सप्रेम नमस्कार सर आपले शेवगा शेती विषयक व्हीडिओ पाहिले. आपण दिलेली माहिती खुप उपयोगी आहे याची जाणीव झाली.आपला या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव माहिती सांगताना क्षणोक्षणी जाणवत होता.आपण करत असलेले काम खरंच स्तुत्य आहे. आपल्या सारख्या व्यक्तीला कृषीभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यासाठी शासनानेच आभार!
तुमचं 'शेवगा' लागवडीवर बहुदा पहिलं पुस्तक ९५-९६ साली आलेलं ते मी वाचलं होतं. 'शेवगा' हा विषयच तेव्हा एवढा चर्चेत ही नव्हता. पण आपण झोकून देऊन या विषयात अतिशय महत्वपूर्ण अन दुर्मिळ अशी माहिती आजवर शेतकरी बांधवांसाठी उपलब्द करून दिली आहे. त्या बद्दल या महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशपातळीवर शेतकरी आपले ऋणी आहेत. तुमच्या कडे जी २०-२२ वर्ष वयाची रोहित-१ ची झाडं आज ही आहेत ती झाडं आपल्या अथक मेहनतीची, कष्टाची, अन दुर्दम्य पेशन्सची जिवंत साक्षच आहेत. दोन तीन दिवसांपासून माझा मुलगा तुमच्या क्लिप्स पाहायला सांगत होता. तेव्हा आठवलं कि या तुम्ही लिहिलेलं पुस्तक मी खूप वर्षांपूर्वी वाचलंय. मध्यंतरी अधून मधून तुमच्या बद्दल ऐकत व वाचत होतो.आता परत तुमच्या Marale Shevaga Farm च्या संपूर्ण क्लिप्स बघायचा प्रयत्न करतोय. या शेवगा वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा !
@@maraleshevgafarm1399 कुणाचं ही हे असं मनापासून केलेलं मनस्वी कार्य लक्षात ठेवावं लागत नाही, ते लक्षातच राहून जात. मग तुम्ही काही वर्षांनी जरी आठवलं तर सर्व आठवतच. आपल्या या कार्याला मनःपूर्वक नमस्कार. खरं ही मी पंचवीस+ वर्षांपूर्वीच तुम्हाला सांगायला हवे होते. तेव्हा पत्र अन फोन होते. आज सुदैवाने मोबाईल, नेट आहेत त्यामुळे संपर्क सुलभ झालेत. तुम्हाला भेटायची इच्छा आहे.
साहेब मुख्य छाटनी नंतर शेडे मारावे लागतात का त्या संबतात माहीती मिळेल का?जस लागवड झाल्यावर तीन फूटावर पहीली स्टॉपी ग करतात नतर दिड दिड फुटावर दोन स्टॉपी ग करतात तसेच मुख्य छाटनी नंतर असेच करतात का?कृपाया या बाबतीत मार्गदशन करावे
सर,मी एप्रिल मध्ये शेवगा लागवड केली होती,आज शेवगा झाडाचे वय नऊ महिन्यांचा आहे,पण शेवग्याकडे लक्ष दिले नाही तरी झाडांची फक्त वाढ झाली आहे,आता बहार घेण्यासाठी काय करावे.
सप्रेम नमस्कार सर
आपले शेवगा शेती विषयक व्हीडिओ पाहिले. आपण दिलेली माहिती खुप उपयोगी आहे याची जाणीव झाली.आपला या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव माहिती सांगताना क्षणोक्षणी जाणवत होता.आपण करत असलेले काम खरंच स्तुत्य आहे.
आपल्या सारख्या व्यक्तीला कृषीभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यासाठी शासनानेच आभार!
आपण सागितलेली माहिति खुप महत्वपूर्ण होती
फारच छान माहिती सर
खूपच छान माहिती दिली आहे.
