • @TheGodisdj
    @TheGodisdj หลายเดือนก่อน +4

    सिद्धार्थ मध्ये आवाजाने पूर्ण माझा जाते😢😢😢

    • @chandrakanttalage6746
      @chandrakanttalage6746 หลายเดือนก่อน

      बरोबर

    • @pramodghadashi6595
      @pramodghadashi6595 25 วันที่ผ่านมา

      पूर्ण तुमचा जाते?

    • @abhipatil780
      @abhipatil780 17 วันที่ผ่านมา

      तो लय शाना समजतोय स्वताला😊

  • @शिवाएकलिंगे
    @शिवाएकलिंगे หลายเดือนก่อน

    शिवाली खुप छान काम करते❤❤🎉🎉

  • @SatishJagnade-p9o
    @SatishJagnade-p9o 2 หลายเดือนก่อน +2

    ❤अतिसुंदर ❤...

  • @Godthunderyt07
    @Godthunderyt07 2 หลายเดือนก่อน +3

    1 st comment

  • @OmkarChavan-x7l
    @OmkarChavan-x7l 2 หลายเดือนก่อน +1

    😂😂😂😂 bhariii

  • @vickymahanor05
    @vickymahanor05 18 วันที่ผ่านมา

    Khatrnak love story🫶

  • @mastermindsam4982
    @mastermindsam4982 28 วันที่ผ่านมา

    Kitihi wela pahila ha episode Tari bore nahi hot, mast shiwali, pruthwik and Namrata❤

  • @abk100
    @abk100 2 หลายเดือนก่อน +1

    Siddhya la awra rao jara 😂😂

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 20 วันที่ผ่านมา

    सिद्धार्थ जाधव कशाला मध्ये मध्ये तोंड घालतो... काही कळत नाही... स्किट संपल्यावर अभिप्राय द्याना

  • @shitalsadalage6241
    @shitalsadalage6241 28 วันที่ผ่านมา

    What a background music this episode