पूजा शिंदे तुला काय माझ्या घरी सोयरीक बनवायचं🥰🥰 का नाव ठेवतेस माझ्या घराला🥰

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 408

  • @kavitathroat992
    @kavitathroat992 ปีที่แล้ว +7

    आक्का मराठी माणूस बिझनेस मध्ये आहे खुप proud आहे या आधी आणि अजून सुद्धा काही जण पाय ओढण्यात आपले भाग्य समजतात त्यामुळे मराठी माणूस मागे राहतोय ... पण तू आणि दाजी strong आहात तू चाल पुढे आदर्श आहेस हार्डवेअर चया shop ladies ne handle करणे जे negative vibs देतात त्यांना त्याची नाव पणं माहीत नसतील. तु चाल पुढे एवढे कष्ट करून happy असते हसत असते अशीच रहा bestrong my sweetheart ❣️. तु ,रेश्मा , आईं, आणि अनिता बाई my favourite किती काम करता hats off to you ❤️👍😊

    • @shobhapatil4205
      @shobhapatil4205 ปีที่แล้ว

      ,👍👍👍

    • @gandhalidinde312
      @gandhalidinde312 ปีที่แล้ว

      ताई तुझं घर अतिशय सुंदर आहे आणि तुझा स्वभाव तर एक नंबर आहे तुला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही तुझी आपली माणसं सांभाळून ठेवली आहेस तो खरच समाजासाठी आदर्श आहे ताई अशा लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको तू खूप मोठी उद्योजिका होणार आहेस

  • @smitalandge9358
    @smitalandge9358 ปีที่แล้ว +4

    अक्का तुमचं घर तुम्ही किती वेळा दाखवलं तरी आम्ही पाहु खूप छान आणि सूंदर घरं आहे तूमच आणि मला खूप आवडत खूप भारी उत्तर दिलं अक्का तूम्ही

  • @rahulgaidhar5982
    @rahulgaidhar5982 ปีที่แล้ว +8

    अक्का is ग्रेट
    तुझं आजचा प्रत्येक शब्द खरा
    1000 पुस्तक वाचून ही
    जीवनातील पाठ शिकता आला नसता
    ते या व्हिडिओ मधून शिकायला मिळाले

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 ปีที่แล้ว +10

    आक्का अगदी बरोबर उत्तर दिले👍👍
    आक्का तुझे घर🏘️ मला तर खूप आवडत💖❤️👌👌👍
    आक्का तुझी प्रगती झालेली तिला बघवत नसेल त्यामुळे तिला हे बोलायला सुचलंय

    • @savi107
      @savi107 ปีที่แล้ว +2

      💯👍👍

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 ปีที่แล้ว +4

    कष्टाने उभे केलेले घराचे कौतुक असतेच, तुम्ही ते दाखवता ,छानच आहे घर👌, आक्का,

  • @dadasahebpuri3387
    @dadasahebpuri3387 ปีที่แล้ว +6

    1 Number Aakka.. Laykich dakhavali Pooja shinde la

  • @siddhi_pingat1202
    @siddhi_pingat1202 ปีที่แล้ว +8

    आग पुजा ताई आमची अक्कातिच्या कष्टानी पुढे चालली जाउदेकी तुला काय त्रास आहे ती गावठी बोलती पण प्रेमाणी बोलते तिच्या बोलन्यात आपुलकी आहे

  • @bharatikolekar5369
    @bharatikolekar5369 ปีที่แล้ว +4

    खर आहे का साहेब तू खूप कष्टातून वर आलेली आहेस अशा लोकांकडे तू दुर्लक्ष कर जळणारे जळतच राहतात आणि ते आपलीच असतात

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 11 วันที่ผ่านมา

    छान उत्तर दिले, दोन टक्के आशया बायकाकडे लक्ष देऊ नका , तुम्ही एक सुशिक्षित उदोजक, एक प्रेमळ पत्नी मायाळू माता आहे, 🙏🙏

  • @harshvlogs6466
    @harshvlogs6466 ปีที่แล้ว +6

    आक्का साहेब..... 2% che घर आहे पण खूप कष्टाचे....आहे
    चिल्लर च्या भावात विकते....
    हे खूप मस्त होते.......असच पाहिजे... Kadakkk... 😂😂😂🙌

  • @Shubham_chormale
    @Shubham_chormale ปีที่แล้ว +3

    मनिषाताई आपण एक आदर्श आहात आपल्या वर वेळ आल्या वर विचारपुस करायला कोणी येत नाही, आपली फक्त प्रगती लोकांच्या डोळ्यात खुपतअसते असो आपन फक्त जमीनीवर राहून ध्येय गाठायच ,कष्ट आणि प्रामानीकपनाची तयारी असेल तर जगात आपलयाला कोनीही हारवु शकत नाही.

