ते आपल्या मूळ कुंडलीतून समजेल परंतु राशीला योग मात्र फार सुंदर आहेत . रोज नवग्रह स्तोत्राचे बारा वेळा पठण सुरू करावे व आपले यशप्राप्तीसाठीचे योग्य दिशेने प्रयत्न वाढवावेत . यशस्वी भव गुरुदेव दत्त
गुरूजी 2021ला स्पर्धा परीक्षा दिली होती 146 गुण मिळाले होते पण सायबर वाल्याचा चुकीमुळे मला रिजेकट करण्यात आले होते परंतु मी धैर्याने सामोरे जात परत एकदा प्रयत्न करून dmer exam दिली होती 123गुण मिळाले होते पण यश मिळाले नाही आता मी degree complate keli bhagwant lavkar yash devo
Shree swami samarth
धन्यवाद सर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर सर्व माहिती छान दिला
Namaste Sir. Navin varshachya khup khup shubhechcha 🙏. Khup sunder mahiti. Thank u 🙏🙏
ॐ दत्त
Happy new year tumhala
गेले पाच वर्षे मकर राशी आयूष्य झंड झाले आहे ते कधी सुधारणा
ते आपल्या कुंडलीमध्ये डोकावून पहा म्हणजे समजेल .
म्हणजे असे अशुभ शब्द व अशुभ विचार सुद्धा मनात येणार नाहीत .
यशस्वी भव गुरुदेव दत्त
Khup chan
Sir me government job sathi praytana karte mala lagel ka mala 16/10/1991 time morning 7:5 am
🙏🏻🙏🏻
🙏
Good
नमस्कार नयन धोत्रे सर मी 32 नंबर लाईक केले आहे.
सर..तुम्हाला पण नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा..
Mi sadya stock invest krte te benefit deil ka sanga pls
एवढा मोठा निर्णय घ्यायचा असेल व त्यातली माहिती घ्यायची असेल तर आपली मूळ कुंडली तपासून घ्यावी म्हणजेच स्पष्टता येईल .
यशस्वी भव गुरुदेव दत्त
Mi government job sathi prayatna karte government job milel ka
ते आपल्या मूळ कुंडलीतून समजेल परंतु राशीला योग मात्र फार सुंदर आहेत .
रोज नवग्रह स्तोत्राचे बारा वेळा पठण सुरू करावे व आपले यशप्राप्तीसाठीचे योग्य दिशेने प्रयत्न वाढवावेत .
यशस्वी भव गुरुदेव दत्त
गुरूजी 2021ला स्पर्धा परीक्षा दिली होती 146 गुण मिळाले होते पण सायबर वाल्याचा चुकीमुळे मला रिजेकट करण्यात आले होते परंतु मी धैर्याने सामोरे जात परत एकदा प्रयत्न करून dmer exam दिली होती 123गुण मिळाले होते पण यश मिळाले नाही आता मी degree complate keli bhagwant lavkar yash devo
यशस्वी भव
गुरुदेव दत्त
मकर राशीच्या जातकांना वैद्यकीय क्षेत्रात (डॉक्टर) यश मिळत नाही ?
प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते ..
आपल्या मूळ कुंडलीतील वैद्यकशास्त्रासाठी आवश्यक असलेले ग्रहयोग शुभ असतील तर अवश्य यश मिळते .
गुरुदेव दत्त
Sir, 25th Wedding Anniversary la konati pooja karavi. Plss reply 🙏🙏
लक्ष्मीनारायण पूजन करावे किंवा मार्कंडेय पूजन करून पुढील आयुष्यासाठी आशीर्वाद घ्यावेत .
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
गुरुदेव दत्त
Sir job milto pn fasavafasvi hote .kay upay karava
@@JyotishKatta thank u so much Sir 🙏🙏
मकर राशीच्या लोकांची काही कार्य नेहमीच अडतात होत नाहीत काय करावं
हनुमंताची व महादेवाची उपासना वाढवावी
यशस्वी भव गुरुदेव दत्त
Bekar ki baate hai ,jo hoga oh hoga hi hoga koi rokha nahi payaga
फिर भी आप कार्यक्रम जाने के लिए इसको देख रहे हो
बहुत धन्यवाद
गुंतवणूक😂😂😂😂 बँक न गुंतवणूक केली मकर वाल्याकडे मंथली ऑटोमॅटिक कट होऊन जातं😂
😭😭😭😭😭