या देशाचे मालक मोदी-शाह नाही ! आम्ही भारताचे लोक या देशाचे मालक आहोत-विश्वम्भर चौधरी यांचे व्याख्यान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • Speech of Dr. Vishwambhar Choudhari

ความคิดเห็น • 4.8K

  • @rashidshaikh7342
    @rashidshaikh7342 8 หลายเดือนก่อน +32

    अतिशय सुंदर विश्लेषण लहान मुलांना सुध्दा समजेल.
    खरे बोलायला सुध्दा डेअरिंग लागते.
    चौधरी सर व सरोदे साहेब ग्रेट आहात.

  • @cjppatil7712
    @cjppatil7712 ปีที่แล้ว +66

    सर धन्यवाद 🙏, आपण जनतेच्या अस्वस्थेला चांगला आशावादी विचार मांडून आमच्या जनतेच्या ह्रदयस्पर्शी प्रश्नाला चालना मिळत आहे. पुन्हा एकवार धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sarvottamsatalkar1032
    @sarvottamsatalkar1032 ปีที่แล้ว +38

    अतिशय योग्य आणि सत्य विश्लेषण! योग्य मार्गदर्शक आणि प्रेरणादायी भाषण!

  • @shayrajmaner5295
    @shayrajmaner5295 7 หลายเดือนก่อน +4

    डॉ. चौधरी साहेब सरळ साधी भाषा आज पर्यत अशी माहीती ऐकली नाही सलाम,आहे आपणास.
    सर्व नागरीका पर्यत पोहचले पाहिजे.

  • @sudhirshivankar8639
    @sudhirshivankar8639 ปีที่แล้ว +24

    समस्त भारतीयांच्या मनातील खदखद आपण बोलून दाखवली मनापासुन शुभेच्छा सर।आम्ही सर्व मित्र परिवार तुमच्या सोबत आहो ❤,👍👍👍

  • @smitachaudhari9970
    @smitachaudhari9970 ปีที่แล้ว +29

    सर,अतिशय उत्कृष्ट,
    सोप्या भाषेत माहिती दिली आहे!
    हे ऐकून जर जन जागृती नाही झाली तर आपल्या सारखे करंटे आपणच!
    आम्ही आपल्या बरोबर आहोत 👍

  • @rajudhote6635
    @rajudhote6635 11 หลายเดือนก่อน +25

    सुंदर संभाषण आज मी तुमच संपूर्ण भाषण ऐकल जय हिंद जय महाराष्ट्र साहेब

  • @sureshingle6267
    @sureshingle6267 8 หลายเดือนก่อน +8

    सर खूपच छान मार्गदर्शन केले अशी टीम पाहीजे ! भारतासाठी !जयभीम

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 ปีที่แล้ว +29

    असीम सरोदेंचा व्हिडिओ पहिल्या नंतर आम्ही आपल्या भाषणाच्या व्हिडिओची वाट पाहत होतो.आपले भाषण अत्यंत प्रेरणादायी आहे.सर्वत्र पसरण्याची आवश्यकता आहे.आपल्या चळवळीत अनेकांना सहभागी होण्याची इच्छा आहे.कोणीतरी मार्गदर्शन करावे.

  • @kashinathjadhav5244
    @kashinathjadhav5244 ปีที่แล้ว +41

    विश्वभर चौधरी सर आपण व आपल्याच परिवार देशाचे हितचिंतक आहेत. सवॅ ज्येष्ठ नागरिक आपल्या चळवळीत सहभागी आहोत.

  • @yeshwantshinde4587
    @yeshwantshinde4587 ปีที่แล้ว +25

    सन्माननीय सर उत्तम विवेचन, आपणास सादर प्रणाम.जन जागृती होईल.ही आशा

  • @NHGaikwad
    @NHGaikwad 10 หลายเดือนก่อน +5

    विशभर जि आपन ऐकदम बरोबर बोलात सर या देश मोदि शाह चि बफोति नहीं या भारत देश चे लोक आणि संचे पत्रकार देश चे लोक मालक आहेत धन्यवाद सर मि आपल्या बरोबर आहे ❤❤❤❤❤❤❤

  • @dr.cringle2557
    @dr.cringle2557 ปีที่แล้ว +82

    विश्वंभर चौधरी सरनां सॅल्युट!
    देश वाचवायचा असेल तर हा व्हिडिओ ग्रामीण जनतेला दाखवून त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.ही जबाबदारी आपली सर्वांची आहे,विषेशता तरुणांचा पुढाकार महत्त्वाचा आहे.

    • @sudhakaringle7664
      @sudhakaringle7664 7 หลายเดือนก่อน +1

      Super fine best

    • @mahadevmahamuni7374
      @mahadevmahamuni7374 7 หลายเดือนก่อน

      विरोधक चा़ंगला नि्वडून आणूया

    • @dhanashri1854
      @dhanashri1854 7 หลายเดือนก่อน

      ​@@mahadevmahamuni7374 sattet yenari pn changli party nivdun dya

  • @babanpadghan1920
    @babanpadghan1920 ปีที่แล้ว +128

    सर आपल्या सारख्या ज्ञानी माणसाची या महाराष्ट्राला देशाला खूप गरज आहे.

    • @arjunbarde1164
      @arjunbarde1164 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर भाऊ।

    • @LaxmanBhawar-fz2rc
      @LaxmanBhawar-fz2rc ปีที่แล้ว

      Ho ka

    • @चिरमुरकरमाऊली
      @चिरमुरकरमाऊली 8 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे चौधरी साहेब मोदी आणि शहाला घालवलं पाहिजेत ही दडपशाही ही हुकूमशाही नायनाट केली पाहिजेत हा देश स्वातंत्र्यवीरांनी आपल्या रक्ताने घामाने सुजलाम सुफलाम केला परकीयांच्या गुलामीतून त्यांनी आम्हाला सोडवलं अन्या रक्तानं स्वातंत्र्य मिळवून त्याने आम्हाला दिलं बाबासाहेबांनी संविधान लिहिलं अशा थोर भारत भूमीपुत्र आणि प्राणाची आहुती देऊन हिंदुस्तान भारत जगामध्ये ज्याने आदर्श घालून दिला स्वातंत्र्याचा समतेचा बंधुत्वाचा त्या देशांमध्ये राजकीय घोडेबाजार चालू झाला त्यांना आता हद्दपारच करूया बरोबर आहे चौधरी साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @ashoksawant2252
    @ashoksawant2252 ปีที่แล้ว +53

    चौधरी साहेब, अशा सभा हिंदीमधूनही होणे आवश्यक आहे, पूर्ण भारतभर खेड्यापाड्यातील लोकांना सत्य समजेल. लोक जागे होतील. बीजेपीला पुढील निवडणुकीत मातीत गाडणे हे लोकांचे एकमेव कर्तव्य आहे. जय महाराष्ट्र.

    • @balkrishnajadhav5315
      @balkrishnajadhav5315 ปีที่แล้ว

      सध्यातरी ६०/७० वर्षांनी १४* लोक जागे झाले आहेत तमच्यातले असं दिसतंय (👍),🙏😄

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 หลายเดือนก่อน

      खोट बोलणार् यांना कधीच जय मिळत नाही हे लक्षात ठेवा. तुम्हाला पण खोट बोलायला आवडत असेल म्हणून या खोट बोलणार्या माणसाला साथ देत आहात.

  • @grandpass.k.sakharkar8213
    @grandpass.k.sakharkar8213 ปีที่แล้ว +8

    सत्य पने वक्तव्य आहे वा विश्वंभर साहेब साचे देशभक्त सांगण्याची पद्धत खूप प्रभावी सोप्या शब्दात सर्व पॉइंट वर वक्तव्य धन्यवाद सहेबमझा नमस्कार त्रिवार वंदन देशभक्त सर्वांना

  • @mukundawankhede4746
    @mukundawankhede4746 ปีที่แล้ว +22

    माननीय, चौधरी साहेब आपल्या सोबत संपूर्ण समाज आहे. जयभीम नमोबुधाय.

  • @madhukarrajguru1574
    @madhukarrajguru1574 ปีที่แล้ว +13

    अतिशय मुद्देसूद मनाला स्पर्श करून योग्य तो विचार करावयास लावणारा आपल्या भाषणाची सुरुवात झाली आहे. सर्व सामान्य जनता आता जागृत होत आहे तुमच्या सारख्या धुरींधर लोकांनी जनजागृतीचा चांगला कार्यक्रम आयोजला आहे तो अगदी सहज सामान्यांना दिलासा देण्यासाठी योग्य आहे.२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत आपण आपल्या परीने सविधन लोकशाही वाचविनाऱ्या आघाडी ला विजयी करतील यात काही शंका नाही. जय शिवराय जय लोकशाही जय इंडिया.

  • @anilkamble6011
    @anilkamble6011 ปีที่แล้ว +94

    सर आपली भूमिका सत्य आहे आम्ही भारतीय आपल्या सोबत आहोत 🙏👌👏💐✍️जय संविधान जय भारत

    • @balkrishnajadhav5315
      @balkrishnajadhav5315 ปีที่แล้ว +1

      ३१ भारतीय 😀😀😀😀 अज्ञानी व्देष,जळाऊ वॄत्तीचे, कर्तव्य शुन्य,
      कर्म काही नाही नुसती बकबक ...

    • @alpanaukey1233
      @alpanaukey1233 ปีที่แล้ว

      ​@@balkrishnajadhav5315 Ho ka disat nahi ka desh kuthe neun thevla tr Berojgari ,Mahagai
      Ani je prashn vichartat te murkh ahet Ani tumhi shahane ka modi bhakt

    • @balkrishnajadhav5315
      @balkrishnajadhav5315 ปีที่แล้ว +2

      @@alpanaukey1233 धन्यवाद भक्त म्हटले 🙏....भक्त हे फक्त देवाचेच असतात. आम्ही तसं काही म्हणत नव्हतो पण आपणच आम्हाला भक्त म्हटल्याने मोदी देव झाले. आपली इच्छा पुर्ण होवो.🙏

    • @rahulkakade4630
      @rahulkakade4630 ปีที่แล้ว

      Verynice

    • @nileshingle1704
      @nileshingle1704 ปีที่แล้ว

      नालायक मानसिकता
      का बर मोदी शहाणे तुझी गांड मारली आहे का

  • @vilasgaikwad6285
    @vilasgaikwad6285 ปีที่แล้ว +15

    फारच छान वकृत्व आहे सर, जय संविधान जय भारत

  • @illahisayyad7529
    @illahisayyad7529 ปีที่แล้ว +83

    लोकशाही जीवंत ठेवणेसाठी आपल्या सारखे प्रामाणिक लोक असतील तर आम्हा भारतीय आपल्या बरोबर आहोत जयहिंद

    • @nandkumardewne4556
      @nandkumardewne4556 ปีที่แล้ว +1

      लोकशाही म्हणजे काय हे तरी या राजकीय मंडळींनी लोकशाही स्थापन झाल्यापासुन लोकांना तरी समजु दिल काय महोदय !!

