दोन झाडू घरात असतील तर काय होते हे सांगितलेच नाही जर माहित असेल तर अजून एक विडिओ बनवून ती माहिती सांगा बाकीची माहिती पण छान आहे पण जे शिर्षक पाहून विडियो पाहिली आणि ऐकली त्यात त्यांचा उच्चार पण केला नाही हे बरे नाही धन्यवाद 🙏
मुबई मध्ये वाहत पाणी म्हणजे समुद्र, त्याच्यात टाकून समुद्र खराब करायचा का? आणि मुंबईमध्ये असा पर्सनल खड्डा खणायला परमिशन मिळणार का? कोळ्यांची जाळी झाडूनी नाही तर काय हातानी काढायची का? जाळी कशाने काढायची ह्याचा पण एक व्हिडिओ बनवा🤱
खुप छान माहीती दिली. धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
छान माहिती दिली धन्यवाद
2 zhadu asel ter kay hote te ter sangitlech nahi ,krupaya ti mahiti pan sanganara video kara.Bakichi mahiti changli hoti.
एक दूर दृष्टि महत्वपूर्ण
🎉 खुप छान माहिती सांगितली आपण.
Koop chan mhahiti sagitaly tai👌👌
दूनिया कूठे चालली?
Thanks for the information 🙏🙏🙏🙏🙏
ओम नमो नारायणा 🙏
Juna zadu nirjan thikani taknyaaathi sharat jaga milane shakya aahe ka tasech jaminit purnehi shaky nahi.asha veli kay karave
Sir Tumi far chan mahiti deta.....pan Tumi swata mahiti dhya.....
Q
Aqaqqq2qwaas
W
Aaa
Aaaaaaaaaaaaa
बाकी जेवढी माहिती दिलीत, त्यासाठी धन्यवाद, पण दोन कमेंट्स मध्ये प्रश्न विचारलेत, त्याबद्दल जरा सांगा ना 🙏🏻🙏🏻
ओम नमो नारायणा
दोन झाडू घरात असतील तर काय होते हे सांगितलेच नाही जर माहित असेल तर अजून एक विडिओ बनवून ती माहिती सांगा बाकीची माहिती पण छान आहे पण जे शिर्षक पाहून विडियो पाहिली आणि ऐकली त्यात त्यांचा उच्चार पण केला नाही हे बरे नाही धन्यवाद 🙏
Zadu 2 astil tar kay hote saanga na.. te tar bolalyach nahi
Mahiti changli aahe. Pan palane kathin ahe
दोन झाडू बद्दल काहीही सांगितले नाही.
😂
जर मुख्य दरवाज्याच्या दिशेने झाडू नये तर कोणत्या दिशेने झाडावे
2 झाडू बद्दल काही च नाही सांगितले
मुबई मध्ये वाहत पाणी म्हणजे समुद्र, त्याच्यात टाकून समुद्र खराब करायचा का? आणि मुंबईमध्ये असा पर्सनल खड्डा खणायला परमिशन मिळणार का? कोळ्यांची जाळी झाडूनी नाही तर काय हातानी काढायची का? जाळी कशाने काढायची ह्याचा पण एक व्हिडिओ बनवा🤱
बायकांच्या पोटात थांबत नाही आणि पुरुषाच्या ओठात समुद्र आहे काही समावन घेतो नंतर बाहेर टाकतो ति रती
तर समुद्राला जीवजंतू खाणारे तुम्ही,,,
😂
Om namo narayana
Om namo narayana
घरात दोन झाडू असतील तर काय होते .ते सांगितलेच नाही .
Visarli vatate
SHRI MAHALAXMYE NAMAHA.
दोन नाही एक च झाडु पण सकाळी आधी मौबाईल नंतर झाडु
खड्डा करायला मुंबईत जागा हवी ना
😂😂😂😂😂 nytr ky..... 🤦
Tital Kai Ani video Kai ...😊😊😊
२ झाडू विषयी माहिती नसल्यास तज्ञांच्या सल्ल्यानेच नंतर व्हिडिओ बनवावा.
जुना झाडू निर्जन ठिकाणी टाकण्याठी शहरात जागा मिळणे शक्य आहे का? तसेच जमिनीत पुरने ही शक्य नाही, अशा वेळी काय करावे??
Don zadu asawe ki asu naye he sangitalech nahi
घरच्या मुख्य दिशेने आणि देवघरकडे झाडून काढू नये मग त्या टिकचा कचरा कसा काढणार हे पण सांग मग
कोणत्या कंपनीचा झाडु वापरावा, प्लॅस्टिक झाडु वापरावा का? लक्ष्मी पुजेच्या दिवशी लांब झाडु ची पुजा का करत नाही, खराटा बद्दल हि विडीओ बनवा,
दोन झाडू असेल तर आधी एक झाडू वापरुन तो खराब झाल्यावर नंतर दुसरा झाडू वापरावा..😂😂
2 झादूब्द्दल सांगणार म्हणून ते टळून इतर बरेच काही सागंतले हे बरे नही केले.
दोन झाडू असतील तर काय होते? ते पण सांगा ना...
दोन झाडुं बद्दलचा नियम तुम्ही सांगितला नाही
कारण कचरा हा पृथ्वीवर होतो 🌍🌎🌏
खाण्यासाठी आणि फोडण्यासाठी काय योग्य आहे
Don zadu ch kay
Barrier watala
मॅडम घड्याळ जुने झाले te काय करावे?? आणि नवीन घड्यल कधीही घयावे कुठलता दिवढीज. M
2 झाडू बद्दल काहीच सांगितलं नाही...😊
बरोबर!
2 झाडू चे तर सांगीतले नाही
Thanks video lagech band first 5 second mdhe comment baghun
Me tr 30 second madhe 😀
जे हेडिंग देता त्या बद्दल बोला madam
जून झाडू झाडाखाली ठेवला तर चालेल का
nahi Garibala Dan karava
एक खराटा आणि एक शिरई
नारळ नारळी अड अंडी लिबु लिंब
नारळाला श्रीफळ म्हणून आधी पुजतात
दोन झाडू बद्दल सांगा की
दोन झाडून बादल काहि बोलालच नाहित ।
मौबाईल आल्या पासून
YEDI KAHI PAN SANGTE,ZADU PURA 🤣😡
2झाडु विषय माहिती दिली नाही
ओम नमः नारायणा
दोन झाडू बद्दल काहीच सांगितले नाही