राम कृष्ण हरी . सध्या किर्तनामध्ये फिल्मी चाली मोठ्या प्रमाणात म्हणल्या जात आहेत त्यांना अशी विनंती आहे की त्यांनी अशा वारकरी कुलभूषण कलाकारांचा आदर्श घ्यावा. मनाला तृप्त करणारं गायन असावं. खूप छान गायन आणि वादन. शतशः वंदन.
पखवाज वादनातील महर्षि...अप्रतिम पखवाज वादन, एक एक बोल अगदी स्पष्ट, नवीन आणि शिकाऊ विध्यार्थ्यांनी असा आदर्श घ्यावा, उगाच जास्त जोशात वादन नको, राम कृष्ण हरी🙏
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य,गायनाचार्य🙏🏻 *एकापेक्षा एक भारी सर्व चाली खालील लिंक पहा* 1-th-cam.com/video/mO1uKTVfPvU/w-d-xo.html 2-th-cam.com/video/lGBE0e905rM/w-d-xo.html 3-th-cam.com/video/gERbhn8nyOQ/w-d-xo.html 4-th-cam.com/video/XQFdyMSez9Y/w-d-xo.html 5-th-cam.com/video/xZIMmjlfKhI/w-d-xo.html 6-th-cam.com/video/7fSE9C8Jf0E/w-d-xo.html 7-th-cam.com/video/Z4wy68-sCoY/w-d-xo.html 8-th-cam.com/video/NgJ6PDXTBdc/w-d-xo.html 9-th-cam.com/video/ONBX_yhKUEQ/w-d-xo.html 10-th-cam.com/video/zZkj5s6l3b8/w-d-xo.html
राम कृष्ण हरी .
सध्या किर्तनामध्ये फिल्मी चाली मोठ्या प्रमाणात म्हणल्या जात आहेत त्यांना अशी विनंती आहे की त्यांनी अशा वारकरी कुलभूषण कलाकारांचा आदर्श घ्यावा.
मनाला तृप्त करणारं गायन असावं.
खूप छान गायन आणि वादन.
शतशः वंदन.
कमालीच गयान आहे महाराजाच गायनातुन महाराजाची सांप्रदयाची मोठी सेवा आहे
Thank u
अप्रतिम 👌👌👌 मन तृप्त झाले🙏
महाराष्ट्राचा आवाज कोकिळा परमपूज्य हभप पंढरीनाथ महाराज. कदम.❤❤ खूप छान माऊली अप्रतिम.
अप्रतिम माऊली साष्टांग दंडवत
अप्रतिम राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री हभप गुरुवर्य ऊमेशजी महाराज दशरथे यांचे चंरणी साष्टांग दंडवत वारकरी जिवन प्रेम जिव्हाळा
!!कुळी कन्या पुत्र व्हावे सात्तवीक तयाचा हारीक वाटे देवा.!! 👏👏
🙏
किती किती ऐकवस वाटत पुन्हा पुन्हा
🙏🏻
Ramkirsanahari🙏. As he.. Pkhavaj. Vadn.. Khup.. Chan. Sri. Kajle.. Maharaj.. 🙏🙏🙏
Thank u
अप्रतिम,
राम कृष्ण हरी महाराज
खुपचं सुंदर
अगदी मनापासून डंडवत माऊली
धन्यवाद
श्री विठ्ठल श्री विठ्ठल मावली
पंढरीनाथ महाराज कदम म्हणजे वारकरी संप्रदायाचा गायनाचे हिरे आहेत
धन्यवाद
Khup sundar...
Thank you
अप्रतिम..... गायण तोडच नाही... पखवाज. छानच👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank u
🙏रामकृष्णहरि माऊलीं🙏श्री गुरूवर्यजीं खूपच सुंदर मृदंग वादन🙏
Thank you
हभप राम महाराज काजळे हे पखवाज वादनातील महर्षी आहेत,,,राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर धन्यवाद महाराज
Thank you
खूपच सुंदर आवाज आणि पखवाज
सनई अप्रतिम
खूपच सुरेल गायकी. मन प्रसन्न झाले. 🙏🙏🙏
धन्यवाद
मी तुकाराम जाधव बार्शी तालुका शेळगाव आवाजात खरंच जादू आहे मृदंग मृदंग वादक मृदंग वादक यांच्यात जादू धन्यवाद
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
Thanks
Thanks
व्ववाहहहह.... शहनाई.... लय भारी साहेब 👌👌👌👌👌👌👌
Thank u
नाद ब्रह्मच, माऊली,साष्टांग प्रणिपात
🙏🏻 धन्यवाद
काय उपमा द्यावी हेच कळत नाही, असे सुरेख आणि मन मोहीत करणारे गायण.