जबरदस्त साहेब
तुमचं 'शेवगा' लागवडीवर बहुदा पहिलं पुस्तक ९५-९६ साली आलेलं ते मी वाचलं होतं.
'शेवगा' हा विषयच तेव्हा एवढा चर्चेत ही नव्हता. पण आपण झोकून देऊन या विषयात अतिशय महत्वपूर्ण अन दुर्मिळ अशी माहिती आजवर शेतकरी बांधवांसाठी उपलब्द करून दिली आहे. त्या बद्दल या महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशपातळीवर शेतकरी आपले ऋणी आहेत. तुमच्या कडे जी २०-२२ वर्ष वयाची रोहित-१ ची झाडं आज ही आहेत ती झाडं आपल्या अथक मेहनतीची, कष्टाची, अन दुर्दम्य पेशन्सची जिवंत साक्षच आहेत. दोन तीन दिवसांपासून माझा मुलगा तुमच्या क्लिप्स पाहायला सांगत होता. तेव्हा आठवलं कि या तुम्ही लिहिलेलं पुस्तक मी खूप वर्षांपूर्वी वाचलंय. मध्यंतरी अधून मधून तुमच्या बद्दल ऐकत व वाचत होतो.आता परत तुमच्या Marale Shevaga Farm च्या संपूर्ण क्लिप्स बघायचा प्रयत्न करतोय.
या शेवगा वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा !
आपण एवढ्या वर्षापासून आमच्या शेवगा पिकातील कार्याबद्दलचे स्मरण ठेवले त्याबद्दल धन्यवाद .
@@maraleshevgafarm1399 कुणाचं ही हे असं मनापासून केलेलं मनस्वी कार्य लक्षात ठेवावं लागत नाही, ते लक्षातच राहून जात. मग तुम्ही काही वर्षांनी जरी आठवलं तर सर्व आठवतच.
आपल्या या कार्याला मनःपूर्वक नमस्कार. खरं ही मी पंचवीस+ वर्षांपूर्वीच तुम्हाला सांगायला हवे होते. तेव्हा पत्र अन फोन होते. आज सुदैवाने मोबाईल, नेट आहेत त्यामुळे संपर्क सुलभ झालेत. तुम्हाला भेटायची इच्छा आहे.
अतिशय उत्तम दर्जाची मांडणी करून माहिती सादर 🙏
खुपच छान माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद 🙏🙏
Khup chan margdarshan sir
Very very nice
Sundar margdarshan
Thanks
👌👌👌👌
👌👌👌
साहेब मुख्य छाटनी नंतर शेडे मारावे लागतात का त्या संबतात माहीती मिळेल का?जस लागवड झाल्यावर तीन फूटावर पहीली स्टॉपी ग करतात नतर दिड दिड फुटावर दोन स्टॉपी ग करतात तसेच मुख्य छाटनी नंतर असेच करतात का?कृपाया या बाबतीत मार्गदशन करावे
साहेब व्हिडिओ टाकण्यात येणार आहे.
सर,मी एप्रिल मध्ये शेवगा लागवड केली होती,आज शेवगा झाडाचे वय नऊ महिन्यांचा आहे,पण शेवग्याकडे लक्ष दिले नाही तरी झाडांची फक्त वाढ झाली आहे,आता बहार घेण्यासाठी काय करावे.
Nice info
Nice
Thanks
६/१२ अंतरावर दोन दोन झाड लावले तर चालता का नही....
किती रुपयाला शेवग्याचे रोप आहे शेतात लावण्या करिता (८०० रोपे)
Sir baris ki vajas se phul gir raha he.pls advice.
Sir call this number 9604552396
sir ji hindi me bhi video dale
खूपच सुंदर माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत. रोपाची किंमत किती आहे? रिप्लाय द्या सर
9604552396 नंबर वरती फोन करा सर
रोप लावल्यावर किती दिवसांनी पहिली छाटणी करावी,कशी करावी
सर शेवगा रोपे कुठे मिळतील
Very nice salam