  • @ऊषाशिंदे-ब4ध
    @ऊषाशिंदे-ब4ध ปีที่แล้ว +6

    सुपर ऊत्तर दिले आक्का 👌👌

  • @rahulgaidhar5982
    @rahulgaidhar5982 ปีที่แล้ว +4

    अक्का तुझ्या साठी
    अक्का तुझं खर आहे
    दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख
    जे करायचं ते आपल्या हिंमती वर
    जगावं त आपल्या मेहनतीवर
    कष्ट करून सांसार मोठा करायचा
    जे आपलं आहे त्यावर समाधानी असावं
    व जे नाही ते मनगटाच्या जोरावर कमवावा
    आपली धडपड मेहनत ने जे कमविल त्या पेशया मोठं समाधान नाही
    आज चा दिवस उद्याच भविष्य बदलण्या साठी असतो

  • @bhagwatsatav6442
    @bhagwatsatav6442 ปีที่แล้ว +6

    आक्काचे एकदम बरोबर आहे उगाच कुणाचे कुणी काय काढत बसून 🙏

  • @रेशमाभोसले-ड2त
    @रेशमाभोसले-ड2त หลายเดือนก่อน +1

    स्वाताचे घर स्वागतासाठी स्वर्ग आसते कष्टाचे फळ गोड आहे हे ज्यांना कळते त्यांना काय किंमत घराची एक घर बाधन्यासाठी पूर्ण आयुष्य घालवाव लगते हे त्यांनाच काय कळणार जे आयत्या घरात राहतात. ...मि तुमचे विडिओ दररोज पहाते आणी नव्याने काही तरी शिकायला मिळते खुप छान आक्कासाहेब 🙏🙏🏠🏠👌👌

  • @sunandapapal3004
    @sunandapapal3004 ปีที่แล้ว +2

    आक्का खूपच छान उत्तर दिलेस तू अगदी छान शब्दात पान उतारा केलास तिचा

  • @nitinmungaserase7496
    @nitinmungaserase7496 ปีที่แล้ว +2

    ताई मला मिठाच वांग कस करायच ते सांग माझा छोटा मुलगा आहे त्याला वांग खुप आवडते म्हणून तुझ्या रेसेपीनी बनवायच

  • @smitabhosale7218
    @smitabhosale7218 ปีที่แล้ว +2

    Akka vajan kami karayla harblife nutrition ch bhetat te ghya, kontehi side effects nahit.ayurvedik ahe te

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 ปีที่แล้ว +5

    मनिषा तुझं घरं खरंच खूप छान आहे
    निसर्गाच्या सान्निध्यात, तुझ्या कष्टाने बांधलंय
    तुझं स्वप्न ं---आणि तु. ठेवते पणं छान.
    संत कामं करत असते आमचे आशीर्वाद आहेत

  • @sangitaw3339
    @sangitaw3339 ปีที่แล้ว +2

    एक नंबरच मनीषाताई असंच उत्तर दिल्याशिवाय सुधारणार नाहीत

  • @prajaktarecipevlogs3905
    @prajaktarecipevlogs3905 ปีที่แล้ว +11

    जाऊदेत मनीषा मनाला नको लावून घेऊस ...तू खूप करतेस सगळ्यांसाठी .....

    • @surekhamane7117
      @surekhamane7117 ปีที่แล้ว +1

      एकच नंबर ताई मी पण अशीच आहे कोणाच ऐकून घेत नाही मला पण आवडत नाही उत्तराल ा उत्तर देते असच उत्तर देत रहा

  • @user-eo9ot7by9n
    @user-eo9ot7by9n 12 วันที่ผ่านมา

    मनिषा खुप चांगली उतरे देतेस आम्हाला पण शिकव मी फण गावाकडील आहे फण पण पुढयात रहाते जाऊदे तुला खुप कामे आहेत तगंडी भने त़गडी घालणारे खुप आहेत

  • @SantoshKumar-zp1yz
    @SantoshKumar-zp1yz ปีที่แล้ว +7

    एकच नंबर ताई मस्त पुजा बाई ची लायकी दाखवली 😂👍

  • @meenakale123
    @meenakale123 ปีที่แล้ว +4

    Best 👍 आक्का मला खूप हसायला आले तुमचे बोलणं ऐकून सेवठी. Best 👍👌

  • @ganeshmadane7960
    @ganeshmadane7960 11 วันที่ผ่านมา

    खूप खूप खूप खूप सुंदर तुम्ही खूप खूप सुंदर कामगिरी पण ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @swatiwabale4799
    @swatiwabale4799 ปีที่แล้ว +5

    अहो अक्का तुमच्यातरी स्वतःचा एक सुंदर घर आहे आम्ही तर भाड्याच्या घरात राहतोय मग काय उत्तर द्यायचे अशा लोकांना. आणि आम्हाला कायम तुमचा अभिमान वाटतो शून्यातून जो निर्माण करतो त्याला सगळ्या गोष्टीची किंमत कळत असते हे फुकटचे उचलली जीभ. लावली टाळ्याला लक्ष नका देऊ यांच्याकडे

  • @26.9thashwetavetal7
    @26.9thashwetavetal7 ปีที่แล้ว +2

    मस्त बोललात अक्कासहेब
    एक नंबर..👍👌😘😘

  • @Anita_raut
    @Anita_raut ปีที่แล้ว +8

    मस्त

  • @neetagaikwad75
    @neetagaikwad75 12 วันที่ผ่านมา

    जाऊदे सोडुन द्ये मसाला करुन देनार का अॉर्डर देते खरच कुठुन आहेस तु

  • @sakubhoye1998
    @sakubhoye1998 ปีที่แล้ว +2

    ताई नाराज होऊ नकोस तु संगळ्यात एक नंबर आहे. तिला तुझ्यावर जळत असेल. माणूस लहान राहो किंवा मोठ माणसाचं स्वभाव चांगल पाहीजे. बाकी गेले तेललावत.

  • @sharayuboutique
    @sharayuboutique ปีที่แล้ว +5

    २% किंवा दोन पत्र्याचं घर स्वतः च्या घामातून कष्टातून कमावलेलं घर हे स्वर्गा हीन सुंदर असते, आता स्वतः केलेलं काम किंवा मिळवलेली इस्टेट ही नेहमी अभिमानाने दाखवत राहायची

    • @deepali1397
      @deepali1397 ปีที่แล้ว

      खरंय ताई 👍🏻

  • @nilkanthngsurve7908
    @nilkanthngsurve7908 ปีที่แล้ว +3

    आपले कस जस आहे तस 🙏मानाचा सलाम कुणी स्वाभिमान दुखवता कामा नये,,,

    • @sonalahire1302
      @sonalahire1302 ปีที่แล้ว

      आवडल उत्तर.... परफेक्ट 👌👌

  • @RameshUndre-s3s
    @RameshUndre-s3s หลายเดือนก่อน +1

    खुप छान उत्तर दिले आक्का आक्का लय भारी आहे रवि दादा सारख ❤❤

  • @vidyasarode8639
    @vidyasarode8639 ปีที่แล้ว +1

    हो ताई एकच नंबर प्रश्नाचे उत्तर अशांना असच बोललो

  • @nitasutar4364
    @nitasutar4364 3 หลายเดือนก่อน +2

    आका कशाला लक्ष देते ❤

  • @anildeore6192
    @anildeore6192 ปีที่แล้ว +37

    हाय,मी प्रतिभा देवरे,आजचा व्हिडिओ एकच नंबर,ताई त्यांना दुसऱ्यांच बघवत नाही, म्हणजे जलन होते त्या पुजाबाईला तुमचं सर्व बघून, तिला म्हणावं तु ताईचं व्हिडिओ बघुन बघुन जरा शिकवुन घे,जरा कसं कष्ट करून फळ मिळतं ते ,पुजा तु पण कष्ट कर , तेव्हा तुला समजेल. तुला रिकामे कामं सुचणार नाही,रिकामटेकडी पुजा, विनाकारण ताईला बोलते,तुझ्या मेंदुला गंज लागला तो काढ,,माइंड फ्रेश कर,ताई कमेंट कडे देऊ नको,

