ความคิดเห็น •

  • @vivekghalsasi8576
    @vivekghalsasi8576 ปีที่แล้ว +131

    छान ! माझ्यासारख्या वयाची सत्तरी पार केलेल्या माणसासही कळेल आणि उपयोगी ठरेल अशी माहिती दिली आहे. आता मीही नव्या पिढीसोबत राहू शकेन. धन्यवाद!!

    • @netbhetelearning
      @netbhetelearning ปีที่แล้ว +12

      धन्यवाद. वयाचे अंतर कमी करणारेच हे तंत्रज्ञान आहे. भरपूर वापरा 👍👍

    • @gajananwasudevphadke2960
      @gajananwasudevphadke2960 ปีที่แล้ว +1

      अगदी खरं

    • @rajendrakhandagale9141
      @rajendrakhandagale9141 ปีที่แล้ว

      Great

    • @suhasinivichare206
      @suhasinivichare206 ปีที่แล้ว

      सगळं खरं पण हे download कसं करायचं.

    • @vishchikare8917
      @vishchikare8917 ปีที่แล้ว

      Dear sir plz make video on AI chat gpt how to use in blogger and how we creat website ..pl I'm waiting

  • @rajesh_1120
    @rajesh_1120 ปีที่แล้ว +25

    सर्वात महत्त्वाची गोष्ट चॅनेल मराठी, कंटेंट मराठी पण बऱ्याच जणांचे रिप्लाय इंग्लिश मध्ये..... थोडक्यात रिप्लाय chatgpt ने दिलेत की काय.....वाह भाई वाह....

  • @sachinbagul3003
    @sachinbagul3003 ปีที่แล้ว +5

    मित्रा suscribe केले मी तुला.
    आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व माहिती
    मराठी मधून समजाऊन सांगितली ...
    असेच नवीन नवीन अपडेट आले. तर नक्की कळावे. या साठी घंटी पण alll सिलेक्ट केले आहे......धान्यवाद....

  • @wildlife-journey
    @wildlife-journey ปีที่แล้ว +11

    एक लाईक आपल्या मराठी माणसासाठी ❤️ खूप छान शिकवता तुम्हीं सर ❤️

  • @sandip0609
    @sandip0609 ปีที่แล้ว +8

    खूप छान sir
    कुठलाही बेंबी chya देठापासून चां आरडाओरडा नाही की गोष्टी अतिशयोक्ती करून सांगणं नाही
    एकदम समजेल अस सोप्पं..तेही मराठीतून... waaa
    Keep going sir

  • @vandanamulay9201
    @vandanamulay9201 ปีที่แล้ว +1

    साहिल, खूप छान माहिती मिळाली या व्हिडिओमुळे.हे वापरण्याचा सराव व्हायला वेळ लागणार आहे,पण नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला की नक्कीच आनंद मिळणार आहे.धन्यवाद.

  • @chandrahasmhatre9932
    @chandrahasmhatre9932 ปีที่แล้ว +12

    खुप छान👌 आणि धन्यवाद🙏 मराठीतून सांगितल्या बद्दल. कारण नवीन टूल असल्याने इंग्रजीतून कितीही समजण्याचा प्रयत्न केला असता तरी कोणाची तरी मदत घ्यावी लागली असती.

  • @spicy2602
    @spicy2602 ปีที่แล้ว +14

    खरंच तुम्ही तंत्रज्ञानाची माहिती किती साध्या आणि उत्तम पद्धतीने सांगता. तुम्ही लवकरच तुमचे ध्येय, लक्ष्य सर कराल अशी आशा आहे. आपले खूप खूप धन्यवाद. आपली प्रगती उत्तरोत्तर होत राहो हीच सदिच्छा.❤️🙏🏻😊

    • @netbhetelearning
      @netbhetelearning ปีที่แล้ว +1

      मनःपूर्वक धन्यवाद !!
      सोप्या मराठीतून अनेक क्लिष्ट विषय समजावणे हे या चॅनेलचे एकमेव ध्येय आहे.

