Pudhari News | जळगावमधील दोन पोलिसांना जमावाची बेदम मारहाण | JALGAON

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 มิ.ย. 2024
  • #pudharinews #marathinews
    Pudhari News | जळगावमधील दोन पोलिसांना जमावाची बेदम मारहाण | JALGAON
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

ความคิดเห็น • 53

  • @nitinchaudhari4421
    @nitinchaudhari4421 หลายเดือนก่อน +8

    पोलीसांचा वचक आहे पण राजकारणी लोक आमदार, खासदार, मंत्री हेच पोलीसांना त्यांचे काम करू देत नाहीत, आणि जर कोणी एक्शन घेतली तर आमचा माणूस आहे सोडून दे अशी दहा फोन पोलीस ठाण्यात येतात

  • @rameshmore9352
    @rameshmore9352 หลายเดือนก่อน +10

    फडणवीस कुणाची उपटत बसला आहे का?नीच गृहमंत्री ...

  • @prashantpatil5495
    @prashantpatil5495 หลายเดือนก่อน +13

    मित्रांनो संकट मोचकामुळे जिल्ह्यावर संकट आहे

  • @ramraokachate4369
    @ramraokachate4369 หลายเดือนก่อน +6

    पोलीस खाते चांगले आहे परंतु सरकार मधील नेते मंडळी त्यांना कामे करू देत नाही त्याच्यावर कायम दबाव देतात त्यांच्या मुळे सार पोलीस खात बदनाम झाले....

    • @akshaybiradar557
      @akshaybiradar557 หลายเดือนก่อน +1

      एकदम बरोबर बोललास भावा

    • @krutikvalvi6210
      @krutikvalvi6210 หลายเดือนก่อน

      barobr bhau

  • @jalbagaiyakwad5710
    @jalbagaiyakwad5710 หลายเดือนก่อน +2

    मंत्री साहेब,पोलिस माणूस आहे.लक्ष्यात
    घ्या त्यांचे हात पाय फ्यकचर झाले आहे.राजकीय लोक किती पोलिस विरोधी आहेत.हे लक्ष्यात येते.पत्रकार भाऊ पोलिस माणूस आहे रे .......?

  • @user-ue7kf5bs4u
    @user-ue7kf5bs4u หลายเดือนก่อน +15

    आरे हे पोलिस पैसे खातेत म्हणून ह्या घटना घडतात, माझ्याकडुन कासारा घाटात पोलीसांनी हजार रुपये घेतले त्या नरक्या पोलिसाने

    • @rajendrabagul5022
      @rajendrabagul5022 หลายเดือนก่อน +1

      तुम्ही कशाला दिले ,,,देणारा व देणारा दोन्ही दोषी

    • @AK-dk7dq
      @AK-dk7dq หลายเดือนก่อน

      घाटातून खाली लोटून द्यायचं होत ना मग😅

    • @AK-dk7dq
      @AK-dk7dq หลายเดือนก่อน

      ​@@rajendrabagul5022दिले नसते तर... यांची मारली असती😮

    • @krishnarathod5462
      @krishnarathod5462 หลายเดือนก่อน

      तुझ्यावर संकट आल् तेंव्हा पोलीस आठवेल तुला मग कळेल

    • @krishnarathod5462
      @krishnarathod5462 หลายเดือนก่อน

      तुझी पण चूक असेल हेल्मेट licence etc नसेल

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 หลายเดือนก่อน +10

    Bjp na Bihar kala maharashtracha🎉🎉

  • @PramodBramhastra
    @PramodBramhastra หลายเดือนก่อน +2

    रोहिणी ताईने जे सांगितले ते पूर्णपणे बरोबर आहे.

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 หลายเดือนก่อน +10

    फडणवीस ने राजीनामा द्याबा महाराडत्रातून

  • @jalbagaiyakwad5710
    @jalbagaiyakwad5710 หลายเดือนก่อน +1

    पोलिस २ लाख आहेत. व लोकसंख्या १२ कोटी आहे.प्रत्येकाला पोलिसांची गरज वाटते.त्यांचा विचार करा.....?

