ठाणे माझं माहेर, तुम्ही विहिण बाईंचा उल्लेख किती प्रेमाने केला, सगळ्यांनी इतकं प्रेमान राहिले तर नात्यात दुस्वास नाही राहणार, तुमचे व्हिडिओ बघते छान आहेत धन्यवाद
वैशाली ताई..अप्रतिम निवेदन आणि नेमके प्रसंग छान टिपले आहेत तुम्ही .एक क्षण मला मी स्वतःच गाडीतून हा अनुभव घेतोय असा भास झाला .अभिनंदन हा विषय निवडल्या बद्दल.माझ्या आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
मुंबई पुणे मुंबई प्रवास आणि डेक्कन एक्सप्रेस हा खूपच जिव्हाळ्याचा विषय, आणि यावर इतका सुंदर व्हिडिओ होऊ शकतो खूपच छान कल्पना. तुमच्यामुळे आम्हाला व्हिस्टा डोम प्रवास नव्याने कळला. नक्की हा प्रवास करण्याचा प्रयत्न करू.
खुपचं सुंदर चित्रण ! अगदी तुमच्यासोबत मी पण प्रवास करतेय असं वाटलं.निवेदनही शांत,सौम्य,मधुर आहे.अप्रतिम! असेच प्रवासाचे ही व्हिडिओ टाकत जा, ही विनंती.👌👌👌👌😊😊
Va va va va va tai va tumchya ya video la kiti kiti vela like karu ase what the mest tai khup sunder Pune to Mumbai aane Mumbai to Pune atishy Sundar pravas aani to hi Vista Dom madhun atishy Sundar Prabhas acha video खूब-खूब maja Ali aani tumchya yeah video sobat me Akshar Shah maza maheri pohochele a se waato Lage karn maz maher Karjat aahe majha aji se gaon Khopoli aahe tai tumhi puniya Varun mumbaila jate Veli Karjat station cha stop shoot nahi kela me me far athur tene video Madhya tya drishyachi vat pahat hote pen train direct dader la pohochli pen pertichya veli Karjat station Alia barobar mala watle ki Akshar Shah mi aata train madhun station verti uterat aahe mi vapi la rahate tai TH-cam varti video pahariachi avhadi majja avhda sukhad Anubhav ya aadhi kadihi aala nahi tumcha video mule Vista Dom khoch pravasachi खूब-खूब majja aali tai thanku so much 🙏👌😊👍🥰
वा वा वैशाली ताई व्हिडीयो एकदम इनोवेटिव झाला आहे. पावसाच्या या वातावरणात तुम्ही मला छान आउटिंगचे फिलींग दिलेत. खूप धन्यवाद. 🙏☺️ मी सुध्दा आता या व्हिस्टा डोम्ब रेल्वेच्या प्रवासाचा प्लान करीन. 👍🌹
ताई मलाही पुण्याहून मुंबईला जायचे आहे तर पूण्या हून मुंबईला जाण्यास डेक्कन एक्स्प्रेस सकाळी किती वाजता मिळेल ही माहिती मला कोठे मिळेल? एकटे मुंबईस जाता येईल का? आयुष्यात पहिल्यांदा मुंबईला जात आहे तर, तुम्ही व्हिडियो दाखवताना जशी रेल्वे दाखवली तशी मिळेल का? तिकीट दर किती आहे? डेक्कन एक्स्प्रेस चे तिकीट दर किती?
शिल्पा ताई, इंडियन रेल्वेच्या साइटवर तुम्हाला सर्व माहिती मिळू शकेल. तिथेच तुम्ही तिकीट घरबसल्या काढू शकता. एका वेळच्या प्रवासासाठी तिकीट साधारण ९०० रुपयांच्या आसपास आहे.