  • @user-fg4zu9sd3n
    @user-fg4zu9sd3n ปีที่แล้ว +4

    👌👌👌👌👍 मला सगळं बोलणं आवडलं

  • @user-fg4zu9sd3n
    @user-fg4zu9sd3n ปีที่แล้ว +1

    हि चार मानसं कधीच मला सापडली नाहीत आक्का 😂😂😂 मस्त विडिओ लय भारी

  • @tusharpatilshivbhumiputr
    @tusharpatilshivbhumiputr ปีที่แล้ว +2

    वा मस्त खूप छान आक्का उत्तराला उत्तर एकदम रोखठोक का हो आक्का खूप छान बोलला तुम्ही असंच बोला 🙏👍🌺🌺🌺🌹🌹💐💐

  • @yogitabombaleshejwal01
    @yogitabombaleshejwal01 ปีที่แล้ว +2

    हाय मनीषा ताई मी तुमचे सर्व व्हिडिओ बघते

  • @sujatatambe7919
    @sujatatambe7919 ปีที่แล้ว +2

    अगं मनिषा तुझं घर इतकं सुंदर आहे ना आणि अंगण पण!

  • @dagdupatil7767
    @dagdupatil7767 ปีที่แล้ว +10

    छान घर,,, छान परिवार,, छान निसर्ग परिसर 👌👌👌👌❤️❤️

  • @kavitapawar6767
    @kavitapawar6767 ปีที่แล้ว

    Tai 1 number sem mazi bhasha tuzasarkhich ahe. Ani aplyala aplya bhashecha garv asla pahije. Kunacha bhashevrun tachi kimat tharau naye.

  • @savi107
    @savi107 ปีที่แล้ว +1

    Agdii brobar uttar dilet taii chan shabdat 👍👍. He tumchya kashtach ahe doghanchya ya peksha sundar khich nhii taii. 🤗🤗 tya pooja ni tichi likey dakhvli ashi comment krun.

  • @virajkharmate7319
    @virajkharmate7319 ปีที่แล้ว +1

    अग ताई मनाला लावून नाही घ्यायचं ज्याचा कष्टाचा पैसा आहे त्याला त्यालाच कळतं घर छोटं असो किंवा मोठा असो घर ते घर असतं बोलणारच काय जातं आपण आपल्या घरात खुश राहायचं दुसऱ्यांच्या बोलण्यावरून आपल्या मनाला त्रास करून घ्यायचा नाही तो खूप छान बोलतेस आपली भाषा कधी सोडायची नाही

  • @anitachavan719
    @anitachavan719 ปีที่แล้ว

    आक्का घरं मला खूप खूप आवडले रवी दादा वहिनी चे मी व्हिडिओ पहा ते

  • @shwritting
    @shwritting ปีที่แล้ว

    Akka jaudya nka gheu टेन्शन
    आता काय chally lok aapl thevtat zakun
    Ganul hushar ahe
    Didi khuth geli
    Didi ly bhari boltiy
    Masala tumchya ithe milto ka
    Ok chan vedio
    Pan tai jashash tase bolayche
    Gpp nahi bsayche
    Khup chan uttare dili

  • @anitapawar319
    @anitapawar319 5 วันที่ผ่านมา

    मस्तच ताई

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 ปีที่แล้ว +1

    छान उत्तर दिले ताई तुम्ही त्या पूजा शिंदे ला अशांना असंच उत्तर दिले पाहिजेबरोबर आहे ताई जशास तसे उत्तर दिले तुम्ही खूप छान केलं पूजा शिंदेतुझ्या लायकीत राहतो ताईंचे व्हिडिओ तुला बघायचे नसतील तर बघू नको पण नाव ठेवायचा अधिकार तुला दिलेला नाहीये