  • @vinayakgokhale3505
    @vinayakgokhale3505 ปีที่แล้ว +1

    चॅट जीपीटी हे अतिशय उपयुक्त टूल आहे.‌ ह्याच्यावर किती अवलंबून रहायचं हे प्रत्येकाने ठरवायचं आहे. नाहीतर आपली हुषारी, आपली अक्कल, आपणच गहाण ठेवल्यासारखे होईल.

  • @arundtelang
    @arundtelang ปีที่แล้ว +14

    Very well explained!
    मोकळा वेळ मिळेल पण तो आपण कसा घालवतो हे आपलं भवितव्य ठरवेल हे महत्वाचं! Well said!

  • @Nandita-k7s
    @Nandita-k7s ปีที่แล้ว

    khup changli mahiti dilit. Chat GPT sarakhye shabd aikun manat bhiti nirman hote. Pan tumhi chan samjavalat. Atta ashich mahiti milat rahili tar senior lokancha confidence vadhel.👍

  • @ankitapatil.7150
    @ankitapatil.7150 ปีที่แล้ว

    खूप छान संकल्पनेतून आपण हा u-tube चॅनेल चालू केला आहे सर...खूप शुभेच्या💐💐💐

  • @digambarpatil8567
    @digambarpatil8567 ปีที่แล้ว

    सर्वात आधी तुमचे खूप धन्यवाद. खूप चांगली माहिती मिळाली.
    तुमच्या चैनल चा सदस्य झालो.
    असेच ज्ञानात भर घालत रहा.
    संगणकशास्त्र तंत्रज्ञान किती प्रगत झाले आहे आणि त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता चा वापर करून काहीतरी उत्पादक बाब घडवायची म्हणजे नवलच.

  • @veenasarolkar9996
    @veenasarolkar9996 ปีที่แล้ว +7

    Amazing explanation ! Marathi madhe aikaila khup chhan vaatla 👍👌

  • @marutigavali6044
    @marutigavali6044 ปีที่แล้ว

    सलील सर तुम्ही मराठीत सांगितले त्याबद्दल तुमचे शतशः आभार. मराठीत effective ( परिणाम कारक ) सांगितलं. धन्यवाद त्याबद्दल सर. Adv. Gavali. Kolhapur. समजून सांगणेच अप्रतिम कौशल्य. मास्तर पेक्षा लय भारी . छान माहितीपूर्ण व्हिडिओ

  • @tulsikulkarni
    @tulsikulkarni ปีที่แล้ว

    Khup utkrushta pane sangitla ..Abhari ahe. asech mahatvache topic ghetlya mule khup mahiti hote.

  • @sanjaywaghmare6660
    @sanjaywaghmare6660 ปีที่แล้ว

    अप्रतिम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...आपल्याला जगा बरोबर चालायचं असेल तर नवीन तंत्रज्ञानाची माहिती आवश्यक आहे...शिवाय अगोदर आपण शिकलो की माणसाच्या आयुष्यात जसे अन्न, वस्त्र आणि निवारा महत्वाचं होतं अगदी तसेच नवीन माहिती तंत्रज्ञान आवश्यक झाले आहे.👍💐💐💐

  • @sonaldandge1404
    @sonaldandge1404 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती दिली या नवीन टूल ची आणि अगदी पटकन समजेल अशा स्वरूपात दिली त्याबद्दल खूप धन्यवाद सलील दादा

  • @digambarbhide7867
    @digambarbhide7867 ปีที่แล้ว +22

    Gr8 work in Marathi. This should be quickly extended to marathi speaking community widely.