    • @vijayaingle8349
      @vijayaingle8349 ปีที่แล้ว

      वागळे हा हा visvmber बाप रे!
      मागे rahilat आता! कॉंग्रेस चा राहुल आणि टोमण्यां उद्धव पाहिजे तुम्हाला? बापट रे!vishvmbhar जपून tak पाउल जरा तोंडा वर aaptal! राजकारणात येऊ pahatay केजरीवाल व्हायला. त्यांनी अशीच सुरवात केली होती! आता त्याचे pital ughade padle आहे वागळे la महाराष्ट्राचे मुख्यमंत्री aani Vishvmbhar shet मनीष Sisodiya! Bakiche Jain संजय sing आणि ect. Bhutkalat रहा रहा khote kuthle. Rahul गांधी वर बोल. Mmta Banarji वर बोल. Pavarver बोल. Pakistan मध्ये rahanyachya लायकी chach झालायs! येडा कुठला.

  • @sahebraoshewale8157
    @sahebraoshewale8157 ปีที่แล้ว +19

    , या देशात लोकशाही नांदायचे असेल तर चौधरी साहेब सारखे लोक पाहिजे सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे आनंदाने राहता आलं पाहिजे
    काळाची गरज आपली लोकशाही

  • @jagdishrangari3863
    @jagdishrangari3863 ปีที่แล้ว +76

    अत्यन्त मोलाच़ं मार्गदर्शन केलेलं आहे सरांनी,जयभिम, जयसंविधान

  • @nitinjaokar2773
    @nitinjaokar2773 9 หลายเดือนก่อน +24

    आदरनीय चौधरी साहेब धन्यवाद आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहु. भारत देशाचा अभिमान असावा सुंदर वक्तव्य साहेब.

    • @rehcra8106
      @rehcra8106 8 หลายเดือนก่อน

      Dhanyavad

  • @vijaysuryawanshi8692
    @vijaysuryawanshi8692 ปีที่แล้ว +81

    समस्त भारतीयांच्या मनातील खदखद आपण बोलून दाखवली. मनापासून शुभेच्छा सर.आम्ही सर्व कुटुंब व मित्र परिवार तुमच्या सोबत आहोत.👍👍👍

    • @subhashjadhav2639
      @subhashjadhav2639 ปีที่แล้ว +1

      साहेब आपन मनिपूर, हरियाणा बाबत बोललात तसे महाराष्ट्रात भटक्या विमुक्ताच्या आरक्षणात सवर्ण जाती घुसवित आहे त्यावर सुध्दा बोला

  • @freeindiavision2572
    @freeindiavision2572 ปีที่แล้ว +80

    प्रत्येक भारतीयाने देश वाचविण्यासाठी या अभियानात सहभागी व्हावे. आम्ही सोबत आहोत ..

  • @rupalipatil9595
    @rupalipatil9595 ปีที่แล้ว +101

    खूप सुंदर आणि स्पष्ट भाषण, आजची परिस्थिती पाहून पुढे यांना निवडून दायलाच नाही पाहिजे.

    • @tarachandb2899
      @tarachandb2899 ปีที่แล้ว

      Kuthe rahtes....muslim colonit..ki non muslim colonit...aani ka??

    • @ppatil1000
      @ppatil1000 ปีที่แล้ว

      @@tarachandb2899 मराठी नीट लिही पाहिलं

    • @nareshpedhvi2184
      @nareshpedhvi2184 ปีที่แล้ว +1

      खुप चांगली परिस्थिती आहे आज संपूर्ण देशात लोक bjp साफ होणार साहेब

  • @anjaligadekar78
    @anjaligadekar78 11 หลายเดือนก่อน +31

    आदरणीय चौधरी सर धन्यवाद 🙏🙏
    भारतीय जनतेने एक होऊन संघर्ष करण्याची वेळ आली आहे

  • @jalaluddinsayyad3517
    @jalaluddinsayyad3517 ปีที่แล้ว +10

    सर ! मी नेहमीच आपले विचार ऐकत आलो आहे. नेहमी प्रमाणेच आपण या देशाच्या हितासाठी, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, जनतेच्या अच्छे दीनासाठी पक्ष विरहित, मनात कसलाही स्वार्थ न ठेवता असे विचार करीत असता. आपल्या या कार्याला माझा पाठिंबा आहेच. देशभक भारतीय जनता ही आपणास नक्कीच पाठिंबा देईल असा मला विश्वास आहे.

    • @bhimraobache6484
      @bhimraobache6484 ปีที่แล้ว

      सर अतिशय सत्य व परखड मत सगायच व जोरात आवाज न करता
      हे तुमच्या जवळूनच शिखाव 🇮🇳🇮🇳🇮🇳
      जय मल्हार जय भीम जय शिवाजी

  • @bhimraomoon117
    @bhimraomoon117 ปีที่แล้ว +20

    खरं आहे सर. अशाच पद्धतीने यांच्या विरोधात लढा दिला पाहिजे. आम्ही भारतीय आहे, भारताचे लोक आहे, भारत देशाला व भारताच्या संविधानाला वाचविण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहे.

