सुख समृद्धीसाठी देवघरात कलश कसा ठेवावा?How to keep kalash in temple to bring happiness & prosperity?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • वास्तूशास्त्राप्रमाणे आपण आपल्या देवघराची रचना करतो. प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असते. या देवघरामध्ये आपण विविध देवतांचे फोटो व मूर्ती ठेवत असतो. त्याचबरोबर आपल्याला कोणत्या गोष्टी या देवासंबंधीत गरजेचे असतात ते आपण ठेवतो. पण सुख समृद्धीसाठी देवघरात कलश कसा ठेवावा? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -
    #kalash #Lokmatbhakti #VastushastratipsforDevghar #Devgharmahiti #Devghar
    Subscribe - / @lokmatbhakti
    नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

ความคิดเห็น • 3

  • @Srp1979
    @Srp1979 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती दिली

  • @sayaleeshelar2537
    @sayaleeshelar2537 2 ปีที่แล้ว +1

    Kuldevata mahit nasel tar kay karave

  • @janvijikamde1679
    @janvijikamde1679 ปีที่แล้ว

    Kontya side la thevaicha
    Devi chya left or right