हॅलो वैशालीजी!! आज तुमच्यामुळे आम्हाला पुणे-मुंबई-पुणे हा नयनरम्य प्रवास घडला, तोही VistaDome ने. Generally आपल्यालाही या बाबतीत माहीत असतं, पण आपल्याला जी माहिती अवगत असते, ती फारच तोकडी आहे हे तुमच्या या Vlog वरुन जाणवलं, इतकं detailed तुम्ही सांगितलं. खास करुन कर्जतला Engine लावताना प्रथमच पाहिलं. या तुमच्या प्रवास वर्णनावरुन तुमच्यातली अजून एक Quality आम्हाला कळली. पाककौशल्या बरोबरच प्रवास वर्णन ही तुम्ही बखुबी करता. तेव्हा, मधून मधून जेव्हा कधी तुम्ही एखाद्या प्रवासाला जाणार असाल तर तेव्हाचा त्या प्रवास वर्णनाचा VDO / Vlog नक्कीच आमच्याबरोबर share करा ही नम्र विनंती. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, काळजी घ्या, तुमच्या आईंना आणि सासूबाईंना आमचा नमस्कार सांगा.
Nice Video. I travelled by Vistadome from Bangalore to Mangalore. The journey was for 10 hours. Greater altitude than Pune-Mumbai. Seeing is believing... Beautiful nature. However if anyone wants to try this route do carry plenty of eatables.
खूपच छान video वैशाली tayee... आपला आवाज, बोलण्याची पद्धत खूप सुंदर 👌 👌 Vista dome chi एवढी detailed माहिती स्वतः गेल्याशिवाय कळली नसती, ती तुमच्या मुळे कळली... खूप आवडला video 😍😍
खूप सुंदर वलोग आणि वर्णन सुद्धा छान केलत पण trian किती वाजता सुटते व कितीला पोचते समजला असत तर बरं झालं असता म्हणजे आम्ही सुद्धा येऊ शकतो तुम्ही ना त्या वातावरणात नेऊन सोडता आम्हाला खूप छान सांगता 👍👍👍
मी आता भारतात राहत नसले तरी Shivajinagar ते मुंबई ह्या डेक्कन एक्सप्रेस ने खुपदा प्रवास केलाय....पण ह्या chi तुम्ही नव्याने ओळख छान करून दिलीत.. तुमच्या ह्या vdo मुळे मी हा प्रवास enjoy kela..आता कधी एकदा पुन्हा तिकडे येईन असे झाले आहे..Thanks... व्वा ...ह्याचे तिकीट किती आहे pl.?? 😊🙏🌹💕
माझे माहेर पण शिवाजी नगर आहे. खुप दिवसांनी व्हिडिओ मधून शिवाजी नगर स्टेशन चे दर्शन झाले. पुणे मुंबई रेल्वे ने प्रवास गेले 10-12 वर्ष झालाच नाही. शिवनेरी ने जाणे होते साध्या. पण आता मुद्दाम पुणे मुंबई प्रवास नक्किच करेन. खुप आभार आपल्या या व्हिडिओ बद्दल. 🌹🙏
मी गाडीत बसले तेव्हा कमी लोक होते. पण नंतर लोणावळ्याला डबा पूर्ण भरला होता. काही लोक कल्याण, ठाणे इथे उतरले. त्यामुळे नंतर गर्दी कमी झाली. वेगळे पैसे भरून आपण गाडीत खाऊ शकतो. एका वेळच्या प्रवासासाठी तिकीट साधारण ९०० रुपयांच्या आसपास आहे.
वैशाली ताई पुण्याहुन मुंबई ला येताना लोनावळा सोडून पुढे आलो कि पहिला जो मोठा धबधबा दिसतो तो कदाचित "उल्हास" नदीचा असावा असे वाटते,ब्लॉग अति उत्तम,नेहमी प्रमाणे रेसिपी पोस्ट करा ,आम्ही वाट पाहत आहोत ☺️!!!!
सगळ्या गाड्यांना नाहीत असे डबे. अजून कोणत्या गाड्यांना आहेत ते मला माहित नाही. पण इंडियन रेल्वेच्या साइटवर ऑनलाईन तिकीट काढू शकता. एका वेळच्या प्रवासासाठी तिकीटाची किंमत ९०० रुपयांच्या आसपास आहे.
