Very Imp Gk question in Marathi | General knowledge questions in marathi |gk in marathi | YBDAcademy

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 พ.ย. 2024
  • #gkinmarathi #ybdacademy #gkmarathi #generalknowledge #gkquestion #gkquestionmarathi
    YBD Academy
    Very Imp Gk question in Marathi | General knowledge questions in marathi | gk in marathi
    ````````````````````````````
    पोलीस भरती 2022 नवीन सराव प्रश्नसंच -
    www.ybdacademy...
    पोलीस भरती सराव प्रश्नसंच 1 -
    www.ybdacademy...
    पोलीस भरती सराव प्रश्नसंच 2 -
    www.ybdacademy...
    .........
    सर्व स्पर्धापरीक्षा साठी खूप महत्वाचे GK -
    www.ybdacademy...
    सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच 1: bit.ly/3RWs7Op
    सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच 2: bit.ly/3MjnwVq
    .......
    ``Best Product -
    Microphone-Boya BYM1: amzn.to/3SEVEx4
    Mobile-samsung S22 Ultra: amzn.to/3CnXehA
    Loptop-Macbook: amzn.to/3LXoczy
    Camera-Sony Alpha ILCE: amzn.to/3LXoczy
    ````````````````````````````
    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
    💙 संपूर्ण तयारी साठी जॉईन Telegram 👇
    t.me/talathibh...
    t.me/MarathiDa...
    ‪@YBDAcademy‬
    ________________________________________________
    ✔️ THIS VIDEO COVER::
    gk in marathi
    gk in marathi 2022
    gk in marathi question with answer
    gk in marathi 2021
    gk in marathi police bharti
    gk in marathi maharashtra
    general knowledge marathi
    general knowledge marathi prashna
    general knowledge marathi question
    general knowledge marathi madhe
    general knowledge marathi 2022
    ________________________________________________
    YBD Academy TH-cam channel
    ________________________________________________
    ✔️ HASHTAG::
    #gkinmarathi #ybdacademy #generalknowledge #gkinmarathi #gkmarathi #generalknowledgeinmarathi

ความคิดเห็น • 58

  • @anitadethe7715
    @anitadethe7715 2 ปีที่แล้ว +8

    भावार्थ दीपिका हा ग्रंथ ज्ञानेश्वर लिहिला

  • @sanjayshinde6506
    @sanjayshinde6506 2 ปีที่แล้ว

    4) 3) नरेंद्र दत्त

  • @anandswami6955
    @anandswami6955 2 ปีที่แล้ว

    Very nice very good

  • @vaishalikumbhar9683
    @vaishalikumbhar9683 2 ปีที่แล้ว +3

    Bhavartha Deepika was written by Dyaneshwar maharaj

  • @amoltambade2738
    @amoltambade2738 2 ปีที่แล้ว +1

    वारकरी संप्रदायाचा पाया श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज

  • @sanjayshinde6506
    @sanjayshinde6506 2 ปีที่แล้ว

    7) 2) विनोबा भावे

  • @sanjayshinde6506
    @sanjayshinde6506 2 ปีที่แล้ว

    9) 1) संत ज्ञानेश्वर

  • @sanjayshinde6506
    @sanjayshinde6506 2 ปีที่แล้ว

    8) 4) आचार्य अत्रे

  • @shantaramdukare7396
    @shantaramdukare7396 2 ปีที่แล้ว +1

    संत ज्ञानेश्वर महाराज

  • @sanjayshinde6506
    @sanjayshinde6506 2 ปีที่แล้ว

    1) 3) रायगड

  • @anitasawant7307
    @anitasawant7307 2 ปีที่แล้ว +1

    Thank you so much sir 🙏

  • @sanjayshinde6506
    @sanjayshinde6506 2 ปีที่แล้ว

    2) 3) देहू

  • @cops_mauli_chorge0143
    @cops_mauli_chorge0143 2 ปีที่แล้ว +2

    भावार्थदीपिका ....संत ज्ञानेश्वर

  • @sanjayshinde6506
    @sanjayshinde6506 2 ปีที่แล้ว

    5) 2) संत कबीर

  • @manishakedari7865
    @manishakedari7865 2 ปีที่แล้ว +3

    भावार्थदिपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिला आहे.

  • @vithaljadhav6442
    @vithaljadhav6442 2 ปีที่แล้ว +1

    रोज ghya sir question..🙏

  • @विठ्ठलशेबुले
    @विठ्ठलशेबुले 2 ปีที่แล้ว

    Sunil shembule

  • @nandkishorchandankhade9395
    @nandkishorchandankhade9395 ปีที่แล้ว

    Bhavarth dipika granthsant dhanesvar yani lihile

  • @archanasuryawanshi6573
    @archanasuryawanshi6573 2 ปีที่แล้ว +1

    Thank you sir ✨

  • @gopalawachar8654
    @gopalawachar8654 2 ปีที่แล้ว +3

    भावार्थ दिपीका हा ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला

  • @santoshjogi3306
    @santoshjogi3306 2 ปีที่แล้ว

    Dyaneshvar maharani lihila

  • @dipalipatil8424
    @dipalipatil8424 2 ปีที่แล้ว +7

    21 no che ans भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेली आहे

  • @rahulkhandare4627
    @rahulkhandare4627 2 ปีที่แล้ว

    Buldhana

  • @rajshripatil4450
    @rajshripatil4450 2 ปีที่แล้ว

    Nyneshwar

  • @Kanhaiyashinde943
    @Kanhaiyashinde943 ปีที่แล้ว

    लातूर कमि वन,, जास्त वने गडचिरोली जिल्ह्यात

  • @rohinirandhe4037
    @rohinirandhe4037 2 ปีที่แล้ว

    संत ज्ञानेश्वर

  • @rahulkhandare4627
    @rahulkhandare4627 2 ปีที่แล้ว

    Dehu

  • @its_me_vinay..2629
    @its_me_vinay..2629 2 ปีที่แล้ว

    ज्ञानेश्वर रचिसी पाया,
    तुका झालाय कळस...