    • @kusumtaibhosale7905
      @kusumtaibhosale7905 ปีที่แล้ว

      खरंच आक्का खूप छान उत्तर दिले

  • @udhavdhasal1329
    @udhavdhasal1329 ปีที่แล้ว +1

    तिला म्हणा मी एक ग्रामपंचायतचे सरपंच किंवा सदस्य पद भोगलेला आहे

  • @ganpatgaikwad5342
    @ganpatgaikwad5342 ปีที่แล้ว

    मनीषा ताई तुझ घरं खरंच खूप छान आहे
    कष्टाचे आहे सारखं दाखवंनया जोगेच.आहे
    बसं

  • @manishakudale6971
    @manishakudale6971 ปีที่แล้ว

    Khup chan vichar ahet tai tumche. . Tai दुसऱ्याकडे . अजिबात लक्ष देऊ नका . काही लोक. असेच आहेत दुसऱ्यांना नाव tevtat . त्या ताईंनी. Paristithivarun बोलायला नको हवं. होत .

  • @pruthavigathal7931
    @pruthavigathal7931 ปีที่แล้ว +1

    आका खूप छान उत्तर दिवस ते बाईला 👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌

  • @jayshripawar3645
    @jayshripawar3645 ปีที่แล้ว

    Babo kadak उत्तर, एकदम भारी रिप्लाय दिला

  • @rameshwarkharate7626
    @rameshwarkharate7626 หลายเดือนก่อน

    एकदम मस्त बोलते, मनिषा ज्योति पाटील नागपुर🙏🙏

  • @minalbandgar7743
    @minalbandgar7743 ปีที่แล้ว

    जावुदे मनीषा तुझ बोलण ऐकून खूप वाईट वाटलं , तुझे पहिल्या पासून व्हिडिओ बघितले आहेत किती हाल काढलेत माहित झालं असुदे नको टेन्शन घेऊ .

  • @user-ph2yc3vk4r
    @user-ph2yc3vk4r 18 วันที่ผ่านมา

    मला पण चॅनल सुरु करायच आहे पण असल्या कमेंट बघून नको वाटतय हो

  • @rajugharge9498
    @rajugharge9498 ปีที่แล้ว

    Ghar khup mast Aahe Ani tumcha swabhav khuoop chan Aahe kunacha

  • @vidyasable585
    @vidyasable585 ปีที่แล้ว +1

    Aakka khup chan ghar aahe tumch proudh of you

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 ปีที่แล้ว +18

    ताई, तुझ्या मनाची झालेली तगमग मी समजू शकते. कारण लग्न झाल्यानंतर बारा वर्षे नातेवाईकांच्या घरात राहीलेली मी...काय काय सहन केल नसेल.टोमणे,कुचाळक्या, अपमानास्पद वागणूक असं खुप काही... स्वतःच हक्काचा निवारा नसेल ना ताई तर आपण सर्वांसाठी ऊपरेच असतो.आणि जेंव्हा आपण स्वतःच्या हिमतीने , कष्टाने मिळवतो ना..मग आपल्या जवळच्या लोकांनाच असुया वाटते.परमेश्वर कधी कधी आपल्या संयमाची परीक्षा पहात असतो.पण त्याच फळ निश्चितच चांगल
    मिळत.आपल्या स्वप्नातल घर जेंव्हा साकार होत ना ते आपल्यासाठी एखाद्या राजमहाला पेक्षाही भारी वाटत.
    तुझी उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो.. तुझ्या दोन्ही व्यवसायांची भरभराट होवो... यासाठी खूप शुभेच्छा .👍👍

  • @swapnalidalavi3835
    @swapnalidalavi3835 ปีที่แล้ว

    Aakka masala kay kg ahe. Me nashik la rahate. Plz sang

  • @jadhavashwini7647
    @jadhavashwini7647 ปีที่แล้ว

    Correct bolat tai vanola jyacha tyala dila pahije aani gharach mhnal tr kashtachi zopdi pan mahala peksya kmi naste tyat pan yek vegla rubab asto kashatacha😊👍

  • @vilaskenjale2136
    @vilaskenjale2136 ปีที่แล้ว

    अक्कासाहेब खुपच छान झापले असे जर प्रत्येक महिलेने विचार केला तर कोणत्याही ताई ला कोणाची हिम्मत होणार नाही बोलायची

  • @monalichoudhar7254
    @monalichoudhar7254 ปีที่แล้ว +2

    Aag aaka vedio banvtey manje vaith chaglya comment yenarch sglya comment la utar det dasnar ka aaka .