  • @hiradadadeore4887
    @hiradadadeore4887 หลายเดือนก่อน

    . पोलीस खातं खूप चांगल आहे पण राजकिय नेते त्यांच्यावर दबाब देत आहे IPS अधिकारी साहेबांना ४पास आमदार खासदार चे ऐकावे सांगते किती शोकांतीका आहे त्यांना कायद्याने काम करू देत नाही

  • @kiranbhise4647
    @kiranbhise4647 หลายเดือนก่อน +3

    जामीन दिला कुणी त्याला मारा

  • @arjunsonwane4152
    @arjunsonwane4152 หลายเดือนก่อน

    👍👍

  • @nitinborse4278
    @nitinborse4278 หลายเดือนก่อน

    मंत्री साहेब गुन्हेगारांना मदत करता

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 หลายเดือนก่อน +2

    Ha mochak hya Maharashtra var cha mottha Sankat aahe

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed หลายเดือนก่อน

    ह्या नराधमांना शिक्षा पण होत नसल्याने
    हे प्रकाराचे प्रमाणात वाढ होत
    असुन कोर्ट पण कडक सजा सुणवत नाही.

    • @AK-dk7dq
      @AK-dk7dq หลายเดือนก่อน

      आबे कोर्टवर नको जाऊ..
      पुरावे च मिळत नाहीत कोर्टात तर .. कष्या शिक्षा देणार

  • @asif.ansari3006
    @asif.ansari3006 หลายเดือนก่อน

    Hindu rashtra

  • @suryabhangunjal5461
    @suryabhangunjal5461 หลายเดือนก่อน +2

    Best police vyavastha

  • @krishnarathod5462
    @krishnarathod5462 หลายเดือนก่อน

    पोलीस खूप चांगले आहेत वाईट कमेंट करू नका तुमच्यावर जेव्हा वेळ येईल तेव्हा पोलीसच येतील नेते नाही

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 หลายเดือนก่อน

    राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा फक्त सोशल मिडीयावर ×× सोबत नटून थटून मिरवण्यासाठी आहेत का ..?? 😂😂😂

  • @brsaint7728
    @brsaint7728 หลายเดือนก่อน

    Shinde saheb.. encounter kara naradhamacha tya..

  • @user-ff5yq7iq9e
    @user-ff5yq7iq9e หลายเดือนก่อน +3

    गृहमंत्री कमलाबाईचा प्रच्यार करत आहे😂😂😂😂😂😂😂😂

  • @AnilKharche
    @AnilKharche หลายเดือนก่อน

    Grih mantralay vichata

  • @vasanthursale7029
    @vasanthursale7029 หลายเดือนก่อน +1

    Laz vstate ka khajdar bai 8 divas lagatat ka aaplya ghari zhal astat kay kel aast

  • @balasahebpawar580
    @balasahebpawar580 หลายเดือนก่อน

    कुठे चाललाय माझा महाराष्ट्र.बिहार कडे...

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 หลายเดือนก่อน +2

    Kon hi Wagh bjp che popat panchi ka jangalt palun jato ni fadnis chy police 10 divas kya uptat hoty

  • @shrikrushnabarad9740
    @shrikrushnabarad9740 หลายเดือนก่อน

    एन्काऊंटर

  • @vasanthursale7029
    @vasanthursale7029 หลายเดือนก่อน +1

    Popatgiri band. Kara

  • @chetangirase4119
    @chetangirase4119 หลายเดือนก่อน

    Aga baya police' na time lagel ka nahi muekha sarkha je zund shahi karat ahe tyancha samrthan karat aahe ka? Zund shahi gund giri karnarya na chop dilach pahije police' na dosh deu nako

  • @dhananjaysawant5180
    @dhananjaysawant5180 หลายเดือนก่อน

    Aropich aundkosh kapun kadhl pahije tela ayushbhar tasach thevl pahije

  • @BalawantMore
    @BalawantMore หลายเดือนก่อน

    Bjp hattao

  • @SD68842
    @SD68842 หลายเดือนก่อน

    Goof 👍

  • @TukaramDigole-cx1jm
    @TukaramDigole-cx1jm หลายเดือนก่อน

    घ्या मोदी सरकार