Badlapur rape case Live: नराधमाविरेधात SIT चं मोठं पाऊल, शाळेचे चालक फरार!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 29

  • @aadesh4807
    @aadesh4807 2 หลายเดือนก่อน +13

    शुभदा शितोळे या महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षका हीच्यावर काय कारवाई केली, हिची पण चूक आहे कि नाही माणसांना न्याय देऊ शकत नाही त्या 4 वर्ष्याच्या मुलीचा विचार केला पाहिजे होता 😢

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 2 หลายเดือนก่อน +11

    थोड्या वेळाने पोलिस फरार नाही होणार म्हणजे झालऺ

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 2 หลายเดือนก่อน +3

    खरं तर तात्काळ शिक्षा करुन न्याय देणे गरजेचे आहे.

  • @sunil-xh4dz
    @sunil-xh4dz 2 หลายเดือนก่อน +8

    असं तर नाही ना दोषी फरार आणि दुसराच आत

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 2 หลายเดือนก่อน +5

    न्यायदेवता डोळ्याला पट्टी बांधून आहे ह्याचा गैर फायदा घेता येत असावा.

  • @शिवराष्ट्र
    @शिवराष्ट्र 2 หลายเดือนก่อน +1

    मुख्य आरोपी व शाळेचे मेन शिक्षक स्टाफ पोलीस स्टेशनचे मेन अधिकारी या सर्वांचा चौरंगा झाला पाहिजे

  • @upendrapanchi2497
    @upendrapanchi2497 2 หลายเดือนก่อน +3

    आता एकही क्षेत्र राहिले नाही, जिथे अनागोंदी कारभार नाही, याचे कारण लोकांना जरबच राहिली नाही.माझं मत आहे लोकशाही नकोच हुकुमशाहीच पाहिजे सगळे सुतासारखे सरळ होतील.

  • @sadananddalvi6475
    @sadananddalvi6475 2 หลายเดือนก่อน +2

    पळालेले आरोपी आता न्यायालयातून अटक पूर्व जामिन घेवून ऊथळ माथ्याने समाजा समोर येणार.फरार आरोपींना सुध्दा पोक्सा लावा. गुन्हा नोंद करतानाच त्यांच्यावर कारवाई करणे आवश्य होते पण त्यांना पाळण्यासाठी संधी मिळावी म्हणून तसे केल गेले नाही

  • @subhashraopatil4226
    @subhashraopatil4226 2 หลายเดือนก่อน +1

    भा. .... प. वाल्यांनीच सुरक्षित फरार केले असतील.

  • @ravajinaik
    @ravajinaik 2 หลายเดือนก่อน +8

    काहीही होणार नाही नाटकं करतात

  • @dattadange6251
    @dattadange6251 2 หลายเดือนก่อน +1

    ह्यांच्यात गरीबाचा बळी घेताय तुम्ही पळून का गेले सागा आणि राणे तिथे गेला होता

  • @rajendrachavan49
    @rajendrachavan49 2 หลายเดือนก่อน +2

    फरार कोणी केले

  • @NaganthParchande
    @NaganthParchande 2 หลายเดือนก่อน

    गृहमंत्री देवद फडणीस याना
    हाक ला

  • @dattadange6251
    @dattadange6251 2 หลายเดือนก่อน +1

    हा गरीब माणूस आहे ह्याच्या मागे नितेश राणे यांचा हात आहे

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 2 หลายเดือนก่อน +1

    वरातीमागून घोडं . केसरकर पुढं.

  • @rajendrachavan49
    @rajendrachavan49 2 หลายเดือนก่อน +2

    पोलीसांनी कोठडी का वाढवली नाही

  • @TulshidasDungu
    @TulshidasDungu 2 หลายเดือนก่อน +1

    Palkanchi takrar dakhal karun ghenyas talatal karnarya police inspector Yana suddha aaropi kele pahije

  • @subhashyeole9504
    @subhashyeole9504 2 หลายเดือนก่อน

    सत्ता parshi समाजाने सांभाळून uttam karbhar करावा tech करू shkatil बाकी choranche काम नाही

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 2 หลายเดือนก่อน

    Are kasala kayadyacha kis kadhatay? Tya Naradhamala Tyach Shalechya Aawaramadhe Golya ghala aani Headmaster aani Padadhikaryana Janmthep dyavi.

  • @manojlavate4505
    @manojlavate4505 2 หลายเดือนก่อน +1

    Mhanje yat konala tari bakra 🐐 banavla asnar 😮

  • @simondmello1288
    @simondmello1288 2 หลายเดือนก่อน

    Te tin jan BJP washing machine madhe gele ahet.

  • @vikramsakat51
    @vikramsakat51 2 หลายเดือนก่อน

    Farar lokana pakada

  • @prafullpotnis7217
    @prafullpotnis7217 2 หลายเดือนก่อน +6

    ही शाळा "कमळाबाई" व आर एस एस शी संबंधित आहे, असे ऐकतोय.
    त्यामुळे सुरवातीलाच शाळे कडून व पोलिसान कडून ही केस दाबायचे प्रयत्न सुरु आहेत.