I traveled to Mumbai from Pune by Deccan Queen Vistadome coach. I felt for the price that they charge it was not worth it. Seats were not clean, the glasses were also not clean with a lot of dirt marks on it. Nothing great about the snacks . My suggestion if anyone wants to travel by vistadome then 1) travel during monsoons 2) travel long distance & not for a short distance like Pune-Mumbai. There's very little to see on this route now. Better to travel through Konkan belt and you will enjoy and your train journey will truly be value for money. Also if at all you are doing Mumbai to Pune and enjoy driving then go by road by the Old Mumbai-Pune highway. Yes it takes longer time & you will see a lot of traffic jam at Lonavla but the route is much scenic than Express way and train route.
नितीन सर, धन्यवाद तुमचा पण अनुभव शेअर केल्याबद्दल. जाताना आणि परतीचा दोन्ही प्रवास मी डेक्कन एक्स्प्रेस ट्रेननी केला. पण मला सांगायला आनंद वाटतो की दोन्ही वेळेला आमचा डबा, डब्याच्या काचा अतिशय स्वच्छ होते. गाडी सुरू असताना डब्याची फरशी दोन वेळा पुसली. एका ठिकाणी कोपऱ्यात बाहेरून काचा फुटली होती. कारण कोणीतरी बाहेरून दगड मारलेला दिसत होता. बाहेरूनच काचेला एका ठिकाणी मोठा ओरखडा होता. तोही कोणीतरी काढला होता. बाकी गाडी, स्वच्छतागृह, बसायच्या सीट्स खूपच स्वच्छ होते. आत्ता पावसाळा आहे त्यामुळे सगळीकडे हिरवाई आहे. म्हणूनही हा प्रवास मला छान आणि नेत्रसुखद वाटला असेल.
सुजाता ताई, मी गेले तेव्हा पुण्याहून गाडी दुपारी ३ वाजता सुटली आणि मुंबईहून येताना गाडी सकाळी ६.४५ च्या सुमारास निघाली. इंडियन रेल्वेच्या अधिकृत साइटवर तुम्हाला सर्व माहिती मिळेल. तिथेच आपण ऑनलाईन तिकीट घेऊ शकतो.
ठाणे माझं माहेर, तुम्ही विहिण बाईंचा उल्लेख किती प्रेमाने केला, सगळ्यांनी इतकं प्रेमान राहिले तर नात्यात दुस्वास नाही राहणार, तुमचे व्हिडिओ बघते छान आहेत धन्यवाद
धन्यवाद
Ee३3३ फार सुंदर वर्णन केले आहे . फोटोही छान आहेत , लगेच ह्या गाडीने प्रवास करावासा वाटतो . गाडी swacha
Pp
आपली वणॆन करण्याची पध्दत अतिशय छान आहे व आपला आवाज देखील सुमधुर व श्रवणीय आहे ऐकायला व बधायला छान वाटले
धन्यवाद
फार सुंदर वर्णन केले आहे . फोटोही खूपच मस्तच आहेत . लगेच ह्या गाडीने प्रवास करावासा वाटतो . धन्यवाद !
Khoop chan bolates tai
वैशाली ताई..अप्रतिम निवेदन आणि नेमके प्रसंग छान टिपले आहेत तुम्ही .एक क्षण मला मी स्वतःच गाडीतून हा अनुभव घेतोय असा भास झाला .अभिनंदन हा विषय निवडल्या बद्दल.माझ्या आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद 🙏
वैशालीजी व्हिडीओ आवडला.प्रवासवर्णनही आवडले.आणि जिवनप्रवासात नाती जपण्याची तुमची पद्धतही आवडली.
धन्यवाद अलका ताई
अतिशय सुंदर व्हिडिओ, अप्रतिम निवेदन, आणि नयनरम्य हिरवा गार निसर्ग
Vlog कसा असावा याचा सुंदर नमुना म्हणजे तुम्ही केलेला हा vlog.