    • @arunjadhavRajarampuri
      @arunjadhavRajarampuri ปีที่แล้ว +3

      मग तुम्ही का ईंग्रजी त लिहलय

    • @AJPATIL1000
      @AJPATIL1000 ปีที่แล้ว

      सुंदर आणि अतिशय उपयुक्त माहिती....खरेतर AI आणि chat gpt बद्दल खूपच उत्सुकता मनात होती... आहे...आपल्या या व्हिडिओ मधून प्रवासाला सुरुवात झाली....मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा!

  • @HonestSatish
    @HonestSatish ปีที่แล้ว

    फार छान माहिती दिलीत. गेले अनेक दिवस सर्व ठिकाणी ChatGPT ऐकण्यात येत होतं पण कळत नव्हतं. हा व्हिडिओ बघून अगदी व्यवस्थित ओळख झाली. मराठी मधून तंत्रशिक्षण प्रसार करण्यासाठी अनेक शुभेच्छा 💐💐
    मी पण काही करू शकत असेल तर कळवा 🙏

  • @sureshgulavani9401
    @sureshgulavani9401 ปีที่แล้ว

    Wow. Great teaching Salil Sir. I really appreciate your commitment to teach the masses in Marathi. Thanks 👍👍😊

  • @surendrakulkarni7559
    @surendrakulkarni7559 ปีที่แล้ว

    खूप छान.
    सहज भाषेत सर्व मुद्द्यांना स्पर्श केला आहे.

  • @ashoknahar5693
    @ashoknahar5693 ปีที่แล้ว +1

    खरोखर खूप छान आणि उपयुक्त माहिती आहे. धन्यवाद सर..

  • @sachinbhosale4487
    @sachinbhosale4487 ปีที่แล้ว

    साध्या सरळ मराठी भाषेत सर्वसामान्य लोकांना समजेल अशी माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @subhashraje5564
    @subhashraje5564 ปีที่แล้ว

    खूप खूप अभिनंदन! मला हा टेक्नॉलॉजी बद्दल संपूर्ण माहिती पुरवणारा MBA कोर्स करायला आवडेल. नाही मी तर अतिशय उत्सुक आहे

  • @mandarpanse2554
    @mandarpanse2554 ปีที่แล้ว +14

    I have been looking for lots of videos on chatGpt and was becoming football ⚽ of everyone knowledge and was getting confused
    Until I saw. This video
    Excellent explained video Sir
    Thanks for taking time to make this video 🙏🏻

  • @harishshenoy8663
    @harishshenoy8663 ปีที่แล้ว +5

    you have explained it simply but in detail. very nice .

  • @Friend-z-Mania
    @Friend-z-Mania ปีที่แล้ว +1

    खूपच छान समजावलं तू भावा.. धन्यवाद

  • @gauri6694
    @gauri6694 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली सर तुम्ही ...👍thanks sir 🙏

  • @prakashkhandekarretiredeng2440
    @prakashkhandekarretiredeng2440 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती दिली, चौधरी साहेब. मी आजच्या आज chat gpt वापराला सुरुवात करतोय. पाहू काय चालले आहे जगात 😅😅😅😅

  • @pravinmk1
    @pravinmk1 ปีที่แล้ว

    अफलातून आहे हे.
    मी एक निवॄत्त गॄहस्थ आहे व आपण हि माहिती एव्हड्या सोप्या पद्धतीने व मला समजणाऱ्या भाषेत सांगितली त्या बद्दल धन्यवाद.नक्की वापरून बघणार.

  • @vinodmahajanvlog6150
    @vinodmahajanvlog6150 ปีที่แล้ว +1

    In simple marathi language explained great..

  • @ulkakulkarni5001
    @ulkakulkarni5001 ปีที่แล้ว

    नवीन तंत्रज्ञान खूप सोप्या पद्धतीने सांगितलं, धन्यवाद

  • @shashikantoak
    @shashikantoak ปีที่แล้ว +1

    नमस्कार नेटचॅट मित्रा, तुझ्यामुळे भविष्याची टेक्नॉलॉजीची भेट झाली. नाडी भविष्य विषयावर बरीच माहिती मिळाली. धन्यवाद.

