Siddharth Shinde | वन नेशन वन इलेक्शनमुळे छोट्या पक्षांना दणका ? पाहा वकीलांचं मत काय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 14

  • @vilasgawari5798
    @vilasgawari5798 หลายเดือนก่อน +5

    मग चार राज्यांचे का नाही एकत्र घेतले हे पण सांगा

  • @ashokpawar7966
    @ashokpawar7966 หลายเดือนก่อน

    सिद्धार्थ शिंदे लवकरच राजकीय पक्षात प्रवेश करतील. आणि सक्रिय राजकारण करायला लागतील.

  • @lalitsarnaik2845
    @lalitsarnaik2845 หลายเดือนก่อน

    गोंडस घोषणा फक्त लोकांचे प्रश्नांवरुन लक्ष वळविणे एवढ्याकरिता..

  • @dineshhagawane4272
    @dineshhagawane4272 หลายเดือนก่อน

    जितके पण दाढीवले नेते आहे ते सर्व एकाच माळेचे मनी आहे सर्वात भ्रष्ट्राचारी कोर्ट आहे आता या कोर्टामुळे राज्यात बेकायदेशीर नेते सत्तेत आहेत

  • @dineshhagawane4272
    @dineshhagawane4272 หลายเดือนก่อน

    खूप चिंता दिसते यांना पैसे वाचवायची

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 หลายเดือนก่อน

    जनतेचे विचार पांगवण्यासाठी भाजपची चाल आहे

  • @markwatson3766
    @markwatson3766 หลายเดือนก่อน +2

    ऐसा कोई सगा नहीं , जिसे जुमलेबाज़ ने ठगा नहीं

  • @pareshnillawar1834
    @pareshnillawar1834 หลายเดือนก่อน

    छोटे पक्ष वेठीस धरण्याचे काम करतात त्यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळतो त्यामुळे ते संपुष्टात आले पाहिजे

  • @sanjayrathod-xb9lj
    @sanjayrathod-xb9lj หลายเดือนก่อน

    विकासाला चालना मिळेल

  • @vikasdhamale5858
    @vikasdhamale5858 หลายเดือนก่อน

    काही होणार नाहीत

  • @kisandhindle2364
    @kisandhindle2364 หลายเดือนก่อน

    Faltu आहे सरकार मोदी