  • @malankadam6005
    @malankadam6005 ปีที่แล้ว +257

    विश्व भर चौधरी साहेब माझ्या मनात होते ते भाषण ऐकायला मिळाले

    • @aggaming996
      @aggaming996 ปีที่แล้ว +6

      विषम्बर साहेब आपल्या चळवलीला शुभेच्या.निवडनिका evm शिवाय झाल्या तरच यांना सत्तेतून बाहेर ठेवणं शक्य आहे.

    • @sureshmalpani45
      @sureshmalpani45 ปีที่แล้ว +1

      Not agree

    • @vishwasshinde9619
      @vishwasshinde9619 ปีที่แล้ว +2

      ​@@sureshmalpani45why

    • @ppatil1000
      @ppatil1000 ปีที่แล้ว +3

      @@sureshmalpani45 जागो हो अंधभक्तां

    • @janardangite4540
      @janardangite4540 ปีที่แล้ว

      ​@@sureshmalpani45हा bjp आयटी सेल चां कुत्रा हा कोणी सामान्य माणूस नाही.

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 10 หลายเดือนก่อน +49

    सर आपल्या सारखी माणसं आहेत म्हणून जनतेला आधार आहे या हुकुमशाही चा राज्यात, देशात आपणास सलाम सर🌹🙏

  • @BhaskarKamble-z7m
    @BhaskarKamble-z7m ปีที่แล้ว +24

    प्रत्येक भारतीयाने सरांचं भाषण ऐकायलाच पाहिजे खूप चांगल्या प्रकारे सरांनी सविधान वाचले तरच गरज आपण सर्व वाचणार आहोत नाहीतर मनुस्मृतीप्रमाणे या देशांमध्ये पूर्वीचे पेशवाई लागू करतील व संविधान वाचवण्यासाठी त्यांच्या पाठीशी निर्भय जय भीम जय भारत जय संविधान

  • @mandakinikadam-by6nb
    @mandakinikadam-by6nb ปีที่แล้ว +20

    सर अतिशय परखड विचार आणि या देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री यांची खरी असलीयत तुम्ही ठामपणे मांडली. आपण सर्व एकत्र येऊन संविधानाचे रक्षण केले पाहिजे. आणि यांना जमीन दाखवून दिली पाहिजे. खूप छान आणि हक्काचे बोललात. आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत. तुमच्या सारखा नेता असावा. धन्यवाद सर.

  • @santoshpandhare6613
    @santoshpandhare6613 ปีที่แล้ว +6

    अतिशय सुंदर विश्लेषण केले सर ! देशाची वाटचाल हुकूमशहीच्या दिशेने सुरू आहे.

  • @dadasahebdevkate2311
    @dadasahebdevkate2311 ปีที่แล้ว +3

    चौधरी सर खूप. छान आणि पुढील वाटचालीसाठी खुप खूप शुभेच्छा ! आगे बढो !

  • @mohansalvi5717
    @mohansalvi5717 ปีที่แล้ว +24

    साहेब आपण हा उत्तम उपक्रम राबवित आहात पूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी
    राहील 🎉🎉🎉🎉🎉

  • @amolpatil2262
    @amolpatil2262 ปีที่แล้ว +10

    भारतीय स्वातंत्र लढ्यामधे महाराष्ट्रची भूमिका महत्वाची होतीच !!!
    मनाला आनंद होतो आहे की मराठी माणसे परत एकदा लोकशाहीच्या रक्षाणासाठी एकवटत आहे!
    म्हणूनच याला प्रबोधनाचा महाराष्ट्र म्हणतात ।।
    जय महाराष्ट्र, जय हिंन्द !! 🇮🇳

  • @innusinamdar-lv6ol
    @innusinamdar-lv6ol ปีที่แล้ว +28

    आम्ही सर्व आपल्या मताशी सहमत आहोत.💯💫

    • @sairashaikh9397
      @sairashaikh9397 ปีที่แล้ว

      खूप छान ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vinodkamate9453
    @vinodkamate9453 ปีที่แล้ว +12

    मी आपल्या वक्तव्याशी पूर्ण सहमत आहे .❤ मी भारतीय नागरीक आहे.

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 ปีที่แล้ว +85

    हे भाषण संपूर्ण भारतात प्रसिद्ध झालेच पाहिजे त्याकरिता सर्वांनी हे जास्तीत जास्त शेअर करा लोकांना ऐकवा दाखवा

  • @sk24taas
    @sk24taas ปีที่แล้ว +25

    खुप सुंदर चांगले विचार आम्हाला समाज जागृती करण्यासाठी उपयुक्त भाषण...सर 👌👍

  • @SureshSalve-qm2bn
    @SureshSalve-qm2bn ปีที่แล้ว +21

    जय भीम नमो बुध्द जय संविधान 🙏

  • @babarreshmachandrakant1860
    @babarreshmachandrakant1860 10 หลายเดือนก่อน +21

    आम्ही सर्वजण तुमच्या मताशी सहमत आहे दादा संविधानाला कुणाला ही हात लाऊ देणार नाही आम्ही

  • @c.s.Parde.l-uk3cg
    @c.s.Parde.l-uk3cg ปีที่แล้ว +460

    संविधान वाचवयाची हीच वेळ आहे,सदर केलेले भाषण 100%सत्य आहे,आदरणीय sir यांना ,त्रिवार नमन 🙏🙏🙏

    • @nandlalrele
      @nandlalrele ปีที่แล้ว +8

      Yes sir

    • @ramakantbirje9760
      @ramakantbirje9760 ปีที่แล้ว +3

      😂😂😂😂😂😂😂

    • @sushilasasane8700
      @sushilasasane8700 ปีที่แล้ว +6

      फार अनमोल माहिती दिली सर जनता जाग्रूत रहाआपण सामानय माणसे अहोत आणि आपण देशाचे मालक आहोत हे भापज चा नाही

    • @ramakantbirje9760
      @ramakantbirje9760 ปีที่แล้ว +6

      @@sushilasasane8700 देशाचे मालक म्हणून मागची 76 वर्षे कोण दाखवत आहेत हे पाहायला डोळे आणि कान आणि आपली सदविवेक बुद्धी जागेवर पाहिजे

    • @avinashdurge6727
      @avinashdurge6727 ปีที่แล้ว +4

      संविधान बचाव

  • @prashantwankhade8387
    @prashantwankhade8387 ปีที่แล้ว +206

    Thank you sir, very very useful speech about constitution....

    • @LawOnOff
      @LawOnOff ปีที่แล้ว +3

      Sir 😅
      Stopped DIRTY CORRUPTION, VOILANCE in RAJASTHAN
      RAHUL GANDHI 🙏..

    • @sudhakarmestry8672
      @sudhakarmestry8672 ปีที่แล้ว

      Bjp hatav desh bachav 👌👍

    • @milinddhadave3453
      @milinddhadave3453 ปีที่แล้ว +7

      ​@@LawOnOff
      Kendrat satta konachi ahe?
      Ed,cbi Kay shet upatati ahe?
      Tula up disat nahi ka re,
      आणि ७० हजार करोड cha महाराष्ट्रातील भ्रष्टाचार मोदी la चालतो
      का रे अंध भक्ता

    • @superrashid2610
      @superrashid2610 ปีที่แล้ว +5

      Very good thoughts and speech sir I'm with you God bless you brother.

    • @nehakhanapurkar2231
      @nehakhanapurkar2231 ปีที่แล้ว +1

      Propoganda

  • @dhavalanadekar6883
    @dhavalanadekar6883 ปีที่แล้ว +16

    अतिशय परखड आणि मार्मीक असे विश्लेषण.
    जय आदिवासी 🙏
    जय संविधान 🙏

  • @RajendraNavghare-wj9wz
    @RajendraNavghare-wj9wz 8 หลายเดือนก่อน +1

    सर आपले विचार आजच्या योग्य आहे, धन्यवाद🙏 निर्भय बनो

  • @bapuraogodghate8067
    @bapuraogodghate8067 ปีที่แล้ว +9

    *फारच मार्मिक भाष्य आहे, पाखंड ग्रस्त रोगी लोकांनी स्वतःला गुलाम ग्रस्त आजारातून मुक्त केले पाहिजे. 😊*

  • @vijaysinhnalawade9463
    @vijaysinhnalawade9463 ปีที่แล้ว +37

    या विचाराचा प्रसार प्रत्येक भारतीयांनी केला पाहिजे ,मी तुमच्या बरोबर आहे 🙏🙏

  • @rajaramtanusangale5974
    @rajaramtanusangale5974 ปีที่แล้ว +17

    सुंदर अप्रतिम
    अतिशय अभ्यासपूर्ण विचार.
    समाजातील तळागाळतील लोकांपर्यंत हे विचार पोहोचले पाहिजेत.
    आपणास शतशः प्रणाम.

  • @kamalakarpatil7095
    @kamalakarpatil7095 8 หลายเดือนก่อน +22

    चौधरी सर, निर्भय बनो चळवळ समाजातील शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहचवली पाहिजे.

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 25 วันที่ผ่านมา

      Ya, choudharila, vipakshi, funding, hot, aahe, videshi, एजेंट,

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 25 วันที่ผ่านมา +1

      Yachi, may, ingrajachya, khali, geli, hoti, hindu, nasal, ka, nhi, hai,

  • @suryakantzende831
    @suryakantzende831 ปีที่แล้ว +20

    अप्रतिम भाषण अप्रतिम विश्लेषण अप्रतिम संबोधन अप्रतिम विश्लेषण सर आपल्यासारखे मंडळी आहेत म्हणूनच ही आपली भारतीय लोकशाही जिवंत आहे सलाम आणि साष्टांग दंडवत आपल्या कार्याला

  • @umeshsawatkar8104
    @umeshsawatkar8104 ปีที่แล้ว +157

    Dr, Vishwambhar Chaudhary ji, Salute to ur incredible speech on present situation which very critical of Indians culture,UR each point is nessary to know the reality of the people of India, It's true that people will defeat BJP'S govt,in 2024 Election by all means Thanks,

    • @joyofthelordneh8104
      @joyofthelordneh8104 ปีที่แล้ว +6

      Good words, thanks

    • @kerabachoudhari8264
      @kerabachoudhari8264 ปีที่แล้ว

      Modi is a dictator, We must oppose him, otherwise our democracy will ruin, we are with you,

    • @sumitsingyadav8558
      @sumitsingyadav8558 ปีที่แล้ว +1

      Only propaganda hai kyuki koi un virodhi partiyo ki aukat nhi esliye unka nam nhi le sakte ye to nautanki hai ,😂😂

    • @nareshpedhvi2184
      @nareshpedhvi2184 ปีที่แล้ว +1

      Very good saheb आपण सर्व एकत्र येऊ या

    • @vijyakolhe
      @vijyakolhe ปีที่แล้ว +2

      Veri..good..sar.

  • @ramwaghmare4466
    @ramwaghmare4466 ปีที่แล้ว +8

    हे सर्व भारतीय लोकांना कळणे गरजेचे आहे सर.....आपण सत्य काय चाललंय हे जनतेच्या डोळ्या समोर आणलं........

  • @SanjayBhojane-s8t
    @SanjayBhojane-s8t 7 หลายเดือนก่อน +4

    अतिशय माहितीपूर्ण भाषण ऐकून मनाला खूप बरे वाटले सर ...💙

  • @shrikrishnaghanekar778
    @shrikrishnaghanekar778 ปีที่แล้ว +32

    भारतीय संविधान जिंदाबाद.आपल्या सारखे अभ्यासू वक्ते,मार्गदर्शक संविधान रक्षक या देशात असल्यावर कोणाची हिंमत आहे बाबासाहेबांचे पवित्र संविधान बदलण्याची.जनतेने जागृत रहाण्याची आवशकता आहे व अशी महत्वाची माहिती प्रत्येकांनी ऐकली पाहिजे.जय भारत.

  • @rameshbirare1423
    @rameshbirare1423 ปีที่แล้ว +8

    अतिशय छान, ही आहे भारतीय संस्कृती आणि सत्यता बद्दल मोकळेपणाने प्रचार होतोय.

  • @meenagarud4315
    @meenagarud4315 ปีที่แล้ว +15

    खूप छान भाषण अशी माहिती समाजापर्यंत पोहोचली पाहिजे आणि सर्वांनी आता तरी जागे व्हायला हवे
    किमान जे खरे बोलतात त्यांच्या पाठीशी तरी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे

  • @anjaligadekar78
    @anjaligadekar78 11 หลายเดือนก่อน +41

    आदरणीय चौधरी सर धन्यवाद 🙏🙏🙏 भारतीय जनतेने एक होऊन संघर्ष करण्याची वेळ आली आहे.. संविधान वाचवा देश वाचवा

  • @mdcreations718
    @mdcreations718 ปีที่แล้ว +16

    हे खरे विचार सर्व बहुजन समाज मध्य पोहाचले पहिजे आनी लोक निर्माण झाली पहिजेत जय शिवराय ❤ जय भीम

  • @ebrahim-jx
    @ebrahim-jx ปีที่แล้ว +31

    आजवर ऐकलेला सर्वात चांगलं भाषण असं आधी कधी ऐकल नव्हत...💯🙏❣️👌
    आम्हाला अभिमान आहे आपल्या महाराष्ट्रात लोकशाही आणि माणुसकी वाचवणारे शिल्लक आहेत.

    • @kirankunte5925
      @kirankunte5925 ปีที่แล้ว

      Better he contest election this time

  • @namratadabhole1255
    @namratadabhole1255 ปีที่แล้ว +17

    खूप सुंदर विश्लेषण केले सर

  • @balasahebmore3797
    @balasahebmore3797 11 หลายเดือนก่อน +45

    हे भाषण खरे तर प्रत्येक नागरिकांपर्यंत पोचले पाहिजे!
    हुकूमशाही संपलीच पाहिजे!!

  • @arvindkharche1276
    @arvindkharche1276 ปีที่แล้ว +162

    शंभर टक्के सहमती. एक ही मुद्दा विसंगत नाही. अत्यंत मुद्देसूद व आज आवश्यक असणारे भाषण.

    • @rajendradoifode4839
      @rajendradoifode4839 ปีที่แล้ว +7

      So proud

    • @nitinmunde2186
      @nitinmunde2186 ปีที่แล้ว +2

      असे किती ही शंभर चौधरी आले तरी सुद्धा विकास थांबणार नाही. माझं नाव नितीन मुंढे आहे मी एक ग्रामपंचायत सदस्य आहे . सुरवातीला लोकांना सर्व योजना समजावून सांगितल्या. पण निवडुन नाही आलो . मग लोकांना मटण दारू पैसे दिले आणि निवडुन आलो. लोक भाषणाला मत देत नाही पैशाला देतात. सरकार वर सडकुन टिका करा. पण विकास कामांना विरोध करू नका. रस्ते नाहीत म्हणून आंदोलन बांधला म्हणून का बांधला. लोकांचा रोजगार हिसकावून घेण फक्त विरोध करणं हे जमत यांना. रस्ते हवेत बांधायचे का . उद्योग पतीना टार्गेट करायचं. उद्या ते बांगलादेशात गेले तर. मग सरकार च्या नावाने बोंब मारायची.मोदी शाह हे देशाचे मालक नाही हे गल्लीतील शेंबड पोरग सुध्दा सांगेल किंवा ते अमर सुद्धा नाही. अशा तथाकथित समाज सेवकांना ओळखले नाही तर. अशम युगात जगावं लागेल.

    • @anandkarpe2317
      @anandkarpe2317 ปีที่แล้ว

      Excellent Presentation!

    • @anandkarpe2317
      @anandkarpe2317 ปีที่แล้ว +1

      The Point of Manusmruti is not acceptable.

    • @bhaskermane5469
      @bhaskermane5469 ปีที่แล้ว

      ​@@rajendradoifode4839आहे तरी काय करणार आहे 🎉🎉ल🎉 ल ए

  • @tanajiyadav1886
    @tanajiyadav1886 ปีที่แล้ว +67

    100% बरोबर बोलत आहात सर तुम्ही

  • @hemlatamhatre9724
    @hemlatamhatre9724 ปีที่แล้ว +21

    अगदी अचूक विश्लेशण सर ... अभिनंदन सर . बीजे पी हटाओ देश बचाओ बेटी बचाओ .

  • @vilaslagas9615
    @vilaslagas9615 ปีที่แล้ว +2

    Khup chan bhashan

  • @HemrajChavan-nr1hi
    @HemrajChavan-nr1hi ปีที่แล้ว +6

    सर,खूपच शानदार,आपल्या देशप्रेम व थाडसाला मानाचा मुजरा👌🙏🙏🙏

  • @manoharbashme1656
    @manoharbashme1656 ปีที่แล้ว +21

    अप्रतीम स्पीच सर अभिमान वाटतो आपल्या निर्भयतेच्या विचारांनी लोकांना जाग्रृत करीत अहा आणि खरच ,आणि वास्तविक सत्यच आहे हुकुमशाही कि लोकशाही निवड करण्याची संधी आपण लोकांना दिली याबाबत आपले अभिनंदन
    जय संविधान ,संविधान बचाव बी जे पी हटाव

  • @rafikpathan3561
    @rafikpathan3561 ปีที่แล้ว +33

    धन्यवाद सर आगे बढो हम तुम्हारे साथ है बहुजनांचा उद्धार देना सरकार महंगाई कम करो सरकार गरीबी माणसं चेहरा बहुत बेकार है

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv ปีที่แล้ว

      सत्यभआषणवआटत आभेसातुनभाषाणयालामनात

  • @vishambarborkar2396
    @vishambarborkar2396 11 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤सर तुमचं भाषणं खूप छान, संविधान आहे तर देश एक जुट आहे सर ❤ जय भारत, जय संविधान 🙏🙏🙏

  • @rajeshnadgeri943
    @rajeshnadgeri943 ปีที่แล้ว +40

    जय संविधान जय भीम जय शिवराय
    आम्ही तुमच्या सोबत आहोत, जय महाराष्ट्र

  • @VilasGajbhiye-u3c
    @VilasGajbhiye-u3c ปีที่แล้ว +83

    संविधान वाचवायची हीच वेळ आहे सदर केलेले भाषण 100% सत्य आहे आदरणीय सरांना त्रिवार वंदन

  • @lekhramgedam6300
    @lekhramgedam6300 ปีที่แล้ว +19

    🎉 जयभीम सर जी.खुप चांगले भाषण दिले.त्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन.संविधान आम्ही बदलू देणार नाही.आपण समोर व्हा, आम्ही आपल्या मागे आहोत.

  • @kondibamandekar9261
    @kondibamandekar9261 11 หลายเดือนก่อน

    Dhanyavad. VisVnmbhar. CaVdhari. . Saheb. ❤❤❤❤❤

  • @surajughade6960
    @surajughade6960 ปีที่แล้ว +10

    Great stand sir. We all are with you. ❤

  • @rajeshraut1149
    @rajeshraut1149 ปีที่แล้ว +17

    आज खरंच तुमच्या सारख्या व्यक्तीची गरज आहे सर.. योग्य मार्ग दाखवणाऱ्या..

  • @elinternational
    @elinternational ปีที่แล้ว +46

    Mr. Chaudhary, we are with you always. God bless you immensely.

  • @MEENAMHASKE-o3z
    @MEENAMHASKE-o3z 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान सांगितलं सर तुम्ही

  • @anandikamate9818
    @anandikamate9818 ปีที่แล้ว +138

    खूप छान भाषण ,लोकशाही वाचवणं काळाची गरज आहे.

    • @Liverpool-s1d
      @Liverpool-s1d ปีที่แล้ว

      Mahi varshat arch sharia yenar ahe

    • @tejrajbhasarkar1356
      @tejrajbhasarkar1356 11 หลายเดือนก่อน

      23:43

    • @tejrajbhasarkar1356
      @tejrajbhasarkar1356 11 หลายเดือนก่อน

      मी तर , संविधान बदलवु ईच्छीणार्यानाच बदलवुन टांकेंल, त्याकरिता जीव ध्यावया लांगला तरी देउन टाकीन, आणी घ्यावया लांगला, तरी घेऊन टाकीन .
      दोन्ही करीता मी तैयारच आहें.
      बदलवुं ईच्छीणार्यानी पण दोन्ही तैय्यार्या ठेऊनच पुढे यांवें. जयभिम !

    • @gaikwadjaidrath
      @gaikwadjaidrath 11 หลายเดือนก่อน

      ​@@Liverpool-s1d❤❤❤
      1

  • @मोरेश्वरशिक्षणवसामाजिकसंस्थाफल

    सर खुप दिवसांनी आपले विचार एकया मिळले आणि आज खुपच सुंदर विश्लेष केले आहे सर 100% बरोबर आहे

  • @shivajitilve3067
    @shivajitilve3067 ปีที่แล้ว +8

    मोदी शाहा यांच्या विरोधात लढा लढलाच पाहिजे. धन्यवाद

  • @bapusahebraut8655
    @bapusahebraut8655 ปีที่แล้ว +3

    खूप खूप छान आहे जय हिंद जय महाराष्ट्र

  • @pstamgadge4016
    @pstamgadge4016 ปีที่แล้ว +82

    Namaskar. Very much logical and factual conversation with the people of Indian society to educate about present situation. We all humble and honest people of Indian society should support such type of thinking and activities irrespective of their political differences. May all followers be happy and strong enough.

  • @starsoloboiyt1957
    @starsoloboiyt1957 ปีที่แล้ว +76

    चौधरी सर खुप छान माहिती दिलीत पण अजुन अर्धवट माणसं समजुन घेत नाही.👌👌🇮🇳 जय संविधान जय भारत 🙏🙏🙏

  • @sahebraoingale7359
    @sahebraoingale7359 ปีที่แล้ว +5

    चौधरी साहेबांना,त्रिवार मानाचा मुजरा, खरोखरच आपण मांडलेले विचार डोळ्यात अंजन घालणारे आहे, तुम्ही मांडलेले विचार हे"जन की बात है"मोदी की "मन की बात"नहीं धन्यवाद चौधरी सर.

  • @sujatatupdolkar9989
    @sujatatupdolkar9989 8 หลายเดือนก่อน +5

    sir असच जन जागृती व्हायला पाहिजे ओ.आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे कुठे तरी थांबायला पाहिजे.

  • @srh60
    @srh60 ปีที่แล้ว +9

    सुंदर भाषण, जनता तुमच्या सारख्या विचारवंतांच्या मागे आहे.आगे बढीये. बंधुनो एक व्हा.

  • @jayashrikamble8198
    @jayashrikamble8198 ปีที่แล้ว +74

    जयभीम सर आम्ही तुमच्या बरोबर आहोत जय महाराष्ट्र 🙏

    • @nandkumartikam1530
      @nandkumartikam1530 ปีที่แล้ว

      जय! हिंन्द! जय महाराष्ट!

    • @sureshpatil4894
      @sureshpatil4894 ปีที่แล้ว

      ​@@nandkumartikam1530😂❤

  • @avadhootudawant5735
    @avadhootudawant5735 ปีที่แล้ว +107

    देश बचाओ | संविधान बचाओ | निर्भयता अपनी शक्ती बनाओ |

  • @mohanpatil4371
    @mohanpatil4371 9 หลายเดือนก่อน +6

    धन्य वाद साहेब देश वाचवा संविधान वाचवा

  • @subhashzanake5032
    @subhashzanake5032 ปีที่แล้ว +231

    Great! Hats off to you Sir. All real patriots are with you all.

    • @ravindrazanje217
      @ravindrazanje217 ปีที่แล้ว

      l

    • @ashokchakranarayan4242
      @ashokchakranarayan4242 ปีที่แล้ว +8

      सुंदर अंती छान सर्व सुंदर जय भीम जय संधीवात जय शिवराय जय शंभूराजे

    • @ABCD-ey7zb
      @ABCD-ey7zb ปีที่แล้ว +1

      Dear Subhash zanake दलित कब तक दलित रहेगा आज़ादी के बाद बाबा साहब ने कितने साल के लिए आरक्षण रख ने का कहा था?? कुछ आइडिया है

    • @devidasmendhe5117
      @devidasmendhe5117 ปีที่แล้ว +1

      अतीशय छान विचार
      नतमस्तक तुमच्या विचारांला.

    • @karmilosequeira4249
      @karmilosequeira4249 ปีที่แล้ว

      Kai sunder? Ghanta? Akkal Jara vapra.

  • @janardhanwakchaure8821
    @janardhanwakchaure8821 ปีที่แล้ว +40

    आम्ही भारताचे लोक लोकशाही वाचविण्यासाठी संविधान कोणत्याही परिस्थितीत बदलुन देणार नाही.हा देश मोदीं शहाचा नाही तर तमाम भारतीय लोकांचा आहे.
    जय भीम जय संविधान प्रबुध्द भारत

  • @suniketbatwal1862
    @suniketbatwal1862 ปีที่แล้ว +75

    आपल्यासारखे देशभक्त आल्यावर कुणीही लोकशाही संपवू शकत नाही...

    • @sumitsingyadav8558
      @sumitsingyadav8558 ปีที่แล้ว +3

      Lokshahit lokanna sanvidhan badalvinyach adhikar ahe 🎉

    • @nareshpedhvi2184
      @nareshpedhvi2184 ปีที่แล้ว +2

      Yes खूप छान

    • @arunkagbatte7865
      @arunkagbatte7865 ปีที่แล้ว

      आधी हि होते

    • @sumitsingyadav8558
      @sumitsingyadav8558 ปีที่แล้ว

      Lokashahi chy thikan rajshahi pan anta yete sanvidhananusar ,
      Tyat khi gair nhi ,lokanch mat asel ti purv disha,

    • @arungaikwad1852
      @arungaikwad1852 11 หลายเดือนก่อน

      ​@@nareshpedhvi21846

  • @dipakpichad62
    @dipakpichad62 8 หลายเดือนก่อน +1

    आम्ही भारताचे लोक आपल्या सोबत आहोत...✊✊जिंदाबाद... लढेंगे... जितेंगे...✊✊

  • @rekhadhanvij3162
    @rekhadhanvij3162 ปีที่แล้ว +75

    लोकशाही बचाव देश बचाव जय संविधान 👍

  • @hiramanahire1915
    @hiramanahire1915 ปีที่แล้ว +7

    आपल्या सारख्या माणसाची गरज आहे ❤❤

  • @madhavchavan690
    @madhavchavan690 8 หลายเดือนก่อน

    साहेब तुम्ही बरोबर सांगितले आहे धन्यवाद देशात लोकशाही राहिले लि नाहि सहकार्य बदल धन्यवाद साहेब

  • @sanjaywagh789
    @sanjaywagh789 ปีที่แล้ว +28

    This a Great eyeopening lecture , Choudhari sir, we are with you!