  • @shwetapol2599
    @shwetapol2599 2 ปีที่แล้ว

    भावार्थदीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांचा आहे

  • @santoshgitte1248
    @santoshgitte1248 2 ปีที่แล้ว

    लातूर

  • @kumargudhekar5789
    @kumargudhekar5789 2 ปีที่แล้ว

    संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी एकनाथांचा जन्म झाला. ‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी अभंगरचना, भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन केले. ते ’एका जनार्दन’ म्हणून स्वतःचा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे.
    ’एकनाथी भागवत’ हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण १३६७ श्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. व्यासांनी रचलेले मूळ भागवत १२ स्कंदांचे आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत. रुक्मिणीस्वयंवर हेही काव्य त्यांनींच लिहिले आहे. दत्ताची आरतीही (त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाण) त्यांची आरती गणपतीसमोर गायच्या आरत्यांपैकी एक आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकनाथांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते.

  • @kumargudhekar5789
    @kumargudhekar5789 2 ปีที่แล้ว

    महानुभाव पंथ महाराष्ट्रात उगम पावलेला असला तरी त्याचा प्रसार उत्तर भारतात पंजाब आणि काश्मीरपर्यंत झाला.
    उत्तरेकडे या संप्रदायाला "जयकृष्णी पंथ" म्हटले जाते. आजही उत्तर भारतात या संप्रदायाचे आश्रम व महंत आहेत. या संप्रदायाच्या समाजावादी व चातुर्वर्ण्यविरोधी विचारसरणीमुळे मोठय़ा प्रमाणात अनुयायी लाभले....

  • @kumargudhekar5789
    @kumargudhekar5789 2 ปีที่แล้ว

    इ.स. १२९०, साली प्रवरातीरी नदीच्या
    असणाऱ्या नेवासे या गावातील मंदिरात एक खांबाला टेकून भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केले त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका म्हटले जाते.
    ज्ञानेश्वरीत एकूण १८ अध्याय आहेत...

  • @bhagyashriwagh8683
    @bhagyashriwagh8683 2 ปีที่แล้ว

    Thank you sir

    • @YBDAcademy
      @YBDAcademy  2 ปีที่แล้ว

      Thanks for watching video 👍😊

  • @yogitaghadge6598
    @yogitaghadge6598 2 ปีที่แล้ว

    संत रामदास

  • @santoshthosar8461
    @santoshthosar8461 2 ปีที่แล้ว

    ९/२ans

  • @navnathshelar305
    @navnathshelar305 2 ปีที่แล้ว

    कोळसा - वैनगंगा -वर्धा खोरे

  • @santoshgitte1248
    @santoshgitte1248 2 ปีที่แล้ว

    जायकवाडी एवढ मोठ जलसय आहे औरंगाबाद जिल्ह्यात आहे

  • @sachinrathod5178
    @sachinrathod5178 2 ปีที่แล้ว

    Bhavarth dipika writer sant dnyaneshwar

  • @kumargudhekar5789
    @kumargudhekar5789 2 ปีที่แล้ว

    कळसूबाई (Kalsubai) हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटर आहे. यातील अर्ध्या ऊंची पर्यंत गावकऱ्यांनी पायऱ्यांची शेती केलेली आहे. कठीण कातळटप्प्यांवर शिड्या बसविलेल्या आहेत. त्यामुळे ३ ते ४ तासात कळसूबाईचे शिखर सर करणे सहज शक्य आहे. भंडारदरा धरण येथून ६ कि.मी वर आहे. तेथे २ दिवस मुक्काम करून कळसूबाई , रंधा धबधबा, कोकणकडा इत्यादी ठिकाणे पाहाता येतात.

  • @marutibaraskar1748
    @marutibaraskar1748 2 ปีที่แล้ว

    भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिला

  • @santoshgitte1248
    @santoshgitte1248 2 ปีที่แล้ว

    बीड जिल्ह्यातून गेवराईतून जाते

  • @poonamnikam7181
    @poonamnikam7181 2 ปีที่แล้ว

    ज्ञानेश्वर ची आहे

  • @rahulkhandare4627
    @rahulkhandare4627 2 ปีที่แล้ว

    Sant.kbir

  • @fmmagic1939
    @fmmagic1939 2 ปีที่แล้ว

    21 che 3

  • @balasahebwangdare2086
    @balasahebwangdare2086 2 ปีที่แล้ว

    Sant dnyshwar

  • @atulgaikwad3004
    @atulgaikwad3004 2 ปีที่แล้ว

    3

  • @chetanlandage6018
    @chetanlandage6018 2 ปีที่แล้ว

    प्रश्न नं:२१,भावार्थ दिपीका'चे लेखन संत ज्ञानेश्वर यांनी केले 👆

  • @santoshgitte1248
    @santoshgitte1248 2 ปีที่แล้ว

    लातूर आहे उत्तर

  • @kokanirahul6546
    @kokanirahul6546 2 ปีที่แล้ว

    Sir exam online आहे का. Offline Reply plz

  • @sanjayshinde6506
    @sanjayshinde6506 2 ปีที่แล้ว

    3) 3) बुलढाणा

  • @sanjayshinde6506
    @sanjayshinde6506 2 ปีที่แล้ว

    6) 2) आळंदी

  • @abhishekkamble2173
    @abhishekkamble2173 8 หลายเดือนก่อน

    3