  • @rajashrighogare1400
    @rajashrighogare1400 ปีที่แล้ว

    Akkkka tuz ghar ly bhari ahe g amch ghar matich ahe mi ghrib ahe khup 😭😭😭😭😭😭😭😭akkka tu khup mehnti ahes maz age attta 22 ahe mla vadil nahi mla bhau nahi pn mi mazya swatahchya jivavar mehnatine ghar bhandnar tuzya etk nahi moth pn kamitkami thod changal ghr bhandil tuzyakd baghun aatmavishwas ahe

  • @Ajitpawar4236
    @Ajitpawar4236 ปีที่แล้ว

    कोण काय म्हणते याचा विचार कधीच करायचं नसतो. तू भारी तुझ्या घरी विषय संपला. 😎

  • @malikshorts4648
    @malikshorts4648 ปีที่แล้ว

    आक्का खूप छान मानल तुला कष्टाने कमवले ल हिमतीने बोलु शकते तु

  • @asmitakulkarni3734
    @asmitakulkarni3734 หลายเดือนก่อน

    मस्त बोलीस अक्का,भारी,हे बक्की ल पण लागू आहे,तिचे पण थोबाड बंद होईल

  • @Shubhusworld031
    @Shubhusworld031 ปีที่แล้ว +1

    Be happy 😊

  • @sandeepwaghmare293
    @sandeepwaghmare293 ปีที่แล้ว +1

    तुमचे मसाले छान असतात...👌

  • @user-oy1rc8to6m
    @user-oy1rc8to6m ปีที่แล้ว

    जबरदस्त .............
    एकच नंबर ................

  • @kavitapawar6767
    @kavitapawar6767 ปีที่แล้ว +1

    Tai tu mala khup aavdtes. I like it.

  • @supriyanigade6231
    @supriyanigade6231 ปีที่แล้ว

    एक नंबर उत्तर आक्कासाहेब अशा बायकांना अशच उत्तर दिल पाहिजे

  • @palavibhogale6846
    @palavibhogale6846 ปีที่แล้ว +2

    🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰गणेश खूप छान

  • @bhikhabagdane1180
    @bhikhabagdane1180 หลายเดือนก่อน

    👌👌💯

  • @rajendramorevlog6841
    @rajendramorevlog6841 ปีที่แล้ว +7

    शाब्बास गनु शाब्बास

  • @sunandagalande9587
    @sunandagalande9587 ปีที่แล้ว

    Akka sheb jauda tumche Ghar khup chan ahe & swbhawa pan khup chan ahe & sasu sasre yanna pan chan sambalta

  • @vaishaligavane6228
    @vaishaligavane6228 หลายเดือนก่อน

    Akka tumchi bhasha ji aahe ti original aahe khoop chhan aahe lokankade laksh deu naka ajun pragati kara

  • @sudheerchavan4264
    @sudheerchavan4264 ปีที่แล้ว

    खूप बरोबर बोललात आक्का.अशा लोकाच कधीच चांगल होत नाही.त्यांना त्यांची लाईक दाखवावीच लागते.बरोबर आहे ज्याचा त्याचा कुवतीप्रमाणे आपले विचार मांडतो.

  • @seemajadhav6761
    @seemajadhav6761 ปีที่แล้ว +3

    खुप छान आक्का साहेब👌👌❤

  • @anjalishinde2197
    @anjalishinde2197 ปีที่แล้ว

    एकच नंबर 👍 विषय हार्ड 👌विषय पंपावर ✌️

  • @meghahukkeri1235
    @meghahukkeri1235 ปีที่แล้ว

    Khup chan utter delas. ........