👌🏻👌🏻 खूप छान,.
आणि हो मी ठाणेकर, त्यामुळे ठाण्याचा उल्लेख झाल्यामुळे आणिक आनंद! 😀
अरे व्वा ! धन्यवाद
Prwasapeksha tumche sadrikaranach powerful aahe.Itkya sundar paddhatine sangitle ki tumchya awajanech bandhun ghetle pravas mukhyatwacha bhasalach nahin.
मुंबई पुणे मुंबई प्रवास आणि डेक्कन एक्सप्रेस हा खूपच जिव्हाळ्याचा विषय, आणि यावर इतका सुंदर व्हिडिओ होऊ शकतो खूपच छान कल्पना. तुमच्यामुळे आम्हाला व्हिस्टा डोम प्रवास नव्याने कळला. नक्की हा प्रवास करण्याचा प्रयत्न करू.
वाहहहह...वैशालीताई..अप्रतिम शुटींग.प्रवासाचा जिवंत अनुभव घेतला.
छान प्रवास सुंदर बोलता किती गोड ऐकत रहावसे वाटते निर्सगाने भरभरून दिले आहे तेपाहणे अदभूत
Ya gadiche ticket charge kay aahet ?
खुपचं सुंदर चित्रण ! अगदी तुमच्यासोबत मी पण प्रवास करतेय असं वाटलं.निवेदनही शांत,सौम्य,मधुर आहे.अप्रतिम! असेच प्रवासाचे ही व्हिडिओ टाकत जा, ही विनंती.👌👌👌👌😊😊
धन्यवाद.
केरळ, गोवा या ठिकाणचे व्हिडिओज आपल्या चॅनेलवर अपलोड केले आहेत. vlog आणि travel या प्लेलिस्ट मध्ये बघायला मिळतील.
खूपच छान प्रवास! तुमच्याबरोबर आम्हीही विस्टा डोममधून गेल्यासारखे वाटले!
खूप सुंदर.... Nice vista dome journey......👌👌👌👍
Va va va va va tai va tumchya ya video la kiti kiti vela like karu ase what the mest tai khup sunder Pune to Mumbai aane Mumbai to Pune atishy Sundar pravas aani to hi Vista Dom madhun atishy Sundar Prabhas acha video खूब-खूब maja Ali aani tumchya yeah video sobat me Akshar Shah maza maheri pohochele a se waato Lage karn maz maher Karjat aahe majha aji se gaon Khopoli aahe tai tumhi puniya Varun mumbaila jate Veli Karjat station cha stop shoot nahi kela me me far athur tene video Madhya tya drishyachi vat pahat hote pen train direct dader la pohochli pen pertichya veli Karjat station Alia barobar mala watle ki Akshar Shah mi aata train madhun station verti uterat aahe mi vapi la rahate tai TH-cam varti video pahariachi avhadi majja avhda sukhad Anubhav ya aadhi kadihi aala nahi tumcha video mule Vista Dom khoch pravasachi खूब-खूब majja aali tai thanku so much 🙏👌😊👍🥰
वा वा वैशाली ताई व्हिडीयो एकदम इनोवेटिव झाला आहे. पावसाच्या या वातावरणात तुम्ही मला छान आउटिंगचे फिलींग दिलेत. खूप धन्यवाद. 🙏☺️ मी सुध्दा आता या व्हिस्टा डोम्ब रेल्वेच्या प्रवासाचा प्लान करीन. 👍🌹
धन्यवाद मनिषा ताई
हिरवी गार , मनमोहक अशी खुपच छान माहिती ... पूर्ण व्हिडिओ बघताना असं वाटत होतं की मी स्वतः खिडकीतून बाहेर बघत आहे आणि निसर्गाचा आनंद लुटला सुद्धा
धन्यवाद
ताई मलाही पुण्याहून मुंबईला जायचे आहे तर पूण्या हून मुंबईला जाण्यास डेक्कन एक्स्प्रेस सकाळी किती वाजता मिळेल ही माहिती मला कोठे मिळेल? एकटे मुंबईस जाता येईल का? आयुष्यात पहिल्यांदा मुंबईला जात आहे तर, तुम्ही व्हिडियो दाखवताना जशी रेल्वे दाखवली तशी मिळेल का? तिकीट दर किती आहे? डेक्कन एक्स्प्रेस चे तिकीट दर किती?