थोडक्यांत अप्रतिम.👌👌👌🙏🙏🙏💐💐💐
धन्यवाद
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
पखवाज वादनातील महर्षि...अप्रतिम पखवाज वादन, एक एक बोल अगदी स्पष्ट, नवीन आणि शिकाऊ विध्यार्थ्यांनी असा आदर्श घ्यावा, उगाच जास्त जोशात वादन नको, राम कृष्ण हरी🙏
🙏🏻
रामकृष्ण हरी 🙏
वा खुप खुप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद तुम्हाला
Thanks
Vaa Faar chhan maharaj,vaa vaa vaa.
🙏🏻
Apratim
धन्यवाद
Mile. Sur.mera.thumhara.ha.rag.👍👍👌👌🎺🎺🥁🥁
Thank u
राम कृष्ण हरि अप्रतिम महाराज
🙏🏻
@@mauliagroagency.in2024 आ
@@mauliagroagency.in2024 9
Mauli Ramkrushna hari
राम कृष्ण हरी
अप्रतिम
Br
Thank u
@@mauliagroagency.in2024. लोक प्रतिक्रिया मराठी मध्ये देतात , मग तुम्ही पण आभार मराठी मध्ये द्याना ...
हो दादा
रामकृष्ण हारी 🙏एवढे सुंदर चाली ऐकण्यासाठी नशिब लागते
Thanks
भ्रम्हानंद लागली टाळी नाद भ्रम्ह
मन गैवल माऊली
धन्यवाद
अप्रतिम गायण
धन्यवाद
अप्रतीम
🙏🏻
रामकृष्णहरी
Ram Krishna Hari
🙏🙏
धन्यवाद
खूप सुंदर
🙏🏻
आम्ही नाथपंथी 📿🚩🚩😔😔
Jay ho
राम कृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी दादा
भाऊ नंबर वन
🙏🏻
Jay Jay ram Krishna Hari 🙏🌹
Ram krishna hari
खरंच खुप खुप धन्यवाद तुम्हाला
🙏🏻
अमोल महाराज हे कीर्तन पुर्ण असेल तर टाका
हे कीर्तन पुर्ण आहे का
Nahi
हे कीर्तन टाकलेले होत पाहिले या यूट्युबवर
Br
खूप खूप धन्यवाद.
राम कृष्ण हरी.
धन्यवाद
राम कृष्ण हरी
सनईवादनाचा मेल आवडला .
Most welcome
एकदम सुंदर
91
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य,गायनाचार्य🙏🏻
*एकापेक्षा एक भारी सर्व चाली खालील लिंक पहा*
1-th-cam.com/video/mO1uKTVfPvU/w-d-xo.html
2-th-cam.com/video/lGBE0e905rM/w-d-xo.html
3-th-cam.com/video/gERbhn8nyOQ/w-d-xo.html
4-th-cam.com/video/XQFdyMSez9Y/w-d-xo.html
5-th-cam.com/video/xZIMmjlfKhI/w-d-xo.html
6-th-cam.com/video/7fSE9C8Jf0E/w-d-xo.html
7-th-cam.com/video/Z4wy68-sCoY/w-d-xo.html
8-th-cam.com/video/NgJ6PDXTBdc/w-d-xo.html
9-th-cam.com/video/ONBX_yhKUEQ/w-d-xo.html
10-th-cam.com/video/zZkj5s6l3b8/w-d-xo.html
जय हरि पहिली चाल टाका
Okay
Wah
🙏🏻
जय हरी 👏👏💐🙏🙏
जय हरी
सनई चा सुर इस चाल को चार चांद लगाके गया
🙏🏻
Ram maharaj tumcha number dya
9665474544 only whatsapp
वा सनई वादक शालुट
फोन न, मिळेल का माऊली
😁
👕👍Great!
👖
9665474544
@@mauliagroagency.in2024 धन्यवाद माऊली
पखवाज वाजवावा तर असा
खूप सुंदर
अप्रतिम
धन्यवाद