  • @tanujakhatavkar3810
    @tanujakhatavkar3810 ปีที่แล้ว +3

    खूप सोप्प्या पद्धतीने समजावून सांगितलं त्याबद्दल धन्यवाद.आपल्या LinkedIn profile करून resume create करू शकेल का?

  • @rajivrao1836
    @rajivrao1836 ปีที่แล้ว +19

    Wow! One of the best AI tools that is purposeful and can be put to practice in real life scenarios by anybody in any field.
    Thanks Mr. Salil for all your efforts (as usual) to make the NetBhet community aware of the latest advancements in the technology and explaining new concepts in simple manner and in popular vernacular language. Keep up the good work Sir 🙏

    • @netbhetelearning
      @netbhetelearning ปีที่แล้ว

      Thank you. Indeed this tool is a game changer

  • @manojdnemade1679
    @manojdnemade1679 ปีที่แล้ว

    Khup chaan, mahiti dili.. Ani specially last line for jobs..

  • @MaithiliPhysio
    @MaithiliPhysio ปีที่แล้ว +1

    Excellent tool. मी याबद्दल ऐकलं नव्हतं. पण नक्की वापरून पाहिन.

  • @gajanandani2332
    @gajanandani2332 ปีที่แล้ว

    तुमचे मनापासुन अभिनंदन - मदर टॅंक लंग्वेज व्हेरी गुड आर फोर मेंटली हेल्थ …
    अभिनंदन 🎉

  • @deelipbachhav5009
    @deelipbachhav5009 ปีที่แล้ว

    धन्यवाद, फार उपयुक्त माहिती दिली आहे 🙏🙏

  • @madhuripatil2323
    @madhuripatil2323 ปีที่แล้ว +1

    wow amazing....its like a info robot...!!
    nice explaination too sir...thank u...!!

  • @DLK10-71
    @DLK10-71 ปีที่แล้ว

    खूप उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद!!!

  • @shilpabadhiye1059
    @shilpabadhiye1059 11 หลายเดือนก่อน

    Khup chaan sangitle Salil sir tumhi

  • @rahulchoure660
    @rahulchoure660 ปีที่แล้ว

    It’s very good information specially in Marathi. Thanks for the same 🙏

  • @satejbhosekar4290
    @satejbhosekar4290 ปีที่แล้ว

    Khup chaan mahiti dili bhawa...

  • @sudhirdhone2637
    @sudhirdhone2637 ปีที่แล้ว +2

    Very nicely explained. Thanks for explaining IN Marathi.

  • @virenkelkar
    @virenkelkar ปีที่แล้ว

    Excellent information and style of talking. Thank you !

  • @DeeptiSatish
    @DeeptiSatish ปีที่แล้ว +1

    खूप छान धन्यवाद सलील सर

  • @suniljadhav1889
    @suniljadhav1889 ปีที่แล้ว +1

    Wow...kiti mast sangitales ....dada.......dev tuze bhale karo....

  • @umeshkamble41
    @umeshkamble41 ปีที่แล้ว +1

    Very interested, I am above 60 ,and thats way ,all senior citizen can improve their knowledge by going with fast technology
    Thanks at all.

    • @netbhetelearning
      @netbhetelearning ปีที่แล้ว

      It is very important to keep up with all new tech irrespective of age, gender, status
      I am glad you are doing it 👍👍

  • @samitakanekar6202
    @samitakanekar6202 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती मिळाली God bless you always 👍👍🎉

  • @nitinpalkar100
    @nitinpalkar100 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती, अतिशय सुंदर विवेचन.