शिल्पा ताई,
इंडियन रेल्वेच्या साइटवर तुम्हाला सर्व माहिती मिळू शकेल. तिथेच तुम्ही तिकीट घरबसल्या काढू शकता. एका वेळच्या प्रवासासाठी तिकीट साधारण ९०० रुपयांच्या आसपास आहे.
Mumbaila tumhi akate yeu shakata
Mi mumbaila rahate
हॅलो वैशालीजी!! आज तुमच्यामुळे आम्हाला पुणे-मुंबई-पुणे हा नयनरम्य प्रवास घडला, तोही VistaDome ने. Generally आपल्यालाही या बाबतीत माहीत असतं, पण आपल्याला जी माहिती अवगत असते, ती फारच तोकडी आहे हे तुमच्या या Vlog वरुन जाणवलं, इतकं detailed तुम्ही सांगितलं. खास करुन कर्जतला Engine लावताना प्रथमच पाहिलं. या तुमच्या प्रवास वर्णनावरुन तुमच्यातली अजून एक Quality आम्हाला कळली. पाककौशल्या बरोबरच प्रवास वर्णन ही तुम्ही बखुबी करता. तेव्हा, मधून मधून जेव्हा कधी तुम्ही एखाद्या प्रवासाला जाणार असाल तर तेव्हाचा त्या प्रवास वर्णनाचा VDO / Vlog नक्कीच आमच्याबरोबर share करा ही नम्र विनंती. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, काळजी घ्या, तुमच्या आईंना आणि सासूबाईंना आमचा नमस्कार सांगा.
धन्यवाद स्नेहा ताई.
गोवा, केरळ येथे मी गेले होते तेव्हा त्याचे पण vlogs बनवले आहेत.
Nice Video. I travelled by Vistadome from Bangalore to Mangalore. The journey was for 10 hours. Greater altitude than Pune-Mumbai. Seeing is believing... Beautiful nature. However if anyone wants to try this route do carry plenty of eatables.
वैशाली खुप शान्त पने समजवे आहे। Keep it up.
धन्यवाद
ताई खरंच तूमच्या मुळे हा सगळा प्रवास खुप जिवंत वाटला प्रवास करताना निसर्ग पाहावा असं खुप वाटतं
धन्यवाद
Chaan pravaas ghadvun aanlaat, sunder varnan ani surekh vishleshan
Nicely shoot. Descriptive. Need to visit by VistaDome.
वैशाली ताई तुमचा वीडियो अप्रतिम,सुंदर निवेदन ने घर बसल्या विस्ता ड्रोम ची प्रवास अनुभवला,धन्यवाद👌👌👌🌹👍👍🙏🇮🇳
धन्यवाद
वर्णन खूपच छान एकदा नक्की हा प्रवास अनुभवणार विहीणीशी असलेले तुमचे सख्य आवडले
धन्यवाद
Khupch chan mahiti milali god aavaj god pravas god varan👌👌👌👌👌
धन्यवाद
अतिशय उत्तम निवेदन!!!!
निवेदन फारच सुरेख
🌸🔷✴🔺🟡🔺🦚 बहुत बढ़िया, बहुत बढ़िया 🦚🔺🟡🔺✴🔷🌸
खुप च सुंदर प्रवास वर्णन केलय ताई तुम्ही
खूप छान व्हिडिओ.डेक्कनची जाण्या,येण्याची वेळ आणि तिकीट दर कळवा.आम्ही पण हा प्रवास नक्कीच अनुभवू.
डेक्कन एक्स्प्रेस पुण्यातून दुपारी ३ वाजता सुटते. मुंबईहून सकाळी ७ च्या सुमारास. एका वेळच्या प्रवासासाठी तिकीट साधारण ९०० रुपयांच्या आसपास आहे.
@@VaishaliDeshpande माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.जावूनयेवून९००रुपये आहे का.
नाही. फक्त जाण्याचे किंवा येण्याचे. जाऊन येऊन साधारण १९०० रुपये एका वक्तीसाठी तिकीट आहे.
@@VaishaliDeshpande धन्यवाद.
खूपच सुंदर वर्णन केले आहे तुम्ही आणि शूटींग पण मस्त बघताना मी पण प्रवास करतेय असे वाटते
धन्यवाद
Hello di chan mahiti sagitali God bless u dear &enjoy your day 🙏🙏🙏😊👌👌👍
Well explained, I love the excellent commentary & hope to learn the Marathi language. Thank you Madam. Jai Maharashtra, Jai Shivaji Maharaj.
Khupach sunder pravas kelat, pravas Vartan apratim
छान ताई 💐💐👌👌👍👍👍
बाकी माहिती ठीकच, पण गाडी कोणती ? Timing काय ? बुकिंग कसं होतं ? अशा प्रश्नांची उत्तरे सुद्धा मिळावीत.
खूपच छान video वैशाली tayee... आपला आवाज, बोलण्याची पद्धत खूप सुंदर 👌 👌 Vista dome chi एवढी detailed माहिती स्वतः गेल्याशिवाय कळली नसती, ती तुमच्या मुळे कळली... खूप आवडला video 😍😍
धन्यवाद
सुखद निसर्ग आणि सुंदर प्रवास झाला तुमचा 👌🙏
wa maitrin wa mast Vlog
हॅलो सुनंदन,
तू आणि मंजिरी कसे आहात ? तुझी कमेंट वाचून छान वाटलं.
Majet aahot amhi atta Manchester la ahot Nupur kade
अरे व्वा ! मस्त !
Aata Mumbaila Vistadome nech jayache he thharale.Thanks Vaishali tai
I was lucky enough to experience in this coach from Dadar to Pune & Also from Pune to Dadar on 19TH JULY'2022.
Good thanku...
What was the fare....
Happy journey dear vaishalitai👍🏻👍🏻manapasun namaskar🙏💝
🙏
Tumi khup chan sangta tai
train timing kay ahe? Vista che online booking hote na? kiti diwas adhi booking kele tumhi?
डोळे आणि कान तृप्त झाले तुमच्या या video मधून. 👍🏻🙏
धन्यवाद
खूप सुंदर वलोग आणि वर्णन सुद्धा छान केलत पण trian किती वाजता सुटते व कितीला पोचते समजला असत तर बरं झालं असता म्हणजे आम्ही सुद्धा येऊ शकतो तुम्ही ना त्या वातावरणात नेऊन सोडता आम्हाला खूप छान सांगता 👍👍👍
धन्यवाद.
पुण्यातून डेक्कन एक्स्प्रेस ट्रेन दुपारी ३ च्या सुमारास निघते. संध्याकाळी ७ च्या सुमारास दादर मध्ये आम्ही पोचलो.
खूप छान वाटले
मी आता भारतात राहत नसले तरी Shivajinagar ते मुंबई ह्या डेक्कन एक्सप्रेस ने खुपदा प्रवास केलाय....पण ह्या chi तुम्ही नव्याने ओळख छान करून दिलीत..
तुमच्या ह्या vdo मुळे मी हा प्रवास enjoy kela..आता कधी एकदा पुन्हा तिकडे येईन असे झाले आहे..Thanks... व्वा ...ह्याचे तिकीट किती आहे pl.??
😊🙏🌹💕
तिकीट किती आहे ताई
धन्यवाद.
एका वेळच्या प्रवासासाठी तिकीट साधारण ९०० रुपयांच्या आसपास आहे.
एका वेळच्या प्रवासासाठी तिकीट साधारण ९०० रुपयांच्या आसपास आहे.
