छत्रपती शिवाजी महाराज museum Mumbai | काय आहे आतमधे ? पहा संपूर्ण वीडियो l.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • मुंबई मध्ये फिरायला जायचे plan असेल तर mumbai मधील छत्रपती शिवाजी महाराज museum तुम्ही नक्की पहा, कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या museum मध्ये अनेक गोष्टी तुम्हाला पहायला मिळेल, येथे तुम्हाला 3 ते 4 तासात तुम्ही पुराणकाळातील अनेक वस्तुसंग्रह पाहू शकता, तुम्हाला या व्हिडीओ मध्ये नॉर्मल पणे सर्व संग्रहालय दाखवण्या चा प्रयत्न केला आहे.
    आवडल्यास Like शेअर subscribe नक्की करा.
    धन्यवाद!
    #mumbai #viral #viralvlog

ความคิดเห็น •