  • @आनंदीसुखीजीवन3136
    @आनंदीसुखीजीवन3136 ปีที่แล้ว +1

    Khup chan sandesh

  • @saiffgaming6151
    @saiffgaming6151 ปีที่แล้ว

    आक्का मसाल्याची पिशवी खोलून दाखवू नका तोंडाला पाणी सुटतं नवीन मसाला करून आणल्यावर तेल चटणी आणि बाजरीची भाकरी ती पण शिळी असली भारी लागते काय सांगू तुम्हाला

  • @babychyagappa9062
    @babychyagappa9062 ปีที่แล้ว

    Tai tumhi khup chan bolalat aaj khar aayusyat kas vagave te shikavale sadya majhyasobat pan tech chalalay tai tumacha swabhav mala khup aavadto 👍🙏amhi solapur kar ya tai

  • @yogesh.shindeblog3899
    @yogesh.shindeblog3899 ปีที่แล้ว

    अक्का . नकाना .. टेंशन घेवू . जाऊदा. मला सांगा ...500 गॅम मसाला किती रु ला . देता .... अक्का मस्त उत्तर दील .👌👌👌 खरच . बहीन मीळाली . . आम्हाला👌👌🙏

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 ปีที่แล้ว +12

    पूजा शिंदे आमची ताई लाखात भारी आहे त्यांना नाव ठेवायचा अधिकार तुला दिलेल्या नाही अजून एकदा परत एकदा सांगते मी .तुला .पूजा शिंदे तू असशील जागीरदार तुझ्या घरची तू दुसऱ्यांना लायकी दाखवू नको तु तुझी तुझ्या लायकीत राहा.तू

  • @mirarajput8607
    @mirarajput8607 ปีที่แล้ว

    ताई तुमचे व्हिडिओ बघुन आत्मविश्वास वाढतो

  • @laxmanpatil9048
    @laxmanpatil9048 ปีที่แล้ว +3

    नको आका लक्ष देऊ तु खुप छान आहे मला आवडते तुझा सवभाव निंदकाचे घर आसावे शेजारी अशेच कषट करत रहा खुप मोठी हो तुला खुप यश मिळेल मला तुझा बोलण खुप आवडतो मी जोशना पाटील

  • @everythingishere.146
    @everythingishere.146 ปีที่แล้ว

    Akka prtek veli asch kraych vait comment keli ki purn nav sangaych video mdhe mhnje bolnya agodr jra vichar krtil hya over smart tai❤️

  • @snehaljadhav658
    @snehaljadhav658 หลายเดือนก่อน

    काय बोललीस आक्का व्वा ❤

  • @varshapawar8524
    @varshapawar8524 ปีที่แล้ว

    Waw 😄😄 mast uttar dil tai👍👍🥰🥰

  • @savi107
    @savi107 ปีที่แล้ว +1

    Gnu business men zalay 👍👍😁😁 🍫🍫

  • @priyasvlogs3920
    @priyasvlogs3920 ปีที่แล้ว +1

    खूप च छान उत्तर दिलेत.... मस्त....ताई...👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @Rudragaming8488
    @Rudragaming8488 ปีที่แล้ว

    ग्रेट aakka...barobar basli aasel ...aaka जिंदाबाद.🤗✌️👌👌

  • @sunitabankar9915
    @sunitabankar9915 ปีที่แล้ว +2

    बरोबर आहे अक्का

  • @sanket128
    @sanket128 ปีที่แล้ว

    वहीनी छान उत्तर दिलं मस्त तिला बघवत नाही ति तर बघून म्हणावं

  • @eashanarale1161
    @eashanarale1161 ปีที่แล้ว +2

    😂😂😂😂😂😂 विषय हार्ड lay bhari उत्तर दिलं ताई ❤️👍😘😂keep it up

    • @Shubham_chormale
      @Shubham_chormale ปีที่แล้ว

      मनिषाताई ,तुम्ही एक आदर्श आहात,आपल्या वर वेळ येते त्या वेळेस विचारपुस करायला कोणी येत नाही. फक्त आपली प्रगती डोळ्यात खुपते सर्वाना .त्या साठी केलेले कष्ट त्याग,सोसलेले चटके नाहीत दिसत लोकांना. असो आपन आपल जमीनीवर राहून ध्येय गाठायच.कष्ट आणि प्रामानीकपनाला कोणही हारवु शकत नाही ताई.

  • @user-bw3me6mr8t
    @user-bw3me6mr8t หลายเดือนก่อน

    खुप छान उत्तर दिलस मनिषाताई

  • @smita4727
    @smita4727 หลายเดือนก่อน

    6:41