  • @mayureshghode3602
    @mayureshghode3602 ปีที่แล้ว

    खूप उपयुक्त आहे... धन्यवाद.... 👍

  • @AST0808
    @AST0808 ปีที่แล้ว +1

    Dhanyawad Salil hey app amhala introduce kelyabaddal, appreciate it! Chhan explain kelay tumhi by showing the examples. However, I want to take this opportunity and would like to highlight that the AI tool wrongly calculated the total sum of money for the maths problem which you'd asked. 5*15000=75,000 + 7,500 = 82,500/-.
    Conclusion: it's a good tool, but we shouldn't blindly copy paste the answers 😊.
    Thanks again Salil for this content! Keep growing!

  • @gopalhambire1598
    @gopalhambire1598 ปีที่แล้ว

    Nice application for me to be able to give you some more information about the program

  • @marathikrushidoot
    @marathikrushidoot ปีที่แล้ว +1

    I think it's perfect explanation I have ever heard in Marathi. Thanks a lot for such a nice information.

  • @harshag2552
    @harshag2552 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली सर धन्यवाद.

  • @Pureheart574
    @Pureheart574 ปีที่แล้ว

    So it is blessing in disguise. People will loose job which is sad. But a great tool to work with Amd a process to learn something new

  • @pradipghatage997
    @pradipghatage997 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @manojtaree9789
    @manojtaree9789 ปีที่แล้ว

    Very Nice Initiative. Goodluck to Netbhet Team 👍👍👍

  • @futurelifestyle2698
    @futurelifestyle2698 ปีที่แล้ว

    Zabri bhava👍👍👍 Next big thing in technology....navin kahi mahiti dilyabaddal dhanyawad....Tuza channel subscribe karat aahe...All the best

  • @mangeshsakpal6972
    @mangeshsakpal6972 ปีที่แล้ว

    खूप सुंदर माहिती दिली आहे या बद्दल खूप खूप आभार

  • @makrandgosavi1
    @makrandgosavi1 ปีที่แล้ว

    खूपच छान नवीन माहिती मिळाली✌️🙏🙏

  • @satisha274
    @satisha274 ปีที่แล้ว +4

    Excellent and purposeful application. Thank you so much for explaining and sharing it. 🙏

  • @madhumatinarule4489
    @madhumatinarule4489 ปีที่แล้ว

    Khup sundar mahiti apratim

  • @prachigawas1645
    @prachigawas1645 ปีที่แล้ว +5

    You are doing a great job.. wish you and your team all the very best 👍

    • @netbhetelearning
      @netbhetelearning ปีที่แล้ว +1

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 ปีที่แล้ว

    सुंदर माहिती दिलीत चौधरी सर. धन्यवाद.

  • @swatibhojane-kale5799
    @swatibhojane-kale5799 ปีที่แล้ว

    Khup Sundar explanation...👏👏

  • @shilpasanjay
    @shilpasanjay ปีที่แล้ว

    अत्यंत उपयुक्त

  • @chemistrywithwiley
    @chemistrywithwiley ปีที่แล้ว +1

    Khup Chan video Sir. Marathi video baddal abhar.
    Tumhi WordPress web sathi off-line class gheta ka??

  • @nikitabaljekar7120
    @nikitabaljekar7120 ปีที่แล้ว +1

    Amazing video ! 🎉 I am glad I watched it 🎉 Would like to continue watching your videos 🎉 Please also mention the topic of your next forthcoming video 🙏💛❤️💜🎊💕

  • @pravinenterprises8931
    @pravinenterprises8931 ปีที่แล้ว +1

    Great sir Nice Information 👌👍🙏

  • @krishnanaik2812
    @krishnanaik2812 ปีที่แล้ว

    जबरदस्त अँप... 🤗

  • @prashantphadnis4286
    @prashantphadnis4286 ปีที่แล้ว

    Too great work... In marathi

  • @vikasbornale8285
    @vikasbornale8285 ปีที่แล้ว +1

    Thank you very much. To explain and information about future technology.

  • @santoshamale7710
    @santoshamale7710 ปีที่แล้ว

    चांगली माहिती मिळाली धन्यवाद

  • @milindvarale4191
    @milindvarale4191 ปีที่แล้ว +1

    Thanks for your wonderful presentation. You made me understand what is Chat GPT.

  • @SumeetShinde7972-ck5bs
    @SumeetShinde7972-ck5bs 7 หลายเดือนก่อน +1

  • @rajendrabhandari9206
    @rajendrabhandari9206 ปีที่แล้ว

    थँक्यू सर खूप सुंदर माहिती आपण chat gpt
    बद्दलदिलीत खूप खूप धन्यवाद... 👍👍👍🙏🙏🙏

    • @anjalimhaskar5825
      @anjalimhaskar5825 ปีที่แล้ว

      I asked about Mahabhart kunti in Marathi but he gave me v wrong information

  • @ChetanDodwad
    @ChetanDodwad ปีที่แล้ว +1

    छान माहिती.. खूप खूप आभार. 💐🎊🎉🤩😍🤗😇👍🏼

  • @anandkashid2533
    @anandkashid2533 ปีที่แล้ว

    Bahot khub🎉

  • @pundalikshanbhag8649
    @pundalikshanbhag8649 ปีที่แล้ว +1

    Nice information. Thank you Salil beta. God always bless you 🙏

  • @maheshdixit1973
    @maheshdixit1973 ปีที่แล้ว +1

    खूपच छान 👌🏾👏🏽👏🏽

  • @manohardhadankar5393
    @manohardhadankar5393 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद sar💐तुमचा 69 वर्षांचा विद्यार्थी!

  • @RohitPawar_07
    @RohitPawar_07 ปีที่แล้ว

    Very well explained.. thank you

  • @prashantmirlekar6628
    @prashantmirlekar6628 ปีที่แล้ว

    Very nice information..thanks

  • @subhashsangamnere3580
    @subhashsangamnere3580 ปีที่แล้ว

    छान!

  • @javedbhandari6957
    @javedbhandari6957 ปีที่แล้ว

    Thanku sir for information.

  • @VishalkMH
    @VishalkMH ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली

  • @justlegal1317
    @justlegal1317 ปีที่แล้ว

    Amazing...
    इथे सगळं जग संपल्यासारखं वाटतंय..😀

    • @netbhetelearning
      @netbhetelearning ปีที่แล้ว

      ही नव्या जगाची सुरुवात आहे. जुनं संपल्यात जमा आहे.

  • @maheshbaing2873
    @maheshbaing2873 ปีที่แล้ว

    Thanks bhai you are legendry

  • @STEMBIRDS
    @STEMBIRDS ปีที่แล้ว +1

    Very well explained and demonstrated. Thank you .

  • @radhikanaik1548
    @radhikanaik1548 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ

  • @shekharwagh4982
    @shekharwagh4982 ปีที่แล้ว

    I used GPT-4 for learning Python . Its gr8 . Magic

    • @shubhangichaudhari845
      @shubhangichaudhari845 ปีที่แล้ว

      खूप छान mahiti. जरा कठीण जात आहे समजायला .तुमच्या जीव तोडून सांग nyane नक्की शिकेन. एमबीए course chalu😢 जाला का? सुरवातीच्या विडिओ कुठे पाहता येईल

  • @nil997
    @nil997 ปีที่แล้ว

    Khup chaan loved your content and presentations skill.

  • @sumitnagargoje6120
    @sumitnagargoje6120 ปีที่แล้ว

    Khup chan explanation👏👏👏👏👏

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 ปีที่แล้ว

    सुन्दर माहिती दिल्या बद्दल धन्य वाद 👌👌👍👍🙏🙏

  • @rajugopale4651
    @rajugopale4651 ปีที่แล้ว +1

    Very nicely explained. Likes videos in our Marathi language.👍🏽

  • @mk-yf3vl
    @mk-yf3vl ปีที่แล้ว +1

    उत्कृष्टं व्हिडीओ!

  • @NaturalBeauty-ms4hc
    @NaturalBeauty-ms4hc ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली आहे. आपले आभार.🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