Wow...fantastic journey 👌👌
Sunder tai apratim nakkich mi Karin pravas Mumbai Pune Mumbai 👌👍🌹🌹🌹
Madam tumhi pantry dakhvaycha visarlat. Tikde kay kay melta ani rate kay ahet?
खूप छान बोलता ताई. छान विडीओ
तुम्ही खुपच छान सांगितलाय
Video khup awdla asech pathavat ja
Tiket kase ghyayche Pune to dadar
Khup Chan video 👌
सुंदर वर्णन,
खूपच छान ग...
Khupch chhan thank you
Vaishali Tai nisarg sundar ki tumcha aavaj sundar ha Mala padlela prashna .
माझे माहेर पण शिवाजी नगर आहे. खुप दिवसांनी व्हिडिओ मधून शिवाजी नगर स्टेशन चे दर्शन झाले. पुणे मुंबई रेल्वे ने प्रवास गेले 10-12 वर्ष झालाच नाही. शिवनेरी ने जाणे होते साध्या. पण आता मुद्दाम पुणे मुंबई प्रवास नक्किच करेन. खुप आभार आपल्या या व्हिडिओ बद्दल. 🌹🙏
Mala pan Rail ne jave vatale pan gadicha dabba full navata ka bare? Manse kami hoti? Jewan hote ka? Timeing kay aahe?
धन्यवाद
मी गाडीत बसले तेव्हा कमी लोक होते. पण नंतर लोणावळ्याला डबा पूर्ण भरला होता. काही लोक कल्याण, ठाणे इथे उतरले. त्यामुळे नंतर गर्दी कमी झाली. वेगळे पैसे भरून आपण गाडीत खाऊ शकतो. एका वेळच्या प्रवासासाठी तिकीट साधारण ९०० रुपयांच्या आसपास आहे.
Khup chan
Hello Vaishali Tai
Chaan vlog Train hi masta 👍🎊👌🤗
Hello vaishali tai chan vlog thrian chan🚂👌🙏
Would have been better if ticket price was also mentioned.
Khup chan aa kaku....mast shoot kele ahe....
धन्यवाद आणि शुभेच्छा !
वैशाली ताई
पुण्याहुन मुंबई ला येताना लोनावळा सोडून पुढे आलो कि पहिला जो मोठा धबधबा दिसतो तो कदाचित "उल्हास" नदीचा असावा असे वाटते,ब्लॉग अति उत्तम,नेहमी प्रमाणे रेसिपी पोस्ट करा ,आम्ही वाट पाहत आहोत ☺️!!!!
धन्यवाद. नवीन पदार्थ पण अपलोड केले आहेत आणि करते आहे.
विस्टा डोम च तिकीट कसं काढायचं?
रेल्वेच्या अधिकृत साइटवर तुम्हाला ऑनलाईन तिकीट काढता येईल.
Lovely, enjoyed the vedio
धन्यवाद ताई ❤️
Goshta teech pan navya swarooat... Good One!!!
खूपच छान विडियो झालाय .....
Khupach chan..
Mast
He डब्बे सगळ्या गाड्यांना आहेत का आणि त्याचे तिकीट काढताना कसे काढावे आणि काय price ahe tikit chi
प्रगति एक्सप्रेसलापण आहे.
सगळ्या गाड्यांना नाहीत असे डबे. अजून कोणत्या गाड्यांना आहेत ते मला माहित नाही. पण इंडियन रेल्वेच्या साइटवर ऑनलाईन तिकीट काढू शकता. एका वेळच्या प्रवासासाठी तिकीटाची किंमत ९०० रुपयांच्या आसपास आहे.
अरे व्वा ! खूप छान.
Kay surekh ....khoop ikla hota....aaj tumchya video mule pahata aale....thankyou so much...
Yache Ticket kitila aahe sangal ka please....
एका वेळच्या प्रवासासाठी तिकीट साधारण ९०० रुपयांच्या आसपास आहे.
I traveled to Mumbai from Pune by Deccan Queen Vistadome coach. I felt for the price that they charge it was not worth it. Seats were not clean, the glasses were also not clean with a lot of dirt marks on it. Nothing great about the snacks .
My suggestion if anyone wants to travel by vistadome then
1) travel during monsoons
2) travel long distance & not for a short distance like Pune-Mumbai. There's very little to see on this route now. Better to travel through Konkan belt and you will enjoy and your train journey will truly be value for money.
Also if at all you are doing Mumbai to Pune and enjoy driving then go by road by the Old Mumbai-Pune highway. Yes it takes longer time & you will see a lot of traffic jam at Lonavla but the route is much scenic than Express way and train route.
नितीन सर,
धन्यवाद तुमचा पण अनुभव शेअर केल्याबद्दल.
जाताना आणि परतीचा दोन्ही प्रवास मी डेक्कन एक्स्प्रेस ट्रेननी केला. पण मला सांगायला आनंद वाटतो की दोन्ही वेळेला आमचा डबा, डब्याच्या काचा अतिशय स्वच्छ होते. गाडी सुरू असताना डब्याची फरशी दोन वेळा पुसली. एका ठिकाणी कोपऱ्यात बाहेरून काचा फुटली होती. कारण कोणीतरी बाहेरून दगड मारलेला दिसत होता. बाहेरूनच काचेला एका ठिकाणी मोठा ओरखडा होता. तोही कोणीतरी काढला होता. बाकी गाडी, स्वच्छतागृह, बसायच्या सीट्स खूपच स्वच्छ होते. आत्ता पावसाळा आहे त्यामुळे सगळीकडे हिरवाई आहे. म्हणूनही हा प्रवास मला छान आणि नेत्रसुखद वाटला असेल.
@@VaishaliDeshpande
Yes . I believe Deccan Express vistadome is better .
Nice review of your journey Viaishaliji 👍
🙏
मस्त vdo
Deccan queen is best train full clean 👌 and food is better than other trains
Maja ali khoop sundhar pravas👌👌
खूप सुंदर प्रवास ,व्हिडिओ आवडला निसर्गाचे संवर्धन आपणच राखले पाहिजे..
अगदी बरोबर
Thanks a lot for video.
व्वा किती छान 👌👌
Very nice vdo,
Very very nice 👍👍
My concern is.... On Mumbai Pune route, कांदा भजी is not served for Vistadome passengers 💺
Kupach Chhan Video Shooting and Narration also.Nakkich ha Prawas.. Sunder hota.we will try definitely.Namaskar.
नमस्कार आणि धन्यवाद
खूप छान विडीओ
Good 👌👍🙏ticket kiti aahe?
एका वेळच्या प्रवासासाठी तिकीट साधारण ९०० रुपयांच्या आसपास आहे.
Mastt prvas 😍😍✌👌👌
Mala jayachi ichha zali. Nakki janar
Khup chhan mahiti dili waishali tai.tikit kase aani kiti aahe .
एका वेळच्या प्रवासासाठी तिकीट साधारण ९०० रुपयांच्या आसपास आहे.
Mast journey 👍
👌👍mast video
वाह .... लहानपण अनुभवले हा व्हिडिओ पाहात असताना , खूप सुंदर , 👌👌👌👌.
Khupppp Chan 👍
Booking kase kele te nahi sangitle v time table baddal hi nahi kahi bollat
सुजाता ताई,
मी गेले तेव्हा पुण्याहून गाडी दुपारी ३ वाजता सुटली आणि मुंबईहून येताना गाडी सकाळी ६.४५ च्या सुमारास निघाली. इंडियन रेल्वेच्या अधिकृत साइटवर तुम्हाला सर्व माहिती मिळेल. तिथेच आपण ऑनलाईन तिकीट घेऊ शकतो.
Deshpande Kulkarni Jodi jindabad
ताई तुम्ही व्हिडी ओ खुप छान होता पण तिकीट किती रुपयाच होत ते नाही सांगीतले तर ते सांगा
एका वेळच्या प्रवासासाठी तिकीट साधारण ९०० रुपयांच्या आसपास आहे.