Begad | Katha Sarita | बेगड | Ep 13

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ธ.ค. 2024
  • बेगड.
    सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर कृत..
    निर्मिती सूत्रधार - आशिष मेहता..
    कथा - योगिराज वाघमारे
    प्रस्तुती मुंबई दूरदर्शन केंद्र..
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Begad '
    Artist : राजेश मोरे
    रेणुका दफ्तरदार
    पद्मनाभ बिंड
    विवेक देशमुख
    दीपाली देशमुख
    मनीषा देशमुख
    वैभव देशमुख
    समाधान गायकवाड
    गणेशराव देशमुख
    भीमराव देशमुख
    रामराव देशमुख
    विनोद कांबळे
    वनिता देशमुख
    वर्षा देशमुख
    शिल्पा देशमुख
    संगीता देशमुख
    आणि इतर..
    Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
    Producer Director : सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    TH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

ความคิดเห็น • 23

  • @EndlessBelief
    @EndlessBelief ปีที่แล้ว +14

    TH-cam vr Sahyadri pahnare mandali mnje दर्जा ❤

  • @kumarbadgujar1433
    @kumarbadgujar1433 3 ปีที่แล้ว +19

    बेगड... गावातील कुटुंब, लोकांच्या अपेक्षा आणि शहरातून घरी आलेल्या मुलाची मनोवृत्ती स्पष्ट करणारी कथा. सुमित्राजींनी जशी आहे तशी दाखवून दिली आहे.ग्रेट! सगळ्यांचेच काम छान झाले आहे. विशेष म्हणजे अभिनयातील रिएक्शन अचूक टिपल्या आहेत.अप्रतिम कलाकृती! अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा 💐

    • @smitam6856
      @smitam6856 2 ปีที่แล้ว

      अगदी मनातली प्रतिक्रिया.

  • @balasahebshelke5210
    @balasahebshelke5210 ปีที่แล้ว

    सर्वांचा अभिनय उत्तम... अप्रतिम दिग्दर्शन...!!

  • @sudhirshejwal7207
    @sudhirshejwal7207 ปีที่แล้ว +10

    11 th ला होता हा धडा.जुने दिवस आठवले..

  • @dineshgawai5010
    @dineshgawai5010 10 หลายเดือนก่อน +1

    Gavatil agdi hubehub chitran kelay 👌👌

  • @dineshsurve5567
    @dineshsurve5567 ปีที่แล้ว +3

    Begad ani lal chikhal ajun pan path ahe

  • @dhanashreeghate6483
    @dhanashreeghate6483 27 วันที่ผ่านมา

    अत्यंत हृदयस्पर्शी कथा😞

  • @ranjitpatil718
    @ranjitpatil718 2 ปีที่แล้ว +10

    अशा स्वभावाची माणसे न शिकलेलीच बरी

  • @punekar358
    @punekar358 2 ปีที่แล้ว +5

    बेगड -योगीराज वाघमारे

  • @paridhisawte2020
    @paridhisawte2020 หลายเดือนก่อน

    शिकलेल्या व अडाणी लोकांचे एकमेकांसोबत जगणे खूप अवघड असते.
    अडाणी लोक बदलायला तयार नसतात, त्यांना अक्कल ही नसते काही समजून घेण्याची.
    व शिकलेले लोक घमंडी बनतात, त्यांना काही समजून घ्यायची इच्छा नसते.

  • @vishaal1367
    @vishaal1367 2 ปีที่แล้ว +5

    Amhala 11 vi Marathi chya pustakat hoti hi katha...

  • @mykitchen2571
    @mykitchen2571 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान कथा आहे

  • @मीभारतीय-फ9ब
    @मीभारतीय-फ9ब 2 ปีที่แล้ว +2

    👍🙏 छान

  • @swatibidve9778
    @swatibidve9778 2 ปีที่แล้ว +2

    ❤️

  • @priyankadhumal1303
    @priyankadhumal1303 3 ปีที่แล้ว +2

    Chan

  • @HarshalDSonne
    @HarshalDSonne 10 หลายเดือนก่อน

    ❤😢

  • @sadhanakashid8543
    @sadhanakashid8543 3 ปีที่แล้ว +3

    Ghavi S. T aste, Bus nahi,

  • @kirankambli7926
    @kirankambli7926 2 ปีที่แล้ว +3

    शास्त्र असतं ते...

  • @rahulyetale9494
    @rahulyetale9494 2 ปีที่แล้ว +3

    छान